भाईंनी विकत घेतला शाम | Sushil Kulkarni | Analyser

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 271

  • @eknathvitonde1296
    @eknathvitonde1296 2 місяці тому +12

    अप्रतिम, सुशीलजी.
    छान दिले, " शालजोडीतले "
    अशा " मानवाला " काय म्हणावे ?
    " सुपारीबाज." की, काळ्या पडद्याआडचा " मुखवटा ".

  • @Paeasahemchougure
    @Paeasahemchougure 2 місяці тому +18

    सुशील जी श्याम मानवाची हिस्ट्री कुठून खोदून काढली ग्रेट मानलं आपल्याला

  • @sunilkulkarni175
    @sunilkulkarni175 2 місяці тому +52

    वा सुशिल आज तर 4 आणि षटकारच की
    मान गये उस्ताद

  • @AweSomeIMeMySelf
    @AweSomeIMeMySelf 2 місяці тому +55

    मान गए उस्ताद 😊
    सुशील कुलकर्णी एकदम झकास
    मस्त हाणलं ह्या श्याम कदम ला
    अहो दमडी कमवत नाही म्हणून बायको म्हणे सोडून गेली होती ह्याची 😅

    • @nirmalasaraf2393
      @nirmalasaraf2393 2 місяці тому +2

      शाम कदम की शाम जाधव की शाम पांडे ?

    • @AweSomeIMeMySelf
      @AweSomeIMeMySelf 2 місяці тому

      @@nirmalasaraf2393 कदम असे माहीत आहे मला

  • @prabhatemoney
    @prabhatemoney 2 місяці тому +52

    आचार्य अत्रे यांची आठवण झाली नाना लय भारी ....

  • @madhavadhikari4287
    @madhavadhikari4287 2 місяці тому +12

    वाह वाह काय उत्तम मांडणी केली
    अशेच यांचे तोंड काळे करा
    नवीन पिढीलाही यांचे श्याम कृत्य समजुदेत

  • @purushottamthakare6839
    @purushottamthakare6839 2 місяці тому +8

    जोर का झटका धीरेसे, मस्त सुशील जी 🙏🏻🙏🏻🪷🪷🚩🚩

  • @prakashdukare9278
    @prakashdukare9278 2 місяці тому

    अगदी बरोबर विश्लेषण, उपाधी, उपमा, अलंकारासह उघडें पाडले आहे, बहुत खूप! धन्यवाद सुशील सर !

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 2 місяці тому +44

    मानव हे नाव बदलून दानव हे नाव ठेवले पाहिजे 😂

  • @milindlele7458
    @milindlele7458 2 місяці тому +27

    बहुतेक हे श्याम कृत्य बहुतेकांच्या लक्षात असेल. पण कालांतराने लक्षात असलेल्या लोकांनी मानवी स्वभावाने दूर्लक्षित केले., पण आज ही मानवता हिंदूंच्या जीवावर उठली आहे. आणि जे जागे झाले ते सर्व या काळे कर्म करणार्याच्या विरोधात ऊभे राहणार.

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 2 місяці тому +61

    शेवटच्या ओळी अश्या असत्या तर,
    मानव जन्म जगण्यासाठी
    किती घेतलेस दाम ll
    कारण हा मानव सुपारी घेऊन बोलतो आणि बांडगुळा सारखा जगतो.

  • @SunilNagulkar-vn2wf
    @SunilNagulkar-vn2wf 2 місяці тому +13

    खर शरद पवार यानी हि कविता आबकारी शुशिलजि धन्यवाद

  • @swatiathavale4012
    @swatiathavale4012 2 місяці тому +10

    अरे वा तुम्हीही जबरदस्त काव्य केलेत.उसंतवाणी आठवली. अप्रतिम.विश्लेषण

  • @atulpati1639
    @atulpati1639 2 місяці тому +15

    भटकता अतृप्त आत्म्याला सापडला भटकता श्याम नाही श्वान

  • @milindkumarjawalgekar5641
    @milindkumarjawalgekar5641 2 місяці тому +12

    लई भारी. तुम्ही सभ्यतेच्या मर्यादा पाळून बोलता राव. शामचा उल्लेख करताना माफीवीर शाम योग्य राहील.

