Lagira Zhala Jee | Zee Marathi Indian Romantic Tv Serial | Full Episode 392| Ajinkya | Sheetal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @iamfreeradical3653
    @iamfreeradical3653 3 роки тому +120

    इंडियन आर्मीची तयारी करणार्या जवानांसाठी प्रेरणादायी आहे ही मालिका असं का वाटतं माहित नाही कि भारतीय लष्करात भरती झालेल्या मुलांसोबत असे प्रसंग आले असतिल ईश्वरा असा प्रसंग कधी कुणावरही येऊ नये अशीच प्रार्थना करतो
    I love Indian army🧡🤍💚⚔️⚔️🚩🚩

  • @vishnujadhav3183
    @vishnujadhav3183 Рік тому +651

    ह्या मालीके सारखी मालिका आली पण नवती आणि येणार पण नाही ही एकमेव अशी मालिका आहे की त्यात देश प्रेम आहे डायरेक्टर ला सलाम भाऊ खरचं आम्हाला रडवलं तू

  • @JyotiDoke-y1e
    @JyotiDoke-y1e Рік тому +52

    अशी पाहिजे एका जवानाची पत्नी शीतलसारख्या विचारांची. सर्व शहिद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @pritihiremath573
    @pritihiremath573 Рік тому +185

    कहाणी लिहिणाऱ्या la सलाम 🙇‍♂️
    काळीज चिरणारा episode aahe.. तमाम भारतीय सैन्याला माझा salute..... कीतीही थांबवलं तरी डोळ्यातून अश्रु थांबत नाहीत 😭😭😭

  • @JodGamar
    @JodGamar Рік тому +258

    माझं रडणं हे थांबतच नव्हतं, तुमच्या तिघांच्या कट्टर दोस्ती ला सलाम⚔️⚔️🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ibrahimshaikh7079
    @ibrahimshaikh7079 Рік тому +423

    आज खुप रडलो यार. जेव्हा कधी मित्रांची, गावची आठवण येते तेव्हा हा एपिसोड बघतो.अजून 7 वर्ष देशसेवा बाकी आहे, मग साताऱ्याला.
    जय शिवराय मालक 007🇮🇳🚩
    जय हिंद.

    • @b-37.tejaskothimbire44
      @b-37.tejaskothimbire44 Рік тому +20

      Salam fauji tumhala...tumchya sarkhya kityekanche upkar ahet amchya vr...🥺

    • @ibrahimshaikh7079
      @ibrahimshaikh7079 Рік тому

      @@b-37.tejaskothimbire44 धन्यवाद भाऊ 🙏🏻

    • @noobsboysgaming7579
      @noobsboysgaming7579 Рік тому +8

      जय हिंद फौजी तुम्ही सलामत रहा तरच आम्ही सलामत..⚔🇮🇳🚩

    • @ibrahimshaikh7079
      @ibrahimshaikh7079 Рік тому

      @@noobsboysgaming7579 🙏🏻😊

    • @gajendrashivdas7909
      @gajendrashivdas7909 Рік тому +6

      As you saluted and appreciated fauji well settled

  • @umeshdorale2973
    @umeshdorale2973 Рік тому +214

    हि मालिका पाहून डोळ्यात पाणी आले खरंच हि मालिका खुप भारी आहे अजुन हि मालिका चालू करायला पाहिजे😊

  • @manasikanade4705
    @manasikanade4705 4 роки тому +94

    ज्याच्या मरणाचा सोहळा होतो, असं भाग्य फक्त आणि फक्त फौजी लाच लाभते ❤️❤️❤️❤️❤️,खूप अवघड आहे फौजी बंन न्या पेक्षा सुद्धा एका फौजीची बायको बनने ❤️❤️❤️

  • @LifeMotivation252
    @LifeMotivation252 Рік тому +70

    भावा तु लिहिलेलं story लई भारी आहे यार ही फक्त story नाही ही रिअल story आहे ....... माला माहित आहे. ह्र्दयला स्पर्श केला........ 😢🥺😭

  • @pankajpatil2146
    @pankajpatil2146 Рік тому +689

    मी एक सेनिक आहे माझा आयुष्यात असा दिवस आला तर मी हसत हसत स्वीकारेल जय हिंद

  • @DattatreyaSurve-o8f
    @DattatreyaSurve-o8f Рік тому +134

    सर्व शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪 जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय जवान जय किसान भारत माता की जय😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @rushikeshbhoite1527
    @rushikeshbhoite1527 4 роки тому +1339

