Maratha Vs OBC | अंतरवाली-वडीगोद्रीत परत राडा; Manoj Jarange Vs Hake समर्थक आमनेसामने N18V
Вставка
- Опубліковано 10 лис 2024
- Maratha Vs OBC LIVE | अंतरवाली-वडीगोद्रीत परत राडा; Manoj Jarange Vs Hake समर्थक आमनेसामने N18L
#marathavsobc #manojjarangepatil #hungerstrike #marathareservation #marathinews18
SIKA
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
पावसामुळे आजचा दिवस वडी गोद्री चा रस्ता इघडला आहे..
शांततेत सर्व बांधवानी जावे यावे अंतरवाली
हाके मागास आयोगाचे सदस्य होते . त्यांना पत्रकारानी आनखीही प्रश्न विचारला नाही ते समाज अभ्यासक आहेत असे म्हणता मग धनगर आदिवासी आहेत का नाही हे माहितच असेल कारण इतर जातीची प्रचंड माहिती आहे मराठा कुनबी नाही म्हणतात तर स्वतःच्या जातीची माहिती असेलच आदिवासी आहे का नाही हे जाहीर सांगावे
हा हा हा हा ........😁
औरंग्या+फिरंग्या=जरंग्या
एक मराठा लाख मराठा नांदेड
हे ओबीसी चे नेते नाहीत बिजीपी चे समर्थक आहेत
पण BJP ही कायद्याच्या बाजूने म्हणजे OBC समर्थक आहे नं बहिताळ खोपळ्या .🤠
तुम्ही तुतारी समर्थनक आहेत 😂😂😂
@@lakhanmunde5915 Congress yenar ahe Maharashtrat.
उद्रेक करायलाच पाहिजे तुम्ही 😂 कारण पाटील आहे म्हणे आम्ही....
@@kiransanap8915 पाटील नाहीत आता ते गावठी मिथुन आहे 😁😁
पोलिसांनी आंदोलनाला परवानगी देताना विचार का केला नाही ? रस्ता कसा बंद करता येईल ? का त्यांना गृहखात्याने मुद्दाम असे करायला लावले.
वडापाव पावभाजी खा हाके
दादा चे उपोषण चालू झाले कि हे हागे उपोषण करतोय .. पाणी कुठे मुरतय हे सगळ्या ना कळते
Jarange patil only
गृहमंत्री महोदय जागे व्हा.महाराष्ट्राला सुखाने जगू द्या.
एक मराठा लाख मराठा
धनगर समाजाचा आंदोलन पंढरपूर मध्ये आहे लक्षात काय काम आहे वडी गोदरी मध्ये. याचा अर्थ त्याला धनगराच्या एसटीच्या आरक्षणाचे अंमलबजावणीची गरज नाही. म्हणून मी माझ्या तमाम धनगर समाजाला विनंती करतो. ह्याचा लोकशाही पद्धतीने बंदोबस्त करा.
हे आता सगळ्यांच्या लक्षात आलय हे पुरस्कृत आंदोलन आहे
औरंग्या+फिरंग्या=जरंग्या
जरांगे आणि हाके दोघे पण अटक करा गोर गरीब लोक मरतिल यांचे पोर घरी आहेत मरतो तो सामान्य गरीबाचे पोर दोघानी महाराष्ट्र पेटवला आहे सरकार न दोघाना अटक करा
हाके ला समझ दयावी नही तर उद्रेक होईल.... पोलीस विभागाने त्यांना बंदोबस्त देऊ नये
Ho kaka😂😂😂
Tumi kay tela getla ka mag
Hakechya aandolanat gardi khupch diste!
उद्रेक होईल टॉयलेटचा
केळ घे😂
सदानंद साहेब तुम्ही कितीतरी डाव टाकले तरी आम्ही मनोज दादा सोबतच मी एक मराठा सहा कोटी मराठा जय जिजा न्यू जय शिवराय जय शंभुराजे जय भीम सर्वधर्म समभाव आम्ही सर्व येत आहोत
एक मराठा लाख मराठा जय शिवराय
😅 बाबा बाबा काय पब्लिक आहे हाकेची 😅पब्लिक पेक्षा पोलीस जास्त
एक मेका सही करू अवघे धरु सुपंथ❤ लडेंगे जितेंगे हम सब जरानगे ...
