द्वारी उभा मी,स्वागता तुझ्या गणराज🙏,कवी/गायक शाहिर संदेश ओकटे यांचा 2021 चा सुपरहिट गण♥️🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • माता सालबाई देवी सेवा मंडळ,कडवई
    ओकटे वाडी (पाच भावकी)
    ता.संगमेश्वर, जिल्हा.रत्नागिरी
    तुरवाले
    कवी गायक-:शाहिर संदेश ओकटे
    गुरुवर्य-:अभय सहस्त्रबुद्धे
    वस्ताद-:लक्ष्मण ,मोहन
    प्रेरणास्थान-:तुकाराम ओकटे
    प्रस्तावना-:राम जांगळे
    सहशाहीर-:संदीप,अरविंद
    ढोलकी-:अतुल,गणेश
    शैलीवादन-:परेश,ऑर्गन-:शैलेश ओकटे
    बेंजो-:सतीश साळवी
    विशेष सहकार्य
    कवी शाहिर विकास लांबोरे,प्रकाश पांजणे,तुषार पंदेरे
    video editing_संकल्प चव्हाण
    विडिओ आवडला तर Like,share, comment आणि subscribe करायला विसरु नका🙏

КОМЕНТАРІ • 304

  • @rajeshmore947
    @rajeshmore947 3 роки тому +22

    शक्ति- तुरा म्हणजे कोंकणी माणसाचा जीव की प्राण. कोकणी माणूस परंपरेने ही कला जोपासत आहे. गणराया या टेक्नॉलॉजीच्या विश्वात (मोबाईल जगात) या शक्ती-तुरा ही कला येणाऱ्या पिढ्यानपिढ्या चालत राहो. कोकणातील माणसामध्ये अनेक प्रकारच्या कला आहेत. जगाला हेवा वाटावा असा हा आपला कोकण आहे. गणेशोत्सव बघायला आणि अनुभवायचा असेल कोकणात अवश्य भेट द्या. दादा तुमचा आवाज तर खुप छान आहे. अप्रतिम गीत रचना. गणेशोत्सव जसे वातावरण असते ते डोळयासमोर आणले. हृदयस्पर्शी गण. संकल्प छान चित्रीकरणासाठी धन्यवाद!

  • @alpeshkhakam3424
    @alpeshkhakam3424 Рік тому +3

    लिखानाला आणि आवाजाला तोड नाही...... कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे आहेत..... खुप छान

  • @kiranmate345
    @kiranmate345 3 роки тому +3

    बुवा खरोखर सुंदर गण सुंदर काव्य रंचना लय भारी.....

  • @user-en2fh5ni7w
    @user-en2fh5ni7w 3 дні тому +1

    अप्रतिम आवाज ❤

  • @RT-fp4vp
    @RT-fp4vp 2 роки тому +2

    जबरदस्त माऊली...👍👌😊🥰❤️❣️

  • @santoshkadam5216
    @santoshkadam5216 2 роки тому +3

    अप्रतिम गित शाहिर संदेश

  • @darshannawale4873
    @darshannawale4873 2 роки тому +2

    माऊली खुप खुप खुप खुप खुप खुप छान गायलात कडक एक एक शब्द मनापासून गायलात अगदी ऐकून अंगावर शहारे येतात एक एक नोट असे लावलात खुप खुप छान सुंदर गाणं लिहिलात माऊली लिखाणाला माझा सलाम

  • @AarohiGaikwad-lj1sn
    @AarohiGaikwad-lj1sn Рік тому +1

    अप्रतिम गायन वादन खूप खूप छान 👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ramutekarutekar4504
    @ramutekarutekar4504 Рік тому +1

    🙏अभिनंदन. शाहीर श्री संदेश ओकटे .खूप सुंदर गायन .लेखणी ही खूपच अप्रतिम . मन प्रसन्न झालं..सर्व सहकारी यांची उत्तम साथ...अभिनंदन 🙏

  • @JITESH.GURAV.1985-
    @JITESH.GURAV.1985- 3 роки тому +6

    नाद खुळा संदेश माऊली👍💐👌

  • @vinayakchavan2108
    @vinayakchavan2108 3 роки тому +2

    खूप छान माऊली👌👌

  • @prashantkhedekar2751
    @prashantkhedekar2751 3 роки тому +2

    गीतातील बोल..... मनाला आनंद देणारे आणि स्पर्श करणारे आहेत.

