Sukhkarta Dukhharta | Rahul Deshpande | The Rahul Deshpande Collective
Вставка
- Опубліковано 17 вер 2024
- Credits :
Tabla - @nikhilphataktabla
Keyboard - @vishalhiralaldhumal
Flute - @varadflute_official
Guitar - @riteshohol
Base Guitar - @manishbassman
Harmonium - @milindvasudevkulkarni
Octopad - @rohanvanage
Sound By - @prashantinlivemix
Mahesh Gaikwad
Shoot & Edit By- @bobcameraandco
Mix and Mastered By - @idevasthali
Make-up By - @makeupby_prajakta
Original Credits :
Written by Samartha Ramdas
Composed by Hridaynath Mangeshkar
Location:
Gramdaivat Shree Kasba Ganpati Mandir
Special Thanks to Thakar Family
Managed By
Shedgeankita and @sharvi@232
Your voice...is on top in indian classical music❣️your name will b remember forever in classical legend🙌my only wish to listen u live Once in lifetime✨
Thank you ☺️
संत रामदास स्वामी ह्यांनी रचलेली ही आरती...( दास रामाचा वाट पाहे सदना )
पुणे शहराचे 'ग्रामदैवत' ....बाप्पाच्या समोर सेवा...
राहुल सरांचा आवाज..
हा 'त्रिवेणी संगम' आहे माझ्या परिवारासाठी...
मनापासून धन्यवाद ! ! !
कसबा गणपतीसमोर त्याचीच आरती, हा दुर्लभ योग आपण जुळवून आणलात. शुभेच्छांसह
फारच सुंदर.. या आरती गायनाची एक वेगळीच legacy आहे. हृदयनाथांचे संगीत .लताजी याचं गायन त्यानंतर आनुराधाजी आणि आता तुम्ही राहुलजी फारच श्रवणीय Goosebumps unlimited. खुप छान गायनसेवा राहुलजी!गणपती बाप्पा मोरया !
गणपती चरणी बंगलादेशी हिंदूं ना अभय, सुख, प्रगती, शक्ती आणि अकराणी मृत्यू तळो ही प्रार्थना 😊🙏🏾
I don't know Marathi language, but I like this type of Marathi devotional songs& Bhajans.
गणपती बाप्पा मोरया. बाप्पांचं ही आरती अजरामर करून घराघरात पोचवले अश्या महान लता दीदी ह्यांना साष्टांग नमस्कार. तुमच्या तोंडून ही आरती ऐकून खूप प्रसन्न वाटले. राहुलजी तुम्हाला आणि सर्व टीम ला खूप खूप धन्यवाद
शेवटचा आलाप खूप छान!वाद्यवृंद सुरेल!'वंधना'उच्चार खटकला!!लताजींच्या आवाजात विलक्षण गोड वाटते ही आरती!
धन्यवाद राहूल दादा आणि टीम.
या गणेशोत्सवात दररोज पूजा करताना यंदा रिलीज केलेली ७ ही गाणी घरी स्पीकर वर loop मधे लावली. वातावरण अगदी मंत्रमुग्ध झालेलं. आजही विसर्जन करताना हीच गाणी लावली होती. आमचा बाप्पा ही खूश झाला.
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या आईकडून आशीर्वाद... Lots of love from Kolhapur. ❤️
राहुल अतिशय सुंदर सादरीकरण ! बाप्पा असाच तुला या उच्च पातळीवर ठेवो किंबहुना आणखीन उंचीवर नेवो.
🌹👌🙏श्रीमंगलमुर्तीची सुगम सुस्वर सतुती वा!वा!!राहुलजी अप्रतिम बाप्पा” भाव भक्तीपूर्ण❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏❤️🕉️👌❤️👌🕉️🌺👌🕉️❤️👌
I hv heard this aarti in many tune sung by many but after Latajee's version this is the second most version to my heart. Thanks very much sir. Pls keep sharing. I am bleessed to come across this.
खरोखर लता दीदींची आठवण करून दिली
आपलाही आवाज छान आहे
कानांना ऐकायला खूप छान वाटत
साक्षात बाप्पाच दर्शन झालं ❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊
खूप मधुर, सादरीकरण ऐकून खूप धन्य वाटले, शक्य असल्यास आपण दुर्गा आरती घालू शकता, अप्रतिम, देव तुम्हाला आशीर्वाद देईल,
गणपती बाप्पा मोरया .
