खूप छान बघायला वाटतं..अगदीं चवदार मालवणी रेसिपीज..तुम्ही महाराष्ट्राची सुगरण मधे नक्की सहभागी व्हा..z मराठी वर बघायला नक्कीच आवडेल..आणि नक्कीच तुमचा नंबर येईल याची खात्री आहे🤩🤩☺️☺️
शिंपला थाळी अप्रतिम सजली आहे.मुळे शिंपले खाडी वर जाऊन तुम्ही तीघानी मेहनत घेऊन शोधुन काढुन आणले ह्या तुमच्या मेहनतीला आणि एवढे कष्ट हसतमुखाने करण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी शंभर लाईक्स. तीन्ही प्रकार अफलातुन झाले आहेत
Kiti chan tumhi teeghe pan khup mehanat karun recipe che vlogs share karat aahet. Asech mothe pudhe ja. Five lakh subscribers hovo lavkarach. Great family.
खूप छान रेसिपी दाखवली माझ्या नवऱ्याला शिवल्या खूप आवडतात तर मी ही रेसिपी नक्की करून बघीन thankyou एवढी छान रेसिपी दाखवल्या बदल अश्याच आम्हाला छान छान रेसिपी दाखवत जा
काम थोडं किटकिटीचं आहे. पण रेसिपीज 👌 एक शिपीचं आम्हीं करतो. कारण इथे मोठया शिंपल्याच मिळतात त्यामुळे करलायला सोप्या आणि चवीला पण भारी म्हणून. पण कावंळ आणि फ्राय एकदा तरी करुचं.. 👍
समुद्र त्यातून मुळे शोधून काढणे खरंच खूप छान. आणि तुमच्या सारखी मेहनती माणसे बाप्पा भले करो तुमच्या सर्वांचं खूप खूप प्रगती होवो तुमच्या सर्वांची.
धन्यवाद ❤️
Mastach recipe 👌👌👌👌👌👌
खूप छान बघायला वाटतं..अगदीं चवदार मालवणी रेसिपीज..तुम्ही महाराष्ट्राची सुगरण मधे नक्की सहभागी व्हा..z मराठी वर बघायला नक्कीच आवडेल..आणि नक्कीच तुमचा नंबर येईल याची खात्री आहे🤩🤩☺️☺️
धन्यवाद ❤️
तुम्हा तिघांच्याही खूप खूप कौतुक अतिशय सुंदर व्हिडिओ बघितला ताई दादा आणि आई यांच्या मेहनतीला खूप खूप धन्यवाद
❤️😊
ताई तुम्हा तिघांचे खुप कौतुक वाटले. तुमच्या सर्व रेसिपी मस्त असतात. आजच्या सुध्दा तीनही रेसिपी नंबर १ आहेत. अशाच नवीन नवीन रेसिपी दाखवा. धन्यवाद.
छान आहे
वेगळं अस पाहायला मिळत
आणि चव पण खूप छान असते
खूप साऱ्या रेसिपी मी स्वतः घरी करते तुम्ही करता तशा
आवडत सर्वांना ❤❤❤👍👍👍👍
व्वा! खूप छान👌
मुळे फ्राय काहीतरी नवीन वाटलं. नक्कीच करून बघेन❤👍💐
Me pn pahilyandach pahil mast vatal
धन्यवाद
नक्की बनवून बघा
खूपच छान रेसीपी, मला तिसऱ्या चे सुके खूपच आवडले
Tumi khup chan receipe banavata.. baryach receipe ya amachya agari lokansarakhya asatat..
खुप छान receipe आहे तुमच्या सर्वच receipe आम्हाला आवडतात असेच नवनवीन receipe टाकत रहा
धन्यवाद
Tondala pani sutlay khub khub Chan kjarokhar hey bagun. Majiya kokanachi Chan Haye khub chan
बरेच दिवसांनी तिघांना एकत्र मस्त बेत करताना बघितलं. खूप छान,तिघंही खूप मेहनती आहात. कौतुक वाटतं.
