Raj Thackeray Pune Speech | राज ठाकरे यांचे Marathi Sahitya Sammelan मध्ये भाषण | 02 February 2025
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : • TV9 Marathi News LIVE ...
#budget2025 #budgetexpectations #nirmalasitharaman #unionbudget2025
#Budget #Budget2025 #BudgetWithTV9 #TV9Budget #UnionBudget #UnionBudget2025 #NirmalaSitharaman #walmikkarad #dhananjaymunde #manojjarangepatil #marathareservation #DhananjayDeshmukh
#budget #unionbudget2025 #unionbudget #indiabudget #unionbudget2025-26 #indiabudget2025 #tv9marathilive #PMNarendraModi #DevendraFadnavis #EknathShinde
#MahayutiGovernment #Sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #EknathShinde #MVAvsMahayuti #UddhavThackeray #SharadPawar
टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi...
tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,
या माणसाला राजकारणात कीती यश आणि अपशय मिळाले हे गौण आहे. आमच्या सारख्या मराठी माणसांना नेहमीच वाटतं आलाय आम्ही योग्य माणसासोबत आहोत. जय राजसाहेब.
Yes
😊
💯
yes❤
एकदम बरोबर
महाराष्ट्राविषयी, मराठीविषयी कळकळीने बोलणारा एकमेव राजकारणी माणूस ....जय महाराष्ट्र राजसाहेब...
आत्ता फक्त राज साहेब❤
आता ४ वर्ष राज साहेब मतदाणाच्या वर्षी बिजेपी ❤
खरंच महाराष्ट्राला गरज आहे हो राज साहेबांची..😟
जय महाराष्ट्र. सत्तेची पर्वा नाही. सत्ता गेली उडत .एकच राज ठाकरे.
एकही राजकीय नेता असा नाही ज्याला राजसाहेबांसारखं ज्ञान, आपुलकी ही मराठीसाठी अन् मराठी माणसासाठी आहे.
साहेब या मराठी माणसाला नेत्यांना किती ही पोटतिडकीने सांगितले तरी त्यांच्या डोक्यावरून जाणार मराठी माणूस हद्दपार होत आहे परप्रांतीय लोंढे वाढत चाललेत,, यु पी बिहारी भैय्या बंगाली भैय्या ओडिशा या राज्यातून लोंढे संपूर्ण महाराष्ट्रात रेल्वे भरून भरून रोज येत आहेत लाखो हजार,,विचार करा सर्व मराठी जनतेने सर्व मराठी नेत्यांनी एकत्रितपणे या राज कारण बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी मराठी माणसा साठी मराठी भाषेसाठी 🚩🚩💯🚩🚩जय महाराष्ट्र 🚩 जय शिवराय 🚩
महाराष्ट्रात राजसाहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे.🙏
I am from uttarpradesh state but i like raj saheb speech. He speak very honest and truth.
His Ancestors From Bihar Magadh
खुप छान राज साहेब.. जय महाराष्ट्र.
प्रबोधन करणारे अभ्यास पूर्ण भाषण ❤❤❤🎉🎉
जय महाराष्ट्र जय मनसे जय राज साहेब ठाकरे जिंदाबाद ❤❤❤❤❤ओन्ली मनसे
राजकारण कसही असो पण आताच्या जाणत्या तरूणांना ज्यांना खऱ्या परिस्थितीच भान आहे अश्यांसाठी एकच राजा माणूस असेल आणि ते म्हणजे मा. राजसाहेब ठाकरे.
आणि त्यासाठी फक्त समाज माध्यामातून आपलं मराठी प्रेम न दाखवता आपण तरूणांनी आणि सगळ्या मराठी बांधवांनी आपल्या महाराष्ट्रात मराठी कशी अग्रगण्य होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
राज साहेब 🎉मराठीबाना
जय महाराष्ट्र 🚩❤
हिंदू जननायक मराठी हृदसम्राट राज साहेब ठाकरे
साहेब आम्ही तुमच्या सोबत आहो याचा सार्थ अभिमान वाटतो..❤
आपण नेहमी कोणत्याही निमित्ताने मराठी माणूस आणि मराठी भाषेच महत्व या महाराष्ट्राला समजावून दखावतात..❤
निवडणूक आली गेली आम्ही हरलो तरीही कधीही न डगमगनारा माणूस म्हणजे आमचे राजसाहेब.मराठी भाषेसाठी सतत लढणारे.
