तू एक स्वराकार (Tu Ek Swaraakaar) - विदुषी अर्चना कान्हेरे (Vidushi Archana Kanhere) | Marathi Song

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 54

  • @Sangeeta_Sharma9136
    @Sangeeta_Sharma9136 6 днів тому

    Gem of a composition. Keep it up... 🙏❤️👏

  • @dnyaneshpendharkar7760
    @dnyaneshpendharkar7760 Рік тому +1

    सुंदर, तू आभास, आणि तू पूर्ण या ठिकाणी गसा आणि वरचा सां यांचा कल्पक वापर. सुंदर काव्य. 🎉🎉

  • @girishambhaikar9443
    @girishambhaikar9443 Рік тому +1

    अर्चनाताई व संपूर्ण टीम चे मनापासून अभिनंदन.. अतिशय सुरेख संगम जुळून आला आहे..अप्रतिम....

  • @ushaupadhye6898
    @ushaupadhye6898 Рік тому +1

    Kya baat aruna ! Abhinandan !!

  • @manishmalhotra8232
    @manishmalhotra8232 8 місяців тому

    Best song on this channel...

  • @muktaprabhu4625
    @muktaprabhu4625 Рік тому +1

    taai kiti aaykte, tewda parat parat aaykaycha mana hota, khoop sundar👌👌🙏

  • @shantanughaisas8627
    @shantanughaisas8627 Рік тому +2

    वाहवा फार छान झाली आहे रचना. Divine😇 अर्चनाताई, अनंता, कल्याणी, डॉ. गोडबोले आणि संबंधित सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.
    सौ. सुवर्णा कागल घैसास

  • @anjalinandinigaikwad
    @anjalinandinigaikwad Рік тому +2

    खूप छान झालंय गाणं अर्चना ताई. उत्कृष्ठ शब्दरचना, खूप छान वैविध्यपूर्ण संगीतबद्ध केले आहे तुम्ही आणि तेवढंच ताकतीने, भक्ति- भावयुक्त मधुर गायला आहात तुम्ही. चित्रीकरणही खूप छान, मनमोहक,प्रसन्न असे झाले आहे. खूप खूप अभिनंदन ताई.🙏🙏

  • @mruduladamle5337
    @mruduladamle5337 Рік тому +3

    डॉ. संगीता गोडबोले यांची अतिशय अर्थपूर्ण आणि भावोत्कट शब्द रचना, अनंत जोशी आणि कल्याणी हें दोघेही उत्कृष्ट music arranger आहेत. त्यांची अनेक गाणी मी ऐकत असतें. कल्याणी मला अनेक गाणी आवर्जून पाठवीत असतें. फार आवडतात मला ती. सगळ्या वाद्यांचा सुंदर ताळमेळ आणि या सर्वांवर कळस म्हणजे अर्चनाताई तुमची भावपूर्ण, सुरेल गायकी. या सर्वांचा उत्तम संगम आज ऐकायला मिळाला. खूप आवडलं. ❤❤

  • @supriyakanulkar7565
    @supriyakanulkar7565 Рік тому +3

    मस्तच झालंय गाणं... 👏👏

  • @sharmilykashyap8316
    @sharmilykashyap8316 Рік тому +2

    Just fantastic as always Archana tai ,very good composition and lyrics too

  • @nichuchipchiplunkar1652
    @nichuchipchiplunkar1652 Рік тому +2

    अर्थ पूर्ण काव्य.काव्याला साजेस संगीत आहे.तुझ भावपूर्ण सुरेल सुश्राव्य गायन मला फारच आवडल.ह्या सर्व गोष्टींचा मेळ म्हणजे हे गीत आहे.खूप खूप शुभेच्छा तुला आणि सर्व टीमला.

  • @muktaprabhu4625
    @muktaprabhu4625 Рік тому +2

    khoop khoop sundar taai💐🙏

  • @madhavbhagwatofficials
    @madhavbhagwatofficials 9 місяців тому

    Farach sundar rachana
    Specialy swarakaar shabd atishay sundar mandala aahe
    Geetatlya shabdana perfact nyay milala

  • @gauripathareofficial3544
    @gauripathareofficial3544 Рік тому +2

    Wah wah tai .. parat parat aiktey ❤🙏🤗
    Sundar shabda, arthawahi music and bhaw too .
    Amazing 🎉

  • @gitad6088
    @gitad6088 Рік тому +2

    Khupch chan 👍🏻

  • @PradeepDhond
    @PradeepDhond Рік тому +2

    very nice 😊

  • @pratibhakulkarni9191
    @pratibhakulkarni9191 Рік тому +2

    अप्रतिम आवाज,संगीत आणी गीत सुरेख

  • @ranjanakhatkul8691
    @ranjanakhatkul8691 Рік тому +2

    Apratim 🙏🌹

  • @sgodbolejoshi
    @sgodbolejoshi Рік тому +1

    वा अर्चनाताई ..फार सुंदर .
    माझ्या शब्दांना सुरेख स्वरकोंदण

  • @swatithosar997
    @swatithosar997 7 місяців тому

    अर्चना ताई खुप छान! अभिनंदन. From स्वाती, बडोदा.