    खूप रडलो यार.. सलाम त्या सगळ्या वीरांना ज्यांच्यामुळे आज आपण आहोत.. तुमचे उपकार आम्ही आयुष्यभर फेडू शकनार नाही

  • @kirti.12795
    @kirti.12795 Рік тому +50

    खरच सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आपण आज निवांत घरी राहू शकतोय.ही मालिका बघून खूप रडायला आल 😢

  • @Harshal_Aher07
    @Harshal_Aher07 Рік тому +46

    खरच डोळ्यातून पाणी आल खरच डायरेक्टर ला सलाम आणि त्या मालिकेतील विक्रम आणि आजिंक्याला सलाम खुप भारी अक्टिंग केली आणि सर्व एपिसोड मध्ये हा eiposode भारी आहे आणि विक्रम च्या पुढचा पिकचर खुप छान आहे सर्वांनी नक्की बघा

  • @ankushjadhav4210
    @ankushjadhav4210 9 місяців тому +10

    एकदम ग्रेट आहेत आर्मी मध्ये देशाची सेवा करणारे अस स्वतःचा कुटुंबातला एकटा कर्ताधर्ता असताना सुद्धा देशासाठी बलिदान द्यायला मागेपुढे पाहत नाहीत. आम्ही तर फक्त सिरियल मध्ये पाहतोय. प्रत्यक्षात काय हाल असेल. माझा मानाचा मुजरा आहे. त्या भारतीय शहीदांना या गोष्टींसाठी खरोखरच वाघाचा काळीज लागतो.

  • @rohitkolapkar6496
    @rohitkolapkar6496 Рік тому +81

    सर्व शहीद झालेल्या सर्व विर जवानांना कोटी कोटी प्रणाम भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭 जय हिंद जय महाराष्ट्र 😭🇮🇳🚩

  • @technicalvlogger1641
    @technicalvlogger1641 Рік тому +80

    मित्रांनो फौजी च जीवन असंच असतंय😔आपल्या भारत मातेसाठी ते आपल प्राण पण देता😢जय जवान जय किसान जय हिंदुस्थान♥️

  • @akashshinde1600
    @akashshinde1600 Рік тому +476

    सर्व शहीद झालेल्या जवानांना भावपुर्ण श्रद्धांजली 😢 खरच डोळ्यातून पाणी आले😢

    • @SHITALDNYANADEV
      @SHITALDNYANADEV Рік тому +2

      Kunachi real story ahe

    • @PapuJadhav-ed3lo
      @PapuJadhav-ed3lo Рік тому

      Gqjp

    • @VishanuJadhav-wl8bf
      @VishanuJadhav-wl8bf Рік тому +2

      सर्व शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢

    • @NaliniJamunkar
      @NaliniJamunkar Рік тому +1

      शहिद झालेलाय जवानाना भावपुणॆ ॠदांजली

    • @AanandHanmante
      @AanandHanmante 3 місяці тому

      फौजी🥷🥷😂😂😂😂😂😂😂😂

  • @pradipshinde2298
    @pradipshinde2298 Рік тому +340

    कधी पण हा episode बघितला तरी डोळ्यातून पाणी येतच

  • @keerti6706
    @keerti6706 Рік тому +85

    Vikram Raut Amar Rahe 😌❤❤❤🙏
    Miss you vikkya. Tujhe dialogue miss karu aamhi
    - "ye Hublak" "A narsallya" 😢😢

  • @yogeshpardeshi2906
    @yogeshpardeshi2906 4 роки тому +97

    Serial asle tri डोळ्यात पाणी येते शहिदांना बघून...माझ्या सर्व शहीद वीर जवानांना भावं पूर्ण श्रध्दांजली..जय हिंद

  • @Rai_Gamer.
    @Rai_Gamer. Рік тому +69

    रडु अनावर झाल हा एपिसोड पाहून खरंच सलाम आहे त्या विराना ज्यांनी आजपर्यंत देशरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली 🙏🙏😢😢

  • @ramdassonawane1390
    @ramdassonawane1390 Рік тому +443

    जगातली सर्वात सुंदर मालिका आहे ही ❤❤

  • @amolchandanevlog485
    @amolchandanevlog485 Місяць тому +3

    हा एपिसोड रात्री 2 वाजता पाहतो आहे मी .. आज माझा मोठ्या भावाची खूप आठवण येते आहे शहीद राजेश 😭😭😭😭 miss you भावा ..

