Maharashtra Caste History : शंभर वर्षांपूर्वी जात सोडलेले 'अजात' लोक पुन्हा जात का शोधतायत?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #BBCMarathi #caste #casteism #gender #castecensus #castecertificate
    जाती सोडून अजात होण्याचा संदेश देणाऱ्या गणपती महाराजांनी एक नवा समुदाय शंभर वर्षांपूर्वी उभा केला होता.
    गणपती महाराजांनी जात सोडून अजात होण्याच्या या आंदोलनात 50 हजारहून अधिक अनुयायी जोडले. समाजसुधारणेचं त्यांनी नवं पाऊल टाकलं खरं, पण ज्यासाठी त्यांनी संघर्ष केला त्याची फळ त्यांच्या अनुयायांना मिळाली नाहीत. सरकारी धोरणांचा त्यांना सातत्याने फटका बसलेला पहायला मिळतो. म्हणून त्यांना जात शोधण्यासाठी नव्याने संघर्ष करावा लागला.
    रिपोर्ट- नामदेव काटकर
    शूट- नितीन नगरकर
    व्हीडिओ एडिट- निलेश भोसले
    निर्मिती- प्राजक्ता धुळप
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 167

  • @ashvinzinjade7588
    @ashvinzinjade7588 Рік тому +26

    अभूतपूर्व..! महापुरुषाच्या उपाधीला साजेशा या व्यक्तीमत्वाविषयी आज पहिल्यांदाच अवगत झालो.! त्रिवार वंदन महाराज 🙏 BBC च्या अशा पत्रकारीतेमुळेच गेल्या पाच वर्षांपासून BBC च्या प्रेमात आहे ❤️😊 🙏

  • @Abhijitlrk
    @Abhijitlrk Рік тому +46

    महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकर इतकाच ह्यांना क्रेडिट द्यायला हवा.....गणपती महाराजांवर एक पिक्चर बनवावा जेणेकरून घरा घरात ह्यांच्या विचारांची चळवळ पोहचेल...एक खूप चांगली देशसेवा घडू शकते ह्यातून!

    • @avi9312
      @avi9312 Рік тому +2

      Mag reservation Kay hoil

    • @nikhilgaware
      @nikhilgaware Рік тому +4

      @@avi9312 pratek jan Ajay zhala tr reservaction he fakt tyalach milel jyala tyanchi garaj ahe.
      Aaj pratek jatit kahi shrimant zhalet tr kahi garibach rahilet.

    • @nikhilgaware
      @nikhilgaware Рік тому +2

      Pratyek samajsudharkavr anyay zhalach ahe. Tyanche vichar tyana jivant thevtat ani manus mhanun apan te vichar jopasle pahije.

    • @Abhijitlrk
      @Abhijitlrk Рік тому +1

      @@nikhilgaware अगदी बरोबर

  • @anilchavan-rg6in
    @anilchavan-rg6in Рік тому +25

    गणपती महाराज यांनी खूप चांगले कार्य केले आहे, त्यांना कोटी कोटी प्रणाम.मूळ वैदिक हिंदू धर्मात जातीयता नव्हती,भगवान श्रीकृष्ण यांनी"वर्णाश्रम"पध्दत समजावली होती, वर्णाश्रम म्हणजे श्रमाचे विभाजन सर्व समाज एकमेकांना पूरक असे काम करून सामाजिक जीवन सुकर व्हावे यासाठी वर्णाश्रम ही आदर्श जीवन पध्द्त भगवान श्रीकृष्ण यांनी समजवली होती, मात्र काही स्वार्थी, नालायक लोकांनी वर्णाश्रम पद्धतीचे रूपांतर"जातीव्यवस्थेत"करून भगवान श्रीकृष्ण यांचा अपमान च केला आहे. आज समाज शिक्षित झाला आहे त्यांनी जातीयता मानू नये,हिंदू धर्म मानावा.