  • @varsakoknikalecha1988
    @varsakoknikalecha1988 3 роки тому +5

    सुंदर गीत ओकटे माऊली....

  • @sunilghadye342
    @sunilghadye342 3 роки тому +3

    Khup sunder Kavya...ataparyantach sarvat sunder Gan...ganenshachi aaturta manala lavnari odh ganatun prakat kelat shahir...very nice.

  • @ommusicmanish9002
    @ommusicmanish9002 3 роки тому +2

    मस्त बुवा काव्य खूपच सुंदर आहे . आवडल ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👌👌👌👌👌🙏

  • @SachinChavan-vi9of
    @SachinChavan-vi9of Рік тому +2

    जबरद्दस्त आवाज आहे बुवा

  • @maheshkatkar1922
    @maheshkatkar1922 2 роки тому +2

    संदेश दादा आवाज खूप सुंदर आहे

  • @surajkheradekheradewadi608
    @surajkheradekheradewadi608 2 роки тому +2

    खुप सुंदर अप्रतिम गायन संदेश सर

  • @samarthcreation4781
    @samarthcreation4781 Рік тому +2

    संदेश जी तुम्ही ढोलकी स्टार आहात तेवढेच सुंदर गायक पण आहात

  • @abhijitjoshi3194
    @abhijitjoshi3194 2 роки тому +4

    कोकिळा पेक्ष्या पण भारी स्वर आहेत 👌👌👌👌.... खरच खूप छान

  • @amitawere2023
    @amitawere2023 3 роки тому +3

    कडक आवाज माऊली खुप छान काव्यसंग्रह 👍💯🤩🎸🎵

  • @manojkhedekar4657
    @manojkhedekar4657 2 роки тому +2

    खूप सुंदर काव्य रचना

  • @mangeshchachle6764
    @mangeshchachle6764 2 місяці тому +1

    छान रचना ❤

  • @santoshghanekar6644
    @santoshghanekar6644 3 роки тому +2

    तुमची लेखणी खूपच छान आहे ..
    आवाज तर गगनाला भिडणारा आहे
    छान ....👌👌👌

  • @user-hy2lf8vg9h
    @user-hy2lf8vg9h 3 роки тому +7

    या वर्षी चे मनाला स्पर्श करणार गीत👌🎧♥️......गणपती बाप्पाची आतुरता या गाण्यातुन दिसते....गणपती बाप्पा मोरया🙏🙏

  • @parav6930
    @parav6930 3 роки тому +5

    बुवा डोळ्यातून अश्रू आले काय गीत रचलं आहे....बाप्पाची आतुरता भक्त जणांना कशी असते ते तुम्ही तुमच्या गाण्यातुन खूपच भारी मांडल आहे....कोरस पण मस्त...वाद्य देखील मस्त वाजवले... चव्हाण साहेब तुम्ही गाण्यावर मस्त अचूक विडिओ सादर केले आहेत त्या साठी तुमचं देखील कौतुक👌👍

  • @shaktiturakonkancha5369
    @shaktiturakonkancha5369 3 роки тому +5

    अष्टपैलू शाहीर अप्रतिम...खुप छान

  • @jagannathkhargaonkar9552
    @jagannathkhargaonkar9552 3 роки тому +6

    खूप सुंदर गण बुवा,या वर्षीची सर्व शक्तीतूरा गाणी हिट झालीत

  • @dattarambhosle3134
    @dattarambhosle3134 2 роки тому +2

    खूप सुंदर गाणं बुवा लय भारी

  • @pankajzimanbhuvakhupmastbh8769
    @pankajzimanbhuvakhupmastbh8769 2 роки тому +2

    मस्त

  • @samirtatkare8211
    @samirtatkare8211 3 роки тому +3

    माऊली खूप सुंदर आवाज सुंदर लेखणी 😍❤️🙏🎤🎶🎼

  • @yogeshghanekar4944
    @yogeshghanekar4944 2 роки тому +1

    खूप छान गाण 👍👍👍👌

  • @prabhakardhopat2607
    @prabhakardhopat2607 2 роки тому +2

    सारखं सारखं ऐकावे.... आणि ऐकावेसेही वाटते.....

