l खुप .छान रेसिपी आहे आम्ही पण खारे मच्छी भाजुन खातो पण आमची पद्धत भाजण्याची वेगळी आहे आम्ही केळीच्यापानात खारे ठेवुन त्याच्यात मसाला व मिरची वाटून थोड तेल टाकुन व केळीच्या पानाची पुडी बांधुन चुलीत भाजतो खुप छान रेसिपी दाखविली धन्यवाद दादा जय आदिवासी
Nice video
👌👌👌👌
Thanks 🙏🏻
आपले आदिवासी लोकं सगळ्यात भारी जीवन जगत
Ho
खूप छान आई मेहनती 👌👌
फार मस्त मित्रा
Thanks 🙏🏻
❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊
l खुप .छान रेसिपी आहे
आम्ही पण खारे मच्छी भाजुन खातो
पण आमची पद्धत भाजण्याची वेगळी आहे आम्ही केळीच्यापानात खारे ठेवुन त्याच्यात मसाला व मिरची वाटून थोड तेल टाकुन व केळीच्या पानाची पुडी बांधुन चुलीत भाजतो
खुप छान रेसिपी दाखविली
धन्यवाद दादा
जय आदिवासी
Thanks 🙏🏻
❤❤❤❤❤
मस्त छान video आणि लय भारी 👌👌👌👍👍👍👍💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫🍫
Mast ❤
Thanks 🙏🏻
Nice
Thanks 🙏🏻
❤👌😢
खुप छान वीडियो सर्व फेमिली छान आणि खुप मेहनती आहेत 👌👌👍
Nice vlog ❤
Thanks 🙏🏻
Kadhi tari bolv amhala pn machi khayla 😅😍
Ye ghari 🙏🏻
लय भारी व्हिडिओ माझ्या ओळखीचे आहेत माझ्या माहेरघर आहे ते गाव
Thanks 🙏🏻
Bhari ❤❤
तुजी दादा वहीनी छान स्वभाव आहे आई तर एक नंबर खुप छान
Thanks 🙏🏻
Ekatra rahnyat ji maja ahe ti kashat nahi ashech gunya govinadane raha chhan vatat❤
Thanks 🙏🏻
अळंबी म्हणतात
नमस्कार दादा दादा तुम्ही कोणत्या गावाचे आहात
Kashyacha khara ahe
Mahit nahi aaila vicharun bolen tai
@@DSMBondVlogs ok
मशरूम यायला लागलेत
डोगरात जावा
आई खरंच खूप मेहनत करते 💞💞💞 love u आई 💞
Thanks u
तुझे वडील कुठे आहेत
Off zale
कोणत गाव आहे हे
Savare
कोणाचा मुलगा आहे हा
Mavasi cha
@@DSMBondVlogs ok
धिरज तुम्हाला फोन नंबर पाठवला आहे मिस कॉल दे
Tai kashyavar number pathavala aahe
Mala number nahi bhetala
Tumch insta id dya mi maza number deto