Sikander Shaikh EXCLUSIVE : "एक हार से भी सीख मिलती हैं" - सिकंदर शेख | SAAM TV

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • #SikanderShaikh #maharashtrakesari
    Sikander Shaikh EXCLUSIVE : "एक हार से भी सीख मिलती हैं" - सिकंदर शेख
    #SikanderShaikh #maharashtrakesari
    ► SakalChya Batmya - open.spotify.c...
    ► Sales Enquiry:
    Link - docs.google.co...
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    Join this channel to get access to perks: / @saamtv
    Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
    साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
    बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
    Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
    साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking
    ► For Breaking and Live News Updates Visit Us at: www.saamtv.com/
    ►For Latest Trends Follow us on Twitter: / saamtvnews
    ► Like and Follow Us on Facebook: / saamtv
    ► Follow us on Instagram: / saamtvnews
    ► For Trending News Videos Subscribe us at: / saamtv
    ► Download Saam TV APP Now: play.google.co...
    Watch Latest and Trending Mumbai and Pune Videos Here:
    ► Mumbai Top Marathi News : • Mumbai News Update
    ► Top Pune News in Marathi : • Pune News Update

КОМЕНТАРІ • 223

  • @ajitkhaladkar5738
    @ajitkhaladkar5738 Рік тому +49

    येवढा अन्याय होउन ही कीती शांत आहे यालाच म्हणतात खरा पैलवान

  • @ganeshsalunkhe52
    @ganeshsalunkhe52 Рік тому +103

    सिंहासनावर जरी बल्लालदेव बसला असेल तरी लोकांच्या ह्रदयावर बाहुबलीचं आहे....❤️🌺
    #सिंकदर शेख....💪💥

  • @sachinkondalkar6193
    @sachinkondalkar6193 Рік тому +20

    गगवेश तालीम चे नाव खूप खूप पुढे घेऊन गेलास,आत्तापर्यंत चा इतिहास आहे तालमीचा ,रडीचा डाव कधीच खेळ ले नाहीत तसेच तू पण नम्रता आहे ,हाच आपला विजय आहे

  • @kamlakarpawar9964
    @kamlakarpawar9964 Рік тому +67

    नको काळजी करू मित्रा इथून पुढचे यश हे खूप मोठे असेल, देवावर विस्वास ठेव... आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत... 🙏🙏😌😌

  • @Bosskrishnachannal
    @Bosskrishnachannal Рік тому +31

    भाऊ तु खुप ग्रेट आहेस माझा आवडता पैलवान सिकंदर शेख प्रामाणीक खेळाडू आहे

  • @jitendranaik9976
    @jitendranaik9976 Рік тому +27

    वेळ गेली दादा खेळ अजून जीवंत आहे.. मला माहित नक्की तुम्ही महाराष्ट्र केसरी होणार

  • @babugapat4210
    @babugapat4210 Рік тому +24

    ठरवुन हरवल भावा तुला ,हारुणही तु जिंकलास तु परंतु मनाला जबरदस्त धक्का बसला निर्णयाचा .Only Shhikndar.

  • @pailwanganeshdhole6019
    @pailwanganeshdhole6019 Рік тому +45

    Only सिकंदर शेख,👑

  • @aryannikhate6596
    @aryannikhate6596 Рік тому +56

    साम टीव्हीचे खरच धन्यवाद मुद्दा लावून धरल्याबद्दल मला वाटते ह्या मुद्द्याप्रमाणेच साम टीव्ही ने हाच प्रश्न पंचाला जाऊन विचारावा की चार गुण कशाच्या आधारे दिले

  • @rajupawar5432
    @rajupawar5432 Рік тому +7

    सिकंदर भाऊ तू कुस्ती प्रेमींना वेड लावले आहेस कुस्ती चे.तुझ्या कुस्त्या असल्या की लोक you tube वरती तासन तास बघत बसतात.बरेच म्हातारे कुस्ती प्रेमी विचारतात की सिकंदर ची कुस्ती असेल।तर मला दाखव. असो तुझी हत्ती वरून मिरवणूक बघायची इच्छा आहे भावा.महाराष्ट्र केसरी झाल्यावर.तुला गंगावेस तालमीत येऊन पेढे भरवणार मी.

