नाना पटोले VS धनंजय मुंडे | शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा पहिले | Marathi News
Вставка
- Опубліковано 3 лип 2024
- नाना पटोले VS धनंजय मुंडे | शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा पहिले | Marathi News
Marathi News | Marathi Batmya | Batmya | Maharashtra News | Maharashtra Politics Latest News | Political News | Shiv Sena | BJP | NCP | NCP Sharadchandra Pawar | Congress | Vanchit Bahujan Aghadi | Sharad Pawar | Ajit Pawar | Rohit Pawar | Supriya Sule | Devendra Fadanvis | Uddhav Thakare | Ekanath Shinde | Aditya Thakare | manoj jarange patil,manoj jarange patil live sabha,manoj jarange live news today,manoj jarange live,jarange patil live,जरांगे पाटील live today,tv9 marathi,eknath shinde,#1,news,tv9,ajit pawar,baramati,marathi,abp majha,comedy speech,live,raj thackeray pune,speech,raj thackeray live,raju patil,mumbai,kalyan,election,loksabha nikal,result,loksabha nivadnuk nikal,loksabha result,beed loksabha,nikal,bajrang sonawane,pritam munde,beed,parali,manoj jarange नवनीत राणा, धनंजय मुंडे, अजित पवार
election result 2024 news,election result 2024 today,lok sabha election result live sujay vikhe patil on nilesh lanke,nilesh lanke majha katta,vikhe vs lanke,lanke majha katta,nilesh lanke resigns,nilesh lanke new song,nilesh lanke official Sharadchandra Pawar
beed loksabha,loksabha election results,lok sabha election result,lok sabha election result 2024,loksabha election 2024,beed,live election result,lok sabha election 2024 result,beed loksabha constituency,beed lok sabha,tv9 live election result,loksabha election,maharashtra loksabha 2024,election result live,loksabha result,lok sabha election result 2024 live,lok sabha election results,loksabha 2024,beed lok sabha election result,beed loksabha fight #loksabhaelection2024 #LoksabhaResult #result
lok sabha election result 2024 live,lok sabha election result 2024,lok sabha election 2024,lok sabha election results,lok sabha election result,lok sabha election 2024 live,lok sabha election result news, nilesh lanke,nilesh lanke live,nilesh lanke speech,nilesh lanke on ajit pawar,sujay vikhe vs nilesh lanke,nilesh lanke vs sujay vikhe,mla nilesh lanke,nilesh lanke ncp,nilesh lanke sujay vikhe patil,sujay vikhe patil vs nilesh lanke,nilesh lanke on sujay vikhe patil,nilesh lanke vs sujay vikhe patil,lok sabha elections 2024,2024 lok sabha election,lok sabha elections 2024 live updates,lok sabha election,lok sabha election results live,lok sabha election 2024 result live, maratha arkashan
PM Narendra Modi Live, Raj Thackeray Live
Shivaji Park Sabha, Raj Thakre, Shivsena, eknath shinde, ajit pawar sabha
mumbai election 2024, छगन भुजबळ, नवनीत राणा, ओम राजेनिंबाळकर, देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे, Bhaskar Jadhav Live सुप्रिया सुळे
Jalna, Aurangabad, Sambhajinagar, Ahamadanagar, Buldhana, Parbhani, latur, beed, solapur, sangali, satara, dhule, nandurbar, pune, jalgaon, ahamadanagar, ahilyanagar, jamakhed, nashik, palghar, thane, mumbai, mumbai city news, raigad, ratnagiri, sindhudurg, kolhapur, hingoli, vashim, nanded, yawatmal, vardha, nagapur, gadchiroli, bhandara, gondiya, chandrapur, amaravati, akola
#IBNlokmat #tv9 #abpmajha #maharashtratimes #marathinews #Maharashtranews
About Viral Mandali (Marathi News Channel) :
व्हायरल मंडळी हे एक News Channel आहे. याठिकाणी राजकीय बातम्या, नेत्यांची भाषणे तसेच राजकीय विश्लेषण केले जाते. आपण Channel वर पहिल्यांदा भेट देत असल्यास Subscribe करायला विसरू नका.
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा कर्जमाफी करा
राज्यात आजुन पर्यंत पाउस नाहीं कर्ज माफ केले पाहिजे
कर्ज माफी झाले पाहिजे
कर्जमाफी करा नाही तर भाजपा सरकार पडनार हे नकी
नानाभाऊ एकदम बरोबर बोलले .G S T बंद करा शेतकऱ्याची .
कर्ज माफ झाले पाहिजे धनुभाऊ. नाना बरोबर बोललात.
