परी कथा
परी कथा
  • 239
  • 3 869 347
मधुराणीला चकवा देत सिंधूने बाजी मारत बनवले बाप्पासाठी मोदक
मधुराणीला चकवा देत सिंधूने बाजी मारत बनवले बाप्पासाठी मोदक
Переглядів: 1 012

Відео

खोटी तन्वी बनवून मिरवणाऱ्या प्रियाचे खोटे तुळशीपत्राचे सत्य आले समोर
Переглядів 1,4 тис.7 годин тому
खोटी तन्वी बनवून मिरवणाऱ्या प्रियाचे खोटे तुळशीपत्राचे सत्य आले समोर
कलाने शेरास सव्वाशेर बनत अद्वैतच्या आणले नाकीनऊ
Переглядів 3,1 тис.7 годин тому
कलाने शेरास सव्वाशेर बनत अद्वैतच्या आणले नाकीनऊ
आनंदी व सार्थक च निस्वार्थ प्रेम पाहून सुखदा घेणार माघार
Переглядів 25 тис.8 годин тому
आनंदी व सार्थक च निस्वार्थ प्रेम पाहून सुखदा घेणार माघार
कलाने आबांना अद्वैत बद्दलचे सगळे सत्य सांगून खूप मोठ्या सत्याचा केला उलगडा
Переглядів 14 тис.2 години тому
कलाने आबांना अद्वैत बद्दलचे सगळे सत्य सांगून खूप मोठ्या सत्याचा केला उलगडा
सायलीच्या पायावरील जन्मखूण दिसताच अर्जुनने प्रिया विरोधात उघडलला तिसरा डोळा
Переглядів 2,6 тис.2 години тому
सायलीच्या पायावरील जन्मखूण दिसताच अर्जुनने प्रिया विरोधात उघडलला तिसरा डोळा
सिंधूने सावीला त्रास देणाऱ्या मधुराणीचा गळा दाबत शिकवला धडा
Переглядів 3 тис.2 години тому
सिंधूने सावीला त्रास देणाऱ्या मधुराणीचा गळा दाबत शिकवला धडा
सुधाने आनंदीचे मानले आभार तर सार्थक ने आणले सुखदा समोर आनंदी व त्याचे सत्य
Переглядів 34 тис.2 години тому
सुधाने आनंदीचे मानले आभार तर सार्थक ने आणले सुखदा समोर आनंदी व त्याचे सत्य
गुंडांच्या तावडीतून सुटका करून अद्वेत करणार कलाच रक्षण
Переглядів 14 тис.4 години тому
गुंडांच्या तावडीतून सुटका करून अद्वेत करणार कलाच रक्षण
अर्जुन ला दिसल सायलीच्या पायावरील तुळशी पत्र झाला मोठ्या सत्याचा उलघडा
Переглядів 4 тис.7 годин тому
अर्जुन ला दिसली सायलीच्या पायावरील तुळशी पत्र झाला मोठ्या सत्याचा उलघडा
सावणीच्या नाकावर टिचून मुक्ता लावणार आरती लकीचे लग्न
Переглядів 7 тис.7 годин тому
सावणीच्या नाकावर टिचून मुक्ता लावणार आरती लकीचे लग्न
सार्थक ने आनंदी ला जाब विचारला तर आदर्श करणार कमाल
Переглядів 38 тис.7 годин тому
सार्थक ने आनंदी ला जाब विचारला तर आदर्श करणार कमाल
राहुलचा प्लॅन फ्लॉप करत अद्वैत व कलाने जोडीने चांदेकरांचा गणपती घरात आणला
Переглядів 7 тис.9 годин тому
राहुलचा प्लॅन फ्लॉप करत अद्वैत व कलाने जोडीने चांदेकरांचा गणपती घरात आणला
अर्जूनने वकिली दिमाख वापरून प्रिया तनवी नसल्याचा केला खुलासा
Переглядів 2,9 тис.9 годин тому
अर्जूनने वकिली दिमा वापरून प्रिया तनवी नसल्याचा केला खुलासा
लकी आरतीच्या बाळाचा बाबा असल्याचा पुरावा मिळताच मुक्ताने उघडला तिसरा डोळा
Переглядів 10 тис.9 годин тому
लकी आरतीच्या बाळाचा बाबा असल्याचा पुरावा मिळताच मुक्ताने उघडला तिसरा डोळा
