Sudhakar Bhalerao Udgir : संजय बनसोडे विरुद्ध सुधाकर भालेराव उदगीरमध्ये कोणती राष्ट्रवादी जिंकणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лис 2024

КОМЕНТАРІ • 164

  • @govindsontakke4154
    @govindsontakke4154 11 днів тому +17

    Sanjay bansode only🎉

  • @abc251-j
    @abc251-j 12 днів тому +27

    साहेब आपलं वकृत्व चांगल आहे नेतृत्व नाही आपण प्रवक्ते बना आमदार नाही🎉🎉🎉🎉

  • @Shri__37
    @Shri__37 12 днів тому +24

    उदगीर मधुन पुन्हा एकदा फक्त आणि फक्त ना.संजयभाऊ बनसोडेच...✌🏻⏰🔥💯

  • @ajsons4781
    @ajsons4781 12 днів тому +43

    येत्या 30 वर्षात जो विकास उदगीर चा झालेला नाही संजय बनसोडे साहेबांनी 5 वर्षात केलाय संपूर्ण उदगीर चा काया पालट रस्ते नवीन, police स्टेशन नवीन, नवीन बस स्टँड, नवीन, पंचायत, नवीन तहसील, नवीन Rto, नवीन मंदिर मज्जीद, विहार, प्रतेक गल्लीत रोड, सभगृह, प्रतेक समजा ला सभा गृह, वडी तांड्यावर देखील विकास, लिंबोटी च पणी, तिरू नादी वर ब्यारेज, सर्व महापूर्षाचे नवीन पुतळे सुशोभीकरण, नवीन क्रीडा संकुल, अरे, अपेक्षे पेक्षा जास्त दिल,. आणि तुम्ही पोतराज भालेराव साहेब मागच्या 10 वर्ष आमदार होऊन स्त्ता भोगली, काय दिवे लावले त सर्वांना माहीत आहे आपल घर धंदा पणी मुंबई ला आहे, नावाला आमदार, एक जळकोट रोड सोडला तर काही केलं नाही, उलट, गायरान जमिनी हडप करून स्वतःचे प्रोजेक्ट बनवले आता खायला भेटत नाही म्हणून आला पवार साहेबान कडे, भाऊ इतकाता फड फड आमदार असता ना केला अस्त तू तर ही वेळ आली नसती

    • @siddharthvishwanath1678
      @siddharthvishwanath1678 12 днів тому +1

      100%< sanjoy Bansode ✌️

    • @kamblebalu5953
      @kamblebalu5953 12 днів тому

      मग मंत्री पद असून शेतकऱ्याची वाट लावली का तीन वर्ष झाले पीकविमा भेटला नाही हा विकास खिसे भरून घ्याच आहे

    • @ajsons4781
      @ajsons4781 12 днів тому

      @@kamblebalu5953 भेटल भाऊ भेटेल आत्ता पर्यंत काय भेटल शेतकऱ्यानं ते बघ आधी या शिवाय पर्याय नाही पणं दुसरा कोण मग काहीच देणार नाही बाकि एकदा जाऊन भेट घ्य भाऊंची समजेल काय आहे संजय बनसोडे भेटा जाऊन

    • @arjunbhalerao699
      @arjunbhalerao699 5 днів тому

      Are te kam already chalu zali hoti fkt yanchya kalat complete zali

    • @madhavmundkar5875
      @madhavmundkar5875 5 днів тому

      पन्नास खोके एकदम ओके बनसोडे मंञी

  • @shivasamose3277
    @shivasamose3277 12 днів тому +20

    विकासपुरुष संजय भाऊ बनसोडे प्रचंड मताने निवडून येतील

  • @chandugathade5368
    @chandugathade5368 12 днів тому +21

    रात्री कमी घ्यावे ही विनंती तुम्ही उदगीरचे आमदार होणार नाही रात्री कमी घ्यावे

  • @danayak358
    @danayak358 12 днів тому +11

    10 वर्षे बरबाद केले उदगीर चे तू , कोणीही चालेल पण तू नको पक्ष न बघता विकासाला महत्व देणार जनता संजय बनसोडे विजयी होणार