  • @sahilchindage7436
    @sahilchindage7436 Рік тому +5

    या मालिकेसारखी मालिका कधी आली पण नव्हती आणि कधी येणार पण नाही❤✌️खरंच परत एकदा सुरू व्हायला पाहिजे ही सिरियल😔😌

  • @shubhammekale451
    @shubhammekale451 Рік тому +54

    खूप रडलो.... सगळ्यांना हासवणारा राहुल्या ढसा ढसा रडला... अप्रतिम सादरीकरण

  • @akashshinde7808
    @akashshinde7808 4 роки тому +101

    सलाम तुमच्या दोस्ती साठी..
    विक्रम, राहुल, अजिंक्य⚔️⚔️

  • @DattatrayGhungase
    @DattatrayGhungase Рік тому +7

    खऱ्या फौजी च जीवन काय असतं ते सांगितलं ह्या मालिकेतून सल्लूट त्या सरांना ज्यांनी ही मालिका लहीली

  • @lokeshpatil4242
    @lokeshpatil4242 Рік тому +14

    बायको पाहिजे त अशी
    खरच फौजी ची बायको असावी तर अशीच.💯
    लाखात एक.💯💯💯💯💯

  • @mydream9350
    @mydream9350 Рік тому +69

    सर्व शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @sagarshinde2354
    @sagarshinde2354 4 роки тому +45

    विक्रम भाऊ इतक्या लवकर जायची काय गरज होती यार .... Miss You 😥

  • @Ajinkya_shital_fan_page_22
    @Ajinkya_shital_fan_page_22 3 роки тому +24

    पुन्हा मालिका चालू झाली पाहिजे👏🏻👏🏻👏🏻😥😥😥😥😥😥😥😥😥एक् नंबर मालिका अंगाला काटा आला भारत माता की जय 💐💐💐

  • @dhirajsalunkhe5397
    @dhirajsalunkhe5397 4 роки тому +96

    पुन्हा सिरियल चालू व्हायला हवी लाईक

  • @anandpathade6048
    @anandpathade6048 Рік тому +27

    र्सव शहीद झालेल्या जवानाना भावपुर्ण श्रध्दानजली खरच डोळ्याला पाणी आलं 😢😢

  • @tusharmodhave4744
    @tusharmodhave4744 4 роки тому +264

    अशीच दोस्ती असावी जी मेल्यावर पण कामाला आली पाहिजे आणि काय नशीब आहे पहा एका फौजीच्या हातून एका फौजीला अग्नी देण्यात आला खरच ग्रेट आहे ती मैत्री अजिंक्य राहुल आणि विक्रम ची

  • @panjabkhokle8522
    @panjabkhokle8522 4 роки тому +6

    राऊल अजिंक्य विक्या तुमची दोस्ती खूप चागली आहे तुमची दोस्ती आहेना या जगात नाही तुमचा दोस्ती ला सलाम tokto

  • @rushikeshmane7943
    @rushikeshmane7943 Рік тому +20

    शाहिद जवाना ना सलाम 😢 त्याच्या मुळे आपण आहोत शाहिद जवाना एक लाईक

  • @veerchavhan4546
    @veerchavhan4546 Рік тому +22

    भावा या मलिकेचा प्रत्येक episode बघ ताना डोल्यांत अश्रु यतात 😢 खर च भावा सरल कालजाला लागतात सर्व 😢 शत शत नमन त्या प्रत्येक भारतीय शुरविराना 😢😢❤❤

  • @akashshinde7808
    @akashshinde7808 4 роки тому +31

    शीतल साठी एक लाईक...😍

  • @nileshtayade3603
    @nileshtayade3603 Рік тому +4

    Asa anubhav कोणालाच nako😢

  • @LifeMotivation252
    @LifeMotivation252 Рік тому +19

    माझ्या आयुष्यात सीमेची एक संध्याकाळ यावी अशी इच्छा आहे.
    मायभूमीसाठी माझे जीवनही उपयोगी पडावे.
    मृत्यूचे भय नाही, स्वर्गाची इच्छाही नाही.
    पण जेव्हा जेव्हा शहीदांचा उल्लेख येतो तेव्हा विक्रम राऊत नावही यावे.