हाके कोणाचा चेला आहे हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे, टरबुज्याचा कारस्थान सगळं.😂😂
जरांगे :- EWS, SCBC हे तर खाऊनच. पण OBC चे आरक्षणही खाऊ ते झाल्यावर SC, ST तील खाऊ.😼
Jai obc
देवेंद्र, साहेब, मराठा समाजाला, माहित आहे,, कोण, भांडणे, लावत, आहे
यांना तिथे आंदोलन करण्याचे काय गरज होती पंढरपूरला करायचा ना वडापाव सम्राट
जय ओबीसी
हागे साहेब जिंदाबाद ❤ OBC
😂😂हागे साहेब
आरक्षणाचे लाभार्थी आरक्षणाचे मालक झाल्यासारखे वागत आहेत..😂 कस रे देवा 😂😅
कारखाना, शिक्षण संस्था, सहकारी संस्था, पिढीजात चांगली जमीन, 70% आमदार, खासदार.... त्यांच्यातल्या गरिबांना 10% ews आरक्षण तरीही obc च आरक्षण मागत फिरतात... कस रे देवा 😂
याला रस्त्यावर कशाला बसु दिलं रस्ता आडवायला वाट लुटारु
पोलीस बांधवांना माझा सलाम पोलीस बांधवांची खाण्यापिण्याची व्यवस्था करा एक मराठा कोटी मराठा आरंभीचा रे खडा पहारा देत आहे पोलिसांना त्रास होता कामा नये
Only Hake saheb jay obc❤❤❤❤
बुजगावणे साहेब 😂😂😂😂
त्या हाकैला
विचारातुझ्या आईच्या नवऱ्याचं रस्ता आहे का
कोंबडीच्या खुराड्यात रहायच... पोलिस संरक्षण घेवून दगडफेक करणारे कसले तुम्ही. Shame on you
Only OBC🎉🎉 OBC🎉🎉 OBC🎉🎉
Only vadapav 😂😂😂
रस्त्यात बसून आंदोलन करायची काय गरज होती का ? मुद्दा म केलेला खोडसळ पणा आहे . हाकेला काय कुठे मोकळी जागा सापडली नाही का ?
@@sampatmhaske-zs7ps भाऊ त्याला त्याची लोक विचारत नाहीत नीट अन त्याला जागा कोण देईल वडापाव खायला 😂😂
एकनाथ रावजी शिंदे साहेब सर्व प्रोटोकॉल सोडून निघा तुम्ही अंतरवली ला आणि आपल्या दादाचा उपोषण सोडवा कारण त्यांची तब्येत फार बिघडली आहे एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
फडणवीस साहेब आता तरी मोहन सोडा कारण विनाकारण मराठ्यांचा रोज पत्करू नका आम्ही तुमचेच आहोत एक मराठा सहा कोटी मराठा
गुजरात मध्ये जो पॅटर्न झाला होता त्याच मधला हा एक पॅटर्न त्यामध्ये हा देवेंद्र फडवणीस करायचा चक्कर मध्ये आहे तरी मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे कोणी हिंसा करू नका
नाटकीय ऊपोषन😮
🚩🚩🚩🚩🚩
तो रस्त्यात कसा बसला पोलीसानी त्याला रस्ता सोडुन बसण्यास सांगावे
राष्ट्रवादी चे कार्यकरते आहेत।। जय महाराष्ट्र
दगडफेक करणाऱ्यांना संरक्षण ...बर आहे
हाकेला हाकला तिथून
सरकारला हेच करायचे
ओ.बी.सी.चौक म्हणू नका.बाईटच्या सुरवातीलाच ओ.बी.सी चौक म्हणलात आपण.
एक मराठा कोटी मराठा
लक्ष्मण आके उपोषण तू तुझ्या साईटला कर
जरागे पाटील एकच नंबर
जय भगवान जय गोपीनाथ
काय बोलतीय मिडिया . OBC ने open वर दगड फेकले / काय बोलताय भाऊ .
चुकीचे बोलतोय....मराठा लोक दगडफेक करतात.
एकच पर्व.... ओबीसी सर्व...
