मुस्लीम आरक्षणाला जरांगे भिडले । तोंडघशी पडले ।। | Shrikant Umrikar | Analyser | Manoj Jarange

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лис 2024

КОМЕНТАРІ • 650

  • @pinkudi
    @pinkudi 17 днів тому +289

    'बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे, नेक रहेंगे', .......... उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ!

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 17 днів тому +399

    मी मराठा 🚩🚩माझं मत देशासाठी, हिंदुत्वासाठी फक्त महायुती.

    • @prathameshbhople7401
      @prathameshbhople7401 17 днів тому +10

      Tumi tumchy javalchy marthyna samjvana😢

    • @ankushshirwadkar7732
      @ankushshirwadkar7732 17 днів тому

      तु हिंदुत्वासाठी मत दे आणी मराठा चं नुकसान कर तु मराठा पण येणार्या काळात तुझी पोरं मराठा नसतील कुठल्या तरी छोटया जातीत सरकारने टाकलेली असतील जसं आता पर्यंत मराठा समाजाचे तुकडे करुन नवीन जाती निर्माण केल्या पहीले जातीच्या बाजुने रहा नंतर हिंदुत्व च्या मागे लाग हे राजकारणी हिंदु मुस्लिम करतच आलेत पण जस भाजपने माधव पँटन आणला माळी, धनगर, वंजारी करुन माधव पँटन करुन ओबीस ची वोटबैक वाढवली मोदी चा डायलॉग आठवतो का जो ओबीसी की बात करेगा देश पे राज करेगा, फडणवीस चा डायलॉग आमचा डी एन ए ओबीसीचा आहे या गोष्टी पाटील मागच्या 20 वर्षीपासून अनुभवताय म्हणुन त्याची तळमळ होते आणी स्वतः ला मराठा बोलणारे भाजपच्या हिंदुत्वाच्या मागे लाज वाटली पाहीजे आपल्या मतावर आपण मोठे झाले पाहीजे का ते जे ओबीसी ओबीसी करत असतात किती मोठा होता तो

    • @dskytechgreentech
      @dskytechgreentech 17 днів тому

      भट बसलाय आत.. मराठा नाव टाकून कमेंट करतोय

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 17 днів тому

      अगदी बरोबर आहे.. तुष्टीकरण वाल्यांनी हिंदुंची एकी नष्ट करण्यासाठी त्यांच्यात भांडणे लावुन देण्यासाठी सगळे प्रयत्न चालु आहेत.. हिंदु नावें लावणारे अनेक लोक यांत घुसले असण्याची शक्यता आहे..

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 17 днів тому +3

      Me maratha maze mat mazya samajasathi...obc dna sathi danglya karnyasathi ata marathyanchi por jail madhey janar nahit....tu jau shaktos...Hindu hindu manun marathyanchya porana rojgar humichya kamavar jaychi vel ali.

  • @shambhurajepatil3488
    @shambhurajepatil3488 17 днів тому +299

    जरांगे हा आम्हा सर्वांनाच मराठा समाजाला सपवण्याचं काम करत आहे

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 17 днів тому +20

      आपल्या कोट्यातून मुस्लिमांसाठी आरक्षण मराठ्यांना मंजूर आहे का ?
      जरांगेच इरादा नक्की आरक्षण का त्याना धार्मिक अनगोंदी आणायची आहे ?

    • @chandrashekhawaghmare5346
      @chandrashekhawaghmare5346 17 днів тому +17

      पण हे मराठा समाजाच्या लक्षात येत नाही.

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 17 днів тому +11

      Yes 100 takke

    • @sandeshdarne7895
      @sandeshdarne7895 17 днів тому

      जरंगे तर कठपुतली आहे त्याचा मालक मराठा समाज नव्हे तर हिन्दू समाज बुडवायला निघलेला आहे.

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 17 днів тому

      Tumche kase zalay anaji pantachi ch chatnar phakt hindu mana ase zalay..

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 17 днів тому +211

    " हिंदू संघठीत रहेंगे तो सुरक्षित रहेंगे " 🚩🚩🚩

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 17 днів тому +270

    जरांगेनी EWS घालवल, मराठ्यांच वाटोळ केल, आता मुस्लीम

    • @govindmotegaonkar5858
      @govindmotegaonkar5858 17 днів тому +21

      EWS मध्ये सर्व मुस्लिम भरले.... तिथे पूर्वी मराठा बंधू असायचे

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 17 днів тому +9

      आपल्या कोट्यातून मुस्लिमांसाठी आरक्षण मराठ्यांना मंजूर आहे का ?
      जरांगेच इरादा नक्की आरक्षण का त्याना धार्मिक अनगोंदी आणायची आहे ?