सार्थक ने मनातल्या गोष्टी आनंदीला सांगितल्याने आनंदी करणार सार्थकचा विचार
Переглядів 60 тис.9 годин тому
सार्थक ने मनातल्या गोष्टी आनंदीला सांगितल्याने आनंदी करणार सार्थकचा विचार
राहुलच्या प्लॅनचे बारा वाजवत अद्वेतने कलाच्या सगळ्या मुर्त्या वाचवल्याने कला पडली प्रेमात
Переглядів 7 тис.12 годин тому
राहुलच्या प्लॅनचे बारा वाजवत अद्वेतने कलाच्या सगळ्या मुर्त्या वाचवल्याने कला पडली प्रेमात
प्रिया तनवी नसल्याचे समजताच अर्जुनने ताकत लावून मिळवले पुरावे
Переглядів 7 тис.12 годин тому
प्रिया तनवी नसल्याचे समजताच अर्जुनने ताकत लावून मिळवले पुरावे
मुक्ताच्या आयुष्यात आयुष नावाचा जुना मित्र आल्याने सागर हदरला
Переглядів 4,7 тис.12 годин тому
मुक्ताच्या आयुष्यात आयुष नावाचा जुना मित्र आल्याने सागर हदरला
सुखदाला सत्य समजताच आनंदी व सार्थक ला आणणार एकत्र
Переглядів 42 тис.12 годин тому
सुखदाला सत्य समजताच आनंदी व सार्थक ला आणणार एकत्र
अद्वैत कला चा गणपतीच्या कारखान्यामध्येच सुरू झाला बेधुंद रोमान्स
Переглядів 28 тис.14 годин тому
अद्वैत कला चा गणपतीच्या कारखान्यामध्येच सुरू झाला बेधुंद रोमान्स
अर्जुनची हुशारी पडली प्रियावर भारी महीपतचे सत्य आले समोर
Переглядів 7 тис.14 годин тому
अर्जुनची हुशारी पडली प्रियावर भारी महीपतचे सत्य आले समोर
मुक्ता आणि सागरने सावणीला बाजूला करत केला बेदुन्ध रोमान्स
Переглядів 9 тис.14 годин тому
मुक्ता आणि सागरने सावणीला बाजूला करत केला बेदुन्ध रोमान्स
आदर्श व आनंदीचे बोलणं सुखदाने ऐकल्याने सार्थक आनंदीच्या लग्नाचे सत्य आले समोर
Переглядів 37 тис.14 годин тому
आदर्श व आनंदीचे बोलणं सुखदाने ऐकल्याने सार्थक आनंदीच्या लग्नाचे सत्य आले समोर
पाय मुरगळलेल्या कलाला अद्वैतने आधार दिल्याने सरोजचा उघडला तिसरा डोळा
Переглядів 6 тис.16 годин тому
पाय मुरगळलेल्या कलाला अद्वैतने आधार दिल्याने सरोजचा उघडला तिसरा डोळा
सायली आणि प्रतीमाने बनवलेले मोदक समोर येताच प्रियाचे पितळ पडले उघडे
Переглядів 6 тис.16 годин тому
सायली आणि प्रतीमाने बनवलेले मोदक समोर येताच प्रियाचे पितळ पडले उघडे
सावणीचा प्लॅन उधळत लावत मुक्ताने सागरपासून चार हात लांब राहण्याची दिली ताकीत
Переглядів 9 тис.16 годин тому
सावणीचा प्लॅन उधळत लावत मुक्ताने सागरपासून चार हात लांब राहण्याची दिली ताकीत
राज्याध्यक्ष च्या गणपतीचे औक्षण करण्याचा मान सुधाने दिला आनंदीला
Переглядів 64 тис.16 годин тому
राज्याध्यक्ष च्या गणपतीचे औक्षण करण्याचा मान सुधाने दिला आनंदीला
कलाला मिळालेल्या मोठ्या ऑर्डरमध्ये अद्वैतने दिली तिला साथ
Переглядів 17 тис.19 годин тому
कलाला मिळालेल्या मोठ्या ऑर्डरमध्ये अद्वैतने दिली तिला साथ
रविराजनी प्रियाने केलेल्या चुकीची शिक्षा म्हणुन वाजवली कानाखाली
Переглядів 3,5 тис.19 годин тому
रविराजनी प्रियाने केलेल्या चुकीची शिक्षा म्हणुन वाजवली कानाखाली