  • @gsj3312
    @gsj3312 Рік тому +26

    तू सिकंदर आहेस.....तू जिंकलय महाराष्ट्राच्या मनाला

  • @vitthalkakade2741
    @vitthalkakade2741 Рік тому +12

    राक्षे आणि गायकवाड म्हणतात कि गदा त्यांच्या संकुलात राहिली आणि एवढ्या वरुन कळलं की त्यांचा प्लान काय होता पण सिंकंदर शेख ऐक आस वादळ आहे त्याला रोकण कुणालाही जमणार नाही सगळा भारत देश त्याच्या बरोबर आहे शेवटी म्हणतात ना भगवान के घर में देर है अंधेर नहि फक्त सिंकदर तुम्ही ज्या जोमात आहात त्याच जोमात भारतात कस्त्या करा हिच देवाजवळ प्रार्थना 🙏🙏👌👌👌👍💕💕तुमची कुस्ती बघत देशातील बंधु भगिनी तुम्हाला खुप आशीर्वाद आणि शुभेच्छा देत राहतील 💐💐🙏👌👌👍💪💪💪

  • @vikrantbhosale4254
    @vikrantbhosale4254 Рік тому +21

    महाराष्ट्राच्या मनातला खरा महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख

  • @laxmanjoshi1845
    @laxmanjoshi1845 Рік тому +19

    तूच माझ्यासाठी महाराष्ट्र केसरी आहे Big Bro 💪 king. सिकंदर शेख 💪

  • @surajshingan8712
    @surajshingan8712 Рік тому +11

    खऱ्याची दुनिया नाय....😢😢😢 जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी सिकंदर...

  • @ajabepatil1624
    @ajabepatil1624 Рік тому +15

    टेंशन घेऊ नको सगळा महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे फक्त तुझी कुस्ती पाहायला एवढे लोक आलेत..अजून खूप मोठा होशील देशासाठी खेळ भावा Olympic

  • @nageshpatil6809
    @nageshpatil6809 Рік тому +79

    The great wrestler Of
    Maharashtra sikander Sheikh 🔥🔥....

  • @arifkorbu777
    @arifkorbu777 Рік тому +17

    शिकंदर शेख भाई हार के जीतनेवाले को बाजीगर ‌कहते हमें पता है महाराष्ट्र केसरी तुम्ही हो

  • @sujatakambli2074
    @sujatakambli2074 Рік тому +17

    Sikandar Weldon, तू सच्चा माणूस आहेस घाबरू नको, सगळी कडे हे असच नालायक असतात, तू तुझं काम करत रहा, बाकी जीत तुझीच होईल 👍👍👍👍👍👍👍

  • @akshaykadam4561
    @akshaykadam4561 Рік тому +8

    सिंकदर शेख ला पंचानी हरवलाय सिंकदर शेख वाघ आहे तो हारत नाही पंचानी पैसे घेतलेत

  • @db_118_prashant_d6
    @db_118_prashant_d6 Рік тому +5

    तू न थकेगा कभी,
    तू न रुकेगा कभी,
    तू न मुड़ेगा कभी,
    कर शपथ, कर शपथ, कर शपथ,
    अग्निपथ अग्निपथ अग्निपथ।
    यह महान दृश्य है,
    चल रहा मनुष्य है,
    अश्रु स्वेद रक्त से,
    लथपथ लथपथ लथपथ,
    अग्निपथ अग्निपथ अग्निपथ।

  • @harishdhage8263
    @harishdhage8263 Рік тому +25

    पुढील महाराष्ट्र केसरी आपणच असाल. 🚩

  • @dilipkadam2382
    @dilipkadam2382 Рік тому +31

    हार मानू नका. प्रयत्न चालू ठेवा. यश तुमचेच आहे.

  • @kamalakarkakade2203
    @kamalakarkakade2203 Рік тому +35

    महाराष्ट्र केसरी पैलवान सिंकदर शेख💪🔥🔥🔥 भावा मनात आहे तूम्ही

  • @arungaykawad9354
    @arungaykawad9354 Рік тому +19

    भाऊ तू मन जिंकली सगळ्यांचे...only सिकंदर भाऊ

  • @yashwantsuntyan84
    @yashwantsuntyan84 Рік тому +14

    कृपया हार की जीत निर्णय एकदा झाला की त्या बद्दल विचार न करता पुढ़ी ल कुस्ती चे तयारी करुन आपली जीत दा ख वुं न द्यावी हार से जीत की शिक मिलती है!!