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 15 днів тому

      😂😂😂😂 टरबूज चोक

    • @V.RAJE1993
      @V.RAJE1993 15 днів тому

      देवेंद्र फडणवीस ने मराठ्यांचा घात केला.. हक्काचे ews काढून घेतले.. ज्यांना कुणबी पाहिजे त्यांना मिळू द्यायचं होत..
      मनोज दादा गोर गरीब मराठ्यांचा वाली..

  • @mohan1795
    @mohan1795 17 днів тому +133

    जरांगे नी आधी सुंता करून घ्यावी,
    तरच 'ते' त्याला स्विकारतील

  • @SuryakantLohar-d1r
    @SuryakantLohar-d1r 17 днів тому +220

    जरांगे पाटील आता मुस्लिमांशी सोयरिक करतील

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 17 днів тому +15

      Sagesoire

    • @sharmohi_sonwane
      @sharmohi_sonwane 17 днів тому +8

      😂😮😅

    • @dashrathbenere6834
      @dashrathbenere6834 17 днів тому +28

      जरांगे आपली मुलगी एखाद्या मुस्लिमाला देईल आणि सोयरीक करील।

    • @venkathente3490
      @venkathente3490 17 днів тому +4

      😂😂😂

    • @Sunil-tr6os
      @Sunil-tr6os 17 днів тому

      म्हणून तर सगळे सोयरे सगळे यांना आरक्षण द्यावे अशी मागणी केलेली आहे​@@dashrathbenere6834

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 17 днів тому +285

    जरांगे म्हणजे समाजात भांडण लावणेकरीता शरद पवारांनी ऊभे केलेल प्याद आहे हे सर्वश्रुत झालेय

    • @chitramarathe7619
      @chitramarathe7619 17 днів тому +6

      तसं तर कुठल्याच विषयावर बोलायची कुवत नाही.....काय अभ्यास आहे? काय शिक्षण आहे ह्या संदर्भात? किती मोठा विचारवंत आहे???

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 17 днів тому +8

      Yes

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 17 днів тому

      Bolta pan yet nahi agdi ashudhh bhasha yancha to vishay nahi ase watte

    • @s.deshpande2517
      @s.deshpande2517 17 днів тому +1

      एन्टम छाप अडाणचोट

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 17 днів тому

      @@chitramarathe7619 भांडारकर इन्स्टिटय़ूट जाळून इतिहास पुसून टाकणारा इसम

  • @GamerZonerrr
    @GamerZonerrr 17 днів тому +158

    जरांगे फक्त राजकारण करत आहे 23 तारखेला लक्षात येईल त्याला जेव्हा सुपडा साफ झाला असेल त्याचा😅

  • @hrishikesh615
    @hrishikesh615 17 днів тому +74

    अक्कल नाही जरंगेला म्हणूनच तर काल हाके समोरून पळून गेला

  • @ganeshgarje7718
    @ganeshgarje7718 17 днів тому +177

    स्वार्थापोटी तरी मतदान करावे, वक्फ बोर्डाच्या कचाट्यातून वाचायचं असेल तर नक्कीच मतदान करावे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 17 днів тому +11

      अगदी खरय

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 17 днів тому +10

      हे विचारात घेऊन तरी लाचार गुलाम मतदार मतदान करतील का

    • @vijaysawant4469
      @vijaysawant4469 16 днів тому

      Jarangya halkat nich mansa Marathyan var Rajkaran karun Tutarivalya kaadun kamavles
      Ata Muslim Arashanacha muddha upastit kartos Tutartila mate milavnyasafhi JaNaTa tula v olkhun Ahe Ata tu karmane Marshil he Nakkich

  • @rajendravaradkar6076
    @rajendravaradkar6076 17 днів тому +303

    जरांगे हा शरद पवार चा पाळीव श्वान आहे.

    • @PrakashBagal-ln3eq
      @PrakashBagal-ln3eq 17 днів тому

      Kuku chya mummy sarkha marala pahije

    • @शिवानंद_महाके007
      @शिवानंद_महाके007 17 днів тому +20

      एकदम बोरोबर दादा

    • @ganeshgarje7718
      @ganeshgarje7718 17 днів тому +28

      हे श्वान फक्त निवडणूक आली की, गुरगुरत असतं.
      याचा निवडणूक झाली की अण्णा हजारे नक्कीच होणार.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 17 днів тому +22

      आपल्या कोट्यातून मुस्लिमांसाठी आरक्षण मराठ्यांना मंजूर आहे का ?
      जरांगेच इरादा नक्की आरक्षण का त्याना धार्मिक अनगोंदी आणायची आहे ?

