वित्तमंत्री अजितदादा पवार यांची शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा ! Shetkari Yojana | Shetkari Anudan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лип 2024
  • वित्तमंत्री अजितदादा पवार यांची शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा ! Shetkari Yojana | Shetkari Anudan
    =============================
    व्हाट्सऍप ग्रुप :
    chat.whatsapp.com/HT1mxY4IV5r...
    ================================
    कैलास टेक्निकल वेबसाईट लिंक :
    kailastechnical.com/
    ===========================
    ★★★ हे विडिओ पहा :👇 ★★★
    नमो शेतकरी महासन्मान योजना सर्व विडिओ :
    • नमो शेतकरी सन्मान निधी...
    घरकुल योजना चालू अपडेट :
    • घरकुल योजना अपडेट
    घरकुल योजनेचा लाभ कसा घ्यायचा | नियम, अटी, कागदपत्रे
    • सर्व घरकुल योजना
    प्रोत्साहन अनुदान योजना प्ले-लिस्ट
    • 50000 रु. प्रोत्साहनपर...
    शेतकरी कर्जमाफी योजना सर्व विडिओ :
    • शेतकरी कर्जमाफी योजना
    PM किसान योजना विडिओ Playlist
    • Pm किसान निधी योजना सर...
    संजय गांधी निराधार योजना सर्व विडिओ :
    • संजय गांधी निराधार योजना
    रेशनकार्ड संबंधित विडिओ
    • रेशनकार्ड विडिओ लिस्ट
    शासनाचे नवीन आलेले शासन निर्णय ( GR )
    • नवीन आलेले - GR सर्व व...
    ===============================
    Follow: जॉईन करा 👇
    वेबसाईट लिंक :
    kailastechnical.com/
    टेलिग्राम
    : t.me/kailas_technical
    ट्विटर :
    KailasC18476578?s=09
    चॅनेल सब्सस्क्राईब करा :
    UA-cam : / kailastechnical
    ===============================
    #kailastechnical
    मित्रांनो नवनवीन विडिओ पाहण्यासाठी आपल्या या मराठी चॅनेल ला सब्सस्क्राईब करा आणि समोरची घंटी दाबून all च्या option वर क्लिक करा .
    जेणेकरून चॅनेल वर येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. या चॅनेलवर तुम्हाला विविध सरकारी योजनांची माहिती, शेती विषयी माहिती आणि चालू घडामोडी व शासन निर्णय-GR यांच्यावर विडिओ पहायला मिळतील.
    धन्यवाद !

КОМЕНТАРІ • 58

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 3 дні тому +13

    3लाखा वरील शेतकऱ्यांनी काय करावे त्यांचे कर्ज माफी दोनदा ही झाली नाही फडवणीस चे निकष मध्ये ते बसले नाही आता ते कर्ज व्याजासाहिट डबल झाले आहे कोठून आणणार ते पैसे दिवस हे असे निसर्ग साथ देत नाही सरकार भाव देत नाही कसं फेडू हे कर्ज असे शेतकरी म्हणतात

  • @sanjaypatil8869
    @sanjaypatil8869 3 дні тому +5

    बहीण भाऊ नाही शेतकऱ्याचे कर्ज माफ करा, नाहीतर एक पण सीट येऊ देणार नाहीत हे लक्ष्यात ठेवा.

