बाबुराव च्या पोरीला सासूने घराबाहेर काढलं 😳

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 28

  • @santoshlande434
    @santoshlande434 2 місяці тому +4

    बाबुरावदादा, खरोखरच खूप छान कलाकार आहेत, बाबुराव सारखी मूर्ती ह्या जगात मिळणं खूप मुश्किल आहे, मधभाऊ, बाबुराव दादाचं कैतुक करावं तेवढं थोडंच आहे, खूपच छान कलाकार बाबुरावदादा, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ,🙏👍🚩🚩🚩

    • @santoshlande434
      @santoshlande434 2 місяці тому +2

      धन्यवाद सर, शुभ दुपार 🙏🚩🚩🚩

  • @anilghule5998
    @anilghule5998 2 місяці тому +3

    बाबुराव यांनी धोतर घातल्यामुळे फार छान दिसतात 🙏

  • @avinashmahamuni9068
    @avinashmahamuni9068 2 місяці тому +1

    ज्योतीताई लक्ष्मण फड साहेब दोघेही अभिनय सम्राट . एक सुपरस्टार बरेच दिवस दर्शन नाही खंत वाटते

  • @santoshlande434
    @santoshlande434 2 місяці тому +2

    बाबुरावदादा, मधुभाऊ, शितलवहिनी, भास्कर नाना, आणि ज्योती ताई, खूप छान,राम राम बाबुराव दादा,बापाची भुमिका उत्तम प्रकारे निभावली, आणि आणि, ज्योतीताई नि सुद्धा खूप छान सासुबाई ची भुमिका निभावली आहे, मधुकर कुटे, कॉमेडी अतिशय लोकप्रिय आहे, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ,🙏👍😅😮😢😂🚩🚩🚩

    • @santoshlande434
      @santoshlande434 2 місяці тому +1

      धन्यवाद सर, आजचा दिवस आपणासाठी आनंदी उत्साही जावो,🙏👍🚩🚩🚩

  • @dineshthakare6934
    @dineshthakare6934 2 місяці тому +2

    नंबर वन बाबु काका

  • @Raajubhhor
    @Raajubhhor 2 місяці тому +6

    बाबुराव दादा आज लई टकाटक दिसत आहेत.

  • @ashokbornare3767
    @ashokbornare3767 2 місяці тому +1

    बाबुराव पाटील खूप छान काम केल आज आणि पोशाख पण खूप भारी आहे

  • @user-nx2pu4ig1b
    @user-nx2pu4ig1b 2 місяці тому +1

    Pinu bhau comedian is missing for long period. He was super comedian.

  • @cynb8338
    @cynb8338 2 місяці тому +1

    बाबूराव म्हणजे दूसरे दादा कोंडके भन्नाट कलाकार दादा कोंडके नंतर तुम्हीच असेच आमच मनोरंजन करा 🙏🙏🎁🎊🎊🎉🎉

  • @user-ww6eb2cu6e
    @user-ww6eb2cu6e 2 місяці тому +1

    मधु भाऊ माणोरी ता - राहुरी ला शूटिंगला या

  • @santoshsalve2832
    @santoshsalve2832 2 місяці тому +2

    बाबुराव तात्या तुम्ही खूप दिवसांनी खूप धोतरावर दिसले

  • @deepaliparse6200
    @deepaliparse6200 2 місяці тому +1

    BABURAO EKCH NO.👍👌

  • @uttamhambre4142
    @uttamhambre4142 2 місяці тому +1

    बाबू काका धोत्रत भारी दिसत आहे.

  • @user-bf3jc6rs5z
    @user-bf3jc6rs5z 2 місяці тому +2

    Shital tai tumcha आवाज khuap kami yeto

  • @madankhairnar1561
    @madankhairnar1561 2 місяці тому +1

    ❤ बाबुरावचा ड्रेस आज येक नंबर आहे ❤

  • @vishwanathbamane4722
    @vishwanathbamane4722 2 місяці тому +2

    आशा सासुना उभ्याने चिरलं पाहिजेत

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp 2 місяці тому +3

    मधुकर भाऊ जरा घर निट दाखवत जा

  • @Umesh-sx5wh
    @Umesh-sx5wh 2 місяці тому +1

    Baburav nice looking

  • @user-ww6eb2cu6e
    @user-ww6eb2cu6e 2 місяці тому +2

    बाबु तात्या धोतर नेसून छान दिसत

  • @vishaldaware8468
    @vishaldaware8468 2 місяці тому +1

    बाबुराव जोरात 👌

  • @eashwarpaithankar6141
    @eashwarpaithankar6141 2 місяці тому +1

    बाबुराव म्हणजे जन्नत की बाबुराव तुमची धोतर सदरा एकच नंबर

  • @avinashmahamuni9068
    @avinashmahamuni9068 2 місяці тому +1

    मधूभाऊ__ पिनूभाऊ केव्हा दिसणार आहेत ते सांगावे

  • @DipaliAher880
    @DipaliAher880 2 місяці тому +1

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❣️❣️❣️❣️❣️

  • @machhindrawaman9034
    @machhindrawaman9034 2 місяці тому +1

    ❤🎉

  • @amitshirsath4405
    @amitshirsath4405 2 місяці тому +3

    बाबुराव बागुल वामनदादा आहे पाच वाजल्यानंतर उद्या चार दिवस सासूचे चार वाजता जमावा नाही दुसरी मुलगी म्हणून जन्माला आलो म्हणून तुम्ही काका तुम्ही ढुंगण पकडून मी तुम्हाला सर्व बायांनी जमा करून इथे मांडण्याचा प्रयत्न केले तर लावून धरली आणि दीड हजार रुपयांहून कमी आहे पण गाडीचा चालक म्हणून जन्माला