गाडी ओडून न्यायला आले बँकेचे साहेब 😔 म्हातारीने शिकवला धडा! by sominath aswar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024

КОМЕНТАРІ • 57

  • @subhashlondhe9945
    @subhashlondhe9945 7 місяців тому +11

    मुळात ऐपत नसेल तर गाडी घेऊ नये.म्हणजे बाकीचे प्रॉब्लेम निर्माण होणेर नाहीत.ऐपत नसताना ऐश करू नये आणि अब्रू घालवुन घेऊ नये.

    • @ShivajiKadam-e1t
      @ShivajiKadam-e1t 6 місяців тому

      Are shahanya getali ter tujyakade bhik ter magnar nahit na
      Udya manshil paise nahiter kashala shikatay

    • @SureshPathare-l9s
      @SureshPathare-l9s 6 місяців тому

      Correct 💯

    • @RUDVIKKHILARE-qp5xi
      @RUDVIKKHILARE-qp5xi 6 місяців тому

      ❤❤❤❤❤❤❤❤ CT❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ bh​

  • @swapniltambade3393
    @swapniltambade3393 7 місяців тому +4

    सुंदर , छान कार्यक्रम हे फायनान्स वाले गोरगरिबांना असाच त्रास देतात यांना अशाच आजीबाई पाहिजे अभिनंदन आई.

  • @sayyadmujaffar4624
    @sayyadmujaffar4624 7 місяців тому +8

    कमी पना,,,कोनत्याहि,,, परिस्थितित ,,, जमनार नाही,, इज्ज़त घलनार नाही, म्हणजे,,, नाही,,, बेस्ट आजी

  • @JanardanGaikwad-q1b
    @JanardanGaikwad-q1b 7 місяців тому +13

    आजी तुमचा छान कार्यक्रम आहे 🎉🎉🎉🎉

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 6 місяців тому +1

    कर्ज घेऊन मजा करायची आणि हप्ते भरायला जीव जातो बँकेतील लोकांना किती त्रास होतो

  • @JanardanGaikwad-q1b
    @JanardanGaikwad-q1b 7 місяців тому +8

    एकदम छान कार्यक्रम आहे 🎉🎉🎉🎉

  • @JanardanGaikwad-q1b
    @JanardanGaikwad-q1b 7 місяців тому +8

    आजीचा. नाद. नाय करायचा 🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @SavitaBagal-zh1eb
    @SavitaBagal-zh1eb 7 місяців тому +2

    Aaji tumche vidio mala. Khup khup aavadtat. Very nice

  • @sureshgosavi7958
    @sureshgosavi7958 7 місяців тому +9

    आज्जी लय भारी

  • @MaybhumiFilmProducation
    @MaybhumiFilmProducation 7 місяців тому +4

    छान 👌

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 7 місяців тому +3

    ह्या आजी मला लय आवडतात

  • @madhuritalekar-tn7ok
    @madhuritalekar-tn7ok 7 місяців тому +9

    इंदू आजी 1च नंबर

  • @pralhadgavli3726
    @pralhadgavli3726 7 місяців тому +4

    फोन वर पांच हप्ते गाडी ओढायला आलयावर वर बाई म्हणते तिन हप्ते साहेब म्हणतो दोन हप्ते

    • @DrDeepakT
      @DrDeepakT 7 місяців тому

      अहो हे खरे नाही,
      नाटक आहे, खोटे खोटे
      पण त्यातून संदेश चुकीचा जातोय ना

