पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या साठी निमित्त झालेल्या "गोविंद गौरव " या कार्यक्रमात छोटा गंधर्व यांनी सादर केलेले श्रवणीय गायन . Apologies for poor video quality.
हा कार्यक्रम १९८५ मध्ये झाला होता. तेव्हा छोटा गंधर्व ह्यांचे वय ६७-६८ होते. ह्या वयात पण त्यांचा आवाज मधुर होता आणि गाणं श्रवणीय होतं. ही किती कमालीची गोष्ट आहे. माझ्या ऐकण्यानुसार त्यांना इतर गायकांसारखा रियाज पण लागत नहुता. आजच्या पिढीला अश्या कलाकारांचे गाणे लहानपणी पासून ऐकायला लावले पाहिजे जेणे करून शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत भारतात टिकून राहील.
जवळ जवळ ४० वर्षा पुर्वीचे हेच दुर्मीळ सादरीकरण! छोटा गंधर्वांचं बद्दल काय बोलायचे! अतिशय गोड,विलक्षण फिरक असलेला,लडिवाळ आवाज!देहभान हरवुन,कानात कायम साठवुन ठेवावेत असे स्वर!साथ ही किती सुंदर!असे छोटा गंधर्व ,असे गायन आता फक्त स्मरायचे!ते मंतरलेले दिवस आठवायचे!या व्हिडीयो मुळे सगळ्या आठवणी जागवल्या गेल्या.खुपखूप धन्यवाद!
!! जय श्रीराम !! !! जय श्रीकृष्ण !! झाले बहु ! होतील बहु !! परि या सम हाच !!! असे दादा आता होणे नाही. या कार्यक्रमाचा मधुर आस्वाद मिळाला. ज्यांनी यु ट्यूब वर सादर केला त्या बद्दल प्रथम श्री ईश्वराचे नंतर त्यांचे (सादर केला त्यांनी) मनापासून आभार मानतो. श्री भगवान आपले सर्वांचे सदैव कल्याण करो हीच प्रार्थना करतो. अरुणकुमार धुपकर.
Thanks for uploading this performance. I am looking for videos of this legend. He truly deserved the title of Swarraj. Kharach swarancha jadugar hota ha manus.
Today's generation only hears destructive music like rap and bollywood music which indirectly leads to increase in aggression amongst them whereas this type of music is healing in nature. Sharing this from personal experience
हा व्हिडिओ टाकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! इतकं सुंदर गायन प्रत्यक्ष कधीच ऐकायला मिळाले नाही.फक्त रेडिओवर नाट्यगीते ऐकायला मिळायची.या व्हिडिओ द्वारे आम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळाले.
नीलांबरी हा राग आहे. ओंकारनाथ ठाकूर गात असत. जितेंद्र अभिषेकींनी गायलेलं, शब्दावाचून कळले सारे.......हे गाणं ह्या रागाच्याजवळ जातं. संगीत, पु.ल.देशपांडे.
हा कार्यक्रम १९८५ मध्ये झाला होता. तेव्हा छोटा गंधर्व ह्यांचे वय ६७-६८ होते. ह्या वयात पण त्यांचा आवाज मधुर होता आणि गाणं श्रवणीय होतं. ही किती कमालीची गोष्ट आहे. माझ्या ऐकण्यानुसार त्यांना इतर गायकांसारखा रियाज पण लागत नहुता. आजच्या पिढीला अश्या कलाकारांचे गाणे लहानपणी पासून ऐकायला लावले पाहिजे जेणे करून शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत भारतात टिकून राहील.
जवळ जवळ ४० वर्षा पुर्वीचे हेच दुर्मीळ सादरीकरण! छोटा गंधर्वांचं बद्दल काय बोलायचे! अतिशय गोड,विलक्षण फिरक असलेला,लडिवाळ आवाज!देहभान हरवुन,कानात कायम साठवुन ठेवावेत असे स्वर!साथ ही किती सुंदर!असे छोटा गंधर्व ,असे गायन आता फक्त स्मरायचे!ते मंतरलेले दिवस आठवायचे!या व्हिडीयो मुळे सगळ्या आठवणी जागवल्या गेल्या.खुपखूप धन्यवाद!
@dilipjamkhindikar5498 अगदी खरं आहे
When, I heard him, he was45yrs.
@@jaiwantratolikar909 you are really lucky
खरे आहे आम्ही शास्त्रीय संगीत, आणि सर्व प्रकारचे संगीत प्रचाराचेच कार्य करत आहोत , आपला अभिप्राय वाचून आनंद वाटला
आपले देव नशीबवान तिथे स्वर्गात त्यांना स्वरराजांचे गाणं ऐकायला मिळत असणार !
!! जय श्रीराम !! !! जय श्रीकृष्ण !!
झाले बहु ! होतील बहु !!
परि या सम हाच !!!
असे दादा आता होणे नाही.
या कार्यक्रमाचा मधुर आस्वाद मिळाला. ज्यांनी यु ट्यूब वर सादर केला त्या बद्दल प्रथम श्री ईश्वराचे नंतर त्यांचे (सादर केला त्यांनी) मनापासून आभार मानतो.
श्री भगवान आपले सर्वांचे सदैव कल्याण करो हीच प्रार्थना करतो.
अरुणकुमार धुपकर.
@@arundhupkar1509 आपले खूप खूप आभार. मी अजून काही audio recordings टाकणार आहे. त्यासाठी कृपया चॅनल ला subscribe करा 🙏
सहजता, आणि खडीसाखरेचा गोडवा..... सुसंवाद केल्या सारखे गाणे आणि मधूर साथ!!!
