मटण,चिकन,मासे,खेकडे तुम्ही आणून द्या उत्तम बनवून मिळतात | HOTEL SAHYADRI | हॉटेल सह्याद्री नाणे मावळ
Вставка
- Опубліковано 28 жов 2024
- नमस्कार..
पुणे मुंबई हायवेवर कामशेत नावाचं एक गाव आहे, तिथून उजवीकडे वळाल्यावर पुढे रेल्वे लाईन क्रॉस करून एक सोळा किलोमीटर अंतरावर सह्याद्री हॉटेल आहे.
जेवणाची उत्तम सोय आहे त्या ठिकाणी आपण स्वतः मटन, मासे, चिकन, खेकडे जे काही नेऊन देऊ ते आपल्याला त्या ठिकाणी बनवून दिलं जातं.
तुम्हाला जर त्या ठिकाणी मुक्काम करायचा असेल तर तिथे राहण्याची सोय देखील आहे हॉटेल मालकाने डोंगरातून येणाऱ्या पाण्याचा स्तोत्र साठवून त्या ठिकाणी एक जलाशय देखील निर्माण केले आहे त्या जलाशयात तुम्ही पोहण्याचा मनमुराद आनंद लुटू शकता हे हॉटेल जिथे आहे त्या गावाचं नाव आहे थोरण आणि त्याच्यापुढे आंबिवली नावाचे गाव आहे आणि आंबिवली गावाच्या पुढे कोंडेश्वर महादेवाचे एक पुरातन मंदिर देखील आहे.
त्याचबरोबर त्यापुढे गेल्यावर ढाक बहिरीचा किल्ला देखील आहे आणि त्या ठिकाणी असा एक स्पॉट आहे की त्या स्पॉटवरून तुम्हाला कर्जत भागातील संपूर्ण परिसर दिसून येतो त्या परिसराला कोकण पॉईंट असं देखील म्हटलं जातं ढाक बहिरी किल्ला पाहायचा असेल तर तुम्ही तिकडेही जाऊ शकता.
इथे मुक्काम करून इथे जाण्या अगोदर हॉटेल मालकाला तुम्ही एकदा फोन करून कळवा कारण शनिवारी आणि रविवारी इथे गर्दी फार असते बहुतेक त्यात वेळी तुम्हाला बाहेरून आणलेलं चिकन मटन बनवून दिलं जात नाही इतर आठवड्यातली पाच वार आहेत तेव्हा तुम्ही बिंदास जाऊ शकता पण तरीही शनिवारी रविवारी तुम्ही जाणार असाल आणि फोन करून त्यांना विचारलं की बाबा असं मी मटन चिकन घेऊन येतोय घेऊन येऊ का? त्यांनी होकार दिला तर घेऊन जायला काय हरकत नाहीये त्यासाठी तुम्ही अगोदर त्यांना गुगल पे वरती काही पैसे ऍडव्हान्स म्हणून पाठवून द्या म्हणजे तेही निश्चिंत आणि तुम्ही हे निश्चित
शशिकांत ठाकर :- 8625062929 / +919923455937
लोकेशन
maps.app.goo.g...
Hi I am Pandurang kumbhar welcome to our youtub channel Pandit Potter
About this video
There is a village called Kamshet on the Pune Mumbai Highway, from there take a right turn and cross the railway line at a distance of sixteen kilometers to Sahyadri Hotel.
At the place where there is good facility of food, whatever we bring ourselves like mutton, fish, chicken, crab will be prepared for us at that place.
If you want to stay at the place, there is also accommodation.The hotel owner has also created a reservoir at the place by storing the water coming from the mountain.In that reservoir you can enjoy swimming to your heart's content. There is also an ancient temple of Kondeshwar Mahadeva next to Ambivali village.
Along with that, there is Dhak Bahiri fort and there is a spot from which you can see the whole area of Karjat area, that area is also called Konkan point if you want to see Dhak Bahiri fort, you can also go there.
