हे पत्रकार चेनन्स वाले मोठे मोठे कलकार जे उदगिर मध्ये आले त्याना उदगीर च नाव सुद्धा माहित नव्हत ते मंत्री येथे आले त्याच श्रय फक्त ते फक्त बनसोडे साहेब आहेत त्यांना विजयी केले तर जिल्हा उदगिर होईल👍 नाही तर बसा ये वैसा ते वैसा म्हणत ओन्ली बनसाडे साहेब
आमदार तर संजय भाऊच होणार आहे पण मला म्हणायचं एक आहे की हा रिपोर्टर आल्यानंतर कार्यकर्ते कसं काय आली तिथे विरोधी पक्षांचे बनसोडे साहेबा बद्दल अशी काही अफवा पसरवू नका संजय भाऊ चा विजय नक्की आहे
गायकवाड तू लातूर चा तू लातूर ला जा बाकी अत्ता पर्यंत 30 वर्षात हा विकास कोणी केला नाही आणि भाऊ शिवाय कोणी माई का लाल करनार नाही तुझा चुलता खासदार होता 5 वर्षात फक्त सवडून नेला आता तू सावडणार आहे का
गायकवाड साहेबांचे पैसे बोलत आहेत. त्यांनी युतीधर्म पाळावा.... विकास काय असतो हे बनसोडे साहेबाने आपल्या कामातून दाखवून दिले आहे. 10 वर्ष भालेराव साहेब आमदार होते त्यांनी त्यांचे एक जरी केलेलं काम सांगितले किवा दाखवले तरी नशीब.... फक्त विकासकामे केल्यामुळेच नामदार संजयभाऊ बनसोडे साहेब प्रचंड मताधिक्याने निवडून येणार.... विजयी भव : 💐💐💐📚📚
सुधाकर भालेराव २००९ पासून २०१९ सलग १०...वर्ष उदगीरचे भाजपा आमदार होते परंतु त्यांनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात मतदारसंघात कसलाच विकास केलेला नहुता म्हणून भाजपने २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पत्ता कट केला होता. आता फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेला आहे त्यांना मतदारसंघाच्या विकासा बद्दल काहीच घेण-देन नाही. उदगीरच्या इतिहासातील सर्वात निषकृष्ट आमदार म्हणून त्यांचं नाव घेतल जात. अन त्यावूलट सद्याचे उदगीरचे आमदार व राज्याचे क्रिडा मंत्री नामदार संजयभाऊ बनसोडे यांनी मतदारसंघात गेल्या ५...वर्षात हजारो कोटी रुपयांचा विकास निधी खेचून आणत खूप मोठ्या प्रमाणात विकास कामे केलेली आहेत त्यामुळे येत्या निवडणुकीत आम्ही उदगीर व जळकोटकर पुन्हा एकदा विकासाला मत देवु ना.संजयभाऊ बनसोडे यांना मत देवु व प्रचंड मताधिक्याने त्यांना विजयी करू💯💯💯
काय केल्यात भालेराव साहेब नी बाई किती पैसे घेऊन बोलतेस 😂, उडण फुल दोही ही मा.आमदार चंद्रशेखर भोसले साहेबांच्या फंडातून झालेलं आहे, बाकी फक्त एक जळकोट रोड बनवला ट्या शिवाय पोतराज बनून 10 वर्ष फक्त सवडल आहे पोत भरून घेतल, गायरान जमिनी ढापून स्वतः चे प्रोजेक्ट बनवले काय केलं नाही भालेराव न बाई
उदगीर मतदार संघाला फक्त बनसोडे साहेबाची गरज आहे.असा काम करणारा नेता पुन्हा होणार नाही उदगीर येथे एमआयडीसी विकसित करायची असेल तर फक्त बनसोडे साहेब हे करू शकतात .बाकी भालेराव साहेब पूर्वी 10 वर्ष आमदार होते फक्त साई नंदन उभे केले केले .