  • @Jocky008
    @Jocky008 2 місяці тому +48

    भाईंनी विकत घेतला श्याम आणि केले कट कारस्थान जाम

    • @pokigamerz6752
      @pokigamerz6752 2 місяці тому +1

      Kulkarni Tumhihi Tar Khup Changhlhe Khele KAM ....SHAM Chi Vajvlhi Mast JAM

  • @pradipvatte4225
    @pradipvatte4225 2 місяці тому +73

    काय सुरेख जोडे मारले यत राव कुलकर्णी भाईनी वीफत घेतला शाम

    • @rameshkulkarni8074
      @rameshkulkarni8074 2 місяці тому

      खरच चांगले जोडे मारले. अजून काही थोडे बाहेर काढा ह्या रानटी मानवाचं

  • @AnilPingle-h6t
    @AnilPingle-h6t 2 місяці тому +19

    नामानिराळा राहतो, सत्तेची फळे चाखतो
    बाबरावतीचा वजीर
    उपोषित दावतो, कुपोषित रावतो कुटिल वाणीचा
    बाई, कुणी पाहिला का फिरता खंजीर

  • @jyotimulye9336
    @jyotimulye9336 2 місяці тому +22

    Just great sushilji!!
    त्रिवार वंदन!!!@!

  • @maheshkulkarni5769
    @maheshkulkarni5769 2 місяці тому +9

    सुशील जी आज षटकार चौकारांसह खूप छान
    मजा आली चांगला उघडा केला
    😂😂😂😂😂😂

  • @nandi8221
    @nandi8221 2 місяці тому +17

    हा पप्पुच्या भारत झोडो यात्रेत सामील होता. प्रजापिता ब्रह्मकुमारी विरुद्ध लेख लिहायचा शुकदास महाराजांना यानेच डुबवले. जोतिष्यांना खुप त्रास दिला

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 2 місяці тому

    भाऊ तोरसेकरांनी या शामचं मस्त पोस्टमॉर्टेम केलं आहे.सर्वांनी ऐकाच 👍👍

  • @aashieshpendsay8942
    @aashieshpendsay8942 2 місяці тому +8

    सुशील जी कधीतरी उद्धव अजब तुझे सरकार ह्या गाण्यावर एक दोन भाग करा की

  • @mukundkumbhar9108
    @mukundkumbhar9108 2 місяці тому +5

    अहो साहेब आपण खरं बोलत आहात परंतु त्यावेळेस तुमचा जन्मही झाला नव्हता तरी तुम्हाला ते गाणं आठवतंय खूप आभारी आहे आपला

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 2 місяці тому +10

    याचे श्याम नाव नाव हीच अंधश्रद्धा आहे..कारण हाच श्याम कसा नास्तिक मनुष्य असलेल्या कडेच कसा गेला.. 🚩

  • @dineshgole2691
    @dineshgole2691 2 місяці тому +81

    पण भाजपवाले अजूनही झोपलेलेच आहेत....का नागडं करत नाही त्या श्याम दानव ला? ताबडतोब पत्रकार परिषदा घेऊन, सोशल मीडियावर का त्याला नागडा नाही केला?

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 2 місяці тому +7

      महाराष्ट्र भाजप पुरता खचलाय.

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 2 місяці тому +12

      फाल्स नरेटीव पसरवणाऱ्याला वेळीच ठेचायला पाहिजे

    • @ckpatekar
      @ckpatekar 2 місяці тому +2

      फडणवीस बोलले की परवा .

    • @nirmalasaraf2393
      @nirmalasaraf2393 2 місяці тому +1

      ​@@ckpatekar
      स्वत: फडणवीस जर या क्षुल्लक प्रकरणात सफाई देत बसले तर बाकीचे वैदर्भीय भाजप वाले काय गवत उपटत बसलेत का?
      ह्या दानवाची माहिती देवेंद्रला द्याच पण विदर्भ वाल्यांनी हातावर हात ठेवून गप्प बसू नये,त्याची आणखी माहिती काढा व जगजाहीर करा.

    • @nirmalasaraf2393
      @nirmalasaraf2393 2 місяці тому +3

      विदर्भ भाजप गवत उपटत असावा,नाहीतर स्वत: देवेंद्र यांना स्पष्टीकरण द्यावे लागले नसते.

  • @rohitnandulkar6256
    @rohitnandulkar6256 2 місяці тому +21

    शाम नव्हे कंस मामा वाटले.