    • @bhupendrak.4235
      @bhupendrak.4235 17 днів тому +4

      श्वान म्हणजे काय ?

  • @kishorshingne3457
    @kishorshingne3457 17 днів тому +125

    देवेंद्र ना पाडायचे अन मराठ्याच्या आरक्षणाचे कर्दनकाळ शरद पवार निवडून आणून काय सध्या होणार माझं मत देशासाठी, हिंदुत्वासाठी फक्त महायुती.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 17 днів тому +4

      सगळेच बंद होईल विकास पण लाडकी बहिण योजना पण बंद होईल

    • @Sunil-tr6os
      @Sunil-tr6os 17 днів тому +1

      जरा नंगे नी मराठा आरक्षणाचा कर्दनकाळ शरद पवार यांच्या विरोधात उमेदवार उभे करून दाखवावे सर्व मराठी त्यांच्या मागे जातील अन्यथा सुज्ञ मराठे हिंदुत्वासाठी मतदान करतील मूर्ख मराठे तुतारी वाजवत बसतील

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 17 днів тому +3

      1000%खरं आहे

  • @Rahul.714
    @Rahul.714 17 днів тому +196

    खान काका गावठी मिथूनच्या आडून आपल्या मुस्लिम लोकांना फुकटच आरक्षण मागत आहेत...?

    • @omsairam8251
      @omsairam8251 17 днів тому +6

      अगदी बरोबर

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 17 днів тому

      कारंजे चां दाणा तोडला

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 16 днів тому

      मुस्लिम मते तुतlरिकडे वळवण्याचे काम ( ठेका ) आता नव्याने जारंlगे कडे दिला आहे.
      हा माणूस दिवसा दिवसाला भाषा बदलतोय. याची मागणी नेमकी काय,हे याला स्वतः ला ही माहीत नाही😅😅😅😅

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 15 днів тому

      गचाचा खाऊकराच्या विशिष्ट भागातून जाळं बाहेर पडत आहे

  • @maratha465
    @maratha465 17 днів тому +263

    इम्तीयाज जलील यांनी जरांगेची घेतलेली भेट ही मराठा समाजाच्या समर्थनासाठी नाही तर MIM ची राजकीय पोळी शेकण्यासाठी होती ! आंबेडकर सोडून गेले म्हणून जरांगे गोड झाले ! 🙏🚩🚩

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 17 днів тому +12

      अगदी बरोबर ओळखले 👍

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 17 днів тому +15

      आपल्या कोट्यातून मुस्लिमांसाठी आरक्षण मराठ्यांना मंजूर आहे का ?
      जरांगेच इरादा नक्की आरक्षण का त्याना धार्मिक अनगोंदी आणायची आहे ?

    • @omsairam8251
      @omsairam8251 17 днів тому +6

      अगदी बरोबर

    • @shivajithombre1387
      @shivajithombre1387 17 днів тому

      ​@@rajangurjar2183मान्य आहे त्यांना पण आरक्षण ....

    • @dipakrajput4743
      @dipakrajput4743 17 днів тому +2

      धार्मिक अनागोदी आनायची,बरोबर

  • @sanjaypatankar2108
    @sanjaypatankar2108 17 днів тому +169

    जरांगे पाटील वेडा भाकड झालात

    • @ashokghuge5211
      @ashokghuge5211 17 днів тому

      Aatta Jarnge La Koni Vichart Nahi Yachi S Pavar Cha Kutra Aahe

  • @sayajipatil617
    @sayajipatil617 17 днів тому +61

    मी मराठा मतदान हिंदू साठी महायुतीला करणार

  • @abhayrakhe8028
    @abhayrakhe8028 17 днів тому +200

    एकच लक्षात ठेवा बटेंगे तो कटेंगे और संघटीत रहेंगे तो सुरक्षित रहेंगे |

    • @AacharyaVVVachanalay
      @AacharyaVVVachanalay 17 днів тому +9

      Yes

    • @sunilgaikwad9582
      @sunilgaikwad9582 17 днів тому +5

      बटना नही कटना नही संघटीत रहकर देश मे संघराज, पेशवाई कायम करनी है!

    • @sunilgaikwad9582
      @sunilgaikwad9582 17 днів тому

      बटना नही, कटना नही, संघटीत रहकर देश में ब्राम्हणशाही, पेशवाई कायम करनी है!