Before you stay here and go here, you should call the hotel owner once and inform him because it is very crowded on Saturday and Sunday, most of the time they don't cook you chicken mutton brought from outside. There are other five times of the week when you can go to Bindas, but you will still go on Saturday and Sunday. And called him and asked him that father, I am bringing mutton chicken, can I bring it? If they agree, there is no problem to take it, so you send them some money as advance on Google Pay first, so that they are safe and you are sure of it.
Shashikant Thacker :- 8625062929 / +919923455937
Location
maps.app.goo.g...
Email :- www.pundipooter@gmail.com
Mobile :- 9595662687
#panditpotter #foodchannel #foodvlog #punefood #pune #chickenthali #muttonthali #crabs #crabgravy #fish #trending #review
सर खूप छान व्हिडिओ आपण बनवता जेणे करून आपण आपल्या माणसांना छान प्रतिसाद देत आहात 🙏
आणि सर एकदा आमच्या अलिबागला या अशी आपणास विनंती ,🙏
नक्कीच.. अलिबागला कोणतं फेमस हॉटेल आहे. ☺️☺️
U r one of the finest blogger in India . I like ur videos dada. Keep it up
Thanks a ton
Must visit place.
I have been going to this place from last 7 to 8 years. The place is very scenic and beautiful. The food is awesome, the owner Shashi bhai is the most humble person. The place is 10 out of 10.
💖💖💖
अप्रतिम व्हिडिओ
सादरीकरण उत्तम,
हटके ठिकाण
💖💖
Well prepared food. Mouth watering food.
Thank you so much
Khup chan apratim sadrikarn sir
🙏💖🙏
पंडित सर नारायणगाव ला भेट द्या एकदा हॉटेल आपुलकी भुजबळ बंधू
आवश्य.. त्यांचा नंबर असेल तर द्या, फोन करून वेळ घेता येईल. ☺️👍
Overrated aahe..kimmat khup jasta..taste nahi
लूट आहे नुसती... मटणाच्या नावावर.
अतिशय सामान्य आहे. मी पुणे-नाशिक highway वरच राहतो त्याच्यापेक्षा सरस अगणित हॉटेल्स आहेत.
अहाहा.. झक्कासच. 😋😋
थँक्स. 💐💐
सर तुमचा विडीओ खुपचं छान आहे आणि तुम्ही खुपचं छान दिसता लव तु सर
💖🍁💖
Kalya pathiche khekade tumala kuthalya gavat milale sir ani Khekade or Mutton aapan anun dile tar sadharan per dish kay charge padato
Maza prashna samjala nahi vatate
Under kamshet bridge there is a small fish market, inside kamshet gaon you get your meat and making charges are per kg.
@@rajeshdadhich4923 ok
I m coming to Pune next month .want u to guide me about good hotel and restaurant.
Nehmi pramanech kadak video👌👌👌👌
💖💖
Khoob Chhan ek number video
💖💖
नमस्कार सर.....
पंडित सर तुम्ही एकदा नक्की नाशिक ला आवश्यक भेट द्या आणि युट्युब ला विडिओ टाका
💖💖
राहण्या साठी जागा आहे का
Mast khup chan.
💖💖
Kuthe ahe hotel
1 kg mutton banun denyacha kay price ahe
Banvayache rate kiti ahe
khata tumi lay bhari yat ky fayda tumala
ड्रिंक ची सोय आहे का तिथे
ते तर राहणारच त्याच्याशिवाय ते हॉटेल किंवा व्यवसाय चालतच नाही
Sir nal stop chya nisarg hotel la bhet dya 🙏🙏🙏
ओके. ☺️👍
Tumasni jevnachi chv samjtika he chhan te chhan bolta
Background sound nahi pahije
लई भारी 😋😋😋😋
हाटेल सह्याद्रीच्या जवळ मटन मासे खेकडे मिळतात का नाही ?