  • @statuskidda6287
    @statuskidda6287 8 днів тому +5

    10 वर्षात एक ही बिल्डिंग च उदघाटन झाले नाही भालेराव साहेब, पण कमी वेळात किती तर उदघाटन बनसोडे साहेबांनी केले आहेत, लिमबोटी चा पाण्या शिवाय काही नाही 10 वर्षात फक्त पाणी

  • @joshirajhans2143
    @joshirajhans2143 8 днів тому +5

    Only vikas only Sanjay Bansode.

  • @waghkamble1084
    @waghkamble1084 8 днів тому +7

    भालेराव साहेब

    • @SayyadDhawdey
      @SayyadDhawdey 6 днів тому

      2 bar ke amdar bhalerav aur ek bar udgir may jit kar ayengay

  • @ganpatpuri8435
    @ganpatpuri8435 11 днів тому +7

    संजय बनसोडे साहेब यांचे एवढा विकास आता पुस्तक कोणी केला नाही आणि करू मी शिकत नाही

  • @baghirathshinde1892
    @baghirathshinde1892 12 днів тому +35

    भालेराव साहेब तुमचा पराभव निश्चित

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd 12 днів тому

      तुम्ही स्वप्नातच दिसेल अशा जागी झाली की मग

  • @chandugathade5368
    @chandugathade5368 12 днів тому +16

    भालेराव साहेब तुमचा परभाव आहे

  • @rajukumarsurywanshi-kr5eq
    @rajukumarsurywanshi-kr5eq 12 днів тому +6

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने तूम्ही दहा वर्षे उदगीरचे आमदार होतो साहेब तुम्ही विकास काय केलोत साहेब यांचा पुरावे सांगा साहेब मंत्री संजय बनसोडे साहेब यांनी उदगीर जळकोट तालुक्यांचा विकास केले आहेत मला एकच सांगायचे आहे कोणी पण विजयी होऊ द्या फक्त आणि फक्त भारतीय संविधान आणि मांगा. महारांच आरक्षण वाचलं पाहिजे नाही तर हे RSS वाले पुर्वी चे दिवस आणतील साहेब

    • @Jindabadbharat123
      @Jindabadbharat123 4 дні тому

      आगदी बरोबर भाऊ,यासाठी उमेदवार कसा ही आसो पण संविधानाचे समर्थन आणि सन्मान करणाऱ्यां पक्षाच्या उमेदवारांस निवडुन देणे आवश्यक झाले आहे ❤❤❤❤❤ संविधान रक्षणाची बाब लक्षात ठेऊन मतदान करा😢

  • @Ravan-wv4zr
    @Ravan-wv4zr 12 днів тому +7

    संजय बनसोडे पर्व...💪💙🇮🇳

  • @tidkesuryakanttidke5564
    @tidkesuryakanttidke5564 12 днів тому +3

    संजय बनसोडे विजयी होणार ✌

  • @SopanKamble-km6yq
    @SopanKamble-km6yq 12 днів тому +14

    Onlly Bhalerao Saheb ❤

  • @ambadasnand4218
    @ambadasnand4218 12 днів тому +6

    संजय बनसोडे साहेब येणार इथे महायुती फक्त, तुम्हाला तिकीट मिळणार नव्हते म्हणून पक्ष बदलला आता राष्ट्रवादी चे गुणगान आणि भाजप किती वाईट पक्ष हे सांगता त्याच पक्षाने आमदार केले तुम्हाला, देवाचं तर वावड आहे पक्षाला ज्या पक्षात गेले तुम्ही आणि राम कृष्ण हरी म्हणता

  • @vijaywaghmare4279
    @vijaywaghmare4279 12 днів тому +5

    1001 % पडणार... 10 वर्षी आमदार राहून काय काम केलं आहे उदगीर च्या जनतेला सांगावं... इतके दिवस महायुती आघाडी चांगली होती,पडणार हे तीळ मात्र शंका नाही.