  • @MachhindraShinde-v9i
    @MachhindraShinde-v9i Рік тому +16

    खूप रडायला आलं देशासाठी शहीद झालेल्या जवानांना सलाम 😢😢😢

  • @Borde5263
    @Borde5263 4 роки тому +48

    यालाच म्हणतात दहा रुपयाच्या कापडात कोणबी गुंडाळून जातंय पन तिरंग्यात लपाटुन जायची शासनच वेगळी आसते

  • @ChetanShelkeVlogs-fh7me
    @ChetanShelkeVlogs-fh7me 5 місяців тому +2

    हा भाग जेव्हा पहिल्यांदा टिव्हीवर लागला होता तेव्हा तो पाहताना ही मालिका नव्हे तर सत्य प्रसंग सुरू आहे असे वाटले खरंच हा संपूर्ण भाग डोळ्यात पाणी आणणारा आहे.
    असे वाटले की टिव्हीसमोरुन उठून बाहेर जाऊन बसावे इतका आपला उर भरून येतो हे सर्व दृश्य पाहताना.
    खरंच अशी मालिका होणे नाही.
    जय हिंद.😢🙏🇮🇳

  • @KishangadadeKishangadade-vu7kl

    सलाम तुमच्या दोस्तीला खरचं आज डोळ्यात पाणी आलं यार 😢😢😢

  • @kiranbhatane9836
    @kiranbhatane9836 5 років тому +84

    Thank you so much Zee marathi.....
    फुल एपिसोड अपलोड केल्या बद्दल. हा माझा सर्वात आवडता भाग आहे या मालिकेचा.

  • @sejalkashim5260
    @sejalkashim5260 Рік тому +10

    खरंच अशी बेस्ट दुसरी मालिका असूच शकत नही या मालिकेतून आपल्याला खुप काही शिकण्यासारखं आहे 🙏🏻🙏🏻

  • @umeshdorale2973
    @umeshdorale2973 Рік тому +25

    खरंच डोळ्यात पाणी आले😢😢😭😭😭😭

  • @PrajaktaKore-bm3di
    @PrajaktaKore-bm3di Рік тому +6

    अरे मालीका तर भन्नाट आहे पण दोस्ती पण लय भारी होती

  • @akbarsk4202
    @akbarsk4202 4 роки тому +25

    Bhai kasam se bohot rona aaraha bhai 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @saniyabhilare731
    @saniyabhilare731 Рік тому +15

    खूप रडले आज मी हा सीन बगून😭😭... Proud of you Indian army 🇮🇳💐❤️

  • @ashuvarad3964
    @ashuvarad3964 Рік тому +15

    खरच खूप भारी मालिका 2 एपिसोड रडले मी तर रडूच थांबत नव्हत सर्व शहादला भवपूर्वक श्रध्दांजली 🙏🙏🙏

  • @bigbossboss-bj1in
    @bigbossboss-bj1in 14 днів тому +1

    खरच खुप भाग्यवान असतात फौजी दहा रुपयात कोण पण लपटुन जात पण तिरंगात लपटुन जाण्याची शानच वेगळी असते 🚩 जवान आहेत म्हणून आपण सगळे आहोत त्यांची साठी आपण रोज प्रार्थना केली पाहिजे 🚩🧡

  • @davlukadali704
    @davlukadali704 5 років тому +104

    भारत माते चा आशिर्वादाने सर्व काही ठीक सुरळीत होनार आई समजून घ्या तीची काळजी घेतली पाहिजे विक्रम राऊत

  • @ArchanaWayadande-hr5ez
    @ArchanaWayadande-hr5ez 11 місяців тому +1

    खरच ही मालिका खुप छान आहे खुप रडली आज 😢 आपल्या साठी कोणी तरी शहीद होत ही खुप अभिमानाची गोष्ट आहे😢😢😢

  • @Satyammalame60
    @Satyammalame60 Рік тому +22

    भावपूर्ण श्रद्धांजली😭..विक्या भावा 🇮🇳.jay hind 🇮🇳

  • @nileshkankal8795
    @nileshkankal8795 Рік тому +11

    अशी पाहिजे आर्मी ची पत्नी शीतल सारख्या विचाराची 🌹🌹अभिनंदन शीतल चे व सर्व टीम चे 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @vedu6119
    @vedu6119 4 роки тому +36