    • @dnyaneshwarmore9997
      @dnyaneshwarmore9997 17 днів тому

      3.5/​@@sunilgaikwad9582

    • @dhanashreeupalekar4519
      @dhanashreeupalekar4519 16 днів тому

      तुमच्यात गट्स असतील तर तुम्ही पुढे येऊ शकता पेशवाई म्हणून न्हवे.नाहीतर फक्त ब्राह्मणांच्या नावाने भुंकत राहायच​@@sunilgaikwad9582

  • @ganeshgarje7718
    @ganeshgarje7718 17 днів тому +94

    स्वतः पासून सुरूवात करूया, स्वार्थापोटी तरी मतदान करावे वक्फ बोर्डाच्या कचाट्यातून मुक्त होण्यासाठी आणि आपल्या घरादाराला वाचवण्यासाठी बीजेपी ला मतदान करावे

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 17 днів тому +6

      अगदी अगदी बरोबर

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 17 днів тому +5

      हे तरी लाचार गुलाम समजून घेतील काय

  • @nileshpol8005
    @nileshpol8005 17 днів тому +55

    बंद केल पाहिजे आरक्षण

  • @RoopakNaigaonkar
    @RoopakNaigaonkar 17 днів тому +59

    बटेंगे तो कंटेंगे .... लक्षात ठेवा....

  • @udayoak2758
    @udayoak2758 17 днів тому +56

    आचारसंहिता लागल्यावर जरांगे रिझर्वेशन बद्दल बोलू शकतात का ? तसेच मुसलमानांबद्दल रिझर्वेशन मागतायत याचाच अर्थ राष्ट्रवादीला मदत करायची आहे.

  • @जरांगेदेशीवाले

    पोसलेल माकड एकादा मालकाचच नाक कापनार 😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 16 днів тому

      😅😅😅😅😅😅
      ✔️✔️✔️✔️✔️✔️

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 16 днів тому

      😅😅😅😅😅😅
      ✔️✔️✔️✔️✔️✔️

  • @shambhurajepatil3488
    @shambhurajepatil3488 17 днів тому +58

    आमचा विश्वास संपला त्याचा वरील

  • @NikinjPhalle
    @NikinjPhalle 17 днів тому +104

    सगे सोयरे मध्ये मुस्लिम येतो का मनोजला प्रथम विचारून घ्या.

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 17 днів тому +5

      योग्य प्रश्न

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 17 днів тому +7

      आपल्या कोट्यातून मुस्लिमांसाठी आरक्षण मराठ्यांना मंजूर आहे का ?
      जरांगेच इरादा नक्की आरक्षण का त्याना धार्मिक अनगोंदी आणायची आहे ?

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 17 днів тому +8

      त्यांनी सोयरिक साधली असेल 😂😂😂

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 17 днів тому +125

    पेंदाम नसलेला लोटा कुणीकडे पडेल माहीत नाही.मुद्दा सोडून बोलणे ही जरांगेची खासियत.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 17 днів тому +7

      आपल्या कोट्यातून मुस्लिमांसाठी आरक्षण मराठ्यांना मंजूर आहे का ?
      जरांगेच इरादा नक्की आरक्षण का त्याना धार्मिक अनगोंदी आणायची आहे ?

  • @madhavshinde8467
    @madhavshinde8467 17 днів тому +65

    यांना त्यांच्या आंदोलनात मुस्लिम समाजाची साथ हवी आहे.

  • @sharadpalekar2969
    @sharadpalekar2969 17 днів тому +68

    जाणता राजा आणि जरांगे
    लोकांची शुध्द दिशाभूल करत आहेत.

    • @lakshmangirge6703
      @lakshmangirge6703 16 днів тому

      जानता राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत बाकी कोणीही नाही

  • @prakashkawade4917
    @prakashkawade4917 17 днів тому +15

    मी मराठा, महायुती मधील सर्व पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करीत आहे. जय श्रीराम

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 17 днів тому +40

    अगदी बरोबर सर
    आणि तो गावठी आहेच हे सिद्ध केल्या बद्दल

  • @rameshwarthote3502
    @rameshwarthote3502 17 днів тому +83

    जरांगे म्हणजे गेलेली केंस आहे

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo 17 днів тому +73

    मुस्लिम समाजातील अनेक जाती या SC,ST,व OBC मध्ये आहेत.व त्या जागेवर ते लाभ घेत आहेत.जरांगे फक्त मुस्लिम मते आघाडीला मिळावीत म्हणून तसे वक्तव्य करीत आहेत.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 16 днів тому +1

      तुतारीला मिळावीत म्हणून..