  • @mayurdeshmukh1519
    @mayurdeshmukh1519 Рік тому +21

    Ye hota hai asli hero..jitne waale se jyada jiske haar ke charche ho.. 👍👌

  • @MH.WANTED
    @MH.WANTED Рік тому +13

    सिकंदर भाई आप हारकर भी जीत गय 👌

  • @ramkamble9743
    @ramkamble9743 Рік тому +9

    भावा खरच तुच खरा महाराष्ट्र केसरी आहेस सिकंदर

  • @pailwanumarpathan7880
    @pailwanumarpathan7880 Рік тому +23

    सिकंदर हा जनतेचा दील चा राजा आहे हे हारू शकत नाही माझया सुधहा मनात महा केसरी आहे

  • @hemrajmandave6748
    @hemrajmandave6748 Рік тому +9

    किरण भगत वर पण पंचांने अन्याय केला आहे त्याची सुद्धा बातमी दाखवावी

  • @SS_Officials
    @SS_Officials Рік тому +10

    एक हर से भी कोई सीख मिलती हैं...सिकंदर शेख

  • @maratha9980
    @maratha9980 Рік тому +7

    Only Sikander Shaikh....Maharashtra Kesari 2023.....Sampla Vishay💕😎💖🚩🙏

  • @Expers493
    @Expers493 Рік тому +5

    मी तर म्हणेन #Boycott कर ही स्पर्धा... तेव्हा सर्व चुकीचे वागणार नाही.

  • @sherkhanbeg9682
    @sherkhanbeg9682 Рік тому +7

    आमच्या मनापासून शुभेच्छा सिकंदर महाराष्ट्र केसरी

  • @गणेशपाडुंळे-ड2र

    सिकंदर तुच खरा महाराष्ट्र केसरी सिकंदर आहेस

  • @jayvantmohite5335
    @jayvantmohite5335 Рік тому +3

    जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख

  • @usmanshekh4416
    @usmanshekh4416 Рік тому +18

    बादशाह का बादशाह सिकंदर शेख 👍👍💪🏼💪🏼💪🏼

  • @sumerkhan8958
    @sumerkhan8958 Рік тому

    🔥🔥🔥🔥Sikandar🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @chavareyogesh9531
    @chavareyogesh9531 Рік тому +17

    ✌💪सिकंदर इज किंग,.. 👑🔥

  • @amolshilimkar6726
    @amolshilimkar6726 Рік тому +6

    साम टीव्ही चॅनेलचे धन्यवाद मुद्दा लावून दिल्या बदल

  • @prathameshshirke5653
    @prathameshshirke5653 Рік тому +12

    भावा एक दिवस तुझा दिवस येनार

  • @bahirganeshganesh4941
    @bahirganeshganesh4941 Рік тому +11

    जेनतेची मन जिकली भावा तु संच्या खिलाडी💪

  • @mointamboli1057
    @mointamboli1057 Рік тому +31

    जो शक्श लाख बार गिरकर भी फिर से दोबारा उठने की हिम्मत दिखाता हैं वो एक ना एक दिन इस दुनिया में अपना नाम कमा जाता है। #सिकंदर

  • @noushadshaikh9898
    @noushadshaikh9898 Рік тому +5

    सिकंदर हार मत मानना भाई हम सब तुम्हारे साथ है
    महाराष्ट्र कसरी लक्ष्य 💯💯👈👈👈🤝🤝💪💪💪💖💖💖

  • @bhagyeshbahirat4051
    @bhagyeshbahirat4051 Рік тому +2

    खुप कुस्त्या खेळायच्यात अजून त्यामुळे हा अनुभवाचा भाग म्हणून घेणे योग्य...!!
    शेवटी गुणवत्ता नेहमी प्रकाशित होत रहाणार आहे.
    तीच महत्त्वाची आहे.
    स्थळ, काळ बदलत रहाणार आहे.
    पुढच्या तयारी ची सुरुवात कर... 𝗕𝗲𝘀𝘁 𝗼𝗳 𝗟𝘂𝗰𝗸... 👍