    • @mansiparadkar1816
      @mansiparadkar1816 Рік тому

      भावा..वर्णाश्रम पध्दत महन्जे ज्याने ज्या वर्णात जन्म घेतला त्याच वर्णातील श्रम करावे...मग त्याला दुसर्या वर्णातील श्रमामधे interest असला तरी त्याला ते करु न देता तू अस्पृश्य आहेस तर तू घानच साफ कर शिक्षण घेऊ नको ते ब्राम्हणांचे काम.. आणि जरी तू शिकलास तरी तुला काम तर घानच साफ करावे लागेन असे सर्व होते...मह्णुन वर्णाश्रम पध्दतीनेच जातीव्यवस्थेची निर्मीती केली म्हणून वर्णाश्रम पध्दतच समुळ नष्ट करायला पाहिजे भावा...जरा बाबासाहेबाना ही वाचत चला...नुसते दगडात देव सोधून मानवतेच नुकसान करु नका...

    • @allinonem.d.6781
      @allinonem.d.6781 Рік тому

      वैदिक हीच कीड आहे.

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 Рік тому

      Ha ha ha Hindi dharm ? Hindu ha dharm nahi

  • @gunjanganorkar4311
    @gunjanganorkar4311 Рік тому +15

    Great people ज्यांनी देशासाठी जाती सोडल्या आणि एक आलेत.विशेष बाब म्हणजे या लोकांच्या पूर्वजांनी कोण्या इतर धर्म ,जातीचा विरोध करण्यासाठी जाती nhi सोडल्या तर देशासाठी जाती सोडल्या आहेत. खरे देशभक्त होते यांचे पूर्वज.

  • @sunderkamble4874
    @sunderkamble4874 Рік тому +4

    खूपच क्रांतिकारी विचार होता, 100 वर्षा पूर्वी. पण एकवेळ अशी येईल की सर्व भारतीयांना आपली आपली जात सोडून , "आजात" च व्हावे लागेल, तरच आपण आपला देश वाचवू शकू.
    जयभीम जय भारत

  • @sanket_narode
    @sanket_narode Рік тому +9

    आज महाराष्ट्रात असे कैक लोकं मिळतील जे कोणत्याच जाती धर्माच्या दडपणाखाली जगू इच्छित नाहीत. अशांसाठी ही एक प्रेरणादायक case study ठरू शकते 👍

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 Рік тому +1

      जाती धर्म हा कर्तव्ये सांगतो. दडपणे ही सामाजिक असतात.

    • @sanket_narode
      @sanket_narode Рік тому

      @@bapparawal9709 दडपणे ही जाती धर्माच्या नावाखाली लादली जातात हेही तितकेच खर आहे

  • @स्वराज-त5ख
    @स्वराज-त5ख Рік тому +8

    ‘धर्म कधीच धोक्यात येत नसतो, धोक्यात येतो तो नेता!’,

  • @sanjayratnaparakhi7301
    @sanjayratnaparakhi7301 Рік тому +12

    जात व्यवस्था ही सामाजिक पेक्षा अधिक आर्थिक व्यवस्था आहे. यात आर्थिक हितसंबंध आहेत म्हणून ती टिकून आहे. जातीअंताची लढाया खूप झाल्या. परंतु त्या यशस्वी झाल्या नाहीत. आपल्या भारतीय समाज व्यवस्थेत नवे धर्म हे सुध्दा जातींशी जोडले गेले आहेत.
    हा व्हिडीओ अजात व्यवस्थेला पुढे नेणारा आहे.

  • @imempty2439
    @imempty2439 Рік тому +5

    गणपती महाराज 🙌🙌🙌🙌🙌
    या माहिती बद्दल खूप खूप आभार.

