"Wow, this momo recipe looks amazing! The detailed steps and tips make it so easy to follow. I can't wait to try it out at home. Thank you for sharing such a delicious and authentic recipe!"😋
यम्मी मोमोझ, मॉमोज म्हटलं की एक जुनी आठवण आठवली माझा मित्र आणि मी एकदा फिरत आस्ताना तो मला म्हणाला आज आपण एक नवीन गोष्ट ट्राय करू , मी म्हणालो आता हा आपल्याला काय खाऊ घालणार उत्सुकता होती आणि त्याने मॉमोझ ऑर्डर केले , वाटलं आसेल काहीतरी चायनीज प्रकार आणि पाहतो तो काय मोदक 😂 मी म्हणालो आरे गणपती आजुन लांब आहेत आणि याने हे काय ऑर्डर केले त्यात तो मोमेडियन त्याला काय बोलू आणि काय नाही , मी आवाक होऊन त्याच्याकडे पाहत राहिलो , ते मोमोज म्हणजे चक्क मोदकाच्या आकाराचे होते , खाल्ल्यावर कळले की मोमोज् म्हणजे वेगळं सारण आसलेला मोदक 😅 पण तुमचे मामोज म्हणजे अप्रतिम , तुम्ही मिमोज ला न्याय दिला आणि आपला मोदक मोमोज होण्यापासून वाचवला 😊 वेगवेगळा शेप आसलेले मोमोज खरच खूप छान केले तुम्ही 100 आऊट ऑफ 100 , keep it up, Good शो 🎉🎉🎉
प्रत्येकाला हल्ली प्रिय असलेला यम्मी पदार्थ...वा.मस्त
👌🏻👌🏻मस्त
Very nice
Woww❤
Mastach!!
खूपच छान,step by step समजावून sangitla आहेस g momo!! प्रथमच mi आता karun बघेन! Thank you!!🎉🎉🎉
😋
❤
Mast ❤
Lovely momos.... loved the 3 types of shapes which shown was super nice and very simple dish.
@@rupasatam8216 thanks my frd !
Do try
Wow!!! You made this recipe so easy!!!
Thanks dear
Big like ✅ perfect recipe dear ❤
@@saanviskitchen16 thank you so much …
Big motivation to me …
Keep watching
"Wow, this momo recipe looks amazing! The detailed steps and tips make it so easy to follow. I can't wait to try it out at home. Thank you for sharing such a delicious and authentic recipe!"😋
@@Quickbite1111 thank you so much .
Such motivational words !
Do try it at home ..
Steaming momos in these rains
Mst ❤❤
@@priyankadawane4156 thank you
खुपच छान 😊
Dhanyavad