@@siddharthvishwanath1678 sunil gaijwad Modi latet alela ahe...BJP MODI YOGI AMIT SHAH la baghun votes milale...swata zero ahe mhanun ticket pan milala nahi....pan Gaikwad family kade paishe bharpur ahet😀😀
11.34Latur madhye Olympic ,asian games 😂😂😂😂😂😂😂 Athletes be like -Kaha se ate ye Hai log Udgir madhye taluk krida sankul var fakt krida sankulachi pati ahe tithe fakt rajkiy sabha hotat Ani diwalit fatakeche stall ubharat
हे पत्रकार चेनन्स वाले मोठे मोठे कलकार जे उदगिर मध्ये आले त्याना उदगीर च नाव सुद्धा माहित नव्हत ते मंत्री येथे आले त्याच श्रय फक्त ते फक्त बनसोडे साहेब आहेत त्यांना विजयी केले तर जिल्हा उदगिर होईल👍 नाही तर बसा ये वैसा ते वैसा म्हणत
ओन्ली बनसाडे साहेब
विकास झाला, विकास होणार, पुढचा पाच वर्षात जिला होणार, मेडिकल कॉलेज होणार, संजय भाऊ बनसोडे जास्तीत जास्त लीड घेऊन गुलाल उधळनार✨✨
फक्त आणि फक्त सुधाकर भालेराव साहेब
Only Sanjay Bansode ❤🎉
आमदार तर संजय भाऊच होणार आहे पण मला म्हणायचं एक आहे की हा रिपोर्टर आल्यानंतर कार्यकर्ते कसं काय आली तिथे विरोधी पक्षांचे बनसोडे साहेबा बद्दल अशी काही अफवा पसरवू नका संजय भाऊ चा विजय नक्की आहे
संजय भाऊ बनसोडे हेच आमदार होणार
विश्वजीत गायकवाड चे पैसे घेवून बनसोडे ला मतदान करनार, भालेराव काही वाटत नाही भीकारी 😂
@@कडूपाटीलसातारकर Chaddidhari 🩳
जरांगेदेशीवाले हे तुमचं नाव वाचून हसू आलय बघा, मी पण बदलून हेच ठेवीन
संजय भाऊ बनसोडे साहेब हेच आमदार होणार ⌚⌚🌹🌹🙏🙏
Only Sanjay Bhau bansode...✌🏻⏰🔥💯
उदगीर मधुन पुन्हा एकदा फक्त आणि फक्त नामदार संजयभाऊ बनसोडेच...✌🏻⏰🔥💯
गायकवाड तू लातूर चा तू लातूर ला जा बाकी अत्ता पर्यंत 30 वर्षात हा विकास कोणी केला नाही आणि भाऊ शिवाय कोणी माई का लाल करनार नाही तुझा चुलता खासदार होता 5 वर्षात फक्त सवडून नेला आता तू सावडणार आहे का
बनसोडे ४० हजार लीड ने येनार ❤
Only. Sanjay. Bansode
Sanjay Bansode saheb he Udgir chi Sudharna kele aahet aani 💯 % 🎉🎉🎉
गायकवाड साहेबांचे पैसे बोलत आहेत. त्यांनी युतीधर्म पाळावा....
विकास काय असतो हे बनसोडे साहेबाने आपल्या कामातून दाखवून दिले आहे. 10 वर्ष भालेराव साहेब आमदार होते त्यांनी त्यांचे एक जरी केलेलं काम सांगितले किवा दाखवले तरी नशीब....
