तुम्ही बोलले की लव मॅरेज झालं नाही तर आईवडीलांच्या चॉईसच अरेंज मॅरेज करा, पण सगळ्यांचे आईवडील आणि नातेवाईक इतके चांगले नसतात कि स्थळ शोधून लग्न जमवतील. बर्याच जणांचे तर नातेवाईक लग्न जुळवून तर देत नाही उलट जुळत आलेले नाते तोडण्याचे प्रयत्न करतात
आत्ता वय 26+ पण कधीच आयुष्यात कोणी आली नाही. One sided love आणि attraction सोडलं तर खर प्रेम झालच नाही. त्यामुळे आता तो विषयही सोडला. आई पप्पा बघून घेतील अशा गोष्टी. आपण फक्त योग्य वेळेची वाट पाहू.
भावा एकदम खर बोललास... Relationship म्हणजेच कटकट .. धरली तर चावते सोडली तर पळते...😂😅😂 एखाद्यावर डोळे मिटून विश्वास ठेवू नये,नाहीतर आयुष्याचा सत्यानाश झालाच म्हणून समजा...🙏
Saglyana sangitl vahini ahe ani nantr dil sodun mg kay dada. Ase pn nalay mula ahet ki re. Ani tyana kahi vatat pn nhi apn ya mulila sglay gavat bayko mhnun mirvali ata ethun pudh tila sodl tr kay. Dusra ticha ayushat yenara casual asel ka hey sgl mind na krnara? Ahet na sofestifated haramkhor purush tyanch kay
Dada mi kay Karu mazh ly Prem aahe tyachyavr pn to aata tyachya famely cha vichyar kartoy gharatli kay boltil aas tas 4 varsh zali aamchya rileshon la mala lamb jaych mhanl ki ky hoty ky vagtey hech samjt ny
३-४महिन्यांपूर्वी एका मुलाने मला लग्नासाठी मागणी घातली.आणि मी त्याला हो बोलले.मला मोठी बहीण लग्नाची आहे.तिचं होईपर्यंत माझं नाही होउ शकत. तेव्हा तो मी थांबेन असंम्हणाला.पण त्याच्या घरच्यांनी दुसरीमुलगी बघितली व हा पण तिच्याशी लग्नाला तयार झाला.माझा विश्वासघात केला. यातून कस बाहेर पडू तेच कळत नाहीय
जो पर्यंत गळ्यात मंगळसूत्र पडत नाही तो पर्यंत विश्वास नकोय प्रेम स्वता वर करण आई वडील भाऊ, आणि करिअर यांना जपण प्रेम करणं त्याच्यासाठी स्वतासाठी जगणं समोरचा बोलतोय करू अपान तर ठीक वेळ आली की बघू तो पर्यंत आपल्याच विश्वात राहणं चांगलचलग्न झालं की जीव ओतून शब्दा वर प्रेम करा त्याच्यावर प्रेम करा
मी माझा अनुभव सांगते माझा नवरा 9 वर्ष वयाने मोठ्या बाई बरोबर relationship madhe hota पुन्हा ती दुसऱ्या बरोबर आहे पाहिले मला सॉरी बोला या पुढे असे होणार नाही बोला नी पुन्हा आईं चे आजार पण पहात होता वरुन मी सर्व सेवा करावी नाही केली तर बोलणे बंद वरुन अजून दुसरी आहे तिला माझ्या बद्दल रोज सर्व सांगतो मला ती बोली पण तुला त्याने सोडले याचा अर्थ तिला मला सोडले सागून तिच्या बरोबर रिलेशन मध्ये गेला मी 21वर्ष संसार केला मुलं सांभाळ करुन घर नीट ठेवले त्याला फक्त बायको ची बदनामी करून रिलेशन बनवत येतात
वर्मावर बोटं पडल्यावर खूप दुखतं....आपण प्रेम करतो ती माणसंआपल्या जिंदगीत कितपत चांगली वाईट तुलना करा. वाईट पणाच पारड जड होत असेल तर कमी लेवलच्या माणसावर वेळ बरबाद केल्याची खंत होते
Mai mere relationship me 1.5 years tha uske baad misunderstanding ki vjh se brkup hua tha... Thik 6 mahine baad vo waaps ayi... Bahut khush hu... Fingers crossed for upcoming future. We're 22/18 now.
Tya muline tyala cafe takun dila..thats good but ek faqt rarest of rare case madhe hot, 99.999999% porach barbad hotat ani pori dhokha detat..he lihun ghe bhau tu
तुम्ही बोलले की लव मॅरेज झालं नाही तर आईवडीलांच्या चॉईसच अरेंज मॅरेज करा, पण सगळ्यांचे आईवडील आणि नातेवाईक इतके चांगले नसतात कि स्थळ शोधून लग्न जमवतील. बर्याच जणांचे तर नातेवाईक लग्न जुळवून तर देत नाही उलट जुळत आलेले नाते तोडण्याचे प्रयत्न करतात
अगदी बरोबर दादा😂 😅
@@marathiautomotive1774दादा नाही हो😅im girl
Hoy hoy✔️✔️
True
Khup chaan hota interview barch kahi kalal ❤
खर बोल्ले एकदम रीया लिटी आहे ही
💯💯💯
सर मुलं असेच करतात. जेव्हा आईवडील कास्टची सुंदर मुलगी शोधतात तेव्हा लगेच ब्रेक अप करून अरेंज मॅरेज करतात. 99% मुलं सगळे असेच आहेत.
