Dharavi Slum Mumbai या Asia मधल्या सर्वात मोठया झोपडपट्टीची निर्मिती झाली तरी कशी ? Dharavi History

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @ramm.9308
    @ramm.9308 Рік тому +10

    आजचा माझा दिवस चांगला जाणार... Thanks Ketaki❤

  • @sagarshikhares
    @sagarshikhares Рік тому +1

    आम्ही धारावी मध्ये राहतो जवळजवळ 70 वर्षा पूर्वी पासून. 1962 सालचां व्होटिंग चां रेकॉर्ड सुधा आहे माझ्या आजोबा आजीचा, माझेच वय आता 38 आहे , माझ्या वडिलांचा जन्म सुधा याच घरात झाला त्याचे वय सुधा आता 71 आहे.
    धारावी मध्ये चांभार समाज मोठ्या प्रमाणात आहे, धारावी च्यां रोड चे नाव संत रोहिदास आहे.

  • @PavanSuresh-ig5nw
    @PavanSuresh-ig5nw Рік тому +6

    केतकी तुझा आवाज गोड आहे ❤

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 Рік тому +6

    मराठी लोक एवढे आत्मसंतूष्ट आहेत की राज ठाकरे नी दुकानांची नाव मराठीत पाहिजे म्हणून आंदोलन केले आणि ते यशस्वी झाले. मराठी लोकांनी आपल्या हौसिंग सोसायटी ची नावे मराठीत लिहिणे हे जरी केले असते तरी मराठी भाषेत उपकार झाले असते.

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Рік тому

      पाट्या मराठी झाल्या पण दुकानाचे मालक मात्र मराठी झाले नाही है.दूर्रदव.😅

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande8299 Рік тому +6

    धारावी : -
    भूतकाळ - वर्तमानकाळ - भविष्यकाळ
    उत्तम विश्लेषण . . . .

  • @vinayaksalunke9529
    @vinayaksalunke9529 7 місяців тому

    २८ बेट आणि ६४ गाव मिळून मुंबई शहर झाले आणि त्यातले ७ बेट हे हुंडा म्हणून दिला असा इतिहास आहे

  • @anilrajendra7825
    @anilrajendra7825 Рік тому +4

    खूप छान माहिती दिली

  • @VitthalGhadge22
    @VitthalGhadge22 Рік тому +9

    #धारावी, हे नाव कसे पडले.. बोललीच नाय.. 😮

  • @anilrajendra7825
    @anilrajendra7825 Рік тому +6

    खूप छान माहिती दिली त ताई 👍✌

  • @K12D10
    @K12D10 Рік тому +6

    Make video on Mumbai diamond 💎 industry importance shifting towards gujrat surat

    • @mein3324
      @mein3324 Рік тому +3

      Zhali shift. Ata basa bomblat.
      Or start diamond polishing and cutting business in maharashtra, if you can.
      Take market share from Surat.
      You will become rich at the same time make Maharashtra DIamond hub.
      Learn from Great Chhatrapati Shivaji Maharaj and Dr babasaheb Ambedkar.
      Build your own future.

  • @vishal128
    @vishal128 Рік тому +3

    खतरनाक!!! आरती मोरेंना पर्याय सापडला👌

  • @Earthen-u2f
    @Earthen-u2f Рік тому +5

    परप्रांतीयच जास्त आहेत, पण मराठी मराठी करणार्यांला Adani ची एलर्जी झाली आणि कट मनी साठी आले मराठी माणसांचा मोर्चा घेऊन

  • @dashrathgawand7686
    @dashrathgawand7686 Рік тому +1

    खुप छान माहीती

  • @dnyaneshwarjadhav5123
    @dnyaneshwarjadhav5123 Рік тому +5

    Good morning ketaki mam❤

  • @CalmCookingApron-sd2hi
    @CalmCookingApron-sd2hi Рік тому +1

    Dharavi bank series visarla tumhi

  • @himanshubhuvad1237
    @himanshubhuvad1237 Рік тому +5

    Mala vatta dharavi devlop krna he marathi mansacha hakka hirahun ghet jat ahet karan he ikdche nhi hi jaga kabja keli ahe pan 7/12 konachya navavr ahe bga ani parpryantiyana ka ghar ti jaga khali karun jaga goverment la dili pahije.