  • @ganeshraut3117
    @ganeshraut3117 Рік тому +5

    जात हा शब्द सरकारी कागदा वरुन काढाला तरच जाती वाद संपनार ? जो पर्यंत आहे तो पर्यंत जाती वाद संपणार नाही

  • @atulpatil4670
    @atulpatil4670 Рік тому +4

    यावर अजात नावाने सुंदर माहितीपट आहे.

  • @sachinkadam302
    @sachinkadam302 Рік тому +5

    याला जबाबदार फक्त आंबेडकर आहेत

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 Рік тому +2

      हो त्यानी श्रेणी व्यवस्था आणली त्यामुळं अजून पण जाती टिकुन आहे भारतात

    • @ganeshkamble9135
      @ganeshkamble9135 Рік тому +1

      Gava chya Baher aahe tyana ajun jati bagat te kute Ambedkar Yani kel te agodar pasun ch aahe

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 Рік тому

      @शुद्रा द राईज nakki

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 Рік тому

      @शुद्रा द राईज lavkar hoil

    • @amarbansode4820
      @amarbansode4820 Рік тому +1

      Ambedkarani jati nirman kelyat ka coment taktana vichar kar

  • @shishirshirke7511
    @shishirshirke7511 Рік тому +7

    जाती निहाय आरक्षण बंद करा आणि केवळ कौटुंबिक उत्पन्न ह्या केवळ एका निकषावर आरक्षण द्या

    • @Nikolazyko
      @Nikolazyko Рік тому +2

      याच्यावर हजार डिस्कशन डिबेट्स झाल्या असतील
      पण आम्हाला अश्या कमेंट्स करून मूर्ख म्हणवून मिरवायचा काय तो आनंद 😊

    • @shishirshirke7511
      @shishirshirke7511 Рік тому

      @@Nikolazyko आपण आपले प्रयत्न करत राहावेत.. भलेही तुम्ही मूर्ख म्हणून हिणवत रहा

    • @shishirshirke7511
      @shishirshirke7511 Рік тому

      @शुद्रा द राईज आपण सारे जाती विसरून केवळ हिंदू ह्या छत्राखाली एकत्र आलो तर सगळं शक्य आहे

    • @shishirshirke7511
      @shishirshirke7511 Рік тому

      @शुद्रा द राईज उज्ज्वल भविष्याची अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे. केवळ आधी काय झाले ह्या वर वाद घालण्यात काय अर्थ?

    • @shishirshirke7511
      @shishirshirke7511 Рік тому

      @शुद्रा द राईज पिढी दर पिढी आपण बदलत असतो आणि विचारही बदलत असतात. शिक्षणामुळे आपले विचार सुधारत आहेत. त्यामुळे केवळ भविष्या कडे पहावे

  • @manojpachghare4634
    @manojpachghare4634 Місяць тому +1

    महात्मा जोतीराव फुले , सावित्री आई फुले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हेच अभिप्रेत होत.

  • @DP-un3kn
    @DP-un3kn Рік тому +15

    आरक्षणाने मिळालेले फायदे मिळवण्यासाठी .....😂😂😂

  • @lavanyak3550
    @lavanyak3550 Рік тому

    Thanks to BBC...for valuable information..

  • @tufankamble8083
    @tufankamble8083 Рік тому +9

    Great work.

  • @roger1857
    @roger1857 6 місяців тому +2

    म्हणजे अजात (सर्वधर्म) यशस्वी होऊन ही आरक्षणाचे गाजर दिसल्याने परत जातीत चालले. म्हणजे आरक्षण संकल्पनेने एकोपा घालवला

  • @abhijeetsalve1979
    @abhijeetsalve1979 Рік тому

    Vaidnyanik drushtikonh balagnarya ganpati maharajannna koti koti naman!!!

  • @vijaykumarshelar9124
    @vijaykumarshelar9124 15 днів тому

    Ya vicharanchi deshala garaj ahe ganpati maharajah zindabad ❤

  • @vijaykumarshelar9124
    @vijaykumarshelar9124 15 днів тому

    Manus he jat manuski ha dharm❤

  • @chetanthakre
    @chetanthakre Рік тому

    Mazya Ajoba cha Gav.. Mangrul Dastagir.

