माझ्या लहानपणी म्हणजे पासष्ट वर्षांपूर्वी थोरामोठ्यांच्या लग्नात पंगतीत हीच भाजी असायची. आणि बुंदीचे लाडू. भाकरी ऐवजी पोळी, भात फक्त सणावाराला आणि लग्नाच्या पंगतीत. आज काल बुफे मधील पदार्थ बघून भूक मरुन जाते.
बटाट्याला दोन वेळा पाण्याचं झाकण ठेवून वाफ आणली की थोडा मऊ होतो, नंतर त्यात वांगी टाकून दोन वेळा नुसत्या वाफेवर परतून ग गरम पाणी घालून शिजवलं तर पटकन तयार होते भाजी.पाण्यात वांगी शिजवली तर त्याचा उग्रपणा जात नाही,म्हणून वांगी पण परतून घेणं आवश्यक आहे. बाकी आम्ही अशीच भाजी करतो फक्त त्यात गूळ घालतो थोडा
बटाटे सोलून घेऊ नये सालासहीतच खावे त्यातले सर्व गुण धर्म आपल्या शरीराला मिळतात व चव पण छान लागते
Bhaji ekdam mast 👌 baghunach tondala pani sutal 😋😋
मी आजच करुन पाहीली खूपच छान झाली भाजी 🙏🙏 चव आणि सुगंध अप्रतीम आहे... thx u...😋😊
Khupach chhan . Krushnai khup khup Subhevhha bala.
My favourite with jowari bhakri very tempting😋😍
Tastey 👌 😋😋😋
Thank you 🙏
Vegetarian recipes khoop tastey astat
धन्यवाद
मस्त खूप छान आहे रेसिपी अप्रतिम रेसिपी
भाजी एकदम मस्त
खूपच मस्त आहे रेसिपी.👌👌👍❤️
Mast recipe. Nakki karun baghanar.
Shivaji.patil.gadmudshingi.tal.karveer..battatte.vangi.rasa.bhagi.recipe.avdli.phar.chhan.zali.
Thank you
Bhaji chan दिसली. तोंडाला पाणी sutale . Pn tumhi batat म्हणु naka बटाटे mhana.aani bhajya cutting board var kapa tatat nako
मस्त वांग बटाटा भाजी
Mouthwatering vang batata Rahsaan bhaj
Khup chan 👌👌
खुप सुंदर ❤
Khoop chhaan
Khup chan vanga batata bhaji krushnai hi recipe mala havich hoti, palak chi suki bhaji kokanat kashi kartat nakki dakhav
Vatan vatatana pani takla nahi ka?, bhajit gharguti lal masala takla ki nusti mirchi powder?
वाटण वाटताणा पाणी नाही टाकले
ह्या भाजीत मिरची पावडर टाकली आहे तुम्ही घरगुती मसाला टाकला तरीही चालेल
Chan bhaji keli
उद्याच बनवते ,खूप भारी दिसतेय
Bhari👌🏻👌🏻
Yummy yummy!
खुपच मस्त 👌👌🙂
Mastach 👌👌👌👌👌
Hello Mam
kontihi recipe karatana
ti ek kinva ton plate
dakhava.
baghayala sutsutit vatate.
ऐकनंबर मस्त भाजी दिसतेय मी ऊदिया नक्कि बनवणार तोंडात पाणी सुटलय 👌👍💐
Khupch chan bhaji
बाबे लय अस्य दिसता भाजी, तोंडाक पाणी सुटला. ❤
Too good
माझ्या लहानपणी म्हणजे पासष्ट वर्षांपूर्वी थोरामोठ्यांच्या लग्नात पंगतीत हीच भाजी असायची. आणि बुंदीचे लाडू. भाकरी ऐवजी पोळी, भात फक्त सणावाराला आणि लग्नाच्या पंगतीत. आज काल बुफे मधील पदार्थ बघून भूक मरुन जाते.
धन्यवाद
खुप छान
भाजी तर छानच दिसतेय
धन्यवाद
Kupech chan ymmi ymmi
Khupch chan.
बटाट्याला दोन वेळा पाण्याचं झाकण ठेवून वाफ आणली की थोडा मऊ होतो, नंतर त्यात वांगी टाकून दोन वेळा नुसत्या वाफेवर परतून ग गरम पाणी घालून शिजवलं तर पटकन तयार होते भाजी.पाण्यात वांगी शिजवली तर त्याचा उग्रपणा जात नाही,म्हणून वांगी पण परतून घेणं आवश्यक आहे. बाकी आम्ही अशीच भाजी करतो फक्त त्यात गूळ घालतो थोडा
सुंदर
मस्त
Chinch kiva tomato?
आम्ही ह्या भाजीत चिंच किंवा टोमॅटो चा वापर नाही करत
ती आठवण करून देणारी तुझी ही पाककृती छानच आहे.
मस्त च❤
Thanks ❤
कृष्णनाई शाक भाजी करून दाखव लग्नातली
👌👌👌
थाेडस मीठ घालून वांगी कापले असते छान झाले असते 🙏🙏
Masr
❤❤❤❤
.
सुगरण आहेस
Me th
Ok
Hii
Nonveg dakhav aata khup bor zal veg aata