  • @ajaygotmukle5875
    @ajaygotmukle5875 12 днів тому +7

    Fakt bansode

  • @YogeshRathod-f4y
    @YogeshRathod-f4y 12 днів тому +7

    विकासाचा पाया आदरणीय भालेराव साहेबांनी सुरुवात केलेली आहे.... मंजुरी आणि उद्घाटन भालेराव साहेबांच्या काळात झालेले आहेत

  • @sushantwangate5619
    @sushantwangate5619 12 днів тому +7

    टक्केवारी कळायला मंत्री होऊन पाहा आधी.😂😂😂😂

  • @Vishalpatil0898
    @Vishalpatil0898 12 днів тому +4

    Sanjay bansode 🎉🎉

  • @raviphulari5472
    @raviphulari5472 4 дні тому +1

    एकच विश्वास संभाजी पाटील निलंगेकर भैया ज्यांचे समर्थन करतात तोच विजयी होतो हे मात्र खर आहे भाजप विजयी होणार

  • @EshwarChidrewar
    @EshwarChidrewar 10 днів тому +2

    साहेब 10 वर्षे काबर केलो नाही जिला उदगीर सागा बरं 😂😂

  • @ganeshasurnar3014
    @ganeshasurnar3014 12 днів тому +4

    ओन्ली सुधाकर भालेराव

  • @DigambarBane-oc1ll
    @DigambarBane-oc1ll 10 днів тому +3

    संजय भाऊ बनसोडे येणार

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 12 днів тому +7

    उदगीर मध्ये महाविकास आघाडीचा विजय निश्चित...भालेराव विजयी होणार

  • @FunnymaxR
    @FunnymaxR 12 днів тому +9

    Only bhalerao Saheb 🎉🎉🎉

  • @RajkumarMare-mh5wf
    @RajkumarMare-mh5wf 12 днів тому +3

    ओन्ली संजू भाऊ.... 👌👌👌👌👌👌
    गुलाल संजू भाऊ लाच लागणार 👍👍👍👍👍👍

  • @fresshgaane
    @fresshgaane 6 днів тому +2

    भालेराव तुम घर को जाव😅😅😅😅 ओन्ली संजय बनसोडे 👍👍👍👍👍

  • @baburaowaghmare3348
    @baburaowaghmare3348 7 днів тому +1

    भालेराव साहेब थोड थांबा उष्ट कोन आहेत जनता तुम्हाला दाखवून देईल

  • @dudevoshwanathvithaldude7004
    @dudevoshwanathvithaldude7004 10 днів тому +2

    विकासाच्या बाबतीत बनसोडे यांनी खुप विकास केला आहे

  • @omhalkude7490
    @omhalkude7490 6 днів тому +2

    राम कृष्ण हरी तुरारी घेवुन जाईल लग्न घरी

  • @vishalkamble922
    @vishalkamble922 12 днів тому +4

    एकच ध्यास, साईधाम चा विकास

  • @SunilGundile
    @SunilGundile 12 днів тому +10

    Bhalerao saheb jindabad vijaybhav

  • @anandchinchole3406
    @anandchinchole3406 7 днів тому +1

    संजय बनसोडे विजयी होतील
    असं मी नाही जणता म्हणते

  • @ShaikSana-x3r
    @ShaikSana-x3r 12 днів тому +3

    Bhaleyraw 🎉🎉🎉

  • @Shubham-rw9gy
    @Shubham-rw9gy 12 днів тому +6

    भालेराव यांचा विजय नक्की आहे 🎉

  • @LaddafLayak
    @LaddafLayak 10 днів тому +2

    Bhalerao ki jay ho

  • @MunawwarQureshi-i3r
    @MunawwarQureshi-i3r 5 днів тому +1

    Only sanjay bhao

  • @ReshmaDude-s9p
    @ReshmaDude-s9p 22 години тому

    संजय बनसोडे फिक्स आमदार 🎉

  • @ravikhobragade7153
    @ravikhobragade7153 12 днів тому +7

    पवार साहेब jindabad

  • @anandchinchole3406
    @anandchinchole3406 7 днів тому +1

    तुम्हाला तिकीट मिळाले नाही म्हणून पळालात‌.
    हे मी नाही उदगीरची जणता म्हणते साहेब 😅