❤️😊
शिंपला थाळी अप्रतिम सजली आहे.मुळे शिंपले खाडी वर जाऊन तुम्ही तीघानी मेहनत घेऊन शोधुन काढुन आणले ह्या तुमच्या मेहनतीला आणि एवढे कष्ट हसतमुखाने करण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी शंभर लाईक्स. तीन्ही प्रकार अफलातुन झाले आहेत
❤️😊thank you
Kiti chan tumhi teeghe pan khup mehanat karun recipe che vlogs share karat aahet. Asech mothe pudhe ja. Five lakh subscribers hovo lavkarach. Great family.
❤️❤️
Khup Chan vegli recipe bgayla milali
धन्यवाद
कष्ट करून केलेली रेसिपी खूपच छान तुमच्या कष्टाचे चीज होवो
धन्यवाद
व्हिडिओ खूप छान होता.मुळे काढण्याची पद्धत समजली👌 आणि रेसिपीज पण खूप छान होत्या.मुळे भाजण्याची वेगळी अशी रेसिपी ❤
धन्यवाद
सर्वच रेसिपीज खुप छान, मुळे फ्राय आज प्रथमच बघितले, नक्की करून बघणार
खुप मस्त 😊
धन्यवाद
Kamal aahe tumachi tighanchi. Khup chan .
Hard working family, all recipes are super, thank you.take care
God bless you always
Thank you ❤️
Super dish i like 😍😍
Tumachaya sagalya recipe khup Chan asatat tai , mule fray vegali recipe Chan aavadali mastach
धन्यवाद
खूप छान रेसिपी दाखवली माझ्या नवऱ्याला शिवल्या खूप आवडतात तर मी ही रेसिपी नक्की करून बघीन thankyou एवढी छान रेसिपी दाखवल्या बदल अश्याच आम्हाला छान छान रेसिपी दाखवत जा
धन्यवाद ❤️
Tumche 3 members che god chan smiling face,bolne,v sangayachi surekh padhat khup manala bhavte,All The Best for Gazne fly:Shubha Fly
धन्यवाद ❤️😊
Krushnai tinahi recepie apratim
धन्यवाद
लय भारी थाळी शिंपल्या fry व शिंपल्या ची आमटी मी first time पहाते मी नक्कीच ही थाळी करणार 👍
धन्यवाद
नक्की बनवून बघा
माझं बालपण आठवलं...
रत्नागिरीत मजा केलेय खूप. कालव आणून भाजून दगडाने फोडून खायचो ते दिवस आठवले. खूप मस्त 👌
धन्यवाद
कालवीचा व्हिडीओ देखील लवकरच येईल 🤩
Khup mehenatine kela vlog. Pahilyandach pahili receipe. Thanks.
❤️😊
Superb Video. Ek Number. Mouth-Watering
Thank you
काम थोडं किटकिटीचं आहे. पण रेसिपीज 👌 एक शिपीचं आम्हीं करतो. कारण इथे मोठया शिंपल्याच मिळतात त्यामुळे करलायला सोप्या आणि चवीला पण भारी म्हणून. पण कावंळ आणि फ्राय एकदा तरी करुचं.. 👍
Thank you 😍
Khup chaan recipe aani tumchi mehanat pan khup aahe
धन्यवाद
तिन्ही रेसिपि खूपच मस्तच 👌🏻👌🏻👌🏻👌🏻मुळे fry अगदी छान नक्की करून बघू 👍ताई, कृष्णाई आणि अभी thnk u so much 😊
धन्यवाद
Kharech khup chan. Thank u very much
❤️😊
मस्त रेसीपी
खुप छान मसाला
तिन्ही रेसिपी मस्तच 😋😋😋
धन्यवाद
Are kay bhannat thali banavlit.
Tighana hi dhanyawad. Keep it up.
❤️😊
Hya mhantaat gaavatil paaramparik receipes. Khoop sundar video....agadi mole paanyatun kaadhnya paasun tey banavnya paryanta
धन्यवाद ❤️
Bapre kiti mehanat karavi lagte. Mazhya mulala bhayankar awadtat. Video baghun chan vatala
धन्यवाद
अप्रतिम रेसिपी....