By the way Vitamin 'D' sobat nhela tar chalta kay
💖💖💖
Pandit sir video let ka yetat
वेळ मिळेल तसे बनवतो, फुल टाईम नाही करता येत. ☺️☺️
Tumcha Video pahun tondala pani sutla , nakki Java lagtay ata
☺️👍
Drink allowed ahe ka
Mastach 👍
🙏💖🙏
किती जणांनी खाल मटन मसाला
Food v log मध्ये सातत्य हवे असते भाऊ. तुम्ही खूप गॅप घेता राव .
खरं आहे, पण जी लोकं शंभर टक्के हेच काम करतात, त्यांच्यासाठी ते शक्य आहे. मला माझं काम पाहून करावं लागतं. ☺️☺️
@@PanditPotter काय काम करता आपला व्यवसाय काय आहे
Rahul Kulkarni.....Are Saheb Tum Tumhara kam karo na dusre ko kyon shanPati sikhate Ho
@@kumr2069 ???? तुला काही प्रॉब्लेम आहे का.. bye .
@@PanditPotter पॉटर साहेब मला पण न्या एकदिवस
Bhau hotel prathamesh la ja ek vel 1number ahe khekada special
Pratahmesh होटल over hyped आहे, एवढी पण काही खास टेस्ट नाहीये. आणि रेट पण काहीच्या काही आहेत. शहरातल्या लोकांना कुठेतरी लांब जाऊन जेवायचा आनंद मिळतो फक्त. बाकी हॉटेल चे जेवण काही खास नाही.
या हॉटेलच्या आजूबाजूला काहीं पिकनिक स्पॉट आहेत का?
हो
छान आहे सर
💖💖
👌👌
💖💖
I request u to speak in the language that I understand means Hindi or English.
पत्ता व्हिडिओ मध्येच दाखवत जा
Saheb mast tondala paani anla rao tumhi
वेलकम. 💖💖
Nice info sir tx
💖💖
Best video pp sir me nagarkar
💖💖
Pandit sir masa konta ghetla aahe
नदीचा लोळ्या मासा आहे.
खेकडे कुठे घेतले. Address द्या..
कामशेत फाटा.
Under kamshet bridge, on service road.
कुठले जातीचे मासे आहे
नदीचा लोळ्या मासा आहे.
मस्त
💖💖
एकच नंबर पाव्हणं
💖💖
मी आलो असतो ना, आता जाऊन येतो एक दिवस
सोबतच जाऊयात भाई. 💖💖
Hotel cha number pan dya
ईतर ठिकाणी फक्त 5रूपये पोळी भेटते व 10 रुपये ला भाकरी भेटते व बनवायचे रेट कमी असतात मग कशासाठी जायचे तेथे जेवायला
शेत उपटायला , chyutya ५ रु ला कुठे पोळी मिलतेरे ,
Bhau cutting cha che 7 rupay jhale. Quality, hygiene, taste, location 1no ahe.
5 rupay wala kuawa briyani? Maafa kar bhau.
😢😢😢😢❤❤
👍💐
💖💖
👍👍
💖💖
Rate kay ahe per kg cha sir
पूर्ण व्हिडीओ पहा.
Share the map, please
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मॅप दिला आहे साहेब.
Sundr
💖💖
number दया
Mulvyadh legal Bahir
किंमत नही सांगितली. निट पत्ता नाही दिला.
माल आपण दिल्यावर कसा दर असतो.
नाराज केलं
अरे मित्रा.. डिस्क्रिप्शन बॉक्स चेक कर ना, थोडी तरी तसदी घे, सगळं काही तिकडे वाचायला मिळेल, पत्ता पण दिसेल. ☺️☺️
Rate khup aahet... Banvayache
Quality matter karte bhau. Ek da visit kara, khup Sundar location ahe, hygiene maintain kaale jatey, one day trip sathi uttam location.
खादाड खाऊ बोकडाचा भाऊ 😂😂
Sudarla free khun
Taklu haiwaan fukat tithe prakat 😂
Fukat tithe prakat 😂
Kharab kahi nahi
Are he background music band kara
Indapur la ya aamchya farm house restaurant la . tumcha contact number dya
9595662687
मस्तच👍
💖💖
👌👌
💖💖