КОМЕНТАРІ

  • @VijayaDivekar-j1t
    @VijayaDivekar-j1t 2 години тому

    सारखं तेच ते सीन पाहून कंटाळा येतो मालिका बंद करून टाका

  • @vasantraopatil5488
    @vasantraopatil5488 2 години тому

    Malika stop karu naka😢

  • @JyotiVagal
    @JyotiVagal 2 години тому

    anandi chi natak band kara f ar

  • @sagarramane7668
    @sagarramane7668 3 години тому

    ही मालिका मुळातच फालतू दाखवत आहेत लवकरच बंध करा

  • @ishamaheshveturlekar7179
    @ishamaheshveturlekar7179 4 години тому

    Bae Sukhda त्यांना एकत्र आन तुला 2 रा मिळेल

  • @rajeshjadhav9713
    @rajeshjadhav9713 4 години тому

    आनंदी व सार्थकचा संसार मोडणाऱ्या या राजध्यक्ष कुटुंबाला लाज कशी वाटत नाही हे फक्त असे डारेक्टरच करू शकतो

  • @ajaywaghchoure697
    @ajaywaghchoure697 4 години тому

    सौ सिंधू राघव रत्नपारखी जिंकली आहे

  • @MahirShaikh-yz9wh
    @MahirShaikh-yz9wh 5 годин тому

    प्लीज आनंदी सार्थक एकत्र येण

  • @_Prashant_Gaming_YT_003
    @_Prashant_Gaming_YT_003 5 годин тому

    एकत्र आलेल दाखवा दोघे आनंदी आणि सार्थक

  • @Pingsmingu
    @Pingsmingu 5 годин тому

    Nahi tar me baghanar nahi

  • @Pingsmingu
    @Pingsmingu 5 годин тому

    Tired of these fights now. Bas kara

  • @GeetShep
    @GeetShep 6 годин тому

    सुखदाच्या बोलण्यावरून आस वाटतंय तिला सगळं माहित आहे

  • @geetadahake995
    @geetadahake995 7 годин тому

    आनंदी ने त्या घरात राहू नये इतकी नाटक करत आहे

  • @ashwinipatil3513
    @ashwinipatil3513 22 години тому

    Amhi video pahila pn shevti tumhi ka explain karta...

  • @rajeshjadhav9713
    @rajeshjadhav9713 День тому

    सार्थकने सुधा व आनंदीची चांगलीच जिरवायला पाहिजे दोघींनाही सोडून निघून जावे म्हणजे दोघींच्या त्या करत असलेल्या चूका याची त्यांना जाणीव व्हायला हवी सुधाला तर सार्थकने माफ करायलाच नको

  • @prathameshrawool7670
    @prathameshrawool7670 День тому

    Fudfud name is very funny for kaku😂😂😂😂😂😂😂😂 mothi sun mhanun kaku rajshree madhu chya chinddyaa udvlya 1 no raghav