तुमच्या तिघांचे kawtuk करावे तेवढे कमीच आहे खुप खुप शुभेच्छा तुम्हा तिघांना मागच्या तिसरं या pan खुप chan होत्या आनि आज या pan खून छान
धन्यवाद ❤️
त्यात एक शेवग्याची शेंग टाकलीअसती तर अजुन छान झाले असते चविष्ट
बबे मी येतंय जेवायला..😋 लहानपणीची आठवण जागी केलात तुम्ही.. सगळं जसं च्या तसं बनवलात..👌🏻👌🏻 पाणी सुटलं तोंडाला😋😋
❤️😊 या नक्की
ताई तुला खूप खूप शुभेच्छा मला तुझा channel खूप खूप आवडतो
धन्यवाद
Salute to your hard and sincere work !!
Taii kiti Chan video banvta tumhi ...mla khup avdtes tu taii
धन्यवाद
Awesome video❤…so much work but you made it look easy
Hasre kutumb❤
Tumchi mehnat nakkich tumhala khup unchavar ghevun jaeel
धन्यवाद ❤️
Mast Mala tisry fry aavdl
khup chan
Ek number
Tumche gaon konte ahe. Tumchi lifestyle baghayala khup chhan vatate.
Mi tumchya saglya vidiola laik kel ahe
धन्यवाद
Nice to see all 3 of you working very hard.we also fry the same way it tastes awesome
Thank you
👌👌👌
Khup chan recipe,ek number 👍👌😘
धन्यवाद
Mast 1 no
Khup chhan akadam bhari
धन्यवाद
लाळ गळणे म्हणजे काय याचा सुखद अनुभव आला ...
Love you all
जबरदस्त रेसिपीज आहेत.👌👌👌👍
धन्यवाद
.मस्त 😋.. मला हे मूळे खूप आवडतात, खूप test n healthy असतात. आमच्या काळबादेवी मध्ये पण लागतात.
❤️😊
Being goan I love eating fish shell fish a lot more den chicken..
खूपच सुंदर रेसिपी लहानपणची आठवण झाली आम्ही पण लहान असताना मुळे काढायला जायचो मुंबई प्रभादेवी येथे
❤️😍
Woww!!! Delicious but unfortunately I don't eat nonveg😞🙏
Best I liked that fry item...👍
Thank you ❤️
Veg रेसिपी देखील बनवून दाखवू
Thank you ❤️
Veg रेसिपी देखील बनवून दाखवू
Mastch
Tumcha stall kuthe asto?
खूप सुंदर आजीची आणि आईची आठवण झाली 👌👌👌👌👌😍😍😍😍
❤️❤️
Chan
Kup chhan mi kadhi yeah te sanga
धन्यवाद कृष्णाई❤
खूप छान रेसिपी
धन्यवाद
Wowwww.....मस्तच❤❤❤
धन्यवाद
मस्त रेसिपीज. कालव्या ची रेसिपी दाखवा
कालवीचा व्हिडीओ देखील लवकरच येईल 🤩
Khupch mast video
धन्यवाद
Tumhi ek resturant start kara.
👌👌☝
मी शिंपल्या ची आमटी व शिंपल्या च वाटपाच बनवलं लय भारी झालं सगळ्या ना आवडली
Mast thali ahe
Khup sunder video
धन्यवाद
Khup must
खुपच छान रेसिपी 👌👍♥️☕
धन्यवाद
Nehemi pramanech khup bhari video.😊
❤️😊
Good.recipe
जबरदस्त😍💓 सुंदर😍💓
धन्यवाद ❤️
Mast
बघूनच खूप छान वाटतंय😋😋☺️☺️
Katach sar mala lhup aavdat me vatan laun karte
Khup Chan ❤
धन्यवाद
Very interesting informative video,good team work👍
Thank you
Khup mastch
खरंच जत्रा च भरलेय
Khupch chan receipi 😋
Very nice recipe i try👌
एकशीपी फ्राय केलं ते सुद्धा अगोदर उकडन घेतले होते का
नाही
Mule fry jabardast dish 👌
Thank you
❤❤❤
👌👌👌👌👌👍👍
धन्यवाद
Very delicious 😋👌
Apaki mom very beautiful hai❤
❤️😊
रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले
Kaha se layein
Saglat jast ek shipi khup aawadali. Navin pahilyandach recipe pahili.
धन्यवाद
👌