  • @prabhakardhopat2607
    @prabhakardhopat2607 2 роки тому +1

    खूपच छान.... सुंदर रचना.... सुंदर गायन.....

  • @OmkarJadhav-Om
    @OmkarJadhav-Om 11 місяців тому +2

    Sundar aavaj buwa❤

  • @pranayujgaonkar1243
    @pranayujgaonkar1243 3 роки тому +6

    जबरदस्त
    सुंदर अशी काव्य रचना
    सुर मधुर आवाज
    अप्रतिम

  • @nareshkajare4346
    @nareshkajare4346 2 роки тому +2

    जबरदस्त अशी काव्यरचना... छान आवाजात गायलं आहे माऊली

  • @kiranchandivade4068
    @kiranchandivade4068 3 роки тому +2

    खरच खुप छान बंधू गायन सुंदर शब्द रचना तर तोडच नाही शांत स्वभाव खरच खूप आवडल मला गाण

  • @prashantjoshi28
    @prashantjoshi28 3 роки тому +3

    काही दिवसांवर येऊन ठेपलेला २०२१ या वर्षातील गणेशोत्सव या सणाची आतुरता लावण्यासाठी अगदी निशब्द आवाजात दर्जेदार संगीतात गायलेला गण खरच भावला दादा तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा !

  • @mr.pradipgonbare3944
    @mr.pradipgonbare3944 3 роки тому +2

    ऑल राउंडर शाहीर संदेश ओकटे खूप छान गण झाला आहे , खूप खूप शुभेच्छा तुम्हाला

  • @pramodbolye7269
    @pramodbolye7269 3 роки тому +2

    अप्रतिम काव्यरचना शाहीर

  • @chaitanylingayat8170
    @chaitanylingayat8170 2 роки тому +2

    Khup sundar gitrachana,vajap aavaj,aani recording

  • @prashantkhedekar2751
    @prashantkhedekar2751 3 роки тому +2

    खूप छान.....

  • @user-xo2jk8mb1c
    @user-xo2jk8mb1c 3 місяці тому +1

    Waa buva khup sunder geet an khup chan aavaj....aankhi ek yeudya asach sunder song ya ganpatila hi subhechya💐

  • @prashantkhedekar2751
    @prashantkhedekar2751 3 роки тому +2

    आतुरता काय असते ते या कितातून मांडली आहे. 👍

  • @sachinkalambate1990
    @sachinkalambate1990 3 роки тому +2

    🙏Mast sandeesh dada

  • @darshannawale4873
    @darshannawale4873 3 роки тому +3

    जबरदस्त माऊली लय भारी

  • @mahendrashitap7196
    @mahendrashitap7196 3 роки тому +6

    शाहीर रूदयात भीडला आवाज आणि गीत छान सादरीकरण 🙏💐💐💐💐💐

  • @ompawar6629
    @ompawar6629 3 роки тому +6

    अप्रतिम संदेश 💐

    • @sandeshokate2555
      @sandeshokate2555 3 роки тому

      धन्यवाद माऊली 🙏🏻

  • @vishwaskherade3932
    @vishwaskherade3932 3 роки тому +6

    अप्रतिम गित .... खुप सुंदर आवाज...

  • @captainjusties8693
    @captainjusties8693 3 роки тому +3

    Chan buva mast geet lhiley Anhi gayliye sudha chan chan

  • @mrunali_chavan
    @mrunali_chavan 3 роки тому +11

    अप्रतिम गीत..खूप छान आवाज 😌💯
    गणपती बाप्पा मोरया...🙏🏻🙇‍♀️💓

  • @pravinmahadik3314
    @pravinmahadik3314 3 роки тому +2

    मस्त आवाज... ढोलकी पण भारी वाजवता ओकटे बुवा तुम्ही...👌 allrounder...