लता दीदींची आठवण झाली.
आरती ऐकून मन प्रसन्न झालं.
धन्यवाद
Rahul Sir, i always ensure to hear this aarti sung by the legend Lata Mangeshkar only and now i shall choose you too when i have to hear this aarti. Amazingly sung by you as always with your wonderful orchestra folks. This will b one of my fav video amongst The Rahul Collective! May you and your folks remain blessed by God with loads of happiness and Success🎉
Ganpati Bappa Morya,🙏
Best Wishes Parnita Iyer.
पारंपरिक आरती तुमच्या आवाजात ऐकायला मिळण्यासारखं सुख नाही❤ परवाच मनात विचार आला आनंदजी भाटे, राहुलजी ह्यांच्या घरची आरती म्हणजे पर्वणी असेल.... आणि लगेच इच्छा पूर्ण झाली😅 मागील वर्षीचे अथर्वशीर्ष, आणि आज आरती.! वा!
तुम्हावर ईश्वरी वरदहस्त आहेच. तो असाच राहू देत ! सामाजिक भान असलेल्या तुमच्या सारख्या अद्वितीय कलाकारावरील सर्वांचे प्रेम असेच वृद्धिंगत होऊ देत हीच प्रार्थना🙏
So sweet of you Dada… thank you for your lovely wishes🙏💐❤️
आरती तुमच्या आवाजात आणि उत्तम साथ देणारे साथीदार. सही... 👌
Awesome Crescendo ...
अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
जेवढ्या सदिच्छा लोकांना दिल्या, त्याच्या दुप्पट तुम्हा सगळ्यांना 🙏🏼
May you all remain blessed forever 🙏🏼🙏🏼😊
Blessed..... Thank you for rendering it .... God bless you all....amen
Khup chan, maann shanta hota tumcha awaz Aikun ...
Prekshak Toronto Canada 🇨🇦
प्रसन्नता, आनंद, भक्ती सर्व भाव एकत्रित दाटून आले! ❤.. Beautiful high notes!!
अमृताचा स्वर.......... ॐ गं गणपतये नमः.......... ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
I love your singing so much Rahulji. Your voice is so soothing to the ears at any time of the day or night. God bless you 🙏
राहुल , तुमचा आवाज कानावर पडला कि खूप खूप आनंद होतो. एकदम छान गाता तुम्ही. देव तुम्हाला भरपूर, निरोगी आणि आनंदमयी आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
Aaple aani aaplya vaadya chamuche khoop dhanyawaad and prashamsaa
Too melodious & absulute devotional, all the words are perfectly sung or else have seen people chanting above prayers which are wrongly spelt. You are great. 🎉
Wow Aarti ashi hi asu shakte, punha punha aikavishe vatate, Thanks Rahul Ji
Wah kya baat hai! Happywala Ganesh Chaturthi Sir! Ganapati Bappa Moriya!
So divine - tears in my eyes
मंत्रमुग्ध ! Amazing, especially last part...
सॉलिड आहे. गुड आणि अप्रतिम.
Nice! Let "Bappa" bless you.
बाबा रे गाण्यानंतर तू जे काही सांगतोयस, म्हणतोयस 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कधी भेटलास तर तुझे दोन्ही कर घट्ट हातात धरुन मस्तकास लावावेत - जाम इच्छा आहे माझी प्रिय राहूल 🙏🏻
त्या बाप्पाचे आम्ही आम्ही आभारी आहोत का माहीतीये ?
I am weeping as I type this. Speechless. This is everything!😭🙏🏽💚
🙏🏼😊
Gods blessing to all of us as we are able to listen such a divine voice through Rahul ❤❤
Excellent Rahul......Bappa Has Blessed with Sweet Voice..... And Will Bless You Always....
Regards.