Yu are great raj saheb
राज साहेब तुम्ही खर सतेत पाहिजेन 😢🚩🙏
खरच खूप छान साहेब अभ्यासपूर्वक बोलतात... महाराष्ट्र ची खरी परिस्तिथी आहे
जय महाराष्ट्र
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
महाराष्ट्र देशाचा महामेरू आमचे मा, राज साहेब जय महाराष्ट्र जय मनसे ❤❤
साहेब ग्रेट आहात तुम्ही
Khara neta , only Raj Thackeray 🧡
राज साहेब ठाकरे यांची सर कोणत्याच नेत्याला नेत्याला नाही. मराठी माणसाचा एकमेव कैवारी म्हणजे राज साहेब ठाकरे ❤❤
लय भारी भाषण सर आपले भाषण कितीही ऐकावे वाटते महाराष्ट्रा . चे खरे हितचिंतक आहात
साहेब तुम्ही पहिल्यांदा च खूप स्पष्ट भुमिका घेतली, यातही तुमची काही वेगळी भुमिका नाही ना, तुम्ही खूप च चांगली आणि स्पष्ट भुमिका घेतली,
इथे याच माणसाला कमी लेखणारी खूप आहे आणि ती आपलीच.. इतकी कळकळ खरच दिसत नाही की कळून वळत नाही इतकी बुद्धी गहाण ठेवली आहे ??...शेवटी राजकारण थोड तरी असणारच त्यात डावपेच असतात हे पण मान्य पण आपल्या साठी राज ठाकरेच असे व्यक्तिमत्व आहे जे supportive आहेt te प्रत्येक भाषण असो किंवा असे त्यांची ते बाजू स्पष्ट ch मांडत असतात..बाकी अशी कोणीही आपल्या मराठी हितासाठी काही कोणी दखल घेत नाहीये एवढ ही कळत नाही.. मतदान आली की नकली आपुलकी दाखवणाऱ्यांची संख्या काय कमी नाहीच..तेवढ्यापुरतच यांना जनता आठवते..बाकी gel तेल लावत..
बाहेरच्या राज्यातले सुद्धा म्हणतात आम्हाला असे व्यक्तिमत्व मिळालं असते tr आम्ही tyach सोने केले असते... खूप वाईट वाटत.. कुठल्या वाटचालीकडे चालला आहे महाराष्ट्र
सद्य परिस्थिती पाहता खूप घाणेरडे राजकारण झाले आहेच त्यात मराठी माणसे स्वतःच अस्तित्व स्वतःच गमवून बसणार आहेत..चुकीची माणसे निवडून...अजूनही वेळ आहे मार्गी गोष्ठी लागू शकतात..करा विचार..
आपण कोणाचा विचार केला पाहिजे आणि नाही..
असे मुख्यमंत्री हवे महाराष्ट्राला
खूपच सुंदर
हिंदूजननायक राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩
Great Speech Raj Saheb Thakre sir ,jay Manse Jay Maharashtra ❤🌹🌹💪👌👍🙏
Raj saheb speach always knowledgeable and encouraging his study is very deep.... saheb deserve one term in Maharashtra politics....Jai Maharashtra
राजसाहेब ठाकरे ❤
मराठी माणूस ❤
जय जय महाराष्ट्र माझा ❤
राजकरणात एतके चड उतार असतानाही.. महाराष्ट्रासाठी तळमळ कळणारा एकमेव आमचा नेता.. 🚩🔥
मराठी बांधवानो आणि भगिनीनो म्हटला की उर अभिमानाने भरुन येतो !
हाच खरा नेता आहे, जो मराठी माणसासाठी लढणारा,, जनतेने पुढे नेण्याऐवजी, मागे ठेवले आहे, ही मोठी खंत आहे
राजसाहेबा ❤❤❤❤
खुप छान भाषण
राजसाहेब ठाकरे..👏🏻👏🏻🔥🔥🚩🚩🚩
Raj sir always talk from his bottom of heart , Respect !
Gret raj saheb
जय महाराष्ट्र जय मनसे
राज साहेब तुमच्या वाणी मध्ये सरस्वती आहे
ह्या साठीच मि राज साहेबांचा फॅन आहे ❤️💯
महाराष्ट्रात दाखवा हो एकतरी असा नेता आहे की ज्याला राज साहेबां एवढं ज्ञान आहे .....साधं राष्ट्रगीत कोणी लिहलं हे सुद्धा माहीत नाही काही लोकांना ....कस राज्य सांभळणार हे ❓
❤ मराठी भाषा बोलात तर आणि तरच मराठी भाषा वाचेल
राजसाहेब तुमचा अभ्यास राजकारणात भरपूर आहे तुम्ही महाराष्ट्र चे मुख्यमंत्री म्हणून लवकर विराजमान व्हाल हीच इच्छा आहे त्यासाठी माज मत नेहमीच तुमच्या उमेदवाराला
मी आपल्यावर प्रेम करतो आपल्या ह्या विचारांमुळे ..❤
Khupach chagal sangital Sahebani jay manse ❤️
Raj saheb ❤
जय महाराष्ट्र
कोणी म्हटल ना एथुन पुढे की मुझे मराठी नही आती तर त्याला मला ही हिंदी येत नाही अस म्हणायला सुरवात करा तो त्यातून मार्ग काढेल आपण त्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये राहून हिंदी ची सोय करू नये
मराठी हृदय सम्राट सन्मानिय राज साहेब ठाकरे.
