1 का कच्चा बटाट्या पासुन कुरकुरीत पोटभरीचा नाष्टा | alu ka nashta | Potato Snacks .
Вставка
- Опубліковано 15 вер 2024
- #aloonashtarecipe #breakfastrecipes #cookingticketmarathi
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला / काळा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
साहित्य / Ingredients
• जाड पोहे / Poha - 1 Cup - 100gm
• कच्चा बटाटा / Raw Potato - 1 - 150gm
• मोहरी / Mustard seeds - ¼ spoon
• जिरे / Cumin seeds - ½ spoon
• पांढरे तीळ / White sesame - ½ spoon
• चिली फ्लेक्स / Chilli flakes - ½ spoon
• हिरवी मिरची / Green chilli - 1
• किसलेलं आलं लसूण पेस्ट / ginger garlic paste - ½ spoon
• गाजर / Carrot - ¼ Cup
• कोथिंबीर / Fresh Coreander - ¼ cup
• पाणी / Water - 1½ Cup
• मीठ / Salt - ½ spoon
• तेल / Cooking oil - acording
aloo ka nashta, aalu nashta, potato nashta, potato snacks, easy breakfast recipe, easy lunchbox recipe, easy potato balls recipe, potato balls, aloo balls recipe, aalu ki recipe, aloo ka nashta recipe in hindi
मी न चुकता प्रत्येक दिवशी न चुकता तुमच्या रेसिपी बघते, खूप आवडतात तुम्ही दाखवलेले सर्व पदार्थ❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏
नेहमीप्रमाणे अप्रतिम सादरीकरण ताई तुमचच्या आवाजाबद्दल काय बोलायचं मला तर खूप आवडतो 🙏😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई तुमच्या मसाले मला डिलिव्हर झाले आहेत, काल मालवणी मसाला फोडून पाहिला मस्त खूप छान भाजी झाली होती , माझ्या आईला सांगून आणखीन मिसळले मी ऑर्डर करणार आहे ❤
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏
Mala Sudha order karaycha aahe
I😊😊
Kasa kg ???
काल तुमच्या पद्धतीने चमचमीत मिसळ बनवली होती, घरी सगळ्यांना प्रचंड आवडली, हा बटाट्याचा नाश्ता ही अप्रतिम वाटते नक्की करून बघेन. 👍
Nice ❤
फार छान नक्की करून पहा 😊
खूप छान ताई कमी तेलात आणि कुरकुरीत पदार्थ मी नक्की करून बघेन. तुमच्या बऱ्याच रेसिपी मी करून बघते.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
वा ताई खुपच छान रेसिपी आहे आलु टीकी वाटते मस्त ताई काळजी घ्या तबेतीची खुप कामाचा लोड आहे तुम्हाला 🙏❤️
À2
खुप खुप धन्यवाद सविता ताई 😊🙏
खूपच सोपी .नी खूपच खूप मस्त 🙏🙏👌👌😋😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
असेच पूर्वी मी पोह्यांचे कटलेट्स करायचे।एकदम भन्नाट।त्याला माशाचा आकार द्यायचा😅।मस्त कुरकुरीत।
हो का फारच छान 😊
प्रत्तेक रेसिपी मध्ये काहीतरी खास असताच, कमी तेलात ला मात्र कुरकुरीत पदार्थ आवडला ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wow nice Khup testy distey 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Koopch sopi aani testi recipes aahe thanks
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan Tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तूमच्या रेसिपी खुप छान आसतात ताई मी न चुकता पाहाते
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏
ताई तुमची काळजी घ्या.
हो खुप खुप धन्यवाद 😊🙏
खुप छान रेसिपी 👌🏻👌🏻👌🏻
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Agdi khup wegli recipe...mast 👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अरे वाह हे मस्त आहे नक्की करून बघणार ताई 😊🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤💝
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अप्रतिम ताई 🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chyyn tai mi trykarel
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान होती रेसीपी मी मालाडला राहते
wow khuP chan ek vegalya Prakarcha nasta mi nakki krun bghen
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mastch
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👌😊👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
😋😋😊👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमचा आवाज मला तेजश्री प्रधान या actress sarkha वाटतो❤
हो का खुप धन्यवाद 😂🙏
Hi namaste madam khup chhan me karun baghen tumhi aawaja chi kalji ghya
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मुंबई खार
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Recipe khup chan ahe but khup oily hotat he
कमी तेल घालायचं आणि गॅस मोठा ठेवायचा म्हणजे कमी तेलकट आणि कुरकुरीत होतात.
Malwani Masala kasa kilo ahe?
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला / काळा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
मला कांदा खोबऱ्याचे तिखट पाहिजे मला ठाण्यावरून बोलते
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• स्पेशल गरम मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
tai tumhi delela waPP no la tumhi disat nahi dusara no ahe ka? number
माझाच नंबर आहे, फोटो चॅनल चा लोगो आहे.
Mla tomcha phone number they
Discription मध्ये दिला आहे, massage करा.