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Рік тому +1

      अगदी बरोबर. कोणीही उपटसुंभ मराठी महाराष्ट्रात येतात मोक्याच्या ठिकाणी झोपडी बांधून अनधिकृत मार्गाने पैसा कमवतात आणि आपणचं निवडून दिलेले लाचार दळभद्री लोक यांना अधिकृत घर बांधून देतात. दुसरीकडे मराठी माणूस कमी पगारात घर चालवत घराचे हप्ते भरत बसला आहे. प्रामाणिकपणा. इमानदारी.🤐

  • @sagarshikhares
    @sagarshikhares Рік тому

    धारावी बचाव आंदोलन करतात पण आंदोलन करणारे हेच सांगत नाहीत की त्यांचा काय प्लॅन आहे किंवा ते काय करणार आहेत.😢

  • @PagareSaheb
    @PagareSaheb Рік тому

    उत्तम आहे

  • @Hindu-Planet
    @Hindu-Planet Рік тому +11

    Tithla koli samaj atta gayab zalay je adhi pasun stanik rahivasi hote😢

  • @63-hritikpatil40
    @63-hritikpatil40 Рік тому

    Ketaki mam ❤️😍

  • @worldtravelwithvishal4327
    @worldtravelwithvishal4327 Рік тому

    Love u ketki❤

  • @Sourabh_81
    @Sourabh_81 Рік тому +24

    illegal bangladeshi Pakistani bharlet Dharavi madhe...
    Fakt dharavi nahi tr pura desh bhar bharlet. Pn dharavi tyache main thikaan.

    • @king95751
      @king95751 Рік тому +1

      Whatsapp vrr aali ka hii mahiti😂😂

    • @Pavbhajitasty
      @Pavbhajitasty Рік тому +3

      @@mrperfecttayyabsayyad4877tu nakki gava bahercha ahes😂😂😂

    • @Pavbhajitasty
      @Pavbhajitasty Рік тому +4

      @@king95751mhnun tula gava baher thevlela amhi😂😂

    • @Pavbhajitasty
      @Pavbhajitasty Рік тому +3

      @@mrperfecttayyabsayyad4877 tujya ajobala vichar gava baher ka rahtat te😂😂

    • @Pavbhajitasty
      @Pavbhajitasty Рік тому +1

      @@mrperfecttayyabsayyad4877 tumch ghar gava baher ka thevla ahe 😂😂

  • @yash24avlbl
    @yash24avlbl Рік тому

    2km?

  • @SachinMane-uj2jj
    @SachinMane-uj2jj Рік тому +5

    Dharavi leather industry mhnun olkhli jate ti... Charmkar smjamule... Aaple maharshtrian Lokani he suru kela...he pn correction kra

  • @Ganesh123-nm2pj
    @Ganesh123-nm2pj Рік тому +6

    आता कोळी लोक दिसत सुद्धा नाही आपल्या मराठी नेत्यांचे कर्म 😢जास्त उद्धव शिवसेना आणि काँग्रेस

    • @Earthquake91
      @Earthquake91 Рік тому +2

      BJP tar nav pan change Karel Maharashtra ch !

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Рік тому +1

    जाणता राजा कुठं गायब झाला 😂😂😂

  • @RameshShivthare-hr2se
    @RameshShivthare-hr2se Рік тому

    Where is maithili

  • @MNS928
    @MNS928 Рік тому +2

    Dharavi madeh kiti takke Marathi loka ahet tya anusar vikas kela pahije ,nahi tar rohingya, Bangladeshi, Pakistani ,परप्रांतीय लोकांचाच फायदा होणार असेल तर त्यांची आधी विलेवाटा लावा ,कारण आता लगेच जोर येईल राष्ट्रवादी काँग्रेस free madeh pan card ani adhar card banaun det Ahet iter desan madeh ek saprate sqwad astoh ya लोकांशी २ हात करण्या साठी

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 7 місяців тому

    महाराष्ट्र मुंबई आहे पण.मुंबईत महाराष्ट्र नाही.
    ह्याला जबाबदार कोण ?

