सांगली विधानसभा मतदारसंघात सुद्धा माजी आमदार स्व. संभाजी आप्पा पवार यांचे सुपुत्र सामान्य जनतेचे नेते पृथ्वीराज पवार यांचा सुद्धा असाच बोलबाला आहे, ते सुद्धा विजयी होतील ❤
विधानसभा 2024 हाळवणकर यांना उमेदवारी नाही मिळाली तर आवाडे विरोधक एकत्र येतील कारंडे+ चाळके गट+ माने गट उमेदवार मदन कारंडे राहुल आवाडे संजय तेलनाडे संजय तेलनाडे हे मदन कारंडे यांना छुपा पाठिंबा देतील तर हाळवणकर निर्णायक भूमिका घेतील
इचलकरंजी जरांगे पाटील फॅक्टर चालणार एक मराठा लाख मराठा
हाळवणकर साहेब संजय तेलणाडेंनाच मदत करणार.
एकच रवींद्र माने साहेब
Hello maharashtra आवाडेंच गुणगान गाऊ नका..इचलकरंजी जनतेला माहीत आहे.. कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला पाडायचं..इचलकरंजी जनता दाखवून देईल..2024 इचलकरंजी विधानसभा फिक्स आमदार मा.संजय शंकरराव तेलनाडे (सरकार)❤❤
आवाडेना आपल्या पोरगा जनतेवर लादायाचा आहे म्हणून त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केलंय
बडया (SH) व गुडया( ST ) एकत्रित येणार
सांगली विधानसभा मतदारसंघात सुद्धा माजी आमदार स्व. संभाजी आप्पा पवार यांचे सुपुत्र सामान्य जनतेचे नेते पृथ्वीराज पवार यांचा सुद्धा असाच बोलबाला आहे, ते सुद्धा विजयी होतील ❤
माहिती नीट घेऊन बातम्या द्या १९८५ नंतर मा. प्रकाश आण्णा नी निवडणूक लढवली आहे
आम्ही कट्टर भाजप चे आहोत पण आम्हाला आवाडे यांचा प्रवेश मान्य नाही
Manyach krav lagel
पाणी प्रश्न फार महत्त्वाचा नाही फक्त राजकारण आहे
एकत्र रहातील
संजय तेलनाडे फिक्स आमदार
घराणे शाही चालणार नाही
ओन्ली S T सरकार👍🏼
जातीचे राजकारण - मराठा आरक्षण - पाणी योजना हे विषय निर्णायक ठरणार
Ichalkaranjit konala niwadun anaycha ha vishay nahi tar padaych ha vishay hay 😂😂🎉🎉
तिसराच कोणीतरी होईल
ताकत हाय म्हणून घेतलाय
हातकणंगले. पन्हाळा शाहूवाडी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घ्या
आधी काँग्रेस नंतर ताराराणी नंतर भाजप सपोर्ट आता भाजप पक्ष प्रवेश काय चाललंय हे
फक्त महाजन गुरुजी 🙏
Only awade❤
नविन चेहरा म्हणजे एकच S.T सरकार( संजय तेलनाडे ) 💯💯💯✅✅✅✅
Only madan karande 🎉🎉
राहुल दादा
आम्ही कट्टर भाजप समर्थक आहे पण या वेळी विचार करून मतदान करणार कारण आम्ही कट्टर विरोधक आहे आवाडे यांचा
Only MVA
Only avade
आमदार राहुल आवाडे दादा
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडी
Popat honar 😂
Rahul Awade nivdvun yenar
आम्ही का नुसते चटई उचलून मराच का हे नाही चालनार
फ्रॉम bhara tumhj नका एवढा लोड घेऊ 👍
सुरेश हाळवणकर संजय तेलनाडे यांचं काम करणार निकाल लागल्यावर समजेल
💯💯
चूक आहे
विधानसभा 2024 हाळवणकर यांना उमेदवारी नाही मिळाली तर आवाडे विरोधक एकत्र येतील
कारंडे+ चाळके गट+ माने गट
उमेदवार
मदन कारंडे
राहुल आवाडे
संजय तेलनाडे
संजय तेलनाडे हे मदन कारंडे यांना छुपा पाठिंबा देतील तर हाळवणकर निर्णायक भूमिका घेतील