Sant Tukaram Maharaj - जगद्गुरू संत तुकाराम महाराज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • अभंगांच्या माध्यमातून लोकप्रबोधन करून जगण्याचा नवा मार्ग दाखवणारे " जगद्गुरू संत तुकाराम महाराज " यांच्याविषयी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओ च्या माध्यमातून केला आहे..त्याचप्रकारे आपण आपल्या रेडिओ फुले कृषि वाहिनी ९०.८ एफ.एम. महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी या रेडिओ केंद्रावर देखील " संतांचे संगती " या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून जगद्गुरू तुकाराम महाराज आणि सर्व संतांचे कार्य श्रोत्यांपर्यंत पोहोचवत आहोत. आणि या UA-cam channel च्या माध्यमातून आपण हि माहिती ऐकत आहात. आपणास हि माहिती आणि व्हिडीओ आवडला असेल तर Like आणि Comment नक्की करा. आणि चॅनेल ला Subscribe करायला विसरू नका..!

КОМЕНТАРІ •