    • @vidyakoli2558
      @vidyakoli2558 16 днів тому

      पण ते तर मोठ्या गर्वाने नाक वर करून आमच्यात जातपात वगैरे काही नसते असं सांगतात

  • @ravindra7789
    @ravindra7789 17 днів тому +96

    जलील जरांगेचा वापर करून घेणार आणी नंतर युती तोडणार

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 17 днів тому +9

      Exactly

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 17 днів тому +4

      दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए. आणि दाम करी काम या प्रलोभनात मतदार बळी पडू नयेत हेच अपेक्षित

  • @vaishali2277
    @vaishali2277 17 днів тому +36

    हरियाणा निवडणुकी मध्ये चढुनी यांचे जे झाले तेच जारांगेचे होणार आहे.

  • @SOMNATHTHETE-o3k
    @SOMNATHTHETE-o3k 17 днів тому +31

    जरांगे भ्रमिष्ट झाला आहे, मराठा आणि मूस्लिमांची एकत्रित मतं मिळाली म्हणजे महाराष्ट्रात सत्ता मिळवता येईल असे काका (?)नी जरांगे ला सांगितले असावे.

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 17 днів тому +116

    जरांगे तोपर्यंत थांबणार नाही जो पर्यंत आपला बोलविता धनी संपत नाही व ज्या दिवशी हे घडेल त्यानंतरच जरांगे मोकळा श्वास घेईल! अन्यथा अधूनमधून अतिदक्षता विभागात जाऊन दिवस ढकलत बसेल!

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 17 днів тому +7

      जनता मोकळा श्वास घेईल

    • @Sunil-tr6os
      @Sunil-tr6os 17 днів тому +3

      त्यांची ताई व भाऊ आलेला आहे ना आता

    • @ranjitlalpardeshi7835
      @ranjitlalpardeshi7835 17 днів тому +7

      स्वयं घोषित जाणता राजा उर्फ बिन चिपळ्याचा नारदमुनी भारताला न लाभलेला भावी पंतप्रधान यांनी मराठा आरणावरून गाढवाचा नांगर फिरवला असून हे सर्व मराठा समाज ज्या दिवशी समजून घेईल तो दिवस महाराष्ट्रासाठी सुदिन म्हणावा लागेल!

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 16 днів тому

      ​@@ranjitlalpardeshi7835बरोबर

    • @bharatkokate3861
      @bharatkokate3861 16 днів тому

      Maratha samaj kadhihi AK Honar nahi

  • @drbulge
    @drbulge 17 днів тому +41

    गरिबांच्या मिथुन ने फक्त मराठी हिंदी आणि इंग्लिश मध्ये आरक्षण लिहून दाखवावं सरकार आरक्षण देऊन टाकेल 100 टक्के😂😂😂

  • @balajibhakareoptiontrader9096
    @balajibhakareoptiontrader9096 17 днів тому +29

    सत्तेसाठी सारं काही.... मराठी माणसाचं नुकसान करायचं आणि त्याच्याच काळजीचं बुजगावण वेशिला टांगायच.... 😢

  • @sopanpokharkar9319
    @sopanpokharkar9319 17 днів тому +8

    बटेंगे तो कटेंगे .एक रहेंगे तो नेक रहेंगे.योगी महाराज.

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 17 днів тому +34

    मुळात जरागे हे अंगातुन स्वयम् घोषित कसलाही राजकिय अनुभव नसलेले कुठल्याही राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार ही नसताना यांच्यात कोणीतरी बांबु घालुन उभा केलेला बुजगावणे आहे.काका झिंदाबाद.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 16 днів тому

      मुर्दाबाद म्हणायचे का तुम्हाला.😅

  • @shikhesaaihindumuslim8464
    @shikhesaaihindumuslim8464 17 днів тому +24

    हिंदु आणि देशप्रेमी लोकांनी एकत्र या. 'बटोगे तो कटोगे" जर "ते" लोक एकतरफी मतदान करतात तर आपण पण देशहितासाठी एकतरफी मतदान कराणे काळाची गरज आहे.

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 17 днів тому +24

    निवडणूकी नंतर जनता जरागे कोण होते ईतके विसरतील कारण जरांगेचा बोलतात कोण हे कळलेले आहे

  • @mahendragarole8111
    @mahendragarole8111 17 днів тому +10

    मी मराठा आहे पण जरांग्या कडून मिळालेले आरक्षण मी लाथाडतो..

  • @vidyadharkhade6233
    @vidyadharkhade6233 17 днів тому +12

    निवडणूक संपल्या नंतर हा मिथून गायब होईल

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar 17 днів тому +21

    खरी वस्तुस्थितीवर बोललात साहेब.