खरच.नाना.पटोले.साहेब.शेतकरयाचे.मुदयाच.बोले.धनू.भाऊ.दूसरया.मुदे.सागु.नका.करज.माफ.करा.
पटोले साहेब खरे शेतकरी नेते
कर्जमाफी झाली पाहिजे नाहीतर काँग्रेस सरकार❤
घरातल्या प्रमुख शेतकऱ्याची कर्ज माफी केली नाही तर लाडकी बहीण मतदान करणार नाही,शेवटी पुरुष सांगेल तेथेच मतदान होणार
पटोले साहेब आपण बराबर बोलत आहात ;शेतकऱ्यांचे कैवारी नेता. शेती GST मुक्त करा, कर्ज माफी करा.
जय महाराष्ट्र पटोले साहेब,कर्ज, माफी झाली,पाहिजें, न,तुम्ही,जे,बोलता,बरोबर, आहे
धनंजय मुंडे शेतकरी चे कर्ज माफी करा.तुम्ही शेतकरी विरोधी आहे का ॽ
कर्ज माफी करा नाही त घरी बसून आराम करा या विधानसभा ला
साहेब मला 104 रू विमा भेटला लाज वाटायला पाहिजे कपनी ला
कर्जमाफी यासाठी पाहिजे की भावात खूप डिफरन्स आहे खर्च खूप आहे आणि उत्पन्न कमी आहे भाव कमी आहे त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे म्हणून त्याला कर्ज माफ केलेच पाहिजे
100% Right
आरे.धनु.भाऊ.नाना.पटोले.साहेब.करजाच.जे.बोले.तेऊतर.दया.दुसरे.मुदे.नाका.सागु
बाकी योजना राहू द्या साहेब फक्त सातबारा कोरा करा या बाकीच्या योजना शेतकऱ्याच्या हिताचे नाही
पटोलेजी बुहूत बढीया कर्ज शेतकरीवर्गाचा सात बारा कोरा करा
फार बनवाबनवी चा कृषी मंत्री मिळाला हा राज्याला सगळं खोटं बोल पण रेटून बोल आशा प्रकार आहे याचा
कर्ज माफी करा
सर्व शेतकर्यांचे कर्ज माफ व्हावे
कर्ज माप करा
कर्ज माफ करा साहेब
कर्ज माफ करा
अभिनंदन साहेब कजर्माफी संपूर्ण झाली पाहिजे
निवडणुका असल्यामुळे विमा भेटेल येरितर काहीच या सरकारचा भरोसा नाही
नाना भाऊ .. थुम्ही शेतकऱ्यासाठी बोलोले.
Dhanywad
शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करा
धण्यजन मुंडे भाऊ तुमच्या कडून खूप अपेक्षा होत्या राव पण तुम्ही पण राजकारण केलं खूप वाईट वाटतं
लय भारी नाना मुद्दा मस्त माडला
शेतकरी सरसकट कर्जमाफी करा
पाऊस नाही जुलै 5 तारिक झाली पेरणी कधी करावं कर्जाचा डोंगर डोक्यावर आहे के करावं समजत नाही
सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालंच पाहिजे
पिक विमा काढून काही उपयोग नाही कारण तक्रार केल्याशिवाय भरपाई देनार नाहीत😂
नानाभाऊ बरोबर आहे
धनु शेतकरी कर्ज माफ कर
सातबारा कोरा करा 🙏
कृषि मंत्री साहेब सातबारा कोरा करा संपूर्ण कजर्माफी झाली पाहिजे
Karjmafi zali pahije
कर्ज माफी झालीच पाहिजे
लातूर जिले का पीक विमाकधीमिलणार
सातबारा कोरा करा.
आहो मुंडे साहेब आमच्य कडून कीटकनाशकांवर GST घेता अन् आम्हालाच सांगता शेतकऱ्याच्या खिशावरचा भार कमी केला
karj maaf kara
कजमाफी झाली पाहिजे साहेब तुमच बोलनबरोबर आहे नाना पटेल साहेब
नानाभाऊ एकदम बरोबर
बाकीच नको उरकू धनु सरसकट शेतकऱ्यांच कर्ज माफ कर नाही तर विधान सभेला अजुन अवघड होईल
धनु भाऊ कर्ज माफ करा बाकी काही नको
शेती उपयोगी सर्व प्रकारचे केमिकल.खत.यंत्रे.बी बियाणे.डिझेल.इत्यादी G.S T मुक्त झाले पाहिजे. शेती मालाचे भाव का पडते.यावर सरकारने लक्ष करावे.जसे धान्याचे भाव वाढलेकी लगेच.त्यावर वेगळ्या प्रकारे ब्यान आणले जातात.