    राव दोस्त लय भारी असतात

  • @gary8597
    @gary8597 23 дні тому +3

    Kon kon 2024 madhe hi malika bagtay

  • @sandeeppatil8900
    @sandeeppatil8900 4 роки тому +18

    एक ही जवान शहीद नाही झाला पाहिजे
    लाज वाटू दे राजकारण्यांनो

  • @wis892
    @wis892 Рік тому +109

    Ye episode dekhke naa muje rona aaya proud to be indian army

  • @only6596
    @only6596 5 років тому +97

    I am proud army

  • @NGhavalkar-iu9kl
    @NGhavalkar-iu9kl Рік тому +55

    भावपूर्ण श्रद्धांजली विकी भाऊ आज्या धीर सोडू नकोस

  • @gigglygirl2099
    @gigglygirl2099 5 років тому +68

    Salute to those family members and wives who sacrifices their person for nation...not an east task...they are real God.....🙏🙏

  • @bhanudaskharat8204
    @bhanudaskharat8204 Рік тому +10

    खुप रढ़ले यार मी हा एपिसोड बगुण 😭😢😭😭😭😭

  • @akshaychavan466
    @akshaychavan466 5 років тому +70

    Shital mala pn de tuz good luck mi pn Bharti honar ahe Jai Hind 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @iamfreeradical3653
    @iamfreeradical3653 3 роки тому +12

    Episode बघीतल्यावर रडू आवरु शकत नाही
    खरच real life सारखं वाटतं

  • @maheshkitwadkar7
    @maheshkitwadkar7 5 років тому +69

    I really crying for full episode

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 6 місяців тому +2

    38:00 अंगावर शहारे आले शीतल तुझ्या या वाक्याने 🎉🎉

  • @abcreation5459
    @abcreation5459 4 роки тому +8

    Army sathi Motivation aahe hi serial..

  • @bhagwatkute6857
    @bhagwatkute6857 Рік тому +11

    खरच यार काय अभिनय केलाय सर्व उत्कृष्ट अशी सिरीअल पुन्हा होने नाही

  • @arpitagaonkar7315
    @arpitagaonkar7315 4 роки тому +5

    Mi pn eka fauji chi bahin ahe. mla mahit ahe eka fauji chi family hon sop nasta. Kharach aplyala ekda tari fauji chi life jagayla milala pahije tya shivay fauji aplya sathi kay kartat tyachi aplyala kimmat kalanar nahi.

  • @rajusoyam9122
    @rajusoyam9122 Рік тому +3

    अजिंक्य तु नशिबवान शीतल सारखी बायको मिळालं भाग्य लागत........
    10 लाखात एक आहे शीतल

  • @girishpatil5319
    @girishpatil5319 4 роки тому +88

    मी एक फौजी आहे. मला ही हुप विईट वाटले.👮💂☹️☹️

  • @shrikantshelar8286
    @shrikantshelar8286 Рік тому +2

    शौर्यम दक्षमः धयेयम बलिदान परर्म धर्म

  • @SaurbhNagargoje
    @SaurbhNagargoje Рік тому +15

    रडाव वाटत नव्हत पण आपोआप रडू येत होत भावा जय हिंद❤🇨🇮🇨🇮

  • @pallavisaragar5629
    @pallavisaragar5629 7 місяців тому +1

    काय यार कशी बनवली हाय स्टोरी 😢😢😢खरच फौजी च्या आयुष्यात ला खरा क्षण दाखवला डोळ्यातल पाणी काय थांबेना 😭😭😭😭हा फक्त हि सिरीयल आहे पण सगळ खर कस त्यांच आयुष्यला क्षण दाखवला