  • @rahulkamble5914
    @rahulkamble5914 23 години тому

    जिंकू तर येणार संजय भाऊ बनसोडे ⏰💯👍

  • @DigambarBane-oc1ll
    @DigambarBane-oc1ll 10 днів тому +1

    दोन वेळेस आमदार झाला होता भालेराव काय केला काहीच केला नाही

  • @vijaykumarnarange6966
    @vijaykumarnarange6966 2 дні тому

    संजय बनसोडे विजय होणार

  • @mahendraa5022
    @mahendraa5022 12 днів тому +2

    10 वर्षात तुमच कामच शुन्य % आहे
    तुम्हाला टक्केवारी कळली कशी

  • @tusharmule2383
    @tusharmule2383 День тому

    भालेराव साहेबांना गुटख्याचा भाव मात्र चांगला माहीत आहे 😂

  • @AkashPatil-
    @AkashPatil- 7 днів тому +1

    Sanjay Bansode only

  • @bhaskarbamne527
    @bhaskarbamne527 22 години тому

    जोरदार टीका करणे चालू आहे म्हणजे भालेराव साहेबांचा पराभव निश्चित आहे पुन्हा एकदा संजय पर्व ✌️

  • @vikasawale8605
    @vikasawale8605 12 днів тому +8

    सुधाकर भालेराव एक लाख फरकाने निवडून येणार तुतारी वाजणार ✌️✌️✌️

  • @YogeshRathod-f4y
    @YogeshRathod-f4y 12 днів тому +5

    आमदार आमचे आदरणीय भालेराव साहेब बच

  • @JitendraKamble-bp6tw
    @JitendraKamble-bp6tw 8 днів тому +2

    तुमची 100%हार आहे काळजी नका करू

  • @sandeep3h
    @sandeep3h 12 днів тому +3

    मंगरुळ मधुन हाकले याला

  • @JitendraKamble-bp6tw
    @JitendraKamble-bp6tw 8 днів тому +1

    तुम्ही सत्तेत असताना कुणाच भल केलात ....... आमदार

  • @VitthalSurane
    @VitthalSurane 12 днів тому +5

    Sanjay bansode❤win

  • @vinayakchavan921
    @vinayakchavan921 12 днів тому +5

    Tutari 💯 victory

  • @yourajbansode9261
    @yourajbansode9261 7 днів тому +1

    Bansode,shab,gidabad,

  • @siddhantsawant5717
    @siddhantsawant5717 8 днів тому +1

    Only bhalerao saheb

  • @AmolGodbole-t3x
    @AmolGodbole-t3x 12 днів тому +2

    विकास पुरुष संजय भाऊ बाकी स्वार्थी आहेत. आमदार कि साठी bjp सोडली आता काय

  • @vishweshwarswami8707
    @vishweshwarswami8707 6 днів тому +1

    आपण काय काम सागा
    आई शप्पथ घेवुन सागा तुम्ही घेतल नाही

  • @sandeep3h
    @sandeep3h 12 днів тому +2

    ज्या ठिकानी मुलाखत चालु आहे ते बनसोडेनच केलय😂

  • @BalajiKudre-r8n
    @BalajiKudre-r8n 2 дні тому

    भालेराव साहेब तुम्ही दहा वर्षे उदगीरचे लोकप्रतिनिधी होतात 10 वर्षातून काय विकास काम केलं उदगीरचा ते तुम्ही मला सांगा आता काय म्हणून तू मला निवडून द्यायचं सांगा बरं जनतेनं बनसोडे साहेबांनी रस्ते रोड पाणी सर्व सुख सुविधा लोकांना करून दिल्यात