  • @shrirangmadankar725
    @shrirangmadankar725 Рік тому

    गणपती महाराज की जय
    आज प्रश्न पडला

  • @omkarbirajdar9540
    @omkarbirajdar9540 Рік тому

    Great work really good work

  • @shubhamohol7355
    @shubhamohol7355 Місяць тому +2

    अरे घेऊ नका ना आरक्षण तुमची कोणती जात नाही तर समाज सुरक्षित ठेवा.

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 Рік тому

    छान माहिती दिली आहे .

  • @omprakashnagrale3868
    @omprakashnagrale3868 29 днів тому

    ग्रेट मॅडम

  • @TheVikasjayal
    @TheVikasjayal Рік тому +1

    Sacchhe log aur unke kaam hamesha gumnam reh jaate hain.
    This is biggest tragedy of our country.

  • @mangeshmore2624
    @mangeshmore2624 Рік тому

    Really great thought that also before 100 years. Politicians will never accept this because there business is on cast differentiation....

  • @harshalshendre3826
    @harshalshendre3826 Рік тому

    BBC मराठीला विन्नती आहे... आदिवासी गोंड -गोवारी समाजाचा इतिहास आणि २३ November १९९४ शहीद दिवस आणि याला जबाबदार तत्कालीन सरकार यावर प्रकाश टाकावा....

  • @peoplesnetwork4172
    @peoplesnetwork4172 Рік тому

    धन्यवाद bbc

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 Рік тому +3

    जात नाही ती जात... आहे ती जात व्यवस्था मोडीत निघणं जवळपास अशक्य आहे. असे किती गणपती महाराज झाले तरी चार पिढ्या नंतर पुन्हा जात उकरली जाते. दुर्दैव आहे. हे असच सुरु ठेवलं तर अजात नावाची नवी जात तयार होईल; अजात लोक अजात लोकांशी लग्न करतील; अजात लोक स्वतःचा वेगळा पेहराव ठेवतील आणि कदाचीत समाजात वंचित आहोत म्हणून आरक्षण देखील मागतील.
    मग जातीबाह्य विवाह संकल्पना आली वाटलं त्याने जात संपेल... पण तस काहीही झालं नाही. डॉक्टर ने डॉक्टर शी, अभियंते, CA अशा नव्या जाती मध्ये लग्न व्हायला लागले.
    थोडक्यात जाती कधीही संपणार नाहीत, व्यवसाय आधारित जाती नव्या रूपाने जन्म घेत राहतील.
    एकेमकांच्या आहे त्या जाती बद्दल आदरभाव बाळगणे हेच आपल्या हातात आहे.

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 Рік тому +4

      त्या साठी आता एकच उपाय उत्पन्न चा स्रोत बघुन आरक्षण देणे .ना की जात बघुन.

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 Рік тому +2

      @@rajendraparkar8887 हो मला ही तेच वाटत ज्याचं उत्पन्न १.५ लाख किंवा १.५ लाखापेक्षा कमी आहे त्यांना आणि ज्या शेतकऱ्यांकडे १० एकर कीवा १० एकर पेक्षा कमी जमीन आहे फक्त त्यांनाच आरक्षण द्यायला पाहिजे

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 Рік тому +1

      @@rajendraparkar8887 आरक्षण हा पुर्ण वेगळा मुद्दा आहे. आर्थिक निकषांवर आरक्षण दिलं तर गरीब होण्याची स्पर्धा लागेल. पुन्हा त्याच उतरंडी पुन्हा नवीन जाती....

