विद्या व निलेश आहिरेकर यांची प्रकट मुलाखत ( प्रकाश आहिरेकर लोकनाट्य तमाशा ) भाग १

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 31

  • @uttamsabale3253
    @uttamsabale3253 Місяць тому +6

    जय महाराष्ट्र सलाम तुमच्या कार्याला ही संस्कृती जपली पाहिजे महाराष्ट्राने महाराष्ट्राची आन-बान शान लावनी तमाशा

  • @jaytambe3769
    @jaytambe3769 Місяць тому +3

    प्रकाश भाऊ अभिनंदन तुमचं चालु ठेवा पुढेही ही कला,तमाशा हा वाईट नाहीच,कलेला फार महत्व आहे

  • @rajendrakale2266
    @rajendrakale2266 Місяць тому +3

    छान भाऊ पुढील वाटचालीस शुभेच्छा विशेष माळकरी असल्यामुळे अभिमान आहे

  • @user-gc2hn6gg2o
    @user-gc2hn6gg2o Місяць тому +4

    मला माहित आहे तमाशात काय चालतं हे वाक्य मुलाखत घेणारयाचं चुकलं आहे असं मला वाटतं कारण तमाशात गैर काही चालत नाही एखादा अपवाद असु शकतो पण आम्ही ही लोप पावत चाललेली कला जिवंत ठेवण्यासाठी झटतोय कष्ट करतोय मी सुद्धा एक कलाकार आहे निलेश माझा मित्र आहे तमाशात काय चालतं हे वाक्य वगळता मुलाखत सुंदर घेतली आहे धन्यवाद

  • @gautamwagh2484
    @gautamwagh2484 Місяць тому +3

    कलाकार निलेश व विद्या यांची मुलाखत बघुन बरे वाटले

  • @kalyanraojorvekarpatil9862
    @kalyanraojorvekarpatil9862 Місяць тому +2

    भारी तमाशा आहे आमच्या गावाला झाला दहा दिवस पुर्वी...मि आज पर्यंत बघितले ल्या तमाशा पैकी सर्वात भारी

  • @namdeobhapkar3087
    @namdeobhapkar3087 Місяць тому +1

    तमाशा संस्कृतीचं आपण जतन करण्याचं सुंदर कार्य करीत असून आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा*

  • @vikrammasal9450
    @vikrammasal9450 Місяць тому +3

    तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा विद्या ताई निलेश अहिरेकर

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Місяць тому +2

    व्यसनमुक्ती कलावंत.. अभिनंदन.💐👌🙏

  • @nawnathdhanwate215
    @nawnathdhanwate215 Місяць тому +4

    खुपचं सुंदर

  • @dadasokoruche9350
    @dadasokoruche9350 Місяць тому +5

    सलाम नवरा बायकोला

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 Місяць тому

    हे कलावंत आपल्यासमोर आणण्याचे काम खरे तर पार्लेकर सरांच्यामुळे असे गुणी कलावंत आपणास पहावयास मिळत आहेत" खुप छान मुलाखत सर" आपल्यामुळे कलावंतास नवनविन ऊर्जा मिळत आहे !

  • @vaibhavpimpale2386
    @vaibhavpimpale2386 20 днів тому +2

    प्रश्न जास्त होतायत सर ..जरा उत्तराचं प्रमाण वाढलं असतं तर या गुणी कलावंतांना भरपुर व्यक्त होता आलं असतं बाकी मुलाखत अतिशय सुंदर झाली आहे... निलेश हा मित्र आहे आणि रवी धावडवाडीकर (पप्पू) हा आमच्या तमाशात तीन वर्ष होता... अतिशय गोड गळ्याचा तेवढ्याच ताकदीने पॅड, विनोद, सोंगडं काम हरहुन्नरी कलाकार...आणि पार्लेकर सरांनी या तळागाळातील सर्व कलाकारांना वरती समाजासमोर आणण्याचा अतिशय सुंदर प्रयत्न चालू केला आहे....पार्लेकर सर अशा नवोदित कलाकारांना आपण समाजापुढं आणावं हीच विनंती... छान उपक्रम राबविला आहे....🙏🙏🙏🙏

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 Місяць тому

    धन्यावद पार्लेकर सर आपण नोकरी आणि कुटुंब हे दोन्ही व्याप सांभाळून तमाशा कालवंतांना भेटून त्यांची मुलाखत घेऊन त्यांची माहिती रसिकां पर्यंत पाठवता या बद्दल आपण खुप अनंत शुभेच्छा अतिशय छान मुलाखत घेतली
    निलेश अहिरेकर व विद्या अहिरेकर यांची कलेवर चांगली निष्टा आहे त्यांच पण मनापसून अभिनंदन करतो व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो
    तमाशा रसिक
    रविंद्र गोडसे खंबाळे ता त्र्यंबकेश्वर

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 Місяць тому

    आमचे गाववाले नांदल ता फलटण .. गुणवंत किर्तीमंत स्टार कलाकारांमध्ये सादरीकरन करनारे कलावंत

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 Місяць тому

    पारंपरिक तमाशाच्या गरज आहे तमाशा ची नवी पिढी तयार झाली पाहिजे शिक्षण महत्वाचे आहे च

  • @pccricket5861
    @pccricket5861 Місяць тому

    Best artist husband wife god bless you jug jug jio both of you

  • @user-wj8ek1ge6d
    @user-wj8ek1ge6d Місяць тому +3

    सुसंस्कृत कुटुंब

  • @rajeevsakate9284
    @rajeevsakate9284 Місяць тому

    आपल्या ला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा❤

  • @prakashgurav9414
    @prakashgurav9414 Місяць тому

    तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @safashivchavan5470
    @safashivchavan5470 23 дні тому

    आपण छान आहात असच जीवन जगा मित्त्रा नो

  • @bhimajilondhe3034
    @bhimajilondhe3034 Місяць тому +1

    Parlekarsirdhanvad

  • @bapujavir53
    @bapujavir53 Місяць тому +1

    आमचे मित्र निलेश जी आहेत ❤❤❤

  • @user-pt1dv1vk9n
    @user-pt1dv1vk9n 25 днів тому +1

    सर... आपणाला एक विनंती आहे मुलाखत घेताना समोरच्या कलावंतांना बोलण्यासाठी जास्त वेळ द्यावा असे वाटते.. मोजक्या भाषेत प्रश्न विचारून त्यांना जास्तीत जास्त व्यक्त होण्यासाठी संधी द्या

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  23 дні тому

      प्रकट मुलाखत घेताना प्रश्नांबरोबर आजूबाजूच्या संदर्भात माहिती सांगावी लागले. काही कलाकारांना आठवण करून द्यावी लागते. आपलाही तमाशाचा अभ्यास असल्याने रसिकांना ते आवडते.
      आपण एकमेव याबाबत सुचना करता.

  • @user-wu1zq7yl3y
    @user-wu1zq7yl3y Місяць тому

    अभिनंदन

  • @GhodegaonMarket
    @GhodegaonMarket Місяць тому

    Congratulations 🎉🎉🎉👏👏

  • @gableraj35
    @gableraj35 22 дні тому

    ❤❤❤❤❤

  • @shivshankarjadhav409
    @shivshankarjadhav409 28 днів тому

    आक्का ताई कराडकर.. यांचा फड. बंद आहे.की...