मालिकेचा टीआरपी वाढवण्यासाठी दाखवत आहेत मलिका ...फालतू मालिका आहे आनंदी आणि सार्थक यांना एकत्र दाखवा नाहीतर सुधा नावाचं पात्र कमी करा तिला तर स्वतच्या मुलाचं काहीच पडलेलं नाही आहे
काय फालतूपणा दाखवत आहेत. घुसेखोर पात्र सगळीकडे दादागिरी करते आहे. तिला माहिती होतं आनंदी बद्दल. आता तिची कल्याणीच आनंदी निघाली हा सार्थक/आनंदीचा काय दोष. आनंदाने सुखदाचे लग्न जमवून दिले हे लक्षातच घेत नाही. विश्वासघात केलाय म्हणून नको ते प्रश्न विचारायचा अधिकार काय आहे. आता आनंदीचा पाठलाग करताना दाखवली आहे म्हणजे किती कोत्या मनाची दाखवली आहे.
Sudha swarthi bai 😭
😅😅😂😂
Aandi aani sarthak LA ektr dakhawa bakich soda
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मालिकेचा टीआरपी वाढवण्यासाठी दाखवत आहेत मलिका ...फालतू मालिका आहे आनंदी आणि सार्थक यांना एकत्र दाखवा नाहीतर सुधा नावाचं पात्र कमी करा तिला तर स्वतच्या मुलाचं काहीच पडलेलं नाही आहे
❤❤
Ag Bae tu tri Sudha vh khr Rup Baher yeude
काय फालतूपणा दाखवत आहेत. घुसेखोर पात्र सगळीकडे दादागिरी करते आहे. तिला माहिती होतं आनंदी बद्दल. आता तिची कल्याणीच आनंदी निघाली हा सार्थक/आनंदीचा काय दोष.
आनंदाने सुखदाचे लग्न जमवून दिले हे लक्षातच घेत नाही. विश्वासघात केलाय म्हणून नको ते प्रश्न विचारायचा अधिकार काय आहे. आता आनंदीचा पाठलाग करताना दाखवली आहे म्हणजे किती कोत्या मनाची दाखवली आहे.