बायकांचं काम सोप्पं झालं 😊दिड तासात वर्षभराचा मसाला बनुन तयार 👍🏻 | How to Prepare Masala 😊

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ • 56

  • @shubhadabagwe9628
    @shubhadabagwe9628 3 години тому

    या मुलाची मराठी भाषा उत्कृष्ट 🔥🔥🔥🔥🔥👍
    मुलाखत घेणारी उगीचच मध्ये मध्ये हिंदी जास्त बोलत होती

  • @panjabeeaagaeoye
    @panjabeeaagaeoye 14 годин тому

    Informative video 👍

  • @NandaRamteke
    @NandaRamteke День тому +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  21 годину тому

      Thanks 😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल फोलो करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @MrsIndiaDream
    @MrsIndiaDream 23 години тому +1

    We will visit 😊

  • @Homequeen_nnnn
    @Homequeen_nnnn 3 дні тому +1

    Good information 👍

  • @tp6895
    @tp6895 5 днів тому +18

    तो जर छान मराठीतून बोलतो तर तुम्ही का हींदी.बोलता....विडीओ मराठीतून आहे न

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  5 днів тому +2

      @@tp6895 ते मराठी नाहीत, आंबलिया आडनाव आहे 😊 जन्मापासुन महाराष्ट्रात राहतात त्यामुळे छान मराठी बोलतात पण ते मराठी नाहीत हे माहीत आसल्यामुळे माझं बोलणं हिंदीतुन होत होतं हे खरंय 😅🙏🏻
      सांगितल्या बद्दल खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

    • @ramakantpanchal6542
      @ramakantpanchal6542 5 днів тому

      हेच तर आपल्या मराठी माणसाचे चुकते

    • @ramakantpanchal6542
      @ramakantpanchal6542 5 днів тому +1

      ​@@PRkiDuniyaताई तुम्ही कोणाचीही मुलाखत घेत आहात तर तुम्ही पहिल्यांदा मराठी मध्ये बोलायला सुरुवात करा जर तुम्हीच हींदी मध्ये सुरवात केली तर मराठी माणुसकी मग हींदीत बोलेल म्हणुन सांगतो आहे तुम्ही मराठी बोलायला सुरुवात करा जर का माझ्या बोलण्याने तुम्हाला राग आला असेल तर क्षमा असावी
      धन्यवाद

    • @ramakantpanchal6542
      @ramakantpanchal6542 5 днів тому

      पहीली गोष्ट म्हणजे ह्याच बाईंचा नवरा हीला मदत करत नसेल म्हणून काय सगळे पुरुष बायकोला मदत करत नाही असं नाही म्हणून काय सर्व पुरुषांना दोश देयायच

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  5 днів тому

      @@ramakantpanchal6542 नक्की काय झालं?

  • @dumdumarmyxoxo4559
    @dumdumarmyxoxo4559 4 дні тому +1

    We will visit shopy👍

  • @gangotriiii__gags
    @gangotriiii__gags 3 дні тому +1

    Nice video 😊

  • @ARJUN-fs7rb
    @ARJUN-fs7rb 5 днів тому +2

    Mam your vlogs so outstanding and fully satisfied information ❤❤

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  5 днів тому

      @@ARJUN-fs7rb Thank you so much 💖🙏🏻

  • @PranaliMohite-ih8nm
    @PranaliMohite-ih8nm День тому +1

    मी याच दुकानातून. मसाला बनवून घेते

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  20 годин тому

      @@PranaliMohite-ih8nm Thanks 😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल फोलो करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 5 днів тому +1

    दुकानाचे मालक दोघेही मुलं छान आहे धन्यवाद

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  20 годин тому

      @@neelampednekar4812 Thanks 😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल फोलो करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @vaishaliprakash3562
    @vaishaliprakash3562 5 днів тому +1

    Mast video tai ❤

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  5 днів тому

      @@vaishaliprakash3562 खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @KailasKasare-f1f
    @KailasKasare-f1f 5 днів тому +3

    मराठी लोकच मराठी बोलणार नाहीत तर परप्रांतीय लोकांचे फावणारच. मराठीत बोला मराठी आपला बाणा,मराठीच सर्वे बोलतिल आसा दिवस आणा.

  • @swatikadam3309
    @swatikadam3309 5 днів тому

    Me lalbaug la banvte masala.

  • @dadesai8268
    @dadesai8268 4 дні тому +1

    😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  20 годин тому

      @@dadesai8268 Thanks 😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल फोलो करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @anandavadhut4088
    @anandavadhut4088 5 днів тому +3

    मॅडम मराठी किंवा हिंदी ह्या कोणत्याही एका भाषेत व्हीडिओ बनवा. 🙏

  • @rohinichavan1536
    @rohinichavan1536 5 днів тому

    खूप छान पुण्यात कुठे आहे का

  • @vijaymadhavi1352
    @vijaymadhavi1352 5 днів тому +1

    Mahatma fule market thane ithe ahe

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  5 днів тому

      @@vijaymadhavi1352 पुर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर दिला आहे व्हिडीओ मध्ये 😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @swatikadam3309
    @swatikadam3309 5 днів тому +2

    Me lalbaug banvte masala

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  20 годин тому

      @@swatikadam3309 Thanks 😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल फोलो करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @AN-ib5uc
    @AN-ib5uc 5 днів тому

    Pan may mahinyat unhat valvun banvatat ha season nahi mirchya olya astat

  • @SujalChavan-p3j
    @SujalChavan-p3j День тому +1

    मालवणी मसाला पाहिजे आहे ऑर्डर कशी करायची

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  21 годину тому

      कृपया मोबाईल वर काँटॅक्ट करा 😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @divyapathare8174
    @divyapathare8174 3 дні тому +3

    तुम्ही हिंदीत का बोलता दुकानातील मुले छान मराठीत बोलता मराठी भाषेत आपण बोलायला हवं

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 дні тому

      ते मराठी नाहीत हे माहीत आसल्यामुळे माझं बोलणं हिंदीतुन होत होतं हे खरंय 😅🙏🏻
      सांगितल्या बद्दल खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @HemangiDhotre-n2d
    @HemangiDhotre-n2d 5 днів тому +4

    तो दुकानदार जर मराठीतून बोलत आहे तर मग तुम्ही कशासाठी त्याच्याबरोबर हिंदीमध्ये बोलत आहात ते मराठी माणसाचं दुकान आहे

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  5 днів тому

      @@HemangiDhotre-n2d ते मराठी नाहीत, आंबलिया आडनाव आहे 😊 जन्मापासुन महाराष्ट्रात राहतात त्यामुळे छान मराठी बोलतात पण ते मराठी नाहीत हे माहीत आसल्यामुळे माझं बोलणं हिंदीतुन होत होतं हे खरंय 😅🙏🏻
      सांगितल्या बद्दल खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @nutanthakur5693
    @nutanthakur5693 5 днів тому +5

    आपल्या मराठी लोकांचं तेच चुकते .हिंदी बोलत बसणार. जरा साऊथ ला जा तिकडे त्यांचीच भाषा बोलणार

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  5 днів тому

      @@nutanthakur5693 खरंय पटलं 😊
      ते मराठी नाहीत, आंबलिया आडनाव आहे 😊 जन्मापासुन महाराष्ट्रात राहतात त्यामुळे छान मराठी बोलतात पण ते मराठी नाहीत हे माहीत आसल्यामुळे माझं बोलणं हिंदीतुन होत होतं हे खरंय 😅🙏🏻
      सांगितल्या बद्दल खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @sharayulad2204