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 17 днів тому +32

    जरागे काका चा फालतू पोपट😂😂😂😂

  • @vasudha2527
    @vasudha2527 17 днів тому +9

    फारच व्यवस्थितपणे आरक्षणाचे निकष समजावून सांगितले आहेत 👍

  • @deepaksalunkhe8663
    @deepaksalunkhe8663 17 днів тому +50

    70 वर्षे झाली आरक्षण देणे चालू आहे! आणि ते चंद्रसूर्य असे तो राहावे! अशी इच्छा आणि व्यवस्था सर्वांचीच आहे!
    जातीवर आधारित आरक्षण देताना गुणवत्ता/ कॉलिटी यात दिलेल्या सवलतीने सर्वच सरकारी खात्यांची दयनीय अवस्था म्हणजे पूरती I Z झालेली दिसते .परंतु त्यावर मात्र कोणीही बोलायला तयार नाही!

    • @visalabhay
      @visalabhay 17 днів тому +9

      We need merit in reservation 😂

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 17 днів тому +30

    मसलमानाचा विषय फक्त मतासाठी आजपर्यंत वापरला आहे.

  • @satyamaivijayate793
    @satyamaivijayate793 17 днів тому +34

    महान बनन्यासाठी लाचारी नको जनता लंक्ष टेऊन आहे आधंळे बनु नका देश हित सर्व परी

  • @anandkodgire2188
    @anandkodgire2188 17 днів тому +11

    अगदी बरोबरच आहे श्रीकांतजी, तुम्ही तंतोतंत विवेचन केले आहे, यात फक्त राजकारण केले जात आहे अशी शंका येत आहे

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 17 днів тому +3

    मी स्वतः मराठा आहे,
    मराठा समाजाने अजूनही शहाणे व्हावे.
    कपटी काकाने टाकलेला फासा थोडा ढिला झाला असला तरी अजून आवळलेला आहे. मराठा समाजात फूट पाडून सत्ता काबीज करण्याचा हा अशलाध्य प्रयत्न आहे. लक्षात ठेवा आपण प्रथम हिंदू आहोत, आणि नंतर मराठा. त्यामुळे हिंदुत्वच्या मागे उभे राहा.

  • @LalitSolav
    @LalitSolav 17 днів тому +49

    या बेण्यावर बोलायचं तरी काय

  • @sharmohi_sonwane
    @sharmohi_sonwane 17 днів тому +10

    सुंदर विश्लेषण ❤

  • @arvindpatale714
    @arvindpatale714 17 днів тому +20

    उपयुक्त विवेचन आहे अत्यंत सुंदर प्रमाण सादर केले आहे
    परंतु यांना हे पॉइंट कोण काढून देते की ज्यामुळे सगळ्याला खीळ बसेल

  • @abhedanandnulkar1851
    @abhedanandnulkar1851 17 днів тому +9

    बोलविता धनी कोण? कशासाठी ह्याला का महत्व देता?

  • @agunjal700
    @agunjal700 17 днів тому +12

    खूप छान विश्लेषण केले आहे आपण

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 17 днів тому +4

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @chandrakantlathkar5104
    @chandrakantlathkar5104 17 днів тому +14

    अतिशय वस्तुनिष्ठ विश्लेषण!🎉🎉

  • @MahendraKhemade
    @MahendraKhemade 17 днів тому +9

    खुप छान सर

  • @alkamagar1268
    @alkamagar1268 17 днів тому +1

    आपलं बघा अगोदर

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure 17 днів тому +2

    मुद्देसुद विश्लेषण

  • @sudhakarredij1454
    @sudhakarredij1454 16 днів тому +2

    एकदम बरोबर आहे भाऊसाहेब.

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 17 днів тому +44

    मनोज जरंगे वाघावर स्वार.
    जर पायउतार झाला तर वाघ त्याला खाईल.

  • @SarthakHolkar-jp8rd
    @SarthakHolkar-jp8rd 17 днів тому +16

    आरक्षण कशासाठी लागते ते तरी सांगवे

  • @nayanamandke7304
    @nayanamandke7304 17 днів тому +2

    खूप छान समजावलं तुम्ही. पण ज्यांना समजून घ्यायचं नाही ते समजून घेणारच नाहीत . हीच आपल्या देशाची शोकांतिका आहे

  • @udaydeshpande543
    @udaydeshpande543 17 днів тому +3

    6:05 समस्त हिंदू समाज एकवटला असून महायुतीची सत्ता पुन्हा एकदा येणारच.