  • @prathameshrawool7670
    @prathameshrawool7670 День тому

    Sudha che thobad kaale kara konitari nalayak bai nirlajj kutchi vrunda che andaaz khare aahe anandi pretend karte sarthak shi khi samandh nhi mhananchya

  • @VaishaliKinkar
    @VaishaliKinkar День тому

  • @clarahoosur4514
    @clarahoosur4514 День тому

    This video is best but why Saratak sir and Anandi madam are not happy why

  • @vineetanalavade8603
    @vineetanalavade8603 2 дні тому

    कल्याणी डोक्यावर पडली आहे 😂😂😂

  • @RekhaDeshmukh-fh9oe
    @RekhaDeshmukh-fh9oe 3 дні тому

    👌👌

  • @shreyrealty425
    @shreyrealty425 3 дні тому

    आदर्श अण्णा मालती यांनी सार्थक लासुखदाची लग्न करायला सांगितलं या तिघांनी आनंदी सार्थक ला एकत्र आण पाहिजे

  • @SamruddhiMane-du9gk
    @SamruddhiMane-du9gk 3 дні тому

    Sarthak and Aanandi is best ....❤

  • @rajeshjadhav9713
    @rajeshjadhav9713 3 дні тому

    फाळतुपणा चालवलाय सगळा एकमेकांवर जीवा पाड प्रेम करणारी नवराबायको सासू म्हणाली मनुन घटस्फोट पेपर वर सही करते आणि या बाबत जीवाला जीव देणाऱ्या नवऱ्याला काहीच कसे सांगू शकत नाही हेच मोठे तुमच्या बावळट मालिकेचे आश्चर्य आहे ज्या स्त्री ला दुसरे लग्न करायचे नव्हते तीच स्त्री स्वतःच्या दुसऱ्या नवऱ्याला सोडून तुम्ही तिचे तिसरे लग्न लावून देयाला निघालात आता ते करूनच दाखवा तुम्ही कारण तुम्ही मालिकेत काहीही दाखवू शकता तुम्ही रेश्माला आकांशा ला गायबच करून टाकलात वृंदाला सार्थक व त्या मूर्ख सुधाला वेगळे करायचे होते हे तुम्ही पूर्वीच्या भागात दाखवत होता मग आता का नाही दाखवत तिने जर सार्थकला सुधानेच कारस्थान करून आनंदीला घराबाहेर काढले हे सांगितलं असते तर सार्थक व सुधामध्ये ताटातूट झाली असती की हो हेच जर तुम्हाला केखक किंवा डिरेक्टर म्हणून तुम्हांला कळत नाही हे मोठे दुदैव आहे आदर्शला तर बिनकामी डॉक्टर बनवलं आहे तुम्ही जो स्वतःचा संसार वाचवू शकला नाही तो दुसऱ्यांना संसाराची गोष्टी सांगतोय हे असं विचित्र भाग फक्त स्टार प्रवाह मालिकेत दिसून येतात राजवाडे साहेबांनी अश्या बिन आशयाच्या मालिका बंद कराव्यात कारण या मालिकेतून काहीच प्रबोधन घेण्यासारखे वाटत नाही या मालिकेचा विषय छान होता परंतु या लेखक व डिरेक्टर यांनी एका घटस्फोटीत स्त्रीचा अपमान करून ठेवला आहे पहिल्या लग्नाच्या कटू आठवणीने तिने दुसरे लग्न छान प्रकारे सांभाळू शकत नाही का पण नाही हिंदी मालिकप्रमाणे तुम्हीही एका स्त्रीचे किती लग्न दाखवताय हे मात्र तुम्हालाच माहीत आहे

  • @Manishabhoir-io7fw
    @Manishabhoir-io7fw 3 дні тому

    काय नाटक करते आनंदी 😮

  • @clarahoosur4514
    @clarahoosur4514 3 дні тому

    This video is very good but when they will meet this is love off Saratak to Anandi