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 Рік тому

      @शुद्रा द राईज समान जमीन वाटप हा एकदम काल्पनिक विषय आहे. समजा दोन पिढी आधी तुमच्या आजोबांनी काबाडकष्ट करून जमीन राखली पिकवली असेल आणि आजोबांच्या भावांनी मौजमजा करत सांभाळली नसेल तर आता तूम्ही आजोबांच्या भावाच्या त्या नातवांना हिस्सा द्याल का?
      ईथे जमीन सुरुवातीला समान वाटप झालं होत की नव्हत हे ठरवायला काहीही पुरावे नाहीत शिवाय एकाच घरात /भाऊबंद/ नातेवाईक व गावातील जाती जाती मध्ये भांडण होतील.
      आणि समजा जमीन दिली तरी ती आयती मिळाली म्हणुन गांभीर्यपूर्वक सांभाळतील का वेगळा मुद्दा आहे.
      अशी किचकट उत्तर तपासून झाल्यावर डॉ आंबेडकर ह्यांनी आरक्षण हि व्यवस्था घटनेत टाकली. वेळोवेळी त्यात बदल करत राहून फक्त आर्थिक व सामाजिक वंचित लोकांनाच त्याचा लाभ मिळाला पाहिजे.

  • @smitavaidya5405
    @smitavaidya5405 Рік тому +2

    vicharane kadhi bharat motha hoil?
    manuski hich ek jat aahe.... Te sodun baki sagla sambaltat....

  • @akpatil6599
    @akpatil6599 Рік тому +5

    5:50 reservation sathi parat ale

    • @ompatil2014
      @ompatil2014 Рік тому +4

      सवलतीच्या फायद्यासाठी जात हवी आहे, सवलती काढल्या तर कुणालाही जात नको आहे
      पूर्वी काही विशिष्ट समाज्यामुळे जातीचा त्रास होत होता म्हणून जात नको होती आता फायदा आहे म्हणून हवी आहे
      त्यावेळी जातीपातीच्या विभागांण्या झाल्या नसत्या तर कदाचित ही वेळ आली नसती

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 Рік тому +4

    सरकारी जातीवाद.. 😢😢

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 Рік тому

      Ho jo Parynt government Pratek goshti madhe Category ani Cast Certificate Magan band kart nahi to Paryant Lokancha vikas nahi hou shakt

  • @nik9643
    @nik9643 2 місяці тому +1

    Swarthasathi jaat swikarali ya lokani...Open chya khup jati ahet ki tya reservation cha fayada ghet nahit...

  • @iamrebel660
    @iamrebel660 Рік тому +7

    Joa parent Mandir made Bramhan cha Kabja toa parent jaat janar nahi.

    • @clashoflands
      @clashoflands Рік тому +2

      Aata ajat mandir madhe konach bramhan nhavta ani mala sanga ajat wale jat certificate ka ghet ahet reservation pahije mhanun ka pahije certificate jr jat manat nahit trr. Job pahije asel tr without reservation ghya

    • @clashoflands
      @clashoflands Рік тому

      Me OBC cha ahe ani mala reservation pan bheta

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 Рік тому

      Jo Indian Constitution madhe Category system ahe to Parynt Cast System sampanar Nahi

    • @shobhakantable
      @shobhakantable Рік тому +3

      आता प्रत्येकजण वेदशाळेत जाऊन पौरोहित्याचे प्रशिक्षण घेऊ शकतो, पण त्यासाठी इच्छाशक्तीदेखील तेवढी दांडगी हवी. व्यसनं, मांसाहार हे टाळता आलं पाहिजे.