  • @doodlearmmydhavan5959
    @doodlearmmydhavan5959 2 місяці тому +12

    सुशील जी मि त्याच दिवशी,ज्या दिवशी हा आदिमानव मीडिया समोर येवून फडणवीस साहेबांवर गरळ ओकत होता,त्याच दिवशी कंमेट केली होती की,""आहो आम्ही विकत घेतला श्याम,!कवडी दमडी तर घेतच नव्हता,पेट्या देऊन केले महान,!!आहो आम्ही विकत घेतला श्याम.!!

  • @satishjoshi8119
    @satishjoshi8119 2 місяці тому +32

    हा शाम पक्का डोळे झाक्या आहे. स्वताला मानव म्हणतो आणि कृत्ये मात्र अमानवी असतात, आणि बचावा साठी अनिसची तळी उचलतो.आणि आता तर काय करामती करांचे दास्यत्व.

  • @jayashreebapat3232
    @jayashreebapat3232 2 місяці тому

    अप्रतिम विडंबन काव्य 👌 छान शालजोडीतले मारले आहेत सुशीलजींशी. खूप खूप छान

  • @prabhakardumbre7648
    @prabhakardumbre7648 2 місяці тому +9

    ह्या शाम मानवाला वारकऱ्यांनी हानलाय.

  • @suneetiraykar3177
    @suneetiraykar3177 2 місяці тому

    लय भारी, सुशीलजी

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 2 місяці тому +13

    एकदम मस्त. 👌👌

  • @chayakotkar7608
    @chayakotkar7608 2 місяці тому +4

    एकदम बरोबर,लई भारी 🎉🎉

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 2 місяці тому +49

    थोडक्यात अनिस सुद्धा अंधश्रद्धे बद्दल सस्रद्ध आहेतकी ..... बायकोला जेंव्हा !! इंद्रजाल !! चा झटका दाखवला तेंव्हा कुठे सर्व कामे मार्गी लागुन !! सभ्य !! झाले .....

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 2 місяці тому +1

      लय् भारी 😜😜🤪🤪😂😂

  • @PradnyaIjardar
    @PradnyaIjardar 2 місяці тому +28

    झक्कास कुलकर्णी😂😂😂😂

  • @sanjayb2812
    @sanjayb2812 2 місяці тому +2

    एकदम छान, भाजपला आधीच उशीर झालाय, आता तरी ॲक्शन मोड मध्ये यावे.

  • @nileshphadake
    @nileshphadake 2 місяці тому

    एक नंबर सुशील जी....

  • @AnjaliBhagwat-nf2sx
    @AnjaliBhagwat-nf2sx 2 місяці тому +6

    एकदम मस्त शाल जोडीतले मारले आहे. पण राजकारणी अतिशय निगरगट्ट असतात त्याना काही वाटत नाही. व्हिडिओ एकदम जबरदस्त. 👌👌👍

  • @203jo
    @203jo 2 місяці тому +5

    अश्या अन्याई लोकांना
    चौकात उभे करून चपलेने झोडायला हवे
    सोबत त्या भाईलां पण
    छान व्हिडिओ..

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 2 місяці тому +2

    छान कथा सांगितली.
    विडंबनात्मक गाणेही
    छान आहे.आणि शाल
    जोडेही छान मारलेत.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @vishnudasjugoolkar288
    @vishnudasjugoolkar288 2 місяці тому

    शाम मानव व प.पु.शरदचंद्र पवार

  • @dipakpandit8414
    @dipakpandit8414 2 місяці тому +2

    छान विश्लेषण.. अतिशय सुदंर सादरीकरण 🌹🙏🌹अप्रतिम

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 2 місяці тому +2

    Hat's of you ! Sushil ji Salute

  • @S.S.P.9999
    @S.S.P.9999 2 місяці тому +7

    नावात बदल:-
    पूर्वीचे नाव शाम मानव.कृत्यांवरून बदललेले नाव दाम दानव.

  • @sanjay15alone75
    @sanjay15alone75 2 місяці тому +1

    मानवा चा येडा कुपुतर , आडगळीतुनबाहेर काढला, काकाने . डाव्यांचे अजेंडा चालु झाले, अमेरिकेपासुन. …. Save constitution
    सुशीलजी …सुंदर विवेचन 🙏

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 2 місяці тому +3

    आपली माहिती खरी आहे👍

  • @vasudeopujari8398
    @vasudeopujari8398 2 місяці тому

    जबरदस्त कुळकरणीजी

  • @ckpatekar
    @ckpatekar 2 місяці тому

    जबरदस्त ! सुशील शालजोडी मस्त .🎉

  • @111shripad
    @111shripad 2 місяці тому

    गजबे सुशील जी।
    कमाल करते हो आप ।
    तुस्सी ग्रेट हो।
    मानव निर्मित अंधश्रद्धा का तोहफा कहां भेजे।

  • @ShivajiraoBarhate-lc5xi
    @ShivajiraoBarhate-lc5xi 2 місяці тому

    Khuch. Chan. Shushilji.

