*🕉️🌷सुभाषित🌷🕉️* *llगते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिन्तयेत् ।* *lवर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणाः॥* *भावार्थ :* *निघुन गेलेल्या काळातील घटना आठवुन दुःख करु नये.व भविष्यात काय होईल कसे होईल ? या चिंतेत व्याकुळ होऊ नये.बुध्दीमान लोक नेहमी वर्तमान स्थितीत कार्यमग्न असतात.* *तात्पर्य भुतकाळाच्या ब-या वाईट घटना आठवुन शोक करणे किंवा भविष्याची काळजी करुतृ रहाणे यातुन हाती काही लागत नाही . चालु परिस्थितीत आपल्या वाट्याला आलेले कार्य करत रहाणे उत्तम असते.* 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज सांगतात *llहेचि थोर भक्ती आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥* *ठेविलें अनंतें तैसें चि राहवें । चित्तीं असों द्यावें समाधान ॥ध्रु.॥* *वाहिल्या उद्वेग दुःख चि केवळ । भोगणें तें फळ संचिताचें ॥२॥* *तुका म्हणे घालूं तयावरी भार । वाहूं हा संसार देवा पायीं ॥३॥* 🙏रामकृष्ण हरि🙏 सदगुरु स्वामी चरणरज राधेशाम कुलकर्णी [ २५.४.२०२३ पु.श्रीआद्यशंकराचार्य जयंती श्रीरामानुजाचार्य जयंती ]
अगदी बरोबर मावली🙏🙏 धन्यवाद मावली 💐💐 खुप छान आर्थअभंग म्हणून सांगण्याची कला 👌🙏🙏
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम असे मार्गदर्शन व सोपे भाषेत शिकवतात धन्यवाद माऊली
अगदी बरोबर आहे मावली🙏🙏 धन्यवाद मावली खूप छान 🌺🌺
आत्यंत सुंदर गायन आहे माऊली
खूप छान मावली धन्यवाद😘💕 👌👌 आवडता अभंग👌👌
धन्यवाद मावली💐💐 🙏🙏खूप छान👏✊👍
अतिशय सुंदर 🙏🙏 देवाशी तळमळुनसव्वांद धन्यवाद मावली💐💐🙏🙏 🥰
अत्यंत सुंदर , सोप्या पद्धतीने समजावता आपण. 🙏🙏
हीच थोर भक्ती... अविट अविष्कार. सुंदर चाल.. धन्यवाद सर
एससर
खूप खूप सुंदर सर लवकर लक्षात येते 💐💐👌👌
Khupach sundar maharaj.
खुपच छान सर.खुप खुप धन्यवाद. सर.आम्हाला धन्य धन नामदेव
खुप खुप शुभेच्छा खूपच सुंदर आहे
सरआम्हाला.धन्य धन्य नामदेवांची.केला उपकार जिवायाअभंगाचेनोटेशनपाहिजेत.प्लिजसर
Khup sundarrrr sahaj sopisundar awitgodich abhang eikala gayla aawad
गुरू माऊली 🙏💐🙏💐🙏💐🙏🏻 सुंदर सर
🙏🌷रामकृष्णहरी🌷🙏
खुपच छान 👌👌🙏
खुप छान सर खरच भवती मधे किती आनंद आहे सर
दसरा च्याखुपखुप सुभेच्छा
राम कृष्ण हरी
खूप छान मार्गदर्शन। गायन उत्तम आवाज छान खुप खुप धन्यवाद सर नमस्कार👌👌👍👍👍
Jay hari mauli
सुंदर चाल आणि आवाज ही! 🙏राम कृष्ण हरी
अप्रतिम खुपचं छान महाराज
नोटेशन म्हनुन अभंग पाठवा महाराज
हार्मोनियम वाजुन अभंग म्हनायला सोपे जाईल
राम कृष्ण हरी
🙏🌺🙏🌺छान माऊली
Lay bhari gayan 💖🔥👍🏻👌🏻🙏🏻🙏🏻
खुप च छान अभंग गायन केले
समाधानी आणि आंनदी हेच खरे . हेच तर जीवन .
खूप छान आहे सर
खूप सुंदर खूप छान
Jay Hari Mauli
धन्यवाद माऊली👍
👌👌 🙏🙏🌈🌈 👍🥰
Ram krushna hari 🚩🚩
धन्यवाद सर
Very nice Mauli
जय हरी माऊली
खूप च सुंदर....