  • @subhash3403
    @subhash3403 17 днів тому +22

    जरांगे विधानसभेसाठी तुमचे उमेदवार द्यायलाच हवेत ,नाहीतर इतक करुन काय उपयोग.

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 17 днів тому

      जरांग्या ने उमेदवार द्यावे आणि सरकार स्थापन करून मराठ्यांना आरक्षण घ्यावे आणि k2 व्यांना पण द्यावे

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 17 днів тому +3

      To nahi denar tutari cha adesh ala nahi😂😂

  • @avt182
    @avt182 17 днів тому +10

    छान विश्लेषण... 👌🏻👌🏻👌🏻

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 17 днів тому +8

    नमस्कार मुस्लिम समाजाच्या लोकांना ओबीसी मधे आरक्षण आहे. धन्यवाद

  • @pramodkulkarni8335
    @pramodkulkarni8335 17 днів тому +1

    अगदी बरोबर बोललात

  • @madhavsake5044
    @madhavsake5044 17 днів тому +1

    आपले म्हणणे अगदी बरोबर आहे

  • @Khavchat
    @Khavchat 17 днів тому +25

    🙏जरांग्याला रास्त सवाल विचारलेली कमेंट डिलीट करू नका.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 16 днів тому +1

      रास्त सवाल दिसला नाही.कुठे आहे ती कॉमेंट?

    • @Khavchat
      @Khavchat 16 днів тому +1

      @@sunitatakawale5615 उडवली ती कमेंट ह्यांनी!! मी विचारले होते ह्याच्या ग्रीन सग्यासोयऱ्यांना १९४७सालीच १०० टक्के आरक्षण देऊन सेपरेट देशच दिला होता. आता परत आरक्षण त्याच्या Baa ची पेंड आहे का?

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 17 днів тому +9

    छान विश्लेषण केले आहे🙏🚩

  • @Nation_first1
    @Nation_first1 17 днів тому +4

    जलील chya भेटीत संभाजी नगर ची पाटी का पुसली (मुंबई la जातांना )असे मनोज ज. यांनी जलील यास विचारले काय?जाहीर खुलासा करावा.

  • @sainathshinde6002
    @sainathshinde6002 16 днів тому +2

    एक मराठा लाख मराठा समाज वास्तव मनोज दादा यांच्या सोबतच....

  • @anaghasadhu489
    @anaghasadhu489 17 днів тому +3

    आरक्षण बंद करून आर्थिक बाबतीत मदत करायला हवी

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 17 днів тому +2

    OBC मधुन मुस्लिमाना आरक्षण सध्या चालू आहे.

  • @suyogphadke5659
    @suyogphadke5659 17 днів тому +1

    Very nicely explained sir

  • @arundesai7675
    @arundesai7675 17 днів тому +1

    एवढी छान सविस्तर माहीती दिली.

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 17 днів тому +14

    आरक्षणाचे रक्षण;
    बुद्धी आहे विलक्षण.
    फक्त मतांचे शिंपण;
    बरे नाही हे लक्षण.

  • @babasahebvidhate1064
    @babasahebvidhate1064 17 днів тому +1

    संघटित होणार तर सुरक्षित राहणार

  • @MhatardeoVanve
    @MhatardeoVanve 17 днів тому +1

    खूप खूप धन्यवाद सर अगदी अचूक विश्लेषण केले तुम्ही 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @hemantchopda4909
    @hemantchopda4909 17 днів тому +11

    आता काही समज घटकांची उपेक्षा केली गेली, संधी नाकारली गेली हे रडगाणे आणखी किती काळ रडायचे हे ठरवावे लागेल. मुळात सगळी आरक्षणे रद्द केली पाहिजेत.

    • @mangalkanthale-ez6wo
      @mangalkanthale-ez6wo 17 днів тому +1

      सहमत, पण आधी प्रस्थापित समाजाने जाती वर्चस्व नाकारले पाहिजे.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 17 днів тому

      ​@@mangalkanthale-ez6wo ase zalyas suvarnkaaaaaaal nischit yeil.

    • @hemantchopda4909
      @hemantchopda4909 17 днів тому +2

      @@mangalkanthale-ez6wo बरोबर आहे. पण हा विचार प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर केला आणि टीकवला तर काही काळातच जातीभेद आणि वर्चस्व हा प्रकार बोथट झालेला दिसेल. यासाठी कोणत्याही कायद्यांची गरज नाही.