  • @vikrantkadam8475
    @vikrantkadam8475 Рік тому

    हारकर भी जितने वाला उसका नाम सिकंदर है महाराष्ट्राचा बुलंद वाघ पै सिकंदर शेख

  • @gokuljaras1998
    @gokuljaras1998 Рік тому +4

    🙌🤩👏⛳

  • @Bosskrishnachannal
    @Bosskrishnachannal Рік тому +7

    तुच होतास महाराष्ट्र केसरी निकाल चुकिचा दिला

  • @pavan_jadhav_comedy
    @pavan_jadhav_comedy Рік тому +1

    आमचा महाराष्र्ट्र केसरी .. Only Sikandar 😎❤

  • @shyamchirkhe3493
    @shyamchirkhe3493 Рік тому +1

    सिकंदर् भाऊ पुढे नक्कीच यशस्वी होशील आणी आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठ करशील् हिच अपेक्षा

  • @rajeshtitarmare7261
    @rajeshtitarmare7261 Рік тому +5

    सिकंदर पर अन्याय हुआ है हम महाराष्ट्र के कुस्ती शोकीन बोल रहे

  • @hiramanchavan9775
    @hiramanchavan9775 Рік тому +5

    तूच महाराष्ट्र केसरी आहे

  • @anandsalunke2276
    @anandsalunke2276 Рік тому +3

    महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी सिकंदर तूच आहे,,,, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी तुला महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी केल्याशिवाय राहणार नाही

  • @श्री-ध2ख
    @श्री-ध2ख Рік тому +12

    बचेंगे तो और लडेंगे 🔥

  • @rushikeshkambale7520
    @rushikeshkambale7520 Рік тому +3

    गंगावेश तलमीचा पठ्ठ्या💪💪

  • @sanjaydhotre8828
    @sanjaydhotre8828 Рік тому +4

    सिकंदर तुच महाराष्ट्र केसरी आहेस कुस्तीने जन्म घेतलाय कोल्हापुरात इथ कुणी शिकवायची गरज नाय कोल्हापूर जिन्दाबाद

  • @sameershaikh9322
    @sameershaikh9322 Рік тому +6

    कुस्तीत राजकारण आहे.

  • @sikandar313shaikh
    @sikandar313shaikh Рік тому +7

    India's best wrestler Sikandar shaikh 👑

  • @AAS-gl2uq
    @AAS-gl2uq Рік тому +9

    सिकंदर वर अन्याय झाला😢

  • @rambande1210
    @rambande1210 Рік тому +3

    सिकंदर तुझा अभिमान वाटतो तुझे विचार ऐकून तू खरच ग्रेट आहेस सलाम तुला

  • @Tatya351
    @Tatya351 Рік тому +3

    जो कभी हारा नही उसे सिकंदर कहते है

  • @mayursabale8202
    @mayursabale8202 Рік тому +4

    खरं तर यापुढे महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्र बाहेर खेळवली पाहिजे

  • @khananwaar6862
    @khananwaar6862 Рік тому +4

    Teri jeet se ziyada charche meri haar k hai🦁🦁🦁💪 Sikandar shaikh

  • @JJ-kl1cr
    @JJ-kl1cr Рік тому +6

    पंचावर बंदी घाला

  • @vishwajitd9844
    @vishwajitd9844 Рік тому +2

    Sikandar don't get demotivated, one day you will get hind Kesari

  • @dadasahebsarade5266
    @dadasahebsarade5266 Рік тому +28

    Very disappointing decision by the umpire, big shock for wrestling fans. Umpire should confess/admit his mistake infront of media. Wishing you many more in the future Sikander Pehalwan.

  • @azharshaikh4942
    @azharshaikh4942 Рік тому +5

    I love bhai I love yar tention mat le tu Hira hay our Hire pe kitnihi mitti Dale to bhi hira chamakta hay

  • @ayazmomin1421
    @ayazmomin1421 Рік тому +2

    Sikandar bhai tu hi hai asli Maharashtra kesri......

  • @navajmulla6712
    @navajmulla6712 Рік тому +5

    Sikandar Bhai tum aghay badho hum thumare Sath hay 🙄😳

  • @aakashlokhande1793
    @aakashlokhande1793 Рік тому +4

    Shinkadr win

  • @maheshpatil8115
    @maheshpatil8115 Рік тому +5

    सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी

  • @wahedkhan6302
    @wahedkhan6302 Рік тому +3

    Sikander fikar mat karo ham sab ki duwa apke sath hai allah ke ghar me der hai ander nahi

  • @rafikrafik4158
    @rafikrafik4158 Рік тому +5

    सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी💪💪💪💪💪

  • @umeshdeshmukh4482
    @umeshdeshmukh4482 Рік тому

    पवार साहेब आपण लक्ष घालायला पाहिजे ..... जे झाल ते लई वंगाळ झालय छत्रपतींच्या महाराष्ट्रात हे व्हायला नको होते...
    जय महाराष्ट्र

  • @IndianRouter
    @IndianRouter Рік тому +1

    कीसीके जित से ज्यादा तुम्हा रे हार के चर्चे है!!!! Champion

  • @ansarirashid3003
    @ansarirashid3003 Рік тому

    Haar, Jeet, hoti Hai yeh Khel ka
    Maidan hai, Aour Jeetenge.

