सोन्या भाऊ कमी वयात जास्त अनुभवी असणारा एक चांगले व्यक्तिमत्व रक्तात नाद असलेल्या माणसाच्या पोटी जन्म घेतलेले शिलेदार कधी वाया जात नाही भावी वाटचालीस शुभेच्छा तुम्हाला 🎉💪🏻🔥💪🏻
पुलिकुलम नावाची जात आहे हि jalkattu मध्ये हा बैल वापरतात. पण हा अर्धा खाची केल्यामुळे शांत आहे. पण करंट जोरात असतो आशा जातीला. लांब पल्यायला हयो कुणालाच घावणार नाही,❤
पंजाब ची थार , तामिळनाडू चा लाल्या
सचिन शेठ घरत मोठा धमाका करनार बकासुर सोबत पळवणार
शांत संयमी माणूस सचिन शेठ घरत ❤️
नक्कीचं तूमच बैल टॉप मध्ये पळणार . छान आहे . लाल्या 😊 दुसरा बकासुर आहे.. नाव करणार तुमचं महाराष्ट्रात. देवाला प्रार्थना करणार आम्ही..❤
ओरिजनल गावरान आहे ...विदर्भात असे बैल आहेत
छान. आहे.. बैल... नक्कीच टॉप मध्ये पळलं माज्या कडून शुभेच्छा.. तुम्हाला.. धन्यवाद.. 🙏🙏👌👌
सोन्या भाऊ कमी वयात जास्त अनुभवी असणारा एक चांगले व्यक्तिमत्व रक्तात नाद असलेल्या माणसाच्या पोटी जन्म घेतलेले शिलेदार कधी वाया जात नाही भावी वाटचालीस शुभेच्छा तुम्हाला 🎉💪🏻🔥💪🏻
सचिन शेठ नाद नाही तुमचा करायचा कधी नाही मैदानावर पण खरेदी कडक
भारी आहे. बकाभाई बरोबर पळाला तर नावच करेल तो 👌
1 la ch aahe bakasur sobat
माईक आवाज खुप घुमत आहे, कानाला त्रास होतोय रे मित्रा.
तुझ्या आईच्या दाण्याला त्रास होतोय तर नको व्हिडिओ बघू
अभिनंदन खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस खूप छान मुलाखत दादा कट्टर बकासुर प्रेमी ❤
बकासुर आणि ही वास्तू 1 no jodi disel paltana
बकासुर आणि हा बैल खरच पळणार....❤
बकासुर आणि ही वस्तू ऐक वेगडीच जोडी दिसणार..
❤नंबर 1 चॉईस ❤
बकासुर बरोबर पळवा.
मस्त तयार होईल.
सचीन शेट ची चाॅईसच लिई डेंजर आहे नेहेमी छोटे व आगळे वेगळे बैल आनते धमाल करते ❤
वस्तू भारी आहे ❤
बकासुर हा खूप पळणारा बैल असल्याने याचा पळ आणि बकसूर गाडी फौल न होता पळेल आणि खाद्यत पण गाडी परफेक्ट बसणार ही इच्छा पूर्ण होवो❤
Sachin shet nav ghetle tr mumbai til syaymi vajki m tyancha ulekh hoto😊
हा येतोय कार्यक्रम करायला ...बैल पुरला की कार्यक्रम होणार
1 ला नाहीतर 5 ला बकासुर फिक्स आहे मग❤❤❤ दोन्ही गावठी
❤बकासुरा बरोबर पळवलं तर तुमचं नाव होईल. नाहीतर बसा बोंबले त❤
पहिलाच मैदानात बकासुर सोबत पळवा
शेने च्या बाजी 6666 ची मुलाखत घ्या सुशात निकम मालकाच नाव आहे
सचिन शेठ घरत यांचा farm house वर आहे का..
Kg bhai तुमच्या sound चा खूप echo होत आहे
तमीळनाडुतील रेकला रेस मध्ये ही जात चालते. डांबरी रोडवर ही बैल खुप जोरात पळतात.
बकासुर सोबत लवकरच पळवा..१ नंबर आहे..१००% नाद करील
पुलिकुलम नावाची जात आहे हि jalkattu मध्ये हा बैल वापरतात. पण हा अर्धा खाची केल्यामुळे शांत आहे. पण करंट जोरात असतो आशा जातीला. लांब पल्यायला हयो कुणालाच घावणार नाही,❤
Body fitness kadak yacha nav🙄 ( संकासुर)
😂
Ha😂
😂😂😂
छानच आहे, आत्ता बकासुर बरोबर पळणार आहे.हे खरे.