Atul
अतिशय सुंदर 🙏🙏
अप्रतिम..मनाला प्रसन्न करणारी आरती, मन अधिक प्रसन्न करणा-या आवाजात ऐकणं यासारखा आनंद नाही...मागच्या वेळेस तुम्ही अशीच दहा दिवस आरतीचं पुष्प अर्पण केलं होतंत.. ती आठवण आली...गजाननाचा वरदहस्त तुमच्या वर पिढ्या न पिढ्या राहो...हाच शुभाशिर्वाद
Sundar sir.....mast
I am a Bengali and proud to follow your art. More power to you. Stay Blessed. Regards.
अप्रतिम 👏👏👏👏
शेवट♥️💘
Amazing. Got goosebumps👋👋👋
केवळ अप्रतिम 👌🙏🙏
Addictive voice
Singing loopy in soul
God bless you, tumchya hi sarva eccha purna hovo hi bappa charni prarthana.
This whole week was a treat, keep it up..Eagerly looking forward to your new updates.
Awsome. Divine.
Kiti vela aiku asa hotay.
Team sundar
खूपच सुंदर, आपल्या आवाजात ऐकणे म्हणजे बाप्पाला स्वर सुमनांजली
😇मोरयाऽऽऽ🙏🏽🌺🙏🏽
Sundarrrrr
❤
अप्रतिम आहे
Jay Ganpati Bappa......bahot khub surut gaya...
Rahuldada khup Sundar amezing...
Vasantrao sahebna aiktoya asach bhas hotoy ❤❤❤
Apratim👏👏👌🙏
Dada tumchya sobt mhanychi ekda khup iccha aahe gan🙏🙏
अगदी देवा समोरच उभ झालो असं अभास झालेला आहे खूब सुदंर गायकी आहे आपली सर
भिडलं
अतिशय अतिशय सुरेख ❤
Apritam, I start my day with your Song
Kup kup Chaan.
We wish God to give you everything as per your dreams 🙏🙏💗
तल्लीन
Khupech. Sunder
This is amazing! Super thrilled to have the aarti in YOUR voice! ❤
More than this, the wonderful human being you are comes through in your videos, your humility and sincerity! Stay blessed Rahul! See you 29/9❤
धन्यवाद दादा 👌❤️🌹🙏
खूपच सुंदर, श्रवणीय, भावपूर्ण. खूप प्रेम.
Outstanding!
अतिशय सुंदर👌
शेवट अतिशय गोड👌
गणपती बाप्पा मोरया🙏🌹
You have God's gift, blessed soul, superb sir
😊 Ganpati Bappa aapane sarvsv ka dukh naahi se karun tumcha awaaz aana justice just Anand denara Om Mantra mugdh karnara asha bagvani charni prarthana
डोळे पाणावले…
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
OLD ARATI NEW DIMENSION.SAME ESSENCE.LOVELY.BADHIYA.
Very nice 👌 👍
गणपति बाप्पा मोरया 🙏 आपल्या कडून खूप काही शिकते. गुरु ह्या नात्याने चरण स्पर्श.
मस्त वाटलं
मंत्रमुग्ध!
Such a pure, devine, soothing and flawless voice! ❤
Excellent 👍🏼
Amazing. Rahulji.
🙏🙏🙏❤️👌🙏
केवळ सुंदर.
बस फक्त ऐकात
रहावं तुम्हाला . .❤👍🙏
Sir tumchy awajat bappa chi aarti kup Chan 👌👌👌👌💐🙏
Tabla ❤❤❤
Always soothing to hear your voice and flawless singing, be it any kind of music
Thank you for this Rahul Sir & making our day start on a positive note as you always do😊
खूप खूप धन्यवाद
mesmerizing 😌✨
🙏🙏🌹🌹🙏🙏💐💐
Divine!!
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
निर्मळ आनंद. डोळे पाझरायला लागले आपसूक. ही मूळ आरती लतादीदींच्या आवाजात ऐकत मोठे झालो.आपण मूळ गाभ्याला धक्का न लावता आपल्या आवाजाने आणि गायकीने आरती अजून श्रवणीय, आनंददायी केलीत. मनापासून धन्यवाद !!
Apratim....Parvani ....❤
सुंदर.....
राहुल दादा तुम्ही गायलेली आरती ऐकून अंगावर शहारे आले....❤❤🎉🎉 2:57
Amazing,🙏
Soulful rendition. Loved it!
Sublime! RD & Collective.
Wah!! Thank you for selecting this