  • @Sainik-UdayNirukekarकोल्हापुर

    Bhava....Bapppa moryaa

  • @roshanokate7698
    @roshanokate7698 3 роки тому +3

    आपल्या कडवई गावाची शान शाहिर संदेश ओकटे यांचे वाजतय गाणं छान ....

  • @manswimanave5675
    @manswimanave5675 3 роки тому +4

    Chan

  • @umeshokate6183
    @umeshokate6183 3 роки тому +6

    अप्रतिम शब्द रचना तर खूपच सुंदर नाद खुला भावा👍

  • @damodargorivale5194
    @damodargorivale5194 3 роки тому +4

    छान आवाज संदेश बुवा, कोरस नादखुळा

  • @sutarvicky
    @sutarvicky 24 дні тому +1

    कलागुणांनी परी पूर्ण असा अवलिया...

  • @pareshinjale2994
    @pareshinjale2994 3 роки тому +7

    खूपच छान आवाज बुवा

  • @pranaygonbare457
    @pranaygonbare457 3 роки тому +7

    अप्रतिम गीतरचना बुवा👌👌

  • @rupeshkhasase854
    @rupeshkhasase854 3 роки тому +7

    खूप छान...सुंदर ❤️🙏🏻🙏🏻💐

  • @akshaychavan9825
    @akshaychavan9825 3 роки тому +2

    Khup sunder

  • @skkproductionswarajyakokan3821
    @skkproductionswarajyakokan3821 3 роки тому +5

    अप्रतिम काव्य रचना ओकटे सर...! सुंदर शब्द सुमनांची गुंफण..! 👌👍💐

  • @pravinbhovad9199
    @pravinbhovad9199 3 роки тому +2

    अप्रतिम लेखणी आणि सुंदर आवाज ओकटे शाहिर......❤️❤️🎸🎶🎶🎶🎸🎸🎸

  • @sushilshigwan2038
    @sushilshigwan2038 3 роки тому +2

    Khup Chan

  • @omsairam445
    @omsairam445 3 роки тому +2

    खुपच छान बुवा

  • @sureshraut9491
    @sureshraut9491 3 роки тому +2

    शाहिर खूप सुंदर..हृदय भरून आले

  • @prashantkhedekar2751
    @prashantkhedekar2751 3 роки тому +2

    वा बुवा आणि nice Team work..... गण भावला.. 🙏

  • @deepakjoshi2652
    @deepakjoshi2652 2 роки тому +2

    खूप छान गण आहे आणि आवाज सुद्धा 🎉👍👍👍

  • @ravibheremusic1480
    @ravibheremusic1480 3 роки тому +3

    संदेश अावाज खुपच सुंदर .

  • @sudiksha6919
    @sudiksha6919 3 роки тому +4

    अप्रतिम संदेश शाहिर्

  • @umeshlingavale4086
    @umeshlingavale4086 2 роки тому +2

    Nice song ..

  • @rahulshinde4946
    @rahulshinde4946 3 роки тому +3

    या वर्षी हे गीत घरोघरी वाजणार....खूपच छान गीत लिहिलं आहे...आवाज नाद खुळा👌🎤🎧

  • @nsrentertainment9192
    @nsrentertainment9192 3 роки тому +9

    माझ्या संगमेश्वरी एक परिपूर्ण नामवंत शांत स्वभावी निर्मळ मनाचा हसरा चेहरा आमचा सर्वाचा लाडका शाहिर गरजला....👌👌👌👌
    कडक आवाज बंधू राजा
    दारी उभा मी तुझ्या स्वागता गणराज👌👌👌👌
    शुभेच्छूक - शाहिर नितीन रसाळ
    Nsr Entertainment

