रेसिपी छान वाटली . आवडली . , आणि म्हणून च लगेचच दुसर्या दिवशी करुन बघितले . परंतु तुम्ही दाखविल्याप्रमाणे अजिबात पापड होत नाहित . प्रथम सगळे तुमच्या सारखेच केले , साबुदाणा बटाटे वजनी मोजून घेतले पण पाव किलोच्य प्रमाणात घेतले . पापड चांगले घातले गेले पण दुसऱ्या दिवशी वाळल्यावर एकही पापड संबंध निघाला नाही सर्व तुकडे ... आपले काहीतरी चुकले असावे म्हणून पुन्हा तुमचा video बघून पुन्हा परत हा प्रयोग केला ,मागील वेळी पातळ झाले असेल म्हणून यावेळी घटृ ठेवले ....पण हाय यावेळी ही नाही .वाळताःना चिरा जातात आणि तुकडेच होतात . झालेल चुरा तळून बघितला अगदी सुरेख हलका आहे परंतु पापड काही बनला नाही . वरती बर्याच जणांनी सुरेख रेसिपी म्हणाले आहे पण प्रत्यक्ष कोणी केले असेल तर जरुर कळवावे.
I'm very apologize😔 पण ताई मी हे पापड असेच बनवलेले आहे आणि सगळे पापड अगदी छान निघाले आहेत पापड उन्हात सुकवले की सावलीत.. पापड दुसऱ्या बाजूने पलटवून घेताना पूर्ण सुकवून घ्यायचा नाही . तर थोडासा ओलसर असेल तेव्हाच तो पलटवून घ्या.
@@ShagunsKitchen86 पापड उन्हात च सुकवले .उलटवून घेण्याचे तुम्ही आता सांगताय , तेव्हा नाही त्यामूळे तसे केले नाही .आता परत एक प्रयोग करण्याचे धाडस नाही .दोनदा चे साबूदाणा बटाटा गेला हो वाया . पहिल्यांदा मी जास्त घेतले , तरी दुसर्यांदा कमी घेतले . ते सगळे शिजवायलाहवे का ?
Aap ne ek chivda ki recipe share ki thi.. Patal pohancha chivda .. Voh wala video mujhe aap k channel pr mil nhi raha h.. Plzz ky aap us video k link de skte h.. Ya feer ingredients hi btadigiye.. Kon kon si cheeze.. Kitni kitni leni h.. Plzz 🙏
खुप सोपी आणि लक्षात राहणारी. आवडली.
,सुपर. रेसिपी फार आवडली. धन्यवाद
मी तुमच्या पध्दतीने करून बघणार आहे मला ही पद्धत सोपी वाटली धन्यवाद 👍🙏🙏🇳🇪💐
Thank you so much
सोपी रेसिपी सांगितली ताई धन्यवाद
Mi bnvle aaj , khrch khup chhan zalet❤
खूपच छान सुंदर रेसिपी ताई 🙏👌👌😊🌹🌹
रेसिपी एकदम सोपी आणि छान वाटली धन्यवाद.
Thank you so much
खुप छान रेसिपी🎉
Pharch chan papad recipe ahe thanks
Aap ki recipe achi lagi my inshallah bano gi❤❤❤❤
Thank you
सुपर रेसीपी खूप आवडली ताई
खूप छान व सोपी आहे
Khupch chan ahe tai recepi
Khup chhan recipee
खूपच छान पापड ताई 🙏👌😊🌹🌹
खुप छान बनवले आहे ताई मी सुद्धा असेच बनवते
Thank you
खूप छान आहे.
❤मस्त एकदम सोपी रेसिपी धन्यवाद
Thank you
मला खूप छान वाटली,, ही पद्धत
Thank you so much
खूप खूप छान रेसिपी
Thank you so much
खुप छान पध्दत
Waw niec richepi.......
Thank you
सेथा नमक उपवासाचे मीठ हया पापड मधे पाहीजे होते , पापड सोपे शिकवले ताई खुप खुप छान मी ही करील असेच 😊 ❤🙏🏻 धन्यवाद ❤
सेंधा मीठ घाला
Thank you
खूप सुंदर रेसिपी😊😊
Thank you
Khup chhan papad banle
Khup chhan ❤❤
खूप सोपी आणि छान रेसिपी आहे ताई मी नक्की करेन
zatpat kiti Chan recipies sangitlat thanks
1 no recepi ahe
मस्त खूप आवडली
छान आहे .
Super n easy👌👌
खूप छान आहे ही रसिपी
Thank you so much
Super receipe
Khupch chan recipe
छान बनवले पापड आवडले मला
खूप खूप धन्यवाद..