सुंदर धन्यवाद दत्त गुरु
Khup khup sunder
Khup chhan👌👌
Keep it up👍👍👍
सुंदर नोटेशन आहे सर
Great sir👏👏👏
वा सर खुश झालो
खूप सुंदर 👌 सर तुमच्या आशिर्वादाने
Very nice SIR khup chan
छान
Khup chan mauli
🙏🙏🌷🌷🌹🌹very nice sir
खूप सुंदर
Khupch chan
अप्रतीम सुंदर
🙏👌🌸🌸
Nice maharaj🙏🙏🙏🙏🙏
छान! #नागपुर #महाराष्ट्र
राग पकड व अभंग चाल सुंदर
अभंग चाल दोन्ही बेस्ट
Khup Chan Sir
Khup chan
गुरूजी सुरूवातीला वाजवलेली ट्यून शिकवा ना
हो लवकरच
तुझी मला सासू माझी खट्याळ लय भारी या गवळणी चे नोटेशन पाहिजे आहे तरी आपण कृपया हे नोटेशन मला द्यावे
विष्णू मय जग नोटेशन द्या सर
Khup chhan padhat
Very nice gruji
*🕉️🌷सुभाषित🌷🕉️*
*llगते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिन्तयेत् ।*
*lवर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणाः॥*
*भावार्थ :*
*निघुन गेलेल्या काळातील घटना आठवुन दुःख करु नये.व भविष्यात काय होईल कसे होईल ? या चिंतेत व्याकुळ होऊ नये.बुध्दीमान लोक नेहमी वर्तमान स्थितीत कार्यमग्न असतात.*
*तात्पर्य भुतकाळाच्या ब-या वाईट घटना आठवुन शोक करणे किंवा भविष्याची काळजी करुतृ रहाणे यातुन हाती काही लागत नाही . चालु परिस्थितीत आपल्या वाट्याला आलेले कार्य करत रहाणे उत्तम असते.*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज सांगतात
*llहेचि थोर भक्ती आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥* *ठेविलें अनंतें तैसें चि राहवें । चित्तीं असों द्यावें समाधान ॥ध्रु.॥* *वाहिल्या उद्वेग दुःख चि केवळ । भोगणें तें फळ संचिताचें ॥२॥* *तुका म्हणे घालूं तयावरी भार । वाहूं हा संसार देवा पायीं ॥३॥*
🙏रामकृष्ण हरि🙏
सदगुरु स्वामी चरणरज
राधेशाम कुलकर्णी
[ २५.४.२०२३ पु.श्रीआद्यशंकराचार्य जयंती श्रीरामानुजाचार्य जयंती ]
Sir tumhi koopch chan gata
खूप छान सरजी,सहज व फार सोपी पद्धत आहे धन्यवाद. देस रागात एक अंभग ऐकवा सरजी.
🌹🙏
अत्यंत सुंदर
सर तुमच्या मुळे मी भजन गायला शिकलो.
अरे व्वा.....
👍👍👍👍👍
आनंदाचे डोही आनंद आनंद तरंग
🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎹🎹🎹nice
Very effective tutorial
ओम साईराम कल्पेश जी तुमची आठवण फार येते तुमचे मी तुमच्याबरोबर एक वेळेस बोललो साईबाबांवर गुरु पाठाचे अभंग त्यांची नोटेशन पाठवा ओम साई राम
पुढे नक्की देतो
Atidhy.chan
Very nice sir
Very nice
हा पण अभंग घ्यायला हवा
मागे पुढे ब्रम्ह दाटे
म्हणती देव आहे कोठे
मला त्याचा ऑडिओ किंवा व्हिडीओ पाठवा
@@kalpeshjadhav1986 सर अँडिओ पाठवतो सत्संग मधी महाराजांनी म्हटला होता
Ok
गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा ह्या गवळणीचे नोटेशन पाठवा
तलबा वाद्य यंत्र कोठे मिळेल
Onlion
मोःनं दिला तर बरे होईल ़खूपसुंदर नोटेशन आहे
7030434051
जनू देह ही पंडरी आत्मा पाडूरग
भजनी ठेका नोटेशन सांगा
आनंद अद्वय नित्य निरामय हार्मोनियम नोटेशन पाठवा
Zala mahaer pandarinath slonotishan dhkavine
गुरुजी प्रणाम असो आंळदी गाव पुण्यभूमी ठाव याच नोटेशन द्या
प्रणाम माऊली खूप सुदंर नोटेशन आहे ,कृपया आपला मैं नंदीला तर बरे होईल ़
गुरुजी मला सासू माझी खट्याळ भारी या गवळणी चे नोटेशन पाहिजे होते तरी आपण कृपया हे नोटेशन मला पाठवावे
पुढे नक्की देतो
आपण कोणत्या गावाला आसता
भिवंडी
पुंडलीराव भागुनाथ गांगुडै
कृपाळू हा पंढरीनाथ हा बनवा
हो, नक्की बनवतो
आभग म्हनतावेलेस स्वरात सुरवात कशि करावि याचा एकव्हिडि टाका
Ok
@@kalpeshjadhav1986 धन्यवाद सर
सर मला हार्मोनियम सिखायची आहे पण मला नोटेशन समझत नाही तर कसं शिकायचं सोपे पद्धतीने सांगा सर प्लीज रिप्लाय द्या
बेसिक व्हिडीओ बघा, सर्वकाही समजेल
भाजणी कव्वाली चे नोटीशन
मला खुपच आवङले सर व्हटसफ नंबर द्या प्लीज 🙏
7030434051
@@kalpeshjadhav1986 🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼👌🏻👌🏻👌🏻🚩🚩खूप खूप छान सर
काली २चे अभंग पाटवा
क्षणोक्षणीहाचिकरावा
नमस्कार सर...
चार चरण असतात तो अभंग नोटीफीके
Nice
Varry, good
सर मी हार्मोनियम शिकत आहे मला गायक व्हायचं आहे तुमचं योगदान असच राहुद्या
सर गायक व्हायला काय करावं लागेल
फारच छान, पण सर्व कडव्या चे नोटेशन लिहून दिले तर बरे होईल.
Hmmm
Thanks
नमस्कार
चित्ती असू द्यावे चित नाही
Ok ok
देवा तुझा मी सोनार या अंभागाचे नोटीशन पाठवा
खूप छान