  • @anilkeskar2237
    @anilkeskar2237 5 років тому +81

    🇮🇳जय हिंद जय भारत🇮🇳 भावपुर्ण श्रध्दांजली विक्रम राऊत फौजी

  • @shrikantbirgal
    @shrikantbirgal Рік тому +5

    मी माझ्या डोळ्यातील अश्रू रोखू शकलो नाही....... 😞

  • @DattatreyaSurve-o8f
    @DattatreyaSurve-o8f Рік тому +8

    Director sati slam🚩🚩🚩🚩 खरंच लय भारी लेखन केले आहे. ❤❤सलाम तुमच्या कार्याला. ❤❤❤

  • @PratikshaBirajdar-s9p
    @PratikshaBirajdar-s9p Рік тому +13

    खरंच ही मालिका बघून रडू आलं 😭😭

  • @rohinibhosale1696
    @rohinibhosale1696 Рік тому +44

    सलाम त्या वीर जवानाना 🇮🇳🇮🇳 जय हिंद 🙏🙏

  • @saniyabhilare731
    @saniyabhilare731 Рік тому +1

    Salam tya viran..
    😢💐 je aamchi raksh karnyasathi shimevr astat ...🇮🇳❤️ India army salam tumhala...

  • @sandeshshirsath7656
    @sandeshshirsath7656 4 роки тому +16

    Itka Real Watnara scene kadhich kuthlya serial madhe nahi baghitla khup radlo yarr...

  • @shubhamannapurnacreations1051
    @shubhamannapurnacreations1051 Рік тому +43

    खरंच ही मालिका पाहून रडू अल सलाम आहे त्या वीरांना

  • @VinodBankar-lr4ce
    @VinodBankar-lr4ce 7 місяців тому +1

    खरंच सलाम आहे या आपल्या देशाच्या विरांना❤🚩

  • @rohankaldate5354
    @rohankaldate5354 4 роки тому +6

    भावपूर्ण श्रद्धांजलि 😭😭😭😭😭😭

  • @narsingshivshette3263
    @narsingshivshette3263 Рік тому +2

    bhavpurn sradhanjali Vikram 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢 and Jai hind

  • @shubhambansode7011
    @shubhambansode7011 3 роки тому +3

    विक्रम I miss bhava mi kharcha radlo bhava 😭😭😭😭😭

  • @sunilpatangre3239
    @sunilpatangre3239 Рік тому +6

    💐💐सर्व शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली😭😭😭😭😭💐💐

  • @sagargawai7144
    @sagargawai7144 3 місяці тому +1

    Word Famous serial😢 या मालिका सारखी मालिका परत होऊच शकत नाही या मालिकेतील सर्व अभिनेत्यांना 100 तोफांची सलामी

  • @ranibankar1650
    @ranibankar1650 Рік тому +4

    माझं तर रडूच नाही आवरत नाही हे 😣😣😭😭😭😭miss you viki bhawa

  • @dhanajikashid8034
    @dhanajikashid8034 Місяць тому +2

    ह्या बायकाना हनल पहीजे❤😢😢😢

  • @dadayadav4841
    @dadayadav4841 5 років тому +98

    विक्रम राऊत भावपूर्ण श्रद्धांजली जय हिंद जय महाराष्ट्र

  • @gorbanjaraculture4829
    @gorbanjaraculture4829 Рік тому +1

    आई शपथ यार खूप रडलो, 😢😭😭 आज आपल्या देशाचे फौजी बॉर्डर वर उभे आहेत म्हणून आपण निवांत घरी बसून आहेत

  • @AvinashVaidya-hh5mg
    @AvinashVaidya-hh5mg Рік тому +7

    खूप रडू आले😞😭😔 आज जय हिन्द, जय जवान 🙏

  • @vishalkhatate8870
    @vishalkhatate8870 7 місяців тому +4

    अशी सिरीयल परत होणें शक्य नाही

    • @ShamPatole-p7f
      @ShamPatole-p7f 5 місяців тому

      बरोबर आहे भावा

  • @vinodshelke8100
    @vinodshelke8100 4 роки тому +4

    हा एपिसोड पाहून खरच डोळे भरून आले
    शाहिद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली । miss you vikram . Friendship पाहीजेतर अशी राहुल ,अजिंक्य आणि विक्रम .

  • @RamRathod-fb2xb
    @RamRathod-fb2xb Рік тому +19

    खुप रडलो पहिल्या दा दोस्त साठी राव तर तीघा सारखे दोस्त राव खूप रडलो 😂😂😂😂😂😂😂💐💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳😭😭😭😭💀💀💀💀

  • @ganeshaher3482
    @ganeshaher3482 Рік тому +4

    काय बोलणार समजतं च नाही पण एक गोष्ट खरी आहे जगातील सर्वात एकमेव मालीका आहे जय जवान जय किसान