Sarve mul sarkhe nasta 😌
@@nittngawali2501 bola
Tas nasty
Assch e tai ekdam barobar me tr nahi but mazhya mitrinicya experience varun sangu rahili e tula
Sagle mula sarkhe nastat....don't compare one to another 😌
आत्ता वय 26+ पण कधीच आयुष्यात कोणी आली नाही. One sided love आणि attraction सोडलं तर खर प्रेम झालच नाही. त्यामुळे आता तो विषयही सोडला. आई पप्पा बघून घेतील अशा गोष्टी. आपण फक्त योग्य वेळेची वाट पाहू.
Same here😊❤
Same here
Same here Bro😊
@@pujaphalke6045 मुलींसाठी हा विषय वेगळा असतो.
ये कौनसी दुनिया है गालिब
जहा हर कोई प्यार में जीए जा रहे है
और एक तरफ हम है
जो अकेले ही अपने जख्मों को सीए जा रहे है।
खर आहे आजकाल प्रेमाच्या नावाखाली फक्त फसवणूक होते 😢
Instagram user 😢😢
भावा एकदम खर बोललास...
Relationship म्हणजेच कटकट .. धरली तर चावते सोडली तर पळते...😂😅😂
एखाद्यावर डोळे मिटून विश्वास ठेवू नये,नाहीतर आयुष्याचा सत्यानाश झालाच म्हणून समजा...🙏
स्वतः प्रेम करून घरच्यांच्या समतीने लग्न केले तरी नवरा, बायको लपावतो ,सोबत घेऊन कुठे जात नाही, बाकीचे नातेवाईक म्हणतात तो खूप लाजतू
Sir....
रिलेशन मधील सर्व आठवणी आणि विचार कसे बंद करता येऊ शकतात?
आयुष्य परत नवीन कसं करावं हे प्रश्न दररोज मनात येतात sir .
या वर तूम्ही सांगु शकता?
Wel dyava lagto.
Gharchya sobt raha kahitri navin shika kamat vyast raha. Meditation kra. Possible ahe fkt wel lagto
Art of living cha ek course ahe YLTP karun gya
मला एक सांगा इथे कुणाच्या आई ने तुमच्या समोर तुमच्या वडीलाला i love you बोलली आहे किव्वा तुमचे वडील बोल्ले का. Relationship ती खरी होती ही नाही
Saglyana sangitl vahini ahe ani nantr dil sodun mg kay dada. Ase pn nalay mula ahet ki re. Ani tyana kahi vatat pn nhi apn ya mulila sglay gavat bayko mhnun mirvali ata ethun pudh tila sodl tr kay. Dusra ticha ayushat yenara casual asel ka hey sgl mind na krnara? Ahet na sofestifated haramkhor purush tyanch kay
माझ पाहिलं रिलेशन ये असं वाटतं ती माझ्या समोरच असली पाहिजे ती टाळण्याच्या प्रयत्न करते रात्री झोपून देत नाहीं याला काय mhanych
अस नाहीये sir आता काही मुली अश्या सुधा आहेत की त्यांना love, care , respect, time हे सोडुन दुसर काही नको असत
Mulgila best choice bhetlyavr tya tya bf change kratat tyana apn sodun dusr kontri bhetlay he kas olkhaych plz answer
दादा सेम स्टोरी संगितली पण आता आम्ही रिलेशन मधे नाहि आहे 🤗
Money is everything...
Mazi khupch chhapri hoti.... Post nawti mahun sodun geli.... Aaj tichya peksha best post ani paisa mazya kade aahe
Bhau pan hech mulila toxic vath Ani sodun detat.mala dile ka tar jast Prem Dil tila
याच्यात cheating बद्दल काहीच सांगितलं नाही
Dada mi kay Karu mazh ly Prem aahe tyachyavr pn to aata tyachya famely cha vichyar kartoy gharatli kay boltil aas tas 4 varsh zali aamchya rileshon la mala lamb jaych mhanl ki ky hoty ky vagtey hech samjt ny
Break up zala asel ani bhare nahi nighata yet tar kay karycha bhare padyala video please
Develope urself.