    • @kolapehanumant9701
      @kolapehanumant9701 7 місяців тому

  • @Kolte1981
    @Kolte1981 6 місяців тому

    काजल खूप सुंदर आवाज

  • @CricSports42
    @CricSports42 6 місяців тому

    हप्ते भरणार नाही, तु ये गाडी ओढायला,तुझी ओढणीच ओढु,शेर से सव्वाशेर

  • @nareshchakrawar2651
    @nareshchakrawar2651 7 місяців тому +3

    आशा औलादीला कारभार करु देऊ नये

  • @JanardanGaikwad-q1b
    @JanardanGaikwad-q1b 7 місяців тому +9

    आजी. नंबर वन 🎉🎉🎉🎉😂😢😮

  • @deepakkhade3554
    @deepakkhade3554 7 місяців тому +1

    आजी एक नंबर

  • @rekhaghevare5545
    @rekhaghevare5545 6 місяців тому

    Very nice👍👍

  • @ashokshingade2956
    @ashokshingade2956 7 місяців тому

    खूप खडक आहे

  • @kavitawalavalkar629
    @kavitawalavalkar629 7 місяців тому

    आजी तुम्ही एक नंबर आहात ❤❤

  • @MahindraPatil-z7g
    @MahindraPatil-z7g 7 місяців тому +1

    👌🙏🙏

  • @Darrpan
    @Darrpan 7 місяців тому +6

    कशाला असल्या कर्जबुडव्यांचे उदात्तीकरण करता. चुकीचे आहे.

  • @sangitavkondhari3762
    @sangitavkondhari3762 7 місяців тому +2

    कॉल सेंटर वाले गाडी घ्यायला येत नाही.... त्यांचे वसुली प्रतिनिधी येतात mmm😂😂😂😂😂😂

  • @RameshSawant-u9f
    @RameshSawant-u9f 7 місяців тому +3

    आजी लय भारी 🙏🚩

  • @akki3117
    @akki3117 7 місяців тому +1

    😂आजी कडक.🎉🎉🎉

  • @prashantmhopare1806
    @prashantmhopare1806 7 місяців тому

    Kharch khup chan supar👍👍👍👍

  • @FunnySailingShip-sy7tq
    @FunnySailingShip-sy7tq 6 місяців тому

    आजीची सुन आहे ती बँकेतुन बोलणारी

  • @sangitavkondhari3762
    @sangitavkondhari3762 7 місяців тому +1

    आयशु वहिनी.... 😂😂

  • @shrikantkedekar3451
    @shrikantkedekar3451 7 місяців тому

    Ajibai jai jagdbe aibhawni ababiki jai

  • @jaylaxmimunjal560
    @jaylaxmimunjal560 7 місяців тому +7

    आजीची दादा गिरी खूप आहे 😂😂

  • @nanabangle2904
    @nanabangle2904 7 місяців тому +2

    कर्ज बुडवे दाख ऊ नका

  • @mis.sunitajoshi9784
    @mis.sunitajoshi9784 6 місяців тому

    अरे पण doghanchi चूक आहे Ara रा रा 🤕😠

  • @SumanKamat-n4v
    @SumanKamat-n4v 7 місяців тому +1

    Very nice 😂😂😂

  • @py1955
    @py1955 6 місяців тому +1

    chor to chor var shirjor

  • @adinathghule8531
    @adinathghule8531 7 місяців тому

    फाजीलपना आहे निव्वळ. सावकारीचा परवाना आहे का.गरिब जनतेला लुटत असावेत. ई डी लावा.

  • @RajuNagre-fg5zh
    @RajuNagre-fg5zh 7 місяців тому

    आज्जी च काम पटल आपल्याला 😂😅

  • @jayparkhi9918
    @jayparkhi9918 7 місяців тому +21

    दुर्मिळ झाल्यात आजी फक्त गावाकडे पहायला मिळतात

  • @babajikanawade6362
    @babajikanawade6362 7 місяців тому

    To

  • @Yogendra67-p8h
    @Yogendra67-p8h 6 місяців тому

    Scripted... आहे

  • @vinayakbapat5545
    @vinayakbapat5545 7 місяців тому

    karj ghyayach asat fedaych nasat

  • @payalindianvlogger6236
    @payalindianvlogger6236 7 місяців тому

    Fake call acting

  • @subhashlondhe9945
    @subhashlondhe9945 7 місяців тому

    😂😂😂😂😂

  • @DrDeepakT
    @DrDeepakT 7 місяців тому +3

    आज्जी म्हणते गाडी रोख पैसे ने आणली
    पोरगा म्हणतोय , हफ्ते भरतो ,
    आधी चोर वरती शिरजोर ...
    वाहह रे आजी ...
    आणि कॉमेंट मध्ये समर्थन कसे करतात लोक ?? कमाल आहे !!!

  • @rajendranikat951
    @rajendranikat951 7 місяців тому

    फालतूपणा