शेतकऱ्यांच कर्ज माफी करा
आदरनीय नाना साहेब आदरनीय उद्धवजी आणी आदरनीय शरद पवार साहेब जाग वाटपात वाद नको सरकार आपल आहे नोंद घ्यावी माफी
फक्त सात.बारा.कोरा.करा
Shetkaryacha कर्ज माफी देत नाही आजून नाना भाऊ यांना सोडू नका तसे.
जेवढी रक्कम शेतकरी देतात राज्य शासन देते केंद्र शासन देते तेवढे पैसे वाटलेच पाहिजे शेतकऱ्याला पिक विमा म्हणून
अरे धनु तुम्ही १ रूपयात पीक विमा देता आणि १६०० रूपये भरता पण शेतकर्याला पीक विमा च १६०० रूपये येतो शेतकर्याला १८०० रूपये एका खताची गोणीची किमत आहे
Karj Mafi kara
धनुभाऊ शेतकरी कर्ज माफ करा नाहीतर ताई सारखा तुमचा कार्यक्रम होणार
बुलढाणा जिल्हा खामगाव खामगाव मतदार संघात कोणतेही पीक विमा चे पैसे कोणालाही मिळाले नाही
राज्य सरकारने कर्जमाफी नाही केली तर विधानसभेला राज्य सरकारची एकही सिट निवडून येणार नाही
Karj mafhi kara
सततच्या दुष्काळामुळे शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे त्यामुळे त्याचे कर्ज माप झाल पाहीजे
साहेब एक नंबर कर्जमाफी व्हायलाच पाहिजे
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली तरच हे सरकार टिकेल नाहीतर पुढचे पंधरा वर्षे हे सरकार सत्तेपासून वंचित राहील....🙏
बराबर बोला था
Karjmafi baddal koni bolatch nahi
₹1 चा पिक विमा हा कधीच मिळत नाही 😅
नाना बरोबर बोलत आहे शेतकऱ्याच्या मालावरील ट्रॅक्टर वरील जीएसटी काढून टाका
कर्जाफी झाली पाहिजे नाहीतर ठाकरे सरकार
मुंडे साहेब एक शब्द बोलु नका ❤तुम्हि काहिच चांगल करनार नाही
बंद करते ₹1 ची योजना भिकारी योजना
Nanabahu ekdm khr bollat
One and only nanabhau ❤
साहेब तुम्हीं च फफ्त शेतकरयाची बाजु नेता पन हे सरकार फफ्त उद्योग पतीचे कर्ज बिनशर्त माफ करते शेतकरयाला जाचक आटी लावते त्याना शेतकरयाच कर्ज माफी ला काय आडचन हे पिक विमा कंपन्या मालामाल होउन राहील्या शेतकरी कंगाल होउन राहीला कर्ज माफी होयलाच पाहीजे
कर्ज माफी वर बोला
पहिले कर्ज माफी केली पाहिजे.बहिन दाजिचंच ऐकेल.दाजी म्हणतात पहिले कर्ज माफी करा.नंतर लाडली बहिण पहा.दाजी संकटात असेल तर लाडकी बहिण ही दाजिलाच साथ देईल.
धनु भाऊ कर्ज माफ करा
Right
Nana tumi samor dahsun karj Map karale lava hi vinti ahe
एक दमडी सुद्धा मदत भेटली नाही
कर्ज माफ.करा.साहेब
शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि कधीहोनार ३वरश झाली.बैक कर्ज देत नाहि वरुन खातयावर पैसेएत नाहि काय करायच शेतकरयान.
पटोले साहेब बरोबर बोललात कर्जमाफी करा
Saheb right karj Mafi kara
हे सरकार कर्ज माफी च्या मुद्द्यावर बोलायला टाळाटाळ करत आहे
Kisan jindabad jindabad jindabad Modi jindabad Modi
Karj mafi kara
Karj maf kara
Karjmafi
Congress vale tumhi karjmaf kra tumhich nivdun yenar aahat
नाना भाऊ बरोबर बोले कर्ज माफ केले पाहिजे
Va nana
हे खर आहे एक रुपया डोंग आहे विमा कंपनी फायद्यात आहे.
Shetkaryacha एकमेव नेता🎉😂❤
Karza mafa kara
दुबारा पेरणीचं संकट
Karj mafi jhalich pahije..
Nanabhau ekdam kara boltat.
सातबारा कोरा करा
Krj maf kro ho saheb