  • @samadhanatnure6516
    @samadhanatnure6516 5 днів тому

    ओन्ली शरद पवार साहेब तुतारी चे उमेदवार फिक्स आमदार सुधाकर जी भालेराव साहेब आहेत

  • @BalajiGhodake-u3r
    @BalajiGhodake-u3r 12 днів тому +6

    साहेब तुम्ही का केलाव

  • @rahulwaghmare8945
    @rahulwaghmare8945 10 днів тому +1

    साहेब तुम्ही कमळ सोडून तुतारी हातात का घेतली

  • @AvinashWakude-to5of
    @AvinashWakude-to5of 6 днів тому +1

    यानी काय केल हेच तर केल

  • @sambhajiutowkamble8267
    @sambhajiutowkamble8267 12 днів тому +2

    गप विकास बगवत नाही का,

  • @samadhanatnure6516
    @samadhanatnure6516 5 днів тому

    टक्केवारी घेणारा आमदार मंत्री याचा पराभव निश्चित आहे😂

  • @arjunbhalerao699
    @arjunbhalerao699 5 днів тому

    Bhalerao only❤

  • @AvinashWakude-to5of
    @AvinashWakude-to5of 6 днів тому +1

    साहेब तुमच्या साई धाम ला तर भाव आहे की

  • @AvinashWakude-to5of
    @AvinashWakude-to5of 6 днів тому +1

    काहींच नाही हे सगळ चुकीच आहे

  • @mirzaHanzala-jt3dw
    @mirzaHanzala-jt3dw 12 днів тому +3

    Fix mla

  • @vickybajgire574
    @vickybajgire574 11 днів тому +1

    JAY SHREE RAM ❤
    समज गये होंगे

  • @VikasSonkamble-w5q
    @VikasSonkamble-w5q 12 днів тому +6

    10 Varsha Kay kelo

  • @kamblesachin4294
    @kamblesachin4294 9 днів тому

    स्वप्निल जाधव सारख्या नवतरुण तरुणाला संधी द्यायला पाहिजे

  • @sachinkamble2879
    @sachinkamble2879 День тому

    साहेब आपन 10 वर्ष सत्ता भोगलीय
    आपन काय विकास केलाय। हे जनतेला माहीत आहे! आणि आता काय जनता येडी नाहीय! तुम्ही काहीही काळजी करु नका!
    कारन उदगीर मध्ये येनार तर संजय भाऊ बनसोडे🎉💯

  • @BalajiGhodake-u3r
    @BalajiGhodake-u3r 12 днів тому +4

    लबाड साहेब

  • @banduswami1293
    @banduswami1293 12 днів тому +9

    रामाला शिव्या देणारे हे लोक आता राम कृष्ण हरी वाजवा तुतारी अस म्हणत आहेत स्वार्था साठी हे लोक काही करतील

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 8 днів тому

      Only Sharadchandraji pawar saheb.....brahman bhagao maharashtra bachao
      Obc maratha. Dalit Ekta zindabad

    • @samadhanatnure6516
      @samadhanatnure6516 5 днів тому

      हिंदू धर्माच्या आणि देवी-देवतांच्या विरोधात गरळ ओकून खालच्या पातळीवर बोलणाऱ्या महार जातीतील आमदार मंत्री चालतो का तुम्हाला वारे वा टक्केवारी घेणाऱ्या आमदाराचा पराभव निश्चित आहे😂

    • @samadhanatnure6516
      @samadhanatnure6516 5 днів тому

      हिंदू धर्म देवी देवता वर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या महार जातीतील आमदार मंत्री चालतो का तुम्हाला वारे वा टक्केवारी घेणाऱ्या आमदाराचा पराभव निश्चित आहे सर 😂😂

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 12 днів тому +2

    Tutari vajnaar ❤

  • @PavanBhande
    @PavanBhande 12 днів тому +1

    ❤❤🎉

  • @laxmangaikwad6197
    @laxmangaikwad6197 4 дні тому

    फक्त संजय भाऊ बनसोडे निवडून येतील तुम्ही काळजी करू नका पोतराज होऊन नाचल्याने
    काम होत नसतात फक्त तुम्ही आमदार होतात तर सहा सहा महिने दिसत नव्हते अन ते मंत्री असुन खेड्यात तंडयात सु:खा दु:खात हजर,
    तुम्ही पक्ष बघा आम्ही कर्तव्य बघणार🙏