    • @poojakamble17
      @poojakamble17 Рік тому +1

      @@siddheshpawar7992 savidan madhe samta pn aahe te kute kon mant reservation ne jati nahi janar samtha Manali ki jat janar

  • @darkoonmaster5564
    @darkoonmaster5564 Рік тому +3

    Jaat paat manat nahi ani navin jaat tayar kartai pahila saman nagri kayda kara

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 Рік тому

      Ho saman Nagri kayda tar pahijech pan category system pan band Zali pahije tarch Jati Vyvsthit band Hoil

  • @mkadam9769
    @mkadam9769 Рік тому

    It is very sad 😢

  • @dhananjayborade3349
    @dhananjayborade3349 Рік тому +4

    सॉर्था पुढ़े मानवता हरली

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 25 днів тому

    कागदपत्रावरील जात काढून टाका
    शाळेच्या दाखल्यावरील जात काढून टाका
    जातीपाती विरहित देश बनवा
    सर्वांना भारतीय समजा
    वेगवेगळ्या जातीधर्माचे झेंडे खाली ठेवा.
    एका तिरंगा खाली सर्वांनी एकत्र या.
    जातीवरील आरक्षण बंद करा
    गरीब श्रीमंत असे दोन वर्ग करून
    त्यातील गरीबांना आरक्षण द्या.

  • @pritampatankar8031
    @pritampatankar8031 Рік тому

    👌🏻👌🏻👌🏻

  • @sham9305
    @sham9305 Рік тому

    👍👍🙏🙏

  • @vasantsonar6431
    @vasantsonar6431 Рік тому +1

    It's wrong you want just benefits from cast not social emancipation.

  • @Thfdeukbcsigdb
    @Thfdeukbcsigdb Рік тому +5

    Yeda loka part jatichya ghanit jat ahet

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 Рік тому

      Are system mule jav lagt ahe tyana jar Bhartachi System change zali tar Yana Jati kade part Baghaychi pan Kahi garaj nahi Rahnar Ani yala Khar responsible Category system ahe ji jati nihay chalu ahe

    • @Thfdeukbcsigdb
      @Thfdeukbcsigdb Рік тому +2

      @@siddheshpawar7992 tyana mhana mag brahmn jat ghya sarwa free savlati miltat,mandir pasun te sarwa High post miltil plus jati varun koni trass hi denar nahi

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 Рік тому

      @@Thfdeukbcsigdb Pan tyancha kade tashe Documents pahije na as dayrect kas bhetal

    • @Thfdeukbcsigdb
      @Thfdeukbcsigdb Рік тому +1

      @@siddheshpawar7992 bhartat baherun aalele eurosion tari kuthe kagad Patra gheun aale hote,tyani te swathahche Manu book lihun tyat te tondatun janmala aale ahet asa sangtat tyana kon documents vicharat nahit,ani tasa pn ladlelya riti rudhi itthala samaj tondatun 'ba' na kadhta acept karto, mhanun tr sarwa yetat yuddha karun rajya kartat ani gulam banvtat ani aaj hi tech ahe astitvat naslelya goshti cha bhay dakhvtat

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 Рік тому

      @@Thfdeukbcsigdb tuza buddi chi Kiv yete g mala vatal Navht Avdha Nirakshar Asshil tu yedpat Aadhi vyvsthit sagala aabhyas kar history cha mg he as sagl bol kadachit tuzi family pan Euresian asal Tyamul tula avdhi Chukichi Ani detail information ahe Tula History shikavnara sir konta svstatala Ganja fukun Shikavto Kay mahiti Ani asha goshti mul ch tumhala Jo to shivya deto Ani ya Asha goshti mul Samajat Kon tumhala Kimmat nahi det Ani Ha tuza sarkhya loka mulch tumcha samajacha changlya Lokana tras hoto he akkal kadhi yenar tula Kay mahiti 😅😂😂😂😅😅😂😂😂😅😅😂😂😂😂😅😅😅😂🤣🤣😅😅😂😂😂😅😅😂😂🤣😂😅😅😂😂😂😅😅😅😂😂😂😅😅😅😅😂😂😂😅😅😅😅😅😂

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 Рік тому +7

    फळा फुलां मध्ये ही जाती असतात की. निसर्ग नियम तो.

    • @anandshrangare1579
      @anandshrangare1579 Рік тому +6

      म्हणूनच तुम्ही तुमच्या जातीच्या मूळ ठिकाणी म्हणजे "उत्तर आशिया" मध्ये जा.. आमचा महारराष्ट्र आणि भारत सोडून.