  • @the_art_shop3873
    @the_art_shop3873 Рік тому

    Make a video on anirudh ravichander please

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 Рік тому

    टूर गाइड 🤔🤔🤔

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Рік тому +5

    કેતુડી ❤❤❤
    સારી દેખાય છે 💖💖💖

  • @K12D10
    @K12D10 Рік тому +11

    अहो मुंबईचं हिरे बाझार गेले सुरतला....काय करताय bol bhidu....ह्या विषयावर video बनवून जरा प्रकाश टाका

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Рік тому +2

      अज्ञान 😅
      हिरे बाजार पहिल्या पासुन सुरतला आहे.
      आणि तमाम मराठी माणूस कामगार होते ते कपडा गिरणी बंद कुणी केल्या परप्रांतीयांना च्या बेकायदेशीर झोपडपट्टी ला मुंबई महानगरपालिकेने पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिली कोण आहेत हे ।

  • @GirlGamer-bv7ik
    @GirlGamer-bv7ik Рік тому +1

    First

  • @akshayp952
    @akshayp952 Рік тому +8

    तिथ आता सगळे परप्रांतीय आहेत आणि काही तर बांग्लादेशी आणि पाकिस्तानी..... पण आहे मग मराठी मराठी करणार्‍या चिऊ सेना आणि चिऊ सेना प्रमुख कॅमेरामॅन उद्धवजी यांना का पुळका आला आहे पर प्रांतीय लोकांचा.... अरे हो स्वतः ठाकरे कुटुंबिय तरी कुठ महाराष्ट्रातील आहे म्हणा मूळ ते तर ckp आहे up बिहारी😂 😂😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому +2

      मग तर सगळे बामणे भारताबाहेरचे आहेत 😂

    • @akshayp952
      @akshayp952 Рік тому

      @@Renaissance861 म्हणजे ठाकरे पण बाहेरचा झाला की.... आधी बाहेरून आले up बिहार मध्ये मग तिथून परत इथ आले....

    • @akshayp952
      @akshayp952 Рік тому

      @@Renaissance861 तसही आपल्या देशात लोकांना ब्राम्हण बाहेरचे वाटतेत आणि लांडे त्यांच्या आईचे नवरे वाटतात 😂जे की 700-800 वर्षा पुर्वी आले आपल्या देशात आक्रमण करायला.... अश्या लोकांना बाटगे म्हणायला पाहिजे

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому +1

      @@akshayp952 नाही. ते बामन नाहीत न. त्यामुळे त्यांच्याबद्दल तसे बोलणे चुकीचे आहे

    • @Earthquake91
      @Earthquake91 Рік тому +1

      सर्वात प्रथम मनुष्य आफ्रिकेतून आलाय भारतात ! 70-80 हजार वर्षांपूर्वी ! जायचं का तेवढ्या मागे ?? 😅

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik4495 Рік тому +1

    बांद्रा बोलयला शिका

    • @Earthquake91
      @Earthquake91 Рік тому +3

      वांद्रे म्हणतात मराठी मध्ये

  • @factchseck
    @factchseck Рік тому +1

    BolBhidu Kuthlya kuthe pochla

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Рік тому

    કેતુડી ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Humanrightspm
    @Humanrightspm Рік тому

    Sarkar jhoole vote bank sathee म्हणून धारावी वाढली एक पैसा ही टॅक्स ना भरता लाखो उद्योग चालतात दोन राहतात बेकायदेशीर व्यवहार चालतात काँग्रेस चे महापाप

  • @abdulraeesshaikh9935
    @abdulraeesshaikh9935 Рік тому

    Khoop sosley tyani

  • @chandup5596
    @chandup5596 Рік тому +2

    केस, डोळे, ओठ, अबब सर्वच सुंदर

    • @pratikkhandagale3498
      @pratikkhandagale3498 Рік тому

      Lavdya . Tuzha aai bapa ne hech shikvla aahe ka ? Sala rapist mindset.

  • @chandup5596
    @chandup5596 Рік тому +2

    केतकी सुपर हॉट दिसतेस.