  • @niranjanvaidya9696
    @niranjanvaidya9696 2 місяці тому +5

    क्या बात है सुशील जी... मानलं तुम्हाला

  • @prafullajoshi7868
    @prafullajoshi7868 2 місяці тому

    सुशीलजी सिद्धहस्त कवी आहेत हे त्यांनी सिद्ध केले आहे.अभिनंदन

  • @vijaybidkar2799
    @vijaybidkar2799 2 місяці тому

    वंदन वंदेमातरम्

  • @yashwantpatwardhan954
    @yashwantpatwardhan954 2 місяці тому +5

    मांजराला वाटत दुध पिताना कोणी बघत नाही

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 2 місяці тому +6

    श्वान दानव

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 2 місяці тому

    सुशिलजी एकदम कडक. धन्यवाद सुशिलजी.

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 2 місяці тому

    सुशिल जी सुंदर काव्य रचना .

  • @sudhirsontakke2346
    @sudhirsontakke2346 2 місяці тому

    कृष्णकृत्य माहिती केल्याबद्दल धन्यवाद

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 2 місяці тому +9

    श्याम दानव सदा विक्री साठी तयार आहे कारण तो माता रुख्मिणी चा भाऊ आहे

  • @archanavishayevishaye137
    @archanavishayevishaye137 2 місяці тому +1

    सुशील जी तुमचं कष्ट घेणे काही उपयोगाचे नाही कारण बीजेपी झोपली आहे

  • @mukundnaik9016
    @mukundnaik9016 2 місяці тому +9

    नमस्कार सुशील जी 🙏 प्रतापराव पवारांनी १ करोड दिलेत😅

  • @sureshpatil5604
    @sureshpatil5604 2 місяці тому +6

    सबध आहे समूह हा शरद पवारा चा आहे बंधू प्रताप पवार

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b 2 місяці тому

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @rameshjoshi7362
    @rameshjoshi7362 2 місяці тому +6

    नेहमी प्रमाण सदगुन विकृती

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 2 місяці тому +1

    अहो सुशिल जी .... अशा हलकटाला शाम ( श्रीकृष्ण ) ही उपमा देणेच मुळात चुकीचे आहे .

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 2 місяці тому +2

    सुशील जी अर्धा व्हिडिओ प्रस्तावनेत खर्च केला अगदी निरूपण. पध्दतशीर मांडून रंगत आणलीत.हॅटस अप संमोहन व शाम कोण हे समजल व भाई म्हणजे पण समजल .”आम्ही नाही सांगत जा” आम्हास जमेल तस जमवलय पण नाही सांगणार

  • @deepakshukla3670
    @deepakshukla3670 2 місяці тому

    खासच!

  • @seemaharkare6344
    @seemaharkare6344 2 місяці тому +5

    लय भारी सुशिलजी

  • @drujwalahake007
    @drujwalahake007 2 місяці тому

    Excellent 👍👌

  • @pradeeppuranik886
    @pradeeppuranik886 2 місяці тому +5

    😂😂
    मानवता विसर्लेला शाम
    करून करून भागला राजकारण मधे घुसला
    जय महाराष्ट्र महणून चालू आहे 😢

  • @vinayakpote9002
    @vinayakpote9002 2 місяці тому +2

    Hatsoff ti Shri Sushil ji. SUDHAKAR POTE

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak5915 2 місяці тому

    सुंदर

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 2 місяці тому +4

    "आता दानव पुढे केल्यावर मानव कसा डोळ्यापुढे येणार"

  • @vikrantvijayakar9982
    @vikrantvijayakar9982 2 місяці тому +2

    गोऱ्या श्याम ची चांगलीच "लाल" केलीत की हो ...

