Monsoon Rain Weather Update : Maharashtra मध्ये कुठल्या जिल्ह्यात कसा असेल पाऊस?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #Rain #MumbaiRains #PuneRains #Maharashtraweather #Monsoonnews
    नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रभाव आता देशभर जाणवतो आहे. राजस्थान, पंजाब आणि हरियाणाचा काही भाग वगळता देशातली इतर सर्व राज्यं मान्सूनच्या ढगांनी व्यापली आहेत. पावसाची स्थिती काय आहे आणि महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यांन कोणता अलर्ट दिला आहे, जाणून घेऊयात.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 11

  • @SonuPatil903
    @SonuPatil903 Місяць тому +7

    बर झाल मी भारता बाहेर आहे . इकडं पाणी नाही , फक्त बर्फ पडतो‌..😂😂😂😂
    (परभणी ) जर्मनी 😂😂😂

  • @latifshaikh5213
    @latifshaikh5213 Місяць тому +9

    मराठवाडय़ात ग्रीन अलर्ट पण दुपारपासून औरंगाबादेत खूप पाऊस पडतोय

    • @akashyewle5710
      @akashyewle5710 Місяць тому

      Aurangabad pakistanat ahe Maharashtra madhe nahi

  • @atiqueahmad1762
    @atiqueahmad1762 Місяць тому +4

    Ahmednagar LA Tr Office LA Jayla Boat 🚣 Ne Pravas Karava Lagtoy

  • @nanashrienterprises2174
    @nanashrienterprises2174 Місяць тому +3

    पुणे मध्ये येलो अलर्ट दिला होता... 10 सेकंड पाऊस झाला....

    • @imtiyajmulani9
      @imtiyajmulani9 Місяць тому +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂👍👍👍👍👍👍👍 Ahmednagar madhe pan same ahe... Fakt Tushar padtat 5-10 sec . Tevdhyatach amhi khush😂😂😂😂😂paus zala mhanun

  • @shaileshpawar2373
    @shaileshpawar2373 Місяць тому +2

    हवामान सांगणारी घावली पाहीजेत मला खरच सुधरवतोच यांना लय खोटी अनुमान देतात

  • @mhganeshutsav
    @mhganeshutsav Місяць тому +11

    अमरावती जिल्ह्यामध्ये तर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे 😂😂😂😂

  • @sonisoni6413
    @sonisoni6413 Місяць тому +2

    😂😂 parbhani la tr barfch padtoy😂😂

  • @niwdungebabasaheb1062
    @niwdungebabasaheb1062 29 днів тому

    😂राम कृष्ण हरी 😂