राम कृष्ण हरी महाराज आपण पोथी वाचनाच्या चाली पेटीवर वाजवून दाखवल्या अती आनंद झाला मी रामभक्त आहे मलापण पेटीवर रामायण वाचायला शिकायचे आहे तरी तुम्ही प्रत्येक चालीचे नोटेशन सांगितले तर फार आनंद होईल व मला सुद्धा पेटीवर रामायण वाचन करता येईल दि 14/01/2025 वेळ दुपारी 2.40 मिनिटे राम कृष्ण हरी
नक्कीच प्रत्येकाला वाटतं आपणही चाली शिकावं त्यासाठीच माझा प्रयत्न आहे तुमची इच्छा नक्की पूर्ण करू प्रत्येक व्हिडिओ चे नोटेशन तुमच्यापर्यंत पोहोचू प्रत्येक चालीचे नोटेशन सहित व्हिडिओ अपलोड करू राम कृष्ण हरी
संपूर्ण भावार्थ रामायण प्रेमींनी या आपल्या जुन्या पूर्वजांच्या चालींचा अनमोल ठेवा जपलेला आहे राम कृष्ण हरी परभणीचं नव्हे तर उभ्या महाराष्ट्र कर्नाटक आंध्रा तेलंगणा मध्ये सुद्धा या चालीवर आजही भावार्थ रामायणाचे वाचन होते
राम कृष्ण हरी महाराज आपण पोथी वाचनाच्या चाली पेटीवर वाजवून दाखवल्या अती आनंद झाला मी रामभक्त आहे मलापण पेटीवर रामायण वाचायला शिकायचे आहे तरी तुम्ही प्रत्येक चालीचे नोटेशन सांगितले तर फार आनंद होईल व मला सुद्धा पेटीवर रामायण वाचन करता येईल दि 14/01/2025 वेळ दुपारी 2.40 मिनिटे राम कृष्ण हरी
नक्कीच प्रत्येकाला वाटतं आपणही चाली शिकावं त्यासाठीच माझा प्रयत्न आहे तुमची इच्छा नक्की पूर्ण करू प्रत्येक व्हिडिओ चे नोटेशन तुमच्यापर्यंत पोहोचू प्रत्येक चालीचे नोटेशन सहित व्हिडिओ अपलोड करू राम कृष्ण हरी
मी कीर्तनकार आहे महाराज खुप छान चाली आहेत माऊली 🙏🙏🙏
खुप खुप छान माऊली 🙏🙏
आतिसूंदर चालि माऊलि राम कृष्ण हरि
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी ... 🚩🚩🚩
रामकृष्ण हरी...!
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी ... 🚩🚩🚩
खूप खूप छान❤❤
राम कृष्णा हरी
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी ... 🚩🚩🚩
भैय्या लेडीज ने वाचावी अशी सहज सोपी गोड चाल सांग🙏🙏
धन्यवाद महाराज धन्यवाद अतिशय मार्मिक आणि सुंदर माहिती आज काळाची गरज आहे राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी ... 🚩🚩🚩
राम कृष्ण हरि
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी ... 🚩🚩🚩
खुप छान सांप्रदायिक चाली..धन्यवाद महाराज
धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली... 🚩🚩🚩
रामकृष्ण हारी
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी ... 🚩🚩🚩
खुप छान माऊली🙏🙏 रामकृष्ण हारी 🙏🙏
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
रामायण वाचणासाठी खुप चांगले मार्गदर्शन आहे पुढे सुद्धा माहिती मिळावी राम कृष्ण हरी
नक्कीच मिळेल माऊली राम कृष्ण हरी
Kharch maharaj khup god aawaj ahe tumcha ani chali pan ek number ahet ...
राम कृष्ण हरी ... 🚩🚩🚩
Jai Hari Vithal 🌺🚩
खूप छान महाराज
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी ... 🚩🚩🚩
जसा प्रसंग तशी चाल . महाराज छान आहे
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी ... 🚩🚩🚩
राम कृष्ण हरी महाराज आवाज व चाली खूप छान 🙏🙏
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी ... 🚩🚩🚩
अतिशय अप्रतिम आहे🙏🙏
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी ... 🚩🚩🚩
Ram.krushan.hari
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी ... 🚩🚩🚩
महाराज सुंदर माहिती . महाराज ज्यांना पेटी वाजवता येत नाही त्यांनी पेटीवर सूर कसा धरावा ह्यासाठी मार्गदर्शन करावे
नक्की त्यावर एक व्हिडिओ अवश्य बनवु .
धन्यवाद महाराज
मोबाईलवर स्वर ॲप डाऊनलोड करा.. राम कृष्ण हरी
सुंदरच मार्गदर्शन
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी ... 🚩🚩🚩
Your guidance is .....out of word .many many congratulations maharaj.
Thank you so much for your valuable appreciation 🚩🚩 mauli .