    • @avi9312
      @avi9312 Рік тому +2

      @@anandshrangare1579 ka jaych tayni Maharashtra Kai tumchi personal property ahe?

    • @anandshrangare1579
      @anandshrangare1579 Рік тому

      @@avi9312हो , आमचं नाव सांगतंय आमची प्रॉपर्टी आहे म्हणून कब्जा केलं म्हणजे इतिहास बदलत नसतो. आणि तुला एवढा पुळका येत असेल तर तुज्यासाठी पण खैबर खिंड उघडी आहे.

    • @yogeshdesai5999
      @yogeshdesai5999 Рік тому +3

      @@anandshrangare1579 अच्छा म्हणजे तुम्ही मुळचे आणि आम्ही बाहेरचे तर. असं असेल तर पहीला तु आमच्या युट्युब, पेसबुक, गूगल वरून अकाउंट डीलीट कर. चल निघ. आमच्या इंग्लिश, मराठी हिंदी ह्या भाषांत लिहु बोलु नकोस. बघ आमच्या शिवाय जमतं का ते. असल्या फालतू कमेंट टाकायच्याआधी.

    • @anandshrangare1579
      @anandshrangare1579 Рік тому +3

      @@yogeshdesai5999 🤣🤣🤣🤣you tube, facebook, google, english तुझं कसं काय ?
      आणि indo-european याचा अर्थ दोन भाषेचा मिश्रण त्यात एक indo म्हणजे मूळची भारतीय भाषा त्यामुळे तुझा जेवढा हक्क तेवढाच आमचा पण .
      आणि महत्वाची गोष्ट टिळकांनी सुद्धा मान्य केले की तुम्ही भारतीय नाही. तरीपण भारत सोडला नाही.
      तू पण नाही सोडणार

  • @patilboys1
    @patilboys1 Рік тому +11

    शेवटी जातीच महत्व असतेच... शेवटी बाबासाहेबांनी सुद्धा एक नवी जाताच निवडली,अजात महनुं न का नाही राहू शकले,अजात राहून सुध्धा आरक्षण घेतले जाऊ शकत होते, परत पुन्हा एकदा सांगतोय,शेवटी जातीच महत्व असतेच.....

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 Рік тому +2

      अरे दादा जो पर्यंत कटेगिरी सिस्टिम बंद नाही होत तो पर्यंत जाती व्यवस्था बंद नाही होणारं

    • @shobhakantable
      @shobhakantable Рік тому +1

      होय, म्हणूनच तुम्हालाही स्वतःचे सरंजामी आडनाव टाकून द्यावे, असे कधीही वाटणार नाही

    • @umeshbagul7556
      @umeshbagul7556 Рік тому +1

      Babasahebani jat nahi budh dhamm nivdla jyala jagtik olkh aani aahe

    • @avi9312
      @avi9312 Рік тому

      @@siddheshpawar7992 correct

    • @avi9312
      @avi9312 Рік тому

      Patil is your sirname and maratha is your caste is your fortunate for you 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty Рік тому

    बुध्द chya चरणी

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 Рік тому

    नाव गणपती छान

  • @RRR-oj5pe
    @RRR-oj5pe Рік тому +6

    ☸️ बौद्ध धर्म का करो स्विकार.. 🙏🙏🙏
    चलो तथागत भगवान बुद्ध की और...🙇‍♂️
    👑 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 🙏
    का सपना भारत ☸️ बौद्धमय जल्द ही पुरा बौद्धमय ☸️ भारत होने वाला है..💙
    ☸️ नमो बुद्धाय 🙏 जय भिम 💙✊
    ⚔️ जय सम्राट अशोक ⚔️