  • @KrushnajiWaghmare
    @KrushnajiWaghmare 3 дні тому +12

    सरसकट कर्ज माफी करा

  • @ramkisanlandage5957
    @ramkisanlandage5957 3 дні тому +10

    शेतकरयाची। सरसगट। करज। माफी। करा

  • @MayurRathods
    @MayurRathods 3 дні тому +10

    कर्ज माफ करा शेतकरी यांच्या दादा

  • @vijayshinde6606
    @vijayshinde6606 3 дні тому +6

    50000हजार अनुदान द्यावे हिच प्रार्थना

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 3 дні тому +5

    सगे सोयरे कायदा लागू केला तर पुर्ण महारास्ट्र आपलयाला मदत करेल 😂

  • @grasseyesgaming783
    @grasseyesgaming783 3 дні тому +4

    सरसकट कर्ज माफ करा नाहा तर सरकार पडल म्हणुण समजुन जा

  • @user-hs9wd7yq6v
    @user-hs9wd7yq6v 3 дні тому +4

    कर्ज माफी करा आदी

  • @user-zo2bq2tu4w
    @user-zo2bq2tu4w 3 дні тому +4

    बिनकामाचा अर्थसकलप

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 3 дні тому +14

    कर्ज माफ़ी जाहीर करता येत नाही तो पर्यंत आपले सरकार पुन्हा येणार नाही 🎉😂

  • @pollyadda5615
    @pollyadda5615 3 дні тому +3

    चांगला निर्णय दादा पण पवार साहेबांनसोबत गद्दारी करण खरंच पटलंय का जनतेला?

  • @somnathchaudhari1233
    @somnathchaudhari1233 3 дні тому +3

    किती ही योजना आणा तुम्ही नाही येत परत

  • @shardulrawatearts.7262
    @shardulrawatearts.7262 3 дні тому +1

    सात बारा कोरा करा.नाही तर आपल्या सरकारला शेतकरी झोपवणार...

  • @dmokashe1152
    @dmokashe1152 3 дні тому +2

    शेतकऱ्यांना काय.आहे.सांगा.साहेब🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @SambhajiDhawale-sw1ht
    @SambhajiDhawale-sw1ht 3 дні тому +4

    2023 kharip vima aala nahi

  • @UsahWagh
    @UsahWagh 3 дні тому +1

    सर ज्या महिलांना संजय गांधी पगार चालू होती त्या महिलांना त्याच्यात संधी पाहिजे होती त्या महिलांना याच्यात लाडकी बहीण योजना भेटायला पाहिजे होती कारण त्यांचा आयुष्य खूप खूप भीतीचं राहतं संजय गांधी पगार चालू असताना लाडकी बहीण योजना त्याला द्यायला पाहिजे होती

  • @JhS5363
    @JhS5363 3 дні тому +1

    सरसकट कर्जमाफी करा कोणीही राजकारण करणार नाही

  • @savitakatkhede5545
    @savitakatkhede5545 3 дні тому +2

    कर्ज माफ करा

  • @AkshayPatill-if9kb
    @AkshayPatill-if9kb 3 дні тому +2

    Karj maf kra

  • @user-ie1ot1zz5i
    @user-ie1ot1zz5i 3 дні тому +1

    पोखर चालू करा

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 3 дні тому +1

    Foska yojana ahet karz maf nahi Kyle ahe ata tumche sarkar zanar ahe dada😂😂😂

  • @AkshayPatill-if9kb
    @AkshayPatill-if9kb 3 дні тому +1

    Maratha arakshan support kra

  • @jijabaraopatil4108
    @jijabaraopatil4108 3 дні тому +1

    कर्ज.माफ.करा

  • @appathorbole2936
    @appathorbole2936 3 дні тому

    Good

  • @dharmarajnipungale6482
    @dharmarajnipungale6482 2 дні тому

    नमो चा 4था हफ्ता कधी

  • @bandudevkate9432
    @bandudevkate9432 3 дні тому

    कोणतंही शासन असो दादा लोकांचें कामे करण्यासाठी शासनात सामील होतात बरोबर आहे पण लोक बिनडोक आहे 😂😂😂😂

  • @paragpatil5115
    @paragpatil5115 3 дні тому +1

    Nivadnuk javal aali ata

  • @nitinwalavalkar5093
    @nitinwalavalkar5093 3 дні тому

    दादा नियमित कर्ज भरणारे त्यांना 50000 अनुदान देण्याचे जाहीर केले होते. महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये मिळाले. पण काही जिल्हा मध्ये मिळाले नाही. असा भेदभाव का केला. जे भरतात त्यांच्यावर अन्याय करू नका. बघा जमते का.आणि जे कर्ज भरतात ते कुठल्याही पक्षाचे नाहीत.