    • @anilmahashabde5501
      @anilmahashabde5501 17 днів тому

      जाती तर सर्व जगात आहेत जात नसेल तर लोहार सुतार क्षत्रिय म्हणजे लष्कर ही काम कोण करणार ​@@mangalkanthale-ez6wo

  • @subhashniyogi9618
    @subhashniyogi9618 17 днів тому +1

    अतिशय योग्य विश्लेषण👌👌

  • @miteshpalande8750
    @miteshpalande8750 17 днів тому +5

    Mi kshatriya maratha maza vote hindutva vadi party' lach 🚩🚩

  • @hanumantkhedekar6879
    @hanumantkhedekar6879 15 днів тому

    खूप छान आणि सोप्या भाषेत आरक्षण विषय समजला, विडिओ छान वाटला. जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @TanajiHatkar-b1g
    @TanajiHatkar-b1g 17 днів тому +2

    बटेगे तो कटेगे जय श्री राम जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @rajeshkulkarni759
    @rajeshkulkarni759 17 днів тому +4

    मुसलमानांना आरक्षण?
    बारामती मधून निघालेला जंत
    मुसलमानांना आरक्षण काय वेगळा देशच दिला आहे आणि आरक्षण काय देता डोकी फिरलित काय?

  • @jaywantpatwardhan7515
    @jaywantpatwardhan7515 17 днів тому +3

    याला उगाच महत्व का देता, याला महत्व देऊन याला मोठा का ककर्ता

  • @SureshGire-ng4xu
    @SureshGire-ng4xu 17 днів тому +11

    "पाठिंबा भेटला "असे नाही, " पाठिंबा मिळाला " असे म्हणावे. मराठीला आता अभिजात दर्जा मिळाला आहे. कृपया दुरूस्ती करावी.

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 17 днів тому +3

      तिकडची भाषा तशीच आहे, सगळे लोक तशीच वापरतात. दूरदर्शनवर दाखवतात ते शुद्ध लेखन वाचून/पाहिल्यावर काय म्हणाल.

    • @SarthakHolkar-jp8rd
      @SarthakHolkar-jp8rd 17 днів тому +2

      आरक्षण कशा साठी लागते ते तरी सांगवे

  • @govardhandhoot550
    @govardhandhoot550 17 днів тому +1

    खुपच छान विश्लेषण

  • @bmnarke
    @bmnarke 17 днів тому +2

    🎉, nice analysis sir ji

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 17 днів тому +33

    मनोज जरांगे पाटील आता मोठे नेते झाले आहेत उद्या ते मुख्यमंत्री होऊन मुस्लिमांसह सर्वांनाच आरक्षण देतील

    • @SandhyaMuley-hm8di
      @SandhyaMuley-hm8di 17 днів тому +3

      😂

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 17 днів тому +1

      😂😂😂

    • @dwarkadumbre1797
      @dwarkadumbre1797 17 днів тому +6

      आपण शतकातील सर्वात मोठा विनोद केला आहे.काकाला ताई ला मुख्यमंत्री करायचे आहे, जरांगे प्यादे त्याचसाठी आहे.

    • @cateyesimba
      @cateyesimba 17 днів тому +3

      Sanjay cha bhau ka re tu? 😂😂😂😂😂😂

    • @charudattachaudhari5976
      @charudattachaudhari5976 17 днів тому

      सर्व प्रथम आदरणीय मनोज जरांगे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून विधान सभा निवडणूक लढवावी.

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 17 днів тому +6

    Jarange Patil Tum Cha Datta Samant Honar.

  • @VilasKulkarni-s2o
    @VilasKulkarni-s2o 17 днів тому +1

    कायदेशीर छान विश्लेषण केले आहे

  • @shashankp3351
    @shashankp3351 17 днів тому +5

    आमचा सगळं गांव OBC मधे गेले...BJP ने creamy layer मर्यादा वाढऊन अजून फायदा झालं.... Jarange चे लाख आभार

    • @vivekanandghate
      @vivekanandghate 17 днів тому

      मग मतदान कोणाला??काकांना का?

  • @omprakashpangerkar9252
    @omprakashpangerkar9252 17 днів тому +1

    कितीही झाले तरी जरांगे साहेब काका सांगतील तसे वागणार.काकांवर त्यांचा विश्वास आहे.जुने पुराणे जाणते राजा आहेत .

  • @arvindkale2014
    @arvindkale2014 17 днів тому +2

    कंपन्यामधे बुद्धी चातुर्य दाखविल्यानंतरच वाव मिळतो आर्थिक आरक्षण सर्वांना मिळावे‌

  • @padmajavaidya9696
    @padmajavaidya9696 14 днів тому

    खूप छान विवेचन चांगली आणि योग्य ती बरोबर माहिती मिळाली उत्कृष्ट स्पष्टीकरण धन्यवादा