अतिशय सुंदर आवाज आहे...❤
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी ... 🚩🚩🚩
खुप छान माऊली
धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली... 🚩🚩🚩
दादा खुप छान आनखी व्हिडिओ टाका
धन्यवाद
नक्कीच व्हिडिओज टाकू राम कृष्ण हरी माऊली
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी ... 🚩🚩🚩
खूप छान 👌💐🙏
धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली... 🚩🚩🚩
राम कृष्ण हरि माऊली
गीता पाठ घेतला फार छान होईल
सुंदर पोती वाचण्यासाठी वेगवेगळ्या चालीची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी ... 🚩🚩🚩
खुपछान महाराज नोटेशनसह दिले तर छान होईल
पुढच्या व्हिडिओमध्ये नोटेशन्स देऊ
जय श्री राम
जय श्रीराम माऊली
संस्कृत गीता वाचायला चाली सांगा
अती सुंदर चाली
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी ... 🚩🚩🚩
परभणी येथील रामायण वाचक जोडि यांच्या पन चलि अशाच आहे छान माहिती दिली राम कृष्ण हरी 🎉
संपूर्ण भावार्थ रामायण प्रेमींनी या आपल्या जुन्या पूर्वजांच्या चालींचा अनमोल ठेवा जपलेला आहे राम कृष्ण हरी परभणीचं नव्हे तर उभ्या महाराष्ट्र कर्नाटक आंध्रा तेलंगणा मध्ये सुद्धा या चालीवर आजही भावार्थ रामायणाचे वाचन होते
🎉जय श्री राम खुप छान माहिती राधे राधे राधे
धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली... 🚩🚩🚩
आपण छान छान मस्त अफलातून मार्गदर्शन आणि माहिती दिली महाराज धन्यवाद ❤❤❤❤❤
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी ... 🚩🚩🚩
खूप भारी महाराज स्वर, आवाज ❤❤ माहिती
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी ... 🚩🚩🚩
@@PuranKathaByAdvShyamBhande राम कृष्ण हरी
जय श्री राम महाराज जी 🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी माऊली
Sundar, madhur❤❤❤
धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली... 🚩🚩🚩
Khup Chan mauli❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी ... 🚩🚩🚩
खुप खूप छान 🎉🎉
धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली... 🚩🚩🚩
Gurudev datt ❤
Shree gurudev 🚩🚩
पोथी सागायची़़कशिसुरुवात. करावि
त्यावर सुद्धा व्हिडिओज बनवूया
खूप सुंदर चाल लावली गेली आहे.
मनःपूर्वक धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩
जय हरी माऊली
धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली... 🚩🚩🚩
राम कृष्ण हरी आपल्या चले खूप आवडल्या ऐकतच रहावे
खूप छान विषय..... 🌹🙏🌹💞
धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली... 🚩🚩🚩
Aankhin pathva chaliche vedio maharaj .
Hyachymule aamchi madat hoil poti wachatla
Khupach changali chal
धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली... 🚩🚩🚩
राम कृष्ण हरी
धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली... 🚩🚩🚩
Chan
Thanks
Kup chan muli
धन्यवाद कृष्ण हरी ... 🚩🚩🚩
Ramdas. Padar patil.
राम कृष्ण हरी ... 🚩🚩🚩
मीपण बालपणापासून रामायण पोथी वाचली आहे मी पंढरपुरची आहे
छान राम कृष्ण हरी
ऊंच चाल रामायणाची
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी ... 🚩🚩🚩
सूचक बेसुर. आहे काय कराव.
स्वर लावून सांगायला लावावे किंवा पोथी सुरू असताना पेटी वरची काळी एक किंवा काळी दोन पट्टीवर स्वर धरावा .
महाराज प्रत्येक चालीचे नोटेशन दिले तर बरे होईल
नोटेशन पण देऊ पुढच्या व्हिडिओमध्ये नोटेशन सहित चाली देऊ.
नक्कीच अजून चाली ऐकायच्या आहेत
नोटेशन पण पाठवा *🌹🌹🌹रामकृष्णहरि*🚩🚩🚩
नक्कीच नोटेशन सहित सुद्धा चाली आपण पाठवू
आम्ही धाराशिवकर खामसवाडी ता .कळंब
धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली... 🚩🚩🚩
Sundar chali aahet
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी ... 🚩🚩🚩
नविन चाली लावून विडीओ करा माऊली
अपलोड केला आहे माऊली कृपया चैनल वर पहावे राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी, माऊली मला रामायण वाचायचे आहे, तरी रामायण कोणत्या चालीवर वाचावे, याचे मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती 🎉🎉🎉
नक्कीच माऊली त्या संदर्भामध्ये उद्या आपल्या चैनल वरती व्हिडिओ अपलोड करीन
@PuranKathaByAdvShyamBhande धन्यवाद माऊली...
खूप छान
धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली... 🚩🚩🚩
हो पण आम्हाला शिकाय पुरत्या तरी तुम्ही पाठ करा महाराज मोबाइल मुळे पाठच नाही होतना 😂
ठीक आहे माऊली
खुप छान माऊली
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी ... 🚩🚩🚩
जय हरी माऊली
धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली... 🚩🚩🚩
राम कृष्ण हरी
धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली... 🚩🚩🚩
Khup chan
धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली... 🚩🚩🚩