  • @bhalchandrakulkarni6753
    @bhalchandrakulkarni6753 2 місяці тому +2

    सुरेख.सुशीलजी एकदम सही

  • @AmolSalunke-zq9bf
    @AmolSalunke-zq9bf 2 місяці тому +2

    Best Kulkarni sir hand s aap you

  • @divekardinesh6325
    @divekardinesh6325 2 місяці тому

    बिन पाण्याची हजामत....बस....
    जबरदस्त हाणलय सुशिलजी....

  • @guravchandrakant5439
    @guravchandrakant5439 2 місяці тому +5

    Masterpiece 😅😅

  • @sanjivanikulkarni9475
    @sanjivanikulkarni9475 2 місяці тому +1

    Thanks sushil ji

  • @narayandeshmukh7803
    @narayandeshmukh7803 2 місяці тому

    Good

  • @pramodpanchakshari9976
    @pramodpanchakshari9976 2 місяці тому +3

    सुशीलजी एकदम सुंदर विषय पण मिश्किल पणे व हसत हसत कोडे ओढले व कपडे च उतरवले शाम दानवाचे

  • @vijaykarandikar8748
    @vijaykarandikar8748 2 місяці тому

    छान व्हिडिओ.

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 2 місяці тому +5

    अगदीच बरोबर बोललात सर पण तो शाम ईमानदार होता आणि हा ....शाम आतापर्यंत झोपेत होता आता जाग आली ह्या ला

  • @ajinathbelage7625
    @ajinathbelage7625 2 місяці тому +3

    करामती काका फिट गैलसी पेशैट

  • @JANTA.SARKAR.MORCHA1
    @JANTA.SARKAR.MORCHA1 2 місяці тому

    क्या बात है सुशिल जी... बुटाने हाणला की राव..

  • @hrishikeshathavale9116
    @hrishikeshathavale9116 2 місяці тому

    हा शाम पैसे कुठून घेतो याची बारकाईने चौकशी करायलाच हवी

  • @shamkantdixit4632
    @shamkantdixit4632 2 місяці тому

    Gret

  • @randhirchavan
    @randhirchavan 2 місяці тому +9

    Ase Manav nako re bappa

  • @umakantbaviskar8372
    @umakantbaviskar8372 2 місяці тому

    सुशिलजी झकास झोडपून काढला

  • @kiranbade650
    @kiranbade650 2 місяці тому +5

    ह्या श्याम पुरानातला ..अगदी पहिला अंक...सुरु झाला होता ..तो ..ह्या शामने सुरु केलेला ..उस पिरगाळून चिपाड कराच ,,अन त्यातून निघालेल्या रसाचा धंदा ..तेन्व्हा ते मानव नव्हते ..पण ..आता नकली मानव झाले शाम कायम आहेत ..त्याच्या भागीदाराल बहुतेक माहित आहे नक्की

    • @jyotsnagore2364
      @jyotsnagore2364 2 місяці тому

      भलताच बेरकी आहे हा!!!त्या काळात म टा मध्ये लिहायचा बुद्धिवादी पणाचा आव आणून

  • @vaishwikvaidnyeybhagavat2528
    @vaishwikvaidnyeybhagavat2528 2 місяці тому

    सुशिलजी किती खतरनाक शालजोडी ओ मानलं तुम्हाला 👌👌👌👌👌😄😄😄🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @neelkanthaphatak5804
    @neelkanthaphatak5804 2 місяці тому

    ल ई भारी. सगळेच छान सादरीकरण, बोलण,नागड करण, परत नामानिराळा. 😂😂

  • @pratapagale2533
    @pratapagale2533 2 місяці тому

    2017 शिक्षक भर्ती पुर्ण करावी फडणवीस साहेब ही नम्र विनंती.
    1 फडणवीस साहेब = 287 आमदार.
    पविञ पोर्टल मुळे जणतेच्या लेकरांना
    न्याय मिळतोय.

  • @satyavanmayekar5295
    @satyavanmayekar5295 2 місяці тому +2

    शाम लवकरच जागा झाला 😂☝️

  • @ranjanapandit3536
    @ranjanapandit3536 2 місяці тому

    कडक एकदम !

  • @ganorkara
    @ganorkara 2 місяці тому +1

    आलं आलं सारं लक्षात आले 😊😊😊

  • @jyotibagwe8296
    @jyotibagwe8296 2 місяці тому +4

    चांगले शाल जोडीतले दिलेत😂😂😂

  • @vinayaklimaye
    @vinayaklimaye 2 місяці тому

    Fantastic!

  • @vijaybapaye500
    @vijaybapaye500 2 місяці тому +1

    too good