फक्त विकासकामे केल्यामुळेच नामदार संजयभाऊ बनसोडे साहेब प्रचंड मताधिक्याने निवडून येणार.... विजयी भव :
💐💐💐📚📚
राम कृष्ण हारी वाजवा तुतारी
Fakt Jay Bhim vala umedvar Sanjay Bansode
सुधाकर भालेराव २००९ पासून २०१९ सलग १०...वर्ष उदगीरचे भाजपा आमदार होते परंतु त्यांनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात मतदारसंघात कसलाच विकास केलेला नहुता म्हणून भाजपने २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पत्ता कट केला होता. आता फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेला आहे त्यांना मतदारसंघाच्या विकासा बद्दल काहीच घेण-देन नाही. उदगीरच्या इतिहासातील सर्वात निषकृष्ट आमदार म्हणून त्यांचं नाव घेतल जात. अन त्यावूलट सद्याचे उदगीरचे आमदार व राज्याचे क्रिडा मंत्री नामदार संजयभाऊ बनसोडे यांनी मतदारसंघात गेल्या ५...वर्षात हजारो कोटी रुपयांचा विकास निधी खेचून आणत खूप मोठ्या प्रमाणात विकास कामे केलेली आहेत त्यामुळे येत्या निवडणुकीत आम्ही उदगीर व जळकोटकर पुन्हा एकदा विकासाला मत देवु ना.संजयभाऊ बनसोडे यांना मत देवु व प्रचंड मताधिक्याने त्यांना विजयी करू💯💯💯
@@Shri__37 I think agodar te BHJPEEE Mdhe hote mhnun tumhi Bja_peee la mat dilel? Isn't it?
संजय भाऊ fix आहेत उदगीर मधुन किती ही बोंबला तुम्ही..
Vote for Sanjay bahu bansode
काय केल्यात भालेराव साहेब नी बाई किती पैसे घेऊन बोलतेस 😂, उडण फुल दोही ही मा.आमदार चंद्रशेखर भोसले साहेबांच्या फंडातून झालेलं आहे, बाकी फक्त एक जळकोट रोड बनवला ट्या शिवाय पोतराज बनून 10 वर्ष फक्त सवडल आहे पोत भरून घेतल, गायरान जमिनी ढापून स्वतः चे प्रोजेक्ट बनवले काय केलं नाही भालेराव न बाई
Te party karyakarte ahet, pakshyach bolayach lagel
अहो भालेराव तर काहीच नाही भारतीय जनता पार्टीने दिलेले काम आहे ते
Dairy project scrap in 1999, Bansode become mla in 2019
Only Bhalerao#
ओन्ली संजय बनसोडे साहेब
कुठला आमदार कुणाला राषन भरुन देत नाही संजय बनसोडे साहेबान जेवढे काम केले तेवढे कोणीच करत नाही आणि केला नाही
🎉 संजय जी बनसोडे साहेब झिंदाबाद
Only Sudhakar Bhalerao
Jai bansode,jai ncp,bjp,
Onlyi,bansode,sr
वाजवा तुतारी
भालेराव 10वर्ष आमदार होते मग कीती विकास झाला😂😂😂😂
आन म्हणे सुधाकर भालेराव 😂
सुधाकर भालेराव 10 साल क्या करे अभी लाव वापस इस बार केला देंगे
Udgir district demand much befor Latur become district since 1982. Bansode become mla in 2019
Sanjay Bansode saheb jindabad only one Bansode saheb
काहिबी मना तुमी येणार तर संजय बनसोडे साहेबच ❤✌️⏰🚩
विकास जर झालं असत तर उदगीर तालुक्यातील तरुण उदगीर सोडून पुणे मुंबई ला पोट भरण्यासाठी गेले नसते साहेब
तेरू नदीवरील सात बरेजेश बांधलेत ते काय शहरासाठी आहे का
फक्त संजय भाऊ शीवाय दुसरा कोणीच नाही एऊ शेक्त
उदगीर मतदार संघाला फक्त बनसोडे साहेबाची गरज आहे.असा काम करणारा नेता पुन्हा होणार नाही उदगीर येथे एमआयडीसी विकसित करायची असेल तर फक्त बनसोडे साहेब हे करू शकतात .बाकी भालेराव साहेब पूर्वी 10 वर्ष आमदार होते फक्त साई नंदन उभे केले केले .