  • @shabananayeem5690
    @shabananayeem5690 3 дні тому

    😂😂😂

  • @RanjitKurade-k2i
    @RanjitKurade-k2i 3 дні тому

    आनंदी जान आहेच

  • @poojabaviskar3935
    @poojabaviskar3935 3 дні тому

    🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🥰❤️❤️🥰🥰❤️❤️🥰🥰❤️❤️🥰🥰🥰❤️❤️🥰🥰🥰❤️🥰🥰❤️❤️🥳🥳🥰🎉🎉🎉😂🎉🎉

  • @charulatabonde5531
    @charulatabonde5531 3 дні тому

    आनंदी ने सुधा चं पितळ उघडं पडलं पाहिजे.सार्थक ला सांगितले पाहिजे आनंदी ने

  • @truptitare8488
    @truptitare8488 4 дні тому

    आनंदी किती गोड दिसते आहे

  • @vidyashigwan832
    @vidyashigwan832 4 дні тому

    A g kiti haltes

  • @charulatabonde5531
    @charulatabonde5531 5 днів тому

    सार्थक आनंदी सोबत दाखवा

  • @priyankadhende8566
    @priyankadhende8566 5 днів тому

    Kadhi kadhi kahihi faltu overacting dakhavtat

  • @Manishabhoir-io7fw
    @Manishabhoir-io7fw 5 днів тому

    Sudhach सत्य लवकर समोर आणा

  • @MohiniTambe-ch9nm
    @MohiniTambe-ch9nm 5 днів тому

    Don varsh Priya chach tamasha baghtoy marathi ne Arjun la satr kel sayli kade pahun tyala Romans filing yet nahit tar Hiro badala dhingana program math Arjun ne sangitale please dhode romantic hoil

  • @ishamaheshveturlekar7179
    @ishamaheshveturlekar7179 5 днів тому

    Aandi sarthk Aktr Dakhva.

  • @ganeshvishe8857
    @ganeshvishe8857 6 днів тому

    काय चाललंय मालिकेत सार्थक आनंदीला एकत्र दाखवा नाहीतर बंद करा

  • @jalindrakalawar8146
    @jalindrakalawar8146 6 днів тому

    आवडती सीरीयेल होती फार बोगस झाली

  • @sonalimuluk8937
    @sonalimuluk8937 6 днів тому

    Kharche band kara

  • @ajaywaghchoure697
    @ajaywaghchoure697 6 днів тому

    सौ सायली अजुन सुभेदार जिंकली आहे

  • @linaupase462
    @linaupase462 6 днів тому

    Saarthak aandi la ektra dakhava

  • @sapnajadhav5253
    @sapnajadhav5253 6 днів тому

    आनंदी व सार्थक एकत्र दाखवा नाहीतर सिरीयल बंद करा

  • @sapnajadhav5253
    @sapnajadhav5253 6 днів тому

    Plzz निट dhakva

  • @VaishaliKinkar
    @VaishaliKinkar 6 днів тому

  • @user-wq8ee6ld4g
    @user-wq8ee6ld4g 6 днів тому

    घरातील सर्व माणसे येवढे सांगतात आमची जूनी ओळख आहे तरी त्या मुर्ख सुखदाला कळत नाही का नुसतच मिठी मारायची ते कळत काय 😡😖😫😖

  • @king21879
    @king21879 6 днів тому

    😂

  • @poojabaviskar3935
    @poojabaviskar3935 6 днів тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂

  • @mangeshshinde5824
    @mangeshshinde5824 7 днів тому

    😊

  • @rekhadhande9113
    @rekhadhande9113 7 днів тому

    Ya फावडी प्रिया ला आधी घराबाहेर काढा आणि कटोरा द्या तिच्या हातात आणि द्या रस्त्यावर सोडून😂😂😂