  • @AvinashWakude-to5of
    @AvinashWakude-to5of 6 днів тому +1

    तुम्ही पन हेच आहात ना

  • @samadhanatnure6516
    @samadhanatnure6516 5 днів тому

    हिंदू धर्म देवी देवता वर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या महार जातीतील आमदार मंत्री संघ प्रणित बीजेपी हिंदू धर्माचं आचरण करणाऱ्या लोकांना चालतो का वा रे वा हिंदू धर्मरक्षक समाज
    मातंग समाज आहे त्याच मातंग समाजाचा उमेदवार आमदार सुधाकरजी भालेराव साहेबा च्या विरोधात
    हिंदू धर्मातील हिंदू मातंग समाज धर्माला विरोध करणाऱ्यांची भाषा बोलू लागला आहे
    हेच का हिंदुत्व फिक्स आमदार सुधाकर भालेराव साहेब

  • @vickyraj-bz4vm
    @vickyraj-bz4vm 12 днів тому +4

    संजय भाऊ ला जेवढा प्रशासनातील अनुभव आहे तेवढा कोणालाच नाही उग आमदार नावाला होन नाही हो येणारे आमदार भाऊच होणार उगाच काहीही बोलू नका
    दिल की दहा वर्ष काय केल
    जनसामान्य लोकांच्या मनात भाऊ च आहेत

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 7 днів тому +1

    Sanjay bansode Kam bolta hai

  • @Shri__37
    @Shri__37 12 днів тому +4

    Udgir only Sanjay Bhau bansode...✌🏻⏰🔥💯

  • @dautshaikh6757
    @dautshaikh6757 12 днів тому +6

    Yala koni vote karnar nahi

  • @ranjeetbhange
    @ranjeetbhange 4 дні тому

    अरे भालेराव तू 10 वर्ष काय केलास केंद्रात सत्ता bjp ची राज्यात सत्ता bjp ची मंत्री bjp चे मग विकास का नाही अरे बाबा संजय बनसोडे एवढा विकास तुम्ही नाही केलात फक्त आणि फक्त संजय बनसोडे यांनी केला माझं मत विकासाला याने संजय बनसोडे ला.....

  • @FarukShsikh-q1d
    @FarukShsikh-q1d 10 днів тому

    सध्याचं निवडणूक फक्त पैशावर पार पडणार आहे कारण तयाचे ताजे उदाहरणं महणजे लोकसभा निवडणुकीत मतदार संघांतील सर्वात मोठ गाव आसलेल्या गावात तब्बल ,७५,लाख रुपये मतदारांना वाटप करण्यात आले मग यालाच म्हणायचं का सत्तेतून पैसा पैशातून सत्ता

  • @El_dorado853
    @El_dorado853 12 днів тому +1

    यावेळी फक्तं अपक्ष उमेदवार निवडून येणार

  • @JitendraKamble-bp6tw
    @JitendraKamble-bp6tw 12 днів тому +2

    अवघड आहे

  • @suryamurli6094
    @suryamurli6094 11 днів тому

    VBA 💙💪

  • @makrandgaikwad6652
    @makrandgaikwad6652 11 днів тому +1

    10 year kay kala

  • @AmitShinde-t3z
    @AmitShinde-t3z 12 днів тому +1

    Tumhi Kay kelo te sanga o saheb

  • @AshokJadhav-d7o
    @AshokJadhav-d7o 11 днів тому +1

    Tumi kay kel

  • @govindkale9756
    @govindkale9756 12 днів тому

    माझा मतदार संघ औसा आहे पण bjp ला मतदान करू नका

  • @LaddafLayak
    @LaddafLayak 10 днів тому

    50 take sab ok

  • @AvinashWakude-to5of
    @AvinashWakude-to5of 6 днів тому

    हे तर तुमच्या काळात पन होत की