हाके च आमदारकी साठी उपोषण आहे
हा hake jati wadi आहे yachya पासून गोर गरिब dhangar samajane सावध झाले पाहिजे नेते फक्त श्री manoj jarange patil जिंदाबाद एक maratha लाख maratha
जय मल्हार जय अहिल्या
ऐकदा महाराष्ट्रात " CRPF, Military, Black Comando ,व SRPF च्या छावण्या पडतील...विधानसभा " रक्तरंजित " होतील...भविष्य.
❤❤
जरांगे जातीयवादी माणूस आहे.
News reporter Ganesh Kadam khari mahiti dya.... jativar jau naka....
हाहा हा हा हा......😢
जरांगे पाटील यांनी सरकारकडून लेखी घ्यावे आरक्षण देणार का नाही नसता कोर्टामध्ये जावे विनाकारण जनतेचे हाल करू नये असे सर्व सामान्य नागरिकांकडून बोलल्या जात आहे
जाणून बुजून कुणबे.... कायद्याची वाट लावू राहिलेय.... पोलिसांना सहकार्य करा.... आपण कायद्याला मानतो कायद्याला धरून चालतो
एकमराठा लाख मराठा ऊस्वद मंठा
Obc chowk kadi zala
Hake saheb is Right❤
जरांगे यांनी मराठा समाजाला स्वयम् राहण्याचा आदेश द्या नसता ओबीसी समाज पेट्रोन उठला तर तर अवघड होईल असा इशारा ओबीसी समाजाकडून देण्यात येत आहे
हागे च्या बापा चा रस्ता आहे
माझी महाराष्ट्र पोलिसांना कळकळीची विनंती की, आपण सर्वांनी १ महिन्याच्या सामुहिक रजेवर जा आणि आईवडील, भाऊबहीण, मुलं बाळं सहवासात रहा. विट आला ह्या सर्वांचा.
वडापाव उपोषण करणाऱ्याला महाराष्ट्रात ईतर जागा मिळाली नाही का? शासनाकडून याला परवानगी का दिली गेली?
आंदोलन आंदोलन, जिकडेतिकडे नुसती आंदोलने काय चाललंय या देशात, या महाराष्ट्रात😮
📢Tumhi sudha jilha band che avhan kara mag baghu je marathe gund dusrya lokna Band thevnysathi dadagiri kartat an jeva apan Band karu teva te karnar nahit tevach OBC lokna samjel ki he marathe bhamte astat.....😊
Only Obc ❤
रस्त्यावर बसायला परवानगी दिली आहे. ही गाढव चूक आहे पण करनार काय गृह मंत्रालयाने आदेश दिल्यावर
मराठा बांधवांच्या तयारीत येऊन दगड फेक आंदोलन स्थळावर केली पाहिजे
तनाव नाही पण है मिडीया ऊपसत आहे 😂😂
ओबीसी
किती छळ करनार मराठ्यांच्या
रस्ता का तुमच्या बापाचा आहे का
है मिडिया हानली पाहीजे आधी
फडणवीस पाळलेले
Jage.ho.obc
Br
Ekobc lakhobc
😂😂
बरोबर आहे मराठ्यांसरह सगळे ओबीसी आहेत
Ek obc vadapav obc😂😂😂
Yach thikani kara bhavano thiya aandolan
Hage Shettya la zaat serious koni ghet nahi
Midiya entry band Kara sagle barobar hoil
Aaplya police bandhawala tap tap deu naka
Vadapav khake...😂
Hake tuchya samrtakani maharajcha zenda fadla aahe lakshat thev
Eak maratha koti maratha, manoje dada nuseta aware dya sambhajinager nager madhun chatrepayinche hezaro mawele 25 mineatat pohechel.
Only OBC
Hake chysaicho hand
हागे नी हेशोबात रहावे एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
Jay obc ❤❤
Kahi divasani pudchi pidi O B C Ani maratha samaj tithe tyanche naw detil
Kha matan kar uposhana jarange godhadichya aat
Jay obc
Sarkar.he.shoda..he.kay.calvly
Jay OBC ❤
पोलिसांच्या आशीर्वादाने फक्त हाकयाच आंदोलन चालू आहे पोलीस बाजूला करा आणि मग पाहा
एक मराठा लाख मराठा
जय ओबीसी
ओबीसी
Jay obc
Jage.ho.obc