आम्हाला अभिमान आहे की छोटा गंधर्व आमच्या कोरेगाव चे आहेत
दैवी 🙏🙏
श्री.क्षेत्र माहुर येथे ओळीने पाच,सहा वर्षे,तसेच यवतमाळ येथे मुक्काम असताना स्वरराज छोटा गंधर्व यांचे अप्रतिम गायन ऐकण्याचा योग आला होता,धन्यवाद!!
छोटा गंधर्व,कुमार गंधर्व व बालगंधर्व या गंधर्वांनी मराठी संगीतात समृद्ध केले
+ सवाई गंधर्व.
नूतन गंधर्व.
नूतन पेंढारकर म्हणजे मा. अनंत दामले.
छोटा गंधर्व ह्यांचे खूप कमी व्हिडिओ उपलब्ध आहेत, धन्यवाद.
@@shekharsd Please subscribe for more of such content 🙏
हा व्हिडिओ प्रेक्षकाना शेयर केल्या बद्दल धन्यवाद.....अतिशय दुर्मिळ असे हा व्हिडिओ पाहण्याचा आनंद मिळाला 🙏
@@meghanadeole5757 Please subscribe for more of such content 🙏
अहाहा.. केवळ अप्रतिम. क्या बात है गायन, साथ संगत अती गोड....
एक नाट्यगीत आहे 'माता दिसली समरी विहरत 'त्याची ही मूळ चाल आहे
राज्यपथी जणू दीपचि दिसला. किती शुद्ध स्पष्ट शब्दांचे उच्चार केले आहेत!
उंच पट्टीचा आवाज असून मंद्रात किती लीलया संचार करतात!😊
त्या स्वरात गाऊन बघ म्हणजे स्वर उंच आहे हे सहज लक्षात येईल
@@sudhapatwardhan6556 जी अगदीच. शब्दप्रधान आणि स्वरप्रधान गायकी ही त्यांची वैशिष्ट्ये क्वचितच आढळतात
धन्यवाद ,कान तृप्त झाले.
Thanks for uploading this performance. I am looking for videos of this legend. He truly deserved the title of Swarraj. Kharach swarancha jadugar hota ha manus.
Today's generation only hears destructive music like rap and bollywood music which indirectly leads to increase in aggression amongst them whereas this type of music is healing in nature. Sharing this from personal experience
अवीट गोडी म्हणजे काय ह्याचं उदाहरण......
हा व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@@shambakare5048 Please subscribe for more of such content 🙏
खरंच तुमचे आभार मानू तेव्हढे कमीच आहेत.. अप्रतिम कार्यक्रम.खुप खुप धन्यवाद..👌🙏🌹
@@rajendradesai513 Please subscribe for more of such content 🙏
67 68 व्या वर्षी तानेची फिरत!
अप्रतिम सादरीकरण. आपल्या मुळे आठवणीतील ठेवा ऐकता आला.👌
@@dilipkarandikar7829 Please subscribe for more of such content 🙏
Thanks for making available such a rare concert!
@@sadashivnadkarni3811 Please subscribe for more of such content 🙏. I regularly listen to videos on your channel sir for rare recordings
🎉Simply divine eternal feeling Dr Pachade Amravati Maharashtra
@@giridharpachade1188 Please subscribe to my channel. I will be sharing more rare recordings of this legend
Speechless.........!!!!!!!!!
हा व्हिडिओ टाकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! इतकं सुंदर गायन प्रत्यक्ष कधीच ऐकायला मिळाले नाही.फक्त रेडिओवर नाट्यगीते ऐकायला मिळायची.या व्हिडिओ द्वारे आम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळाले.
आपल्या मताशी सहमत आहे..👍
@@jagdevvairagkar2284 Please subscribe for more of such content 🙏
केवळ अप्रतिम
वाह , क्या बात है , पोस्ट केल्या बद्दल धन्यवाद !
@@ishwarchandraic9418 Please subscribe for more of such content 🙏
@@ishwarchandraic9418 Please subscribe for more of such content 🙏
नीलांबरी हा राग आहे. ओंकारनाथ ठाकूर गात असत. जितेंद्र अभिषेकींनी गायलेलं, शब्दावाचून कळले सारे.......हे गाणं ह्या रागाच्याजवळ जातं. संगीत, पु.ल.देशपांडे.
नाट्यसंगीत स्केल चेंज तेही रसभंग न करता
किती कठीण गोष्ट आहे!
अप्रतिम.
Heartfelt thanks ❤
इथे ओंकार नाथांच्या निलांबरी ची आठवण होते की नाही?
हा व्हिडिओ पाहण्यासाठी उपलब्ध केल्या बद्दल अनेक, अनेक शुभेच्छा आणि धन्यवाद 🇮🇳🙏🙏🙏🙏🙏
Seen him acting and singing in Sangeet Saubhadra and sangeet Manapaman in 1965 in Bharat Natya Mandir. Great singer and actor.
@@jaiwantratolikar909 You are very lucky air to listen to him live in his prime.
Dhanyawad 🙏
Excellent
ase kalakar parat hone nahi....
तबल्याची साथ कोणाची आहे
मुकुंद काणे
धन्यवाद
Great singer
'नच सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनुकंपा' हे पद या चालीवर बेतले आहे.
कुठल्या बंदिशिवर/दाद्र्यावर?. कारण त्यांनी अनेक गायली आहेत ह्या रेकॉर्डींग मध्ये
🙇♂️🙏
नीलांबरीची आठवण होतेच.
कोण निलांबरी..?
राग सिंदूरा.
❤