  • @adityapradeepfuturepropert5714
    @adityapradeepfuturepropert5714 15 годин тому

    अजून कोणालाही कोणत्याही योजनेचा फायदा झाला नाही
    फक्त आणि फक्त राजकारणाचा फायदा नेहमी नेहमी होतो

  • @shriramsarkate6811
    @shriramsarkate6811 3 дні тому

    महाराष्ट्रात अनेक सरकार आली अनेक सरकार गेली दादा परंतु सर्वांनी कर्जमाफी केली माझं म्हणणं असं आहे एकदा ऐतिहासिक कर्ज मुक्तीच करा मग बघा सामान्य जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल

  • @sunilkankariya3907
    @sunilkankariya3907 3 дні тому +1

    Dada Beed pik vima ala nihi

  • @netajigharage1414
    @netajigharage1414 3 дні тому

    Dada barmatit ata tumhala janta padnarch tumhi khallya tatat mati takli

  • @vithalpawar354
    @vithalpawar354 3 дні тому

    महायुती नाही घोषणा युती.

  • @salimpathan814
    @salimpathan814 3 дні тому

    Rajkarn tumhi kheltay shetkaryanch tumhala kahi hi den ghen nahi pn shetkari. Tumhala jaga dakhavliya shivay rahnar nahi shetkari karj mafi pn nahi keli tumhi

  • @sureshnikam4735
    @sureshnikam4735 3 дні тому

    Sampurn sarasakat karamafi zalich pahije nahi tar khurchi soda

  • @angadkalyankar7353
    @angadkalyankar7353 3 дні тому

    तळ्यात मूततो मानलेला आता कोणी शेतकरी विसरलं नाही तुम्हाला जागा दाखवेल

  • @abhishekbharti6060
    @abhishekbharti6060 3 дні тому

    Namo shetkri hafta kdi bhetel 4 tha

  • @kiranlunge5162
    @kiranlunge5162 2 дні тому

    अजितदादा पवार चांगलं नेतृत्व...

  • @waghamodenana2323
    @waghamodenana2323 3 дні тому

    दुधाला ₹40 भाव द्याआणि प्रत्येक महिलेचा जीव आहे घरात एका कुटुंबातील दोन महिलांना आणि एक बिगर योजनेची ही कसली योजना

  • @udhavbhise8333
    @udhavbhise8333 3 дні тому

    मराठा आरक्षणावर बोला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन फक्त यावरच बोलत आहेत. अजून अटिशर्ती दररोज नवनवीन सांगण्यात येत आहे. एवढी अवघड योजना आहे का.

  • @namdevadmute6361
    @namdevadmute6361 3 дні тому

    कर्ज माफी करा आधी

  • @ChindhuUmate
    @ChindhuUmate 3 дні тому

    Jok aahe.ka karjmafi Kara. Shetkryachi dishabhul karu Naka bolale tase chala saheb

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 3 дні тому

    He bolna thik ahe, nahi tar satat media pudha jok kelyasarakha bolan he thik nahi karan maharashtrachi 10koti loksakhya tumchyakad satat pahate

  • @jivanyadav9620
    @jivanyadav9620 3 дні тому

    हा अर्थसंकल्प महणजे निवडणूक जुमला

  • @saurabhdhane9259
    @saurabhdhane9259 3 дні тому

    Paise yetil kdhi dada

  • @user-ot7kk8be1q
    @user-ot7kk8be1q 3 дні тому

    Kel anudan Dil tu

  • @PravinPawar-iq6po
    @PravinPawar-iq6po 3 дні тому

    दादा गप्प बसा काय नका सांगू

  • @user-ni1kx1ch5b
    @user-ni1kx1ch5b 3 дні тому

    विचार चांगले आहेत

  • @ravikantvalvi9235
    @ravikantvalvi9235 3 дні тому

    चांगले विचार आहे दादा

  • @sureshghutugade2047
    @sureshghutugade2047 3 дні тому +1

    Sirsa cut karj mafi kar

  • @kirandeokate5084
    @kirandeokate5084 3 дні тому +1

    कर्ज माफ करा

  • @jijabaraopatil4108
    @jijabaraopatil4108 3 дні тому

    कर्ज.माफ.करा

  • @govindsuryawanshi6894
    @govindsuryawanshi6894 3 дні тому

    कर्ज माफ करा