Chan aavdli recepi
Khoop chhan
Thank you
छान रेसिपी आहे ताई
Thank you so much
Chan recipi
Papad Chan zale thank u
Chan aahet mi Karel dhanayvad
सोपी आणि छान वाटली
Thank you so much
Khup cha recipe dhkvli
Thank you
Far sopi padahat sundar ahe
Thank you so much
Amazing sharing please be connected 🙏
Chaan
Mast recipi tai
Khupch chan papad👌👌👌👌👌🙏🙏
Thank you so much
Kuph Chan
Awesome.. 👌
खूप छान आणि सोपी पद्धत
Wow mast
Khup chan
Khup chan
खूप छान
खूप छान सोपी रेसिपी लगेचच करविशी वाटणारी पण काय करू गच्चीवर पत्रे ghatlet
😊
Very nice.
Mast zatpat kelat
खुप सुंदर रेसिपी 👌👌
Thank you
सुंदर फार आवडली
Thank you so much
एकदम छान🎉
Thank you
Khupach chhan ,S0pi padhate sangitali Tai. Dhanyavad.
मनापासून आभार ताई...
खुप छान रेसीपी आहे Thank
सोपी सांगितली ताई थँक्स
Thank you
Khup chhan mi karun baghnar
मस्तच ❤
Thank you so much
Kup mast
खूप छान पद्धत
धन्यवाद ताई
XL TV e
2❤ cm q@
Khup khup chhan
Thank you so much
खूप छान पापड मी पण नक्की करेन
Super aani duper
Thank you
छान रेसिपी
Thank you so much
Chan
खुप सुंदर
Thank you
Mast aahe tai me banven ata
Nakki banva
Nice recipe
Khoup chain 👌🏻
Thank you so much
खूप च छान पापड
धन्यवाद शिल्पा ताई...
Khup chan ahe tai 👌👍
Thank you
Khupch chan aahe recipe
Best Idea
Thank you Tai...
Superb 👌
Thank you so much
Khupch Chan 👌
Thank you
Mast😊
Thank you so much
Nice
Thank you
अशीच छान चकली रेसीपी सांगा
हो नक्कीच
रेसिपी छान वाटली . आवडली . , आणि म्हणून च लगेचच दुसर्या दिवशी करुन बघितले . परंतु तुम्ही दाखविल्याप्रमाणे अजिबात पापड होत नाहित .
प्रथम सगळे तुमच्या सारखेच केले , साबुदाणा बटाटे वजनी मोजून घेतले पण पाव किलोच्य प्रमाणात घेतले . पापड चांगले घातले गेले पण दुसऱ्या दिवशी वाळल्यावर एकही पापड संबंध निघाला नाही सर्व तुकडे ...
आपले काहीतरी चुकले असावे म्हणून पुन्हा तुमचा video बघून पुन्हा परत हा प्रयोग केला ,मागील वेळी पातळ झाले असेल म्हणून यावेळी घटृ ठेवले ....पण हाय यावेळी ही नाही .वाळताःना चिरा जातात आणि तुकडेच होतात .
झालेल चुरा तळून बघितला अगदी सुरेख हलका आहे परंतु पापड काही बनला नाही .
वरती बर्याच जणांनी सुरेख रेसिपी म्हणाले आहे पण प्रत्यक्ष कोणी केले असेल तर जरुर कळवावे.
I'm very apologize😔
पण ताई मी हे पापड असेच बनवलेले आहे आणि सगळे पापड अगदी छान निघाले आहेत
पापड उन्हात सुकवले की सावलीत..
पापड दुसऱ्या बाजूने पलटवून घेताना पूर्ण सुकवून घ्यायचा नाही .
तर थोडासा ओलसर असेल तेव्हाच तो पलटवून घ्या.
@@ShagunsKitchen86 पापड उन्हात च सुकवले .उलटवून घेण्याचे तुम्ही आता सांगताय , तेव्हा नाही त्यामूळे तसे केले नाही .आता परत एक प्रयोग करण्याचे धाडस नाही .दोनदा चे साबूदाणा बटाटा गेला हो वाया . पहिल्यांदा मी जास्त घेतले , तरी दुसर्यांदा कमी घेतले . ते सगळे शिजवायलाहवे का ?
Super ❤
Thank you so much
Nice ❤️❤️❤️❤️❤️❤️
👌👌👌
खुप chan👌
पापड सावलीत घालायचे का उन्हात
सुपर रेसिपी फार आवडली धन्यवाद
Thank you so much
❤❤❤❤❤❤❤❤❤❤0p@@ShagunsKitchen86
Chhan
Thank you so much
धन्यवाद
👌🏻👌🏻👌🏻
Khup chhan pn agodar fan khali sukvun nantar unhat takle tr changle hotil ka
Khup chhan aahe tumchi recipe
Thank you so much
Aap ne ek chivda ki recipe share ki thi.. Patal pohancha chivda .. Voh wala video mujhe aap k channel pr mil nhi raha h.. Plzz ky aap us video k link de skte h.. Ya feer ingredients hi btadigiye.. Kon kon si cheeze.. Kitni kitni leni h.. Plzz 🙏
ua-cam.com/video/aPdkGvtZ_6k/v-deo.html
पातळ पोह्यांचा चिवडा
@@ShagunsKitchen86 thank you.. Playlist check kr li thi mne.. Pr mujhe video mili nhi.. Thank you soooooo much.. Thank you🙏
👌👌❤