डॉ राजेश टोपेंचा पारा चढला,राष्ट्रवादीच्या मेळाव्यात विरोधकांना तुफान धुतलं ! Dr Rajesh Tope Speech

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 11

  • @ramlondon6135
    @ramlondon6135 День тому +12

    जातीवादी.राजेश.टोपे

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 День тому +11

    राजेश टोपे एक नंबर,निष्ठा,नैतिकता,वैचारिकता महत्वाच आहे.

  • @ravindrajoshi8773
    @ravindrajoshi8773 12 годин тому +1

    राजकारणाशीवाय अन सत्तेशिवाय तुमचे साहेब राहू शकत नाही फक्त सत्ता हेच एकमेव ध्येय 😂

  • @badrinarayanadhao7372
    @badrinarayanadhao7372 15 годин тому +1

    कृषी मंत्री असतांना शेत कराय साठी काय केल्याचे सांगा

  • @kishors7702
    @kishors7702 13 годин тому +1

    अतीशय कार्यशील आरोग्य मंत्री राजेश टोपे, करोना काळातील महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतात चांगलं काम करणारं नेतृत्व राजेश टोपे साहेब.

  • @rpsingare
    @rpsingare День тому +4

    किती वेळा त्याच त्या शिळ्या क्लिप टाकणार 😅
    २५ वर्ष सलग सत्ता असताना सुद्धा पूर्ण तालुक्यात रस्ते झाले नाहीत .. परंतु त्याच त्या रस्त्याचे भूमिपूजनाचे अनेकदा नारळ मात्र फोडण्यात आले 🤔
    आता पर्यंत सतत वेगवेगळे चॉकलेट 🍖🍡🍫 खावून मतदार कंटाळले आहेत 😂😅

  • @mpscriver3299
    @mpscriver3299 День тому +3

    शाब्बास टोपे साहेब.मि घड्याळ चिन्हं भेटले तेंव्हा पासून साहेबा सोबत आहे.ऊन वारा पाऊस आला तरी सुद्धा आहे.राहणार न वाचता बोलता म्हणजे सत्य.

  • @ravindrajoshi8773
    @ravindrajoshi8773 12 годин тому

    आपण कधी जाणार

  • @kalyankadam4833
    @kalyankadam4833 День тому +1

    राजेश टोपे साहेब आपण हारकर जित गये है

  • @AchyutraoPatil-bl6ge
    @AchyutraoPatil-bl6ge День тому +1

    शुगर, faktrisardar

  • @manikhake1132
    @manikhake1132 День тому +3

    संगत मनूची करावी. आणि पाठ लावून घ्यावी.