    • @nikhilpatil716
      @nikhilpatil716 Рік тому +9

      Swapnach bagh jasta pudhe jau nako akkha Bharat ata hindustan honar Ani ahech

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 Рік тому +1

      @@nikhilpatil716 Ho Yetya 2/3 year Madhe Bharta hindurashtra Bananar ahe ani Bhartach Savidhana Pan Change honar ahe

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 Рік тому +1

      @@siddheshpawar7992 sanvidhan change karnar ajun paida jhala nhi ✌

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 Рік тому +1

      @@nikhilpatil716 lavda honar.
      bharat desh ha bharat ch rahnar

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 Рік тому +2

      @@sumedhbhau6845 tu 2024 /2025 la Gammat Bagh Yogi adityanath kasa Savidhan badlato te 😅😂😂😅😅😂😂😅😅😂😅😂😂😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @unknownvideo5748
    @unknownvideo5748 Рік тому +5

    Ajat manje discrimination against humanity .
    Buddhists bana Buddhists .

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 Рік тому +3

      Bauddh dhamm khup Changala ahe Pan Bauddh dhamm madhe ashe Kahi lok ahe je Muddam Dusrya Dharmacha ani Khas Karun Hindu Dharma cha Dvesh karayala Shikavta Tya mul nako as Vatat mala

  • @maheshkanade7600
    @maheshkanade7600 Рік тому +2

    Jaaaat Nai ti Jaaat

  • @deepakpatil8035
    @deepakpatil8035 Рік тому +1

    Tumchi jat fakt Bhartiy ani Manuski baki khi nhi

  • @sunilkale5226
    @sunilkale5226 Рік тому

    Mi mangrul cha

  • @vilasnatu7493
    @vilasnatu7493 Рік тому

    Ledijla जाती धर्म वरुण बोलू नये शक्यतो ledijchya insalt हा 100% टाळावा 100 % prestij देण्याचा प्रयत्न करावा भाटिया न्यायची एज मोठी चूक त्यांचा शिक्षणासाठी ओढा खूप कमी मग समाज कशी इज्जत देणार आधीच भाटिया नारी परंपरा अडकलेली त्यात कमी शिक्षण त्यामुळे या पुढे तरी ledij नि शिकावे नाहीतर खरे नाही कमी शिकणे ना शिकणे मागे राहणे या प्रक्रीया जग आता पायातील चप्पल समजते आहे ते बोललो राग नासव

  • @netabenna5567
    @netabenna5567 Рік тому

    MANAVI SWABHAV VARTANUK MANACHE ORANG VUTTANG DUSARYANA VICHAR KARAILA LAVTO CHORYA GUNHEGARI HEKAT AANYAYI VRUTTI HI SARV SAMAJAT AAHE
    SHAHANE MHANTIL ZALE GELE AAKKAL KHATI JAMA KARA DISHA CHANGE KARA SWABHIMANI JAPA AAPLA VIKAS KARA
    ASE SARV TATVDNYANI SANGTAT
    SUDHARNA 00000

  • @RohitS-r8c
    @RohitS-r8c Місяць тому

    बुद्धा च्या चरणी जा...शिक्षित व्हाल

  • @unknownvideo5748
    @unknownvideo5748 Рік тому +8

    Ajat manje indirect hindu .
    😂😂😂

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 Рік тому +2

      Nahi Direct Hindu Karan Hindu Dharma Madhe Jati Vyvsthit nahi ahe

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 Рік тому

      @@siddheshpawar7992 jati tumhich kelya

  • @dhananjayparalkar509
    @dhananjayparalkar509 Рік тому +1

    Eknath shinde nakkich madat kartil

  • @shrivardhanbile9907
    @shrivardhanbile9907 Рік тому +2

    आता देशात जातीचे प्रमाणपत्र दिले जाते... जय संविधान

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 Рік тому

    EK FYDA, HYA LOKANCHA, KAMI EDUCATION ASUN SUDDHA MOTHYA JAGEVAR GOVT. BASAVTE.