  • @pradnyatalekar3134
    @pradnyatalekar3134 Рік тому +2

    अप्रतिम 👌👌🙏🏻

  • @shrirangupasani4687
    @shrirangupasani4687 Рік тому +2

    संपूर्ण टीम che अभिनंदन
    खूप छान
    सुंदर शब्द
    सुंदर गायन
    सुंदर वाद्यवृंदा

  • @swatisurve760
    @swatisurve760 Рік тому +2

    Archana tai khuup chan 💐💐💐

  • @mamtakhadilkar6063
    @mamtakhadilkar6063 Рік тому +2

    Khup ch sundar 🙏

  • @mdkarmarkar
    @mdkarmarkar Рік тому +2

    अर्चनाताई ! खूप सुंदर चाल, शुद्ध आणि स्पष्ट शब्दोच्चार, छान गायन आणि संगीत संयोजन. खूप अभिनंदन व शुभेच्छा!💐💐💐👌👍🙏🙏🙏

  • @swatirailkar6907
    @swatirailkar6907 Рік тому +2

    Khupach chan shabd ani Sangeet apratim. Ani arrangement surekh

  • @mrunallimaye6179
    @mrunallimaye6179 Рік тому +2

    Khup chan

  • @pakhwajsachin
    @pakhwajsachin Рік тому +2

    खुप छान ताई.... 🙏😊🎼👌👍

  • @swarsagar-sagarprabhakar_o3500

    अप्रतिम 💐👏🏻👏🏻👌👌🌷

  • @renushukre8031
    @renushukre8031 Рік тому +2

    Farach sunder.

  • @25trishashetty
    @25trishashetty Рік тому +2

    🙏🙏

  • @rajanianand8003
    @rajanianand8003 Рік тому +2

    खुप छान

  • @swapnilgore8419
    @swapnilgore8419 Рік тому +2

    🙏🙏🙏🙏

  • @ChitraSaigaonkar
    @ChitraSaigaonkar Рік тому +2

    Surel Swarakar💐💐🙏

  • @vijaypargaonkar6985
    @vijaypargaonkar6985 Рік тому +2

    Amazing composition and gayaki. Is this vachaspati by any chance.?

  • @kalyanisalunke4588
    @kalyanisalunke4588 Рік тому +2

    Waa tai ❤👏👏👏 अतिशय सुंदर arrange करायला खूप मजा आली. Thank you तुम्ही विश्वास टाकल्याबद्दल आणि मनाजोगी arrangement करण्याचं freedom दिल्याबद्दल ❤👏 . एका सुंदर कलाकृतीचा भाग केल्याचा फार आनंद आहे. 😊

    • @sgodbolejoshi
      @sgodbolejoshi Рік тому

      फार सुंदर झालय सारंच ..टीमवर्कच छान.

  • @rajanianand8003
    @rajanianand8003 Рік тому +2

    खुप छान ताई

  • @sampadagokhale6594
    @sampadagokhale6594 Рік тому +2

    वा अर्चना मॅडम खूप सुंदर

  • @rajashreeoak
    @rajashreeoak Рік тому +2

    खूप सुंदर अर्चना ताई ...🙏

  • @medhaavadhani5881
    @medhaavadhani5881 8 місяців тому

    Anadi anad.apratim

  • @user-xx6dk5iv6f
    @user-xx6dk5iv6f 8 місяців тому

    राग कुठला आहे?

  • @dhananjaymhaskar86
    @dhananjaymhaskar86 Рік тому +2

    अर्चना ताई खूप छान झालाय गाणे. 🙏🏻😊Accoustic Instruments मुळे प्रभावी झालाय. चाल,गायकी,संगीत संयोजन सगळे जमून आलाय.

  • @pendsehemantmusic
    @pendsehemantmusic Рік тому +2

    शब्द रचना, संगीत, अरेंजमेंट गायन उत्तम पद्धतीने झालं आहे.
    ओंकार शब्दावरून खाली येणारी जागा तर खासच

  • @pushapakane5477
    @pushapakane5477 Рік тому +2

    ,pharphar surekh

  • @mruduladamle5337
    @mruduladamle5337 Рік тому +3

    डॉ. संगीता गोडबोले यांची अतिशय अर्थपूर्ण आणि भावोत्कट शब्द रचना, अनंत जोशी आणि कल्याणी हें दोघेही उत्कृष्ट music arranger आहेत. त्यांची अनेक गाणी मी ऐकत असतें. कल्याणी मला अनेक गाणी आवर्जून पाठवीत असतें. फार आवडतात मला ती. सगळ्या वाद्यांचा सुंदर ताळमेळ आणि या सर्वांवर कळस म्हणजे अर्चनाताई तुमची भावपूर्ण, सुरेल गायकी. या सर्वांचा उत्तम संगम आज ऐकायला मिळाला. खूप आवडलं. ❤❤

    • @sgodbolejoshi
      @sgodbolejoshi Рік тому

      मृदुला मनापासून आभार .
      माझी एक रचना तुझ्याही स्वरात आहे ..ती पण छान झालीय