नाट्यगीत,साद देती हिमशिखरे आधारित, गांधी ही अपने ढंग, यवतमाळ भजन मंडळ,विरूर स्टेशन भजन स्पर्धा 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • विरूर स्टेशन तुकडोजी भजनस्पर्धा 2024, जानेवारी 20, 21, 22, विरूर स्टे. येथे विदर्भ स्तरीय खंजिरी भजन स्पर्धेचे उद्घाटन, झाले. राजुरा आदर्श श्रीगुरुदेव सेवा भजन मंडळ विरूर (स्टेशन) आणि समस्त ग्रामवासीय जनतेच्या सहकार्याने वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बाजार चौकात झालेल्या या भजन स्पर्धेचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पो.स्टे. विरूरचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल होते. केंद्रीय प्रचार समिती सदस्य Adv, राजेंद्र जेनेकर, सुप्रसिद्ध समाजसेवक तथा माजी सैनिक मनोज ठेंगणे, तालुका उपसेवाधिकारी लटारू मत्ते, सरपंच अनिल आलाम, उपसरपंच प्रीती पवार, सुभाष पावडे, माजी सदस्य अविनाश जाधव, जि. प. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ढवस, सरिता अजय प्रभाकर रेड्डी, सुरेश पावडे, भीमराव पाला, अजय रेड्डी, भास्कर सिडाम, सारडा, तिरुपती नल्लाल्ला उलमाले, मुख्याध्यापक मनोज , सचिन वडगावकर, मुख्याध्यापक रामचंद्र पाला ढुमणे, डॉ. उमप, रुंदा पेंदोर गोरे, संजय उमरे, सुनिता आदींची प्रमुख उपस्थिती याप्रसंगी ग्रामगीताचार्य म्हणाले, राष्ट्रसंतांची भजने नित्यनूतन स्फूर्तीचा झरा , आबाजी , सुनिल इग्रपवार होती. बोढेकर म्हणजे असून ती समाजाला सदैव मार्गदर्शन करीत असतात. खंजिरी भजन स्पर्धेच्या माध्यमातून लोकशिक्षण आणि ग्रामशिक्षण घ्यावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. अॅड. राजेंद्र जेनेकर यांनी तालुक्यातील गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचार प्रसार कार्यासंबंधी विचार व्यक्त करून राष्ट्रसंत साहित्याचा प्रचार गावोगावी मोठ्या प्रमाणात व्हावा असे मत व्यक्त केले. तर समाजसेवी मनोज ठेंगणे यांनी गावातील युवकांना बलवान, आरोग्यवान होण्याचे आवाहन करून ग्रामविकासासाठी शेतीपूरक व्यवसायावर जोर देण्याविषयी विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे यांनी केले. संचालन विनोद ठमके यांनी केले तर आभार राकेश कडूकर यांनी केले. मंडळाचे देविदास खोबरे, प्रवीण चिडे, मंगेश पावडे, उमेश मोरे, प्रीतम राऊत, वामन ठमके, भूषण कडूकर, संगेश पावडे, विलास आक्केवार, नामदेव चिडे, दिनेश आत्राम आदी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच गावाच्या सुरूवातीला श्रीगुरुदेव सेवा मंडळ स्वागतफलकाचे अनावरण बंडोपंत बोढेकर यांचे हस्ते करण्यात आले. संस्कृती जतन करण्याचे महान कार्य होत असल्याचे ते म्हणाले. ठाणेदार निर्मल यांनी मंडळाच्या आजवरच्या कार्याचे कौतुक करून मंडळानी युवा वर्गांना तंबाखू दारू या सारख्या व्यसनांपासून दूर करण्याचे कार्य हाती गुरुदेव उपासकांनी घ्यावे असे आवाहन केले. भजन स्पर्धेत गीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे स्वागत आयोजकांनी केले. ......................
    Shirishkumar Patil कृपया हे चानेल सबस्क्राईब करा, लाईक करा,10,,कोटी,,42,,लाख,75709,,प्रेक्षक आणि 243635 , सबस्क्रायबर असलेले, घंटी ला स्पर्श करून All निवडा, सतत नवीन VIDEO पहा, Mo,8830253477,
    भजनस्पर्धा 2024
    भजनस्पर्धा 2023
    भजनस्पर्धा 2022,
    भजनस्पर्धा2021,
    भजनस्पर्धा2020,
    भजनस्पर्धा2019,
    भजनस्पर्धा2018,
    भजनस्पर्धा2017,
    भजनस्पर्धा2016,

КОМЕНТАРІ •