छान आहे भाषण ❤
राज साहेब ठाकरे ❤️💥
महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या जमीनी सुद्धा बाहेरच्या माणसांना विकत घेता येणार नाही ! हा कायदा केला पाहिजे !
Mala Nhi वाटत असे शक्य होईल....
Jay MNS Raj saheb Thakare
मराठा तितुका मेळवावा l महाराष्ट्र धर्म वाढवावा l
Jai hind Jai maharastra
❤❤raj saheb 🎉🎉
मणिपूर, हिमाचल प्रदेश सारखा कायदा महाराष्ट्रात होणे खुप गरजेचे आहे
राज साहेब अगदी बरोबर, मराठी माणसाने जातपात पळू नये . मराठी माणूस म्हणून एकत्र या
फक्त राज साहेब ठाकरे
Amhi raj saheba she fan ahet jay maha Nandurbar vale jay adivasi
Shaheb 🙏🙏🙏🙏
जय मनसे ❤❤❤❤
Ek Number
राज ठाकरे साहेब सलाम.
राज साहेब ❤
Raj aahe raje
Sir ❤❤❤❤❤❤
यांना एखादा.बिनशरट पुरस्कार देण्यात यावा
एक नंबर आहेत हा माणूस
साहेब मराठी माणसाचं जमीर मेला आहे म्हणून तर मानतात शिवाजी जन्मवा पण दुसऱ्याचा घरी हेच मराठी माणसाला नडला तुमच्या कडे पैसे आहे तर तुम्हला किंमत आहे
Raaj thakre barobar bolet
👌
❤
🚩🚩
jabardest speech
❤ उध्दव ठाकरे, राज ठाकरे, एकनाथ साहेब यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची अस्मिता जपण्याची गरज आहे ❤❤❤ गुंड प्रवृत्तीच्या लोक महाराष्ट्राची अस्मिता खराब करत आहेत ❤❤खरा महाराष्ट्र वाट पाहत आहे
राज ❤️
Raj saheb kiti study karat astil yaar seriously 😱 Maja kadun kadhich nhi honar yevdha 🫡
Bank बाहेरून येणाऱ्या officers na bank training centre मधे बेसिक मराठी training compulsary करावी जेणेकरून त्यांना बँक मधे मराठी समजेल
🎉🎉
Gorakhnath chavan 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Majaha saheb
सगळे परप्रांतीय भाजप चे मतदार आहेत ज्यांना तुम्ही पाठिंबा देता
Mns 🧡
❤❤❤❤
👍👍👍👍👍
🚩जय महाराष्ट्र 🚩
सन्माननीय श्री राज साहेब हे फक्त आणि फक्त
महाराष्ट्र आणि मराठी माणूस म्हणून खूप काही करायला बघतात करतात पण 1दा महाराष्ट्र हातात दया सत्ता नसताना साहेब त्यांचा पक्ष जर एवढं काही करू शकतात
तर सत्ता आल्यावर काय करतील ते बघा
माझ्या एका ने बोलून काही होत नाही होणार नाही पण
फक्त 1 दा सत्ता साहेबांच्या हातात आली पाहिजे
👍💯
🙏🏻
Jai Maharastra RAJ SAHEB Marathi Bhasha Ver Grav Ahe Jai Maharastra
What a fantastic stage presence? Unbeatable & incomparable articulation..
Wish he showed some practicality & teamed up with Devendra /BJP to take up some concrete responsibility in administration. Or a simple activity close to his heart.. That of restoration of Shivaji maharaj Forts. Make them world class, tourist destinations like they are in Europe..
That will be doing justice to his phenomenal talent
साहेब खारा बोला तुम्हीं।।। जर मणिपुर कश्मीर माधे जमीन ghehu सकत नाही तर महाराष्ट्र माधे कसा काई gheu शक तो कौन,???please साहेब तुम्ही ऐक्शन ghyaa आपन तुमचा pathithishi आहे 🙏🙏