वेंगुर्ला मठ परबवाडी Moto Vlog | वेंगुर्ला - मठ - परबवाडी - पाडलोस | Math Ganesh Darshan 2023
Вставка
- Опубліковано 29 вер 2024
- मित्रांनो गेल्या वर्षी प्रमाणेच यावर्षी ही मी तुम्हाला माझ्या मूळ गाव मठ वेंगुर्ले येथील बाप्पाचे दर्शन घडविणार आहे. वेंगुर्ला शहरापासून केवळ ४-५ किमी असणाऱ्या आमच्या मठ गावातील परबवाडी च्या पुढे पाडलोस क्षेत्रात आमचे मूळ घर आहे. चला तर मग आमच्या बाप्पाचे दर्शन करूयात 😊👏🙏
#math #mathvengurla #mathvengurla #motovlog #konkan #wamanparulekarvlogs
🔔 SUBSCRIBE and click the BELL 🔔 to Never Miss an Upload! - www.youtube.co...
+++++++++++++++++++++++++++++++++
✅ Recommended playlists:
▶️ Tourist Attractions in Kolhapur - • Tourist Attractions in...
▶️ Best Places to Visit in Ratnagiri - • Best Places to Visit i...
▶️ Tourist Attractions in Sindhudurg - • Tourist Attractions in...
▶️ Car Vlogs - • Car Vlogs
▶️Tourist Attractions in Konkan - • Tourist Attractions in...
+++++++++++++++++++++++++++++++++
👍🤝 Follow me on Social Media ✅
🔶 Facebook - / wamanparulekar
🔶 Facebook Page - / wamanrparulekar
🔶 Instagram - / wamanparulekar
+++++++++++++++++++++++++++++++++
NarendrakambliUbhadandakambliwadiVengurleSindhudurgKokan
Nice vlog! Jamlyas vayangani (vengurla) yethil kasav jatrecha vlog nkki kara.
Thanks and will try 😊👏👏
वामनराव गणपतीची मूर्ती अतिशय सुंदर व व्हिडीओ पण छान झाला आहे अनिल परुळेकर
आपल्या प्रतिक्रिये साठी खूप खूप धन्यवाद 😊👏
खूप छान दादा ...मी विदर्भाचा आहे पण मला कोकण हि फार आवडते ... कारण निसर्गाला आणि संस्कृतीला जपून ठेवले आपण ❤
खूप खूप धन्यवाद दादा👏😊 आपल्या प्रतिक्रियेमुळे पुढील vlog करायचा हुरूप येतो. धन्यवाद 😊👏
खूप सुंदर कोकण!!
मठ , पाड लोस..परिसर ... निसर्गाची भरभरून श्रीमंती अनुभवता आली.
स्क्टूर् राईड वरून केलेला ब्लॉग खूप च मस्त अनुभवता आला
गणपती बाप्पा मोरया🌺🙏🌺
खूप खूप धन्यवाद. हा परिसर फारच निसर्गसंपन्न आहे. इथे प्रवास करताना नेहमीच खूप प्रसन्न वाटते. तुम्ही vlog पाहिला याबद्दल धन्यवाद. Keep watching 😊👏
Amazing sir great video ❤⚡️
Thanks 😊👏👏
खूप छान वाटला vlog....👍
!! गणपती बाप्पा मोरया !!
!! मंगलमूर्ती मोरया !!
🙏🙏
धन्यवाद 😊👏 मंगलमूर्ती मोरया
वा खूप छान परिसर, गाव आणि ती जंगलातील वाट 👌👌👌👌गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद 😊👏👏👏👏 गणपती बाप्पा मोरया
Wonderful experience 👍
Thanks 😊😊
आमच्या बाप्पांचे दर्शन घडवल्याबद्दल आभार!
धन्यवाद काका 😊👏👏❤️
खूप च चांगली माहिती वेंगुर्ल्यातील .
Dhanyawad 😊👏
Farach chaan 😊
Thanks 😊👏
नेहमप्रमाणेच अप्रतिम 🎉
धन्यवाद 😊👏👏
Amazing Moto vlog, scenic road and beautiful village and superb narration by you. Enjoyed it a lot!
Glad you enjoyed it! Keep watching 😊😀❤️
Excellent vlog sir 👌👍😊
Thanks 😊👏👏👏👏
excellent vlog ganapati idol and decoration so nice that i feel i should have present there
😊👏thanks 👏👏
ShubhDasra
धन्यवाद 😊👍👏
Ek no dada ❤️❤️❤️
Thanks 😊❤️
Khup chhan ❤️
धन्यवाद 😊❤️
Thank you so much dada
Thank you and Keep watching😊👏
Yes sure