  • @ashokvahalkar3772
    @ashokvahalkar3772 3 роки тому +3

    उत्कृष्ट,, ढोलकीपटू,,,शाहीर,,संदेश ओकटे बुवा झकासच आपलं कौतुक करावे तेव्हढे थोडेच,,, रचना ही वेगळी ऐकायला मिळाली,,,मस्त शुभेच्छा ll

    • @sandeshokate2555
      @sandeshokate2555 3 роки тому

      माऊली धन्यवाद 🙏🏻

  • @DnyandeepBhoinkar
    @DnyandeepBhoinkar 3 роки тому +6

    Khup sundar geet!!!👌👌👌

  • @dipakkarkar3154
    @dipakkarkar3154 3 роки тому +3

    "अष्टपैलू" या शब्दाला साजेसं नेतृत्व माझे ह्रदयी मित्र शाहिर संदेश ओकटे !! माऊली भावलेला तुमचा आवाज

  • @nchivilkar7830
    @nchivilkar7830 3 роки тому +6

    खुप छान गीत आणि अप्रतिम आवाज 👌🏻👌🏻

  • @jagdishvelonde1176
    @jagdishvelonde1176 3 роки тому +2

    अप्रतिम लेखन आणि गायन शाहिर ओकेटे.. पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा जगदीश वेलोंडे..ओढ तुझी लागली..गायक/कवी

  • @chaitanylingayat8170
    @chaitanylingayat8170 2 роки тому +2

    Blututhla bhari vajatay raav gaane

  • @misameer1315
    @misameer1315 3 роки тому +2

    सुंदर ...👌👌

  • @Amol_Rewale
    @Amol_Rewale 3 роки тому +3

    मस्तच ❤️

  • @kokani_kala
    @kokani_kala 3 роки тому +5

    जबरदस्त आवाज बुवा 👌😍

  • @mangeshshinde6804
    @mangeshshinde6804 3 роки тому +5

    गितातुन भावना व्यक्त होत आहेत ❤️💐🙏🤗

  • @jaysingsukam7355
    @jaysingsukam7355 3 роки тому +2

    मस्त लेखनी केली

  • @pankajzimanbhuvakhupmastbh8769
    @pankajzimanbhuvakhupmastbh8769 3 роки тому +2

    Khup mast

  • @sushantshirkar7677
    @sushantshirkar7677 3 роки тому +6

    एक नंबर .......आवाज कडकक लागला आहे...💐💐👌👌👌

  • @sagaragaresongs6034
    @sagaragaresongs6034 3 роки тому +2

    अप्रतिम

  • @sachinsolkar3350
    @sachinsolkar3350 2 роки тому +2

    १ नंबर गाणं
    शाहिर संदेश ओकटे
    मला वेळ भेटला की मी हेच गीत ऐकत असतो....

  • @rameshkokamkar5264
    @rameshkokamkar5264 3 роки тому +3

    अप्रतिम गीतरचना साहेब

  • @suyogjuwale939
    @suyogjuwale939 2 роки тому +3

    👍🔥🔥🔥🔥❤️

  • @pradeepokate4426
    @pradeepokate4426 3 роки тому +2

    कडक भाऊ

  • @kokanikatta2862
    @kokanikatta2862 3 роки тому +4

    अप्रतिम गायन🥰👌👍👍

  • @stardramaproduction1720
    @stardramaproduction1720 3 роки тому +3

    Va Chan

  • @sandeshpate8888
    @sandeshpate8888 3 роки тому +4

    दादा मस्त गाणं 👌 गणपती बाप्पा मोरया 🙏

  • @sharadghanekar9647
    @sharadghanekar9647 3 роки тому +2

    अप्रतीम बुआ खूप छान आवाज आणि काव्य रचना आहे👌👌

  • @shubhammanjarekar7704
    @shubhammanjarekar7704 3 роки тому +6

    खूपच सुंदर आवाज💝😍❤

  • @kalarangkokan
    @kalarangkokan 3 роки тому +3

    Mast sandesh Bhava...

  • @chaganbachim9425
    @chaganbachim9425 3 роки тому +2

    मस्त ओकटे शाहीर मस्त आवाज