खुप छान ❤❤
सूंदर आणि ऍक्टिव्ह दिसतोय
KG bail premi aapla mic bdala aavaj ghumtoy khup
Tamil nadu... Recla race bhail❤👌👍👍
Are baba mic mdhe sound effect kshla takto ... Nit clear aavaj Yeude na... Mulakhat chlly ki music show
Ha Market jaam krel bhava 🎉
कपिला गावरान आहे
एक नंबर वस्तू आहे
Bhari ahee ❤❤
सचिन सेठ लय भारी1❤
Lalya la baghitla mi asa odhtoy to kadak ❤❤ bakasurrrr cha davnitla ❤ pn ha dusra vattai ❤ nad krnar ❤
बकासुर लल्या नाद नाही करायचा
मस्त मुलाखत...
ते ईको आणि ते पोरग जास्त झाल😂😂
❣️👌👌
मोहीलचा नंबर पाहीजेत मि नागपुर जील्यातुन बोलतोय
नाद खुळा
खोंड दिसायला एक नंबर आहे ❤
Aavaj nit nahi yet ghumtoy dir
Mast
लवकर पळवा दादा
लवकरच बकासुर आणि हा बैल palel
1 la ch aahet
1la aahe
Bhau magacha vasru t kad kahthi ne mothya lakshyaa hot ki kai ❤❤❤ 😅
Sheth echo khup hotoy adjust kra next time😢
🔥🔥
कान खूप बारीक आहेत....टॉप पळेल
Karnataka jackie ganesh brand ❤
बकासुर हा.डबल स्पिड आसेल ❤❤❤❤❤
Jai Maharashtra mitrano
Ha bail ( brown bull ) kankarej cross khillar asu shakto
❤❤❤❤❤
🎉🎉🎉❤❤❤😊😊😊
Are Mitra eco khup zalay re
वैभव मामा सर्जा आणि लाल्या पळवणार सचिन शेठ
नक्की पळवा एक नंबरच येणार..👍
Video nit tak tu voice la hallroom cha effects deu nko
आज होता माढा केसरी ला
Karnatak madhi chalato ha khel jallakattu ❤❤
Nav ky aahe hyach
आवाज नीट कर दादा
माझे कान वाजतेत का तुमचा आवाज घुमतोय काय समजेना🤔
Echo effect band kara..
आपले आवडते मालक म्हणजे सचिन शेठ घरत ❤
एक टाॅप च हत्यार त्यांचा दावणीला लागो हि इच्छा ❤
आवाज घुमु राहिला
Nad ahe vastu
हा बैल... जपान किंवा कोरिया देशात आहेत त्या बैल सरकार दिसतोय.... 🤷♂️
Mulakhat chagli aahe, pan aavaj ghumtay
बकासुर सोबत एक फेरा टाका मग कळेल स्पीड
Sound quility bad
Echo ky thevlay asa..
बिनजोडसाठी मस्त चालतात
Tumchya Mike cha aawaj khup bekar aahe
आमच्याकडे पन अस बैल आहे
कंगयाम जातीचा बैल आहे to
Correct
Jallikatu madhe astat na tya jaticha bail ahe
Sachin शेठ ची वस्तू आहे ते बकासुर बरोबर हाना
Eco एवढा का वाढवलाय.
Pudhch niyojan bakasur sobat ahe vatat
ha bakasur sobat ch aahe
Top चा सरांच सर्ज्या घाल भावा
पहिला.बारका.लक्षा.सारखा
Jallikattu bail aahe tamilnadu cha
video madhe khup Ecco ahe
असचा bail aamcyakad pan ahe
Maik nit kar aavaj bekar yetoy
गावठी आहे
आवाज बग
दादा विको सिस्टीम बंद करा....
Sonya dada pahila paira bakya bhai sobat na Ghar hi gad panar pahi
शिंग पन तसेच आहे
हा बैल कंगायम जातीचा आहे
बकासुर कुणाल लवकरच पळणार
दार कधी दीसेल
😂
Thar mitra
tamil nadu chi kangayam jaat aahe . jashi maharasthrat khillar tashi tamil nadu madhe kangayam