Monsoon Rain: राज्याच्या बहुतांशी भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज | Agrowon

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лип 2024
  • #Agrowon #monsoon2024 #rainupdate
    राज्यातील अनेक भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असून राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणात पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याचा अंदाज आहे.
    Heavy rains are still expected in many parts of the state. The weather is favorable for rain in the state and the weather department predicted that the intensity of rain will increase in the state. Vidarbha, Madhya Maharashtra, Khandesh and Konkan are expected to have more rainfall.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

КОМЕНТАРІ • 35

  • @tusharthute
    @tusharthute 11 днів тому +13

    कुठ पाऊस आहे.उगीच दिशाभूल नका करू

  • @rameshakal3705
    @rameshakal3705 11 днів тому +5

    पाऊस कुठेही नाही

  • @ViP_08-cp7cv
    @ViP_08-cp7cv 11 днів тому +1

    भयंकर परिस्थिती आहे कोकण सुद्धा,पाऊस आहे.शेतीची कामे सुद्धा होताहेत,पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला.पण,जेवढा पाऊस या एल निनो पूर्वी होत होता,त्यात कमतरता आलेली आहे.

  • @yogeshahire392
    @yogeshahire392 11 днів тому

    जोरदार पाऊस झाला की तोंड धूवा आपले....

  • @bhaveshpatil3814
    @bhaveshpatil3814 11 днів тому +1

    Dhule taluka Madhe padla pauss...💦🌧️

  • @gorakhttgunat6655
    @gorakhttgunat6655 11 днів тому

    पाऊसच नाय

  • @VishwnathShirale
    @VishwnathShirale 11 днів тому

    एक महीना उलटून गेला तुमच हेच सांगन चालू आहे पाऊस कुठेही सांगीतला तसा नाही

  • @dadachopade7333
    @dadachopade7333 11 днів тому

    गप राहा 😢😢

  • @satyajeet33
    @satyajeet33 10 днів тому

    आमच्याकडे १५ दिवस झाले पाऊस पडला नाही.

  • @bhushangavhane1008
    @bhushangavhane1008 11 днів тому

    आम्हाला तर पाऊस नाही वैजापूर कोपरगाव श्रीरामपूर गंगापूर नेवासा

  • @kailasjamkar4214
    @kailasjamkar4214 11 днів тому +1

    कुठेस पाऊस नाही

  • @shivshankarbhagile5196
    @shivshankarbhagile5196 11 днів тому

    पाऊष चालु आहे सि,राजा

  • @sachinpagar5690
    @sachinpagar5690 11 днів тому

    YZ

  • @jayhind1280
    @jayhind1280 11 днів тому

    😭

  • @amolpagar4841
    @amolpagar4841 11 днів тому

    मराठवाडा गेला का

  • @dattatraychaware6407
    @dattatraychaware6407 11 днів тому

    अगं बया 4 दिवस झाले पाऊस झाला नाही 😂😂😢😢

  • @navnathdongare6834
    @navnathdongare6834 11 днів тому

    मध्ये माहाराट्र पाऊस नाही

  • @maheshyamalwad6913
    @maheshyamalwad6913 11 днів тому

    शेठ वाढत पाऊस

  • @Kshirsagarvikas290
    @Kshirsagarvikas290 10 днів тому

    कमी झाला आहे पाऊस

  • @rahulwankhade5870
    @rahulwankhade5870 11 днів тому

    पाऊस आहे

  • @ajaysawant4538
    @ajaysawant4538 11 днів тому

    उगाच काहीपण सांगू नका नुसत वारा आहे आणि कुठ आभाळ पण नाही गेल्यावर्षी पण असच होत या वेळी पण दुष्काळ नक्की वाटतोय

  • @appasahebnikam5064
    @appasahebnikam5064 11 днів тому

    काही ठिकाणी पाऊस झाला आहे परंतु अनेक ठिकाणी राज्यात पाऊसच नाही जोरदार पाऊस झाला तर पेरणी होईल नुसतेच या जिल्ह्यात पाऊस झाला त्या जिल्ह्यात पाऊस झाला काही नाही भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे आमच्या मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊसच पडला नाही

  • @promdkawade185
    @promdkawade185 11 днів тому

    अगं बाई थेंब सुध्दा नाही.

  • @panjabsarate2079
    @panjabsarate2079 11 днів тому +1

    काही पण फेक अंदाज देत नका जाऊ एक थेंब पण पडायला तयार नाही 😂

  • @adityadeulkar8753
    @adityadeulkar8753 11 днів тому

    Kahi pn aanjad det nka javu

  • @maheshhate8277
    @maheshhate8277 11 днів тому

    Madam feku naka khup zal atta?

  • @shrikantbiradar1669
    @shrikantbiradar1669 11 днів тому

    😂😂😂😂

  • @pundalikavhad
    @pundalikavhad 11 днів тому

    तुम्ही सांगीतल म्हणजे नक्की येणार पाऊस😢