  • @mujibshaikh903
    @mujibshaikh903 Рік тому +1

    जनतेच्या मनातला खरा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच 💥💥💥💥

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 Рік тому +1

    सिकंदर शेख आज नाही उद्या तू महाराष्ट्र केसरी
    होणारच आहेस.

  • @simplicity2357
    @simplicity2357 Рік тому +4

    Very Very Nice Sikandar Bro, that you are accepting it and looking forward.
    All the very best for future.
    Get it for Kolhapur and Gangavesh....
    I saw people were departing from ground when you lost that is the real earning.
    I think you should focus on Olympic and bring the Gold for our nation. And by seeing your hard work, game and sportsmanship you are really capable of Olympic Gold.
    Then they will understand if they are wrong.
    All the best for Olympic Gold Bro💐💐

  • @anilmandhare9124
    @anilmandhare9124 Рік тому +2

    सिकंदर शेख👑

  • @sandeeprikame4380
    @sandeeprikame4380 Рік тому +3

    सिकंदर तूच खरा महाराष्ट्र केसरी आहेस

  • @akshayadhav3933
    @akshayadhav3933 Рік тому +10

    👑 सिकंदर शेख 👑❤️

  • @machindrapawar918
    @machindrapawar918 Рік тому +5

    सिकंदर दादा maharatracha शान आहे

  • @jitendranaik9976
    @jitendranaik9976 Рік тому +5

    साम टीव्ही खुप धन्यवाद..

  • @kamalakarkakade2203
    @kamalakarkakade2203 Рік тому +1

    महाराष्ट्र केसरी पैलवान सिंकदर शेख💪🔥🔥 भाऊ आमची

  • @pravindhangar1021
    @pravindhangar1021 Рік тому +3

    Only Sikandar bhai Maharashtra Kesari 20 23

  • @saddampathan0
    @saddampathan0 Рік тому +5

    सिकंदर भाऊ the great wrestler

  • @amanqazi5069
    @amanqazi5069 Рік тому +1

    रेफरीनी चैलेंज सक्सेस झाला असे म्हणले होते मग नंतर काय झाला तेच समजला नही

  • @aminshaikh2606
    @aminshaikh2606 Рік тому +3

    अम्ही आज ही सिकंदर शेख ला महाराष्ट्र केसरी मानो👑👑💪💪

  • @akimsande3426
    @akimsande3426 Рік тому +3

    Saam TV che hardik abhinandan refree chi chuk lokansamor Anlya baddal

  • @sanketmokale6520
    @sanketmokale6520 Рік тому

    Sanjay.mokale.औरंगाबाद. कूसती.हे.एक.तप.आहे.आणि.तपावरति.जर.आन्या होत.आशेल.तर.धर्म. उरला.कुठे.आन्या झाला.नाही..आन्या. केलारे.भैया.पैलवान.ठिक.आहे.हार.मानायचि.नाही.

  • @dattashinde1118
    @dattashinde1118 Рік тому +2

    हा विनम्र पना कायमस्वरूपी असुदे, विजय तुझाच आहे 👍

  • @refatshaikh
    @refatshaikh Рік тому +7

    Thanks Sam tv

  • @anillondhe7884
    @anillondhe7884 Рік тому +3

    Sikhandar sekh vijeta

  • @__Turn__15
    @__Turn__15 Рік тому +5

    Bhai you are champion🏆🏆...

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 Рік тому +1

    भावा पंचाने अन्याय तुझ्यावर केला पंच नालायक निघाला काय करणार

  • @sachinkondalkar6193
    @sachinkondalkar6193 Рік тому +2

    वाईट वाटले कुस्ती मध्ये असे नसाय ला हवे

  • @rohitlohar3760
    @rohitlohar3760 Рік тому +4

    Maharashtra kesri sikandar shaikh🔥❤

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 Рік тому +1

    पंचांनी माती खाल्ली...दुसरं काय