या जगाचा पोशिंदा शेतकरी मायबाप याचा विचार करणारा कोणी नाही
News 18 lokmat चे मनापासून धन्यवाद
Sanjay bhau fix amdar
Gaikwad 4 divsa agodar yevun evhada bolalay😂😂😂Udgjr madhe paishachi masti chalat nahi😅😅😅tumcha paisa kuthla ahe saglyana mahit ahe...BJP ne karavai karavi
100%, Yanchya shejarich yanche kaka pahileche mp sunil gaikwad ahet, tyani hi kay kele nahi ani.
@@siddharthvishwanath1678 sunil gaijwad Modi latet alela ahe...BJP MODI YOGI AMIT SHAH la baghun votes milale...swata zero ahe mhanun ticket pan milala nahi....pan Gaikwad family kade paishe bharpur ahet😀😀
वीष्वजीत गायकवाड हे कोन आहेत हे कोनाला सूधा माहीत नाही
Only Sanjay Bhau bansode
Only bansode
Udgir Please 🎷🎷🎷
उदगीर शहरात चार इमारती म्हंजे विकास न्हवे बाकी मतदार संघात काय विकास झाला
दहा वर्ष चा रोजगार फ्कत साई धाम
ओन्ली संजू भाऊ
युवर राईट
Sanjay bhao yenar ❤
Na sanjay Bansode karega na sudhakar karega kuch nhi karenge jaise hai udgir waise hi rahega ghanta kuch nhi Karenge dono
In corona time udgir have first oxygen plant in entire Latur district, get ambulancetrauma care only due to mla bansode
सुधाकर भलेराव 🚩🚩🚩🚩🚩
यांनलाच काय वीचारा काय वीकास केलय भालेराव सरवर सरला आतुक्रम तर तुम्ही केलात की सर ककंपलेक्स बाधुन
हे स्वता जात होते ना साहेब माझ्या कडे बगा मनुन
तुम्ही माझाशी बोला मला लाईव्ह घा मी तुम्हाला सांगतो कोन येईल तुम्हाला सांगतो
Only sudhakar bhaleraw zindabad maha vikas party zindabad
Only jarange patil
आम्ही आदेशाची वाट पाहतोय 30 तारखेला आदेश आला की ठरवु मग आम्ही एस आयटी लावु
सूधाकर भालेराव साहेब विजय होनार
10 वर्ष भालेरावं साहेबांनी काय केल ते सांगा ओ
Sanjaybhau bansode fix 💯
MlA
Only bhalerao साहेबच 🎉
Areee OLYMPIC Mhnto 🍶 gheto ka😂😂😂
Only bhalerao saheb
Only sudhakar bansode zindabad
Only tutari
रोजगार कोणीही देणार नाही
Apaksh nsto yet🩳🩳🩳🩳🩳
i will give my vote to NOTA😂😂
11.34Latur madhye Olympic ,asian games 😂😂😂😂😂😂😂
Athletes be like -Kaha se ate ye Hai log
Udgir madhye taluk krida sankul var fakt krida sankulachi pati ahe tithe fakt rajkiy sabha hotat Ani diwalit fatakeche stall ubharat
Vishwajit gaykwad che paise ghenar,prachar bansode cha krnar ani vote fkt bhalerao❤
Mva
Jo bhi jeet ke aayega vikas tou usi ka hoga. Janta ko apna vikas khud he doodna hoga
Aarogya vyavastha hi khoop kharaab aahe udgir chi govt hospital madhi bhet dya saaheb mnje kalel tumhala aarogya vevasta kashi aahe
मराठीत बोल ना चू
शरद पवार
😂🎉😅😮😊😮😮😢😢🎉🎉😂😂😂❤❤❤❤😂🎉😢
विश्व्जीत गायकवाड एक नं. माणूस
गायकवाड़ चीज काका खासदर होते बाप बांधकम मंत्रालय सचिव सर्व भ्रष्टाचार च पैसा
Ancor Change kara .. Faltu ahe ha 😅
सुधाकर भालेराव
corona madhe bansode galli bolat firun lokanchi madat keli oxygen plant dila corona patient chi soy khup changlya prakare keli hoti
Only tutari
Only tutari