३-४महिन्यांपूर्वी एका मुलाने मला लग्नासाठी मागणी घातली.आणि मी त्याला हो बोलले.मला मोठी बहीण लग्नाची आहे.तिचं होईपर्यंत माझं नाही होउ शकत. तेव्हा तो मी थांबेन असंम्हणाला.पण त्याच्या घरच्यांनी दुसरीमुलगी बघितली व हा पण तिच्याशी लग्नाला तयार झाला.माझा विश्वासघात केला. यातून कस बाहेर पडू तेच कळत नाहीय
😢😢
sodun de tyacha vichar dusrya kashyaat tari mann guntav
जो पर्यंत गळ्यात मंगळसूत्र पडत नाही तो पर्यंत विश्वास नकोय
प्रेम स्वता वर करण आई वडील भाऊ, आणि करिअर यांना जपण प्रेम करणं त्याच्यासाठी स्वतासाठी जगणं
समोरचा बोलतोय करू अपान तर ठीक वेळ आली की बघू तो पर्यंत आपल्याच विश्वात राहणं चांगलचलग्न झालं की जीव ओतून शब्दा वर प्रेम करा त्याच्यावर प्रेम करा
मी माझा अनुभव सांगते माझा नवरा 9 वर्ष वयाने मोठ्या बाई बरोबर relationship madhe hota पुन्हा ती दुसऱ्या बरोबर आहे पाहिले मला सॉरी बोला या पुढे असे होणार नाही बोला नी पुन्हा आईं चे आजार पण पहात होता वरुन मी सर्व सेवा करावी नाही केली तर बोलणे बंद वरुन अजून दुसरी आहे तिला माझ्या बद्दल रोज सर्व सांगतो मला ती बोली पण तुला त्याने सोडले याचा अर्थ तिला मला सोडले सागून तिच्या बरोबर रिलेशन मध्ये गेला मी 21वर्ष संसार केला मुलं सांभाळ करुन घर नीट ठेवले त्याला फक्त बायको ची बदनामी करून रिलेशन बनवत येतात
Changli books vach swatala dusrikd guntun thev tych msg la reply nko kru tu ashyn baher padnar nahis
हो. खरच आजकालचे जे रिलेशनशिप आहे ते असच आहे. आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे घडलं. तर ते अगदी अंमोलाच आहे. वाह, सुंदर.
👌👌👌
Khuchan chan mast
Je Captains Dile Ty Baddl Tr Kahi Nai Sangtil Bhava ne 😅😅
9 varsha hoto mag mala kas vatla
Khuchan chan
Absolutely right sir sankatat vyaktich khar rup kalat
Prasnal bolach ahe sir
वर्मावर बोटं पडल्यावर खूप दुखतं....आपण प्रेम करतो ती माणसंआपल्या जिंदगीत कितपत चांगली वाईट तुलना करा.
वाईट पणाच पारड जड होत असेल तर कमी लेवलच्या माणसावर वेळ बरबाद केल्याची खंत होते
Sir khup mattvachi mahit dili tumcha number milel ka
Prem प्रकरणातखचून जाणाऱ्यांचे मनोधैर्य wadwnyacha आपला हा एक चांगला प्रयत्न आहे .good job.😂
Sir खर आहे प्रेम परत येऊ शकत पण आपल्याला जॉब नाही मानून सोडून दिलं आणि परत आपलयाला जॉब लागल्यावर परत येणं ये पण काय कामाचं नाही 😊
ज्याला नाही लाज त्याला लै माज 😅
A meaning of love is a change in Today's life!
खरं आहे 👍👍
मस्त आहे विडियो ❤
खरी काळजी आणी नाटकात फरक कसा ओळखायचा?? स्वतःच्या इगोसाठी समोरच्याला अपमान कारणा हे किती योग्य आहे?
Mai mere relationship me 1.5 years tha uske baad misunderstanding ki vjh se brkup hua tha... Thik 6 mahine baad vo waaps ayi... Bahut khush hu... Fingers crossed for upcoming future. We're 22/18 now.
Lagan jhalelya stree ne tarun mulavar prem karav ka
बरोबर बोले सर जी तुम्ही ✌️🚶
Tya muline tyala cafe takun dila..thats good but ek faqt rarest of rare case madhe hot, 99.999999% porach barbad hotat ani pori dhokha detat..he lihun ghe bhau tu
प्रेम मनजे ओन्ली timepass झालंय 😞
Dream ch Karan deun breakup kel dada😢
Maz pn asch zal mla sodun pn det ani love marriage pn nahi krt. Spoil keli mazi life.
Maz man nahi ata tripn lagn krav lagayl
Relationship madhe Restrictions aasavit ka..?
Feminist ahe ka 😅
Sir......6 varshani pn yeu shkta
Sohel khan paisacha joravar 2 girlfriend firavatoy
Barobr ye dada
Kon samaja he in batose sabake liye yek hasa jaruri he
Tyala baby Zala aata kasa yeil Prem parat 😮
Mazashi related ahe same to same 😢
Increase Sound quality ❤️
Mala recharge kary la sangte ti 😢😮
Mg tu kela richarg
😂😂😂
@@prajwalteli5047 ho 2da kela hota
@@vighneshmhatre5119 🤔🥺😔
Dada sagli mula sarkhi nastat na dada
kiti mader lavdxxx ashil re tu
Ho tech aadhi nastat te nantr hotat. Fitart aste ti
लय पकवलय भावाने😅😢
tujhya sarkhya aai ghaxxx aani maderxxx lokana kai samjnaar
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत 😂😂
खरंय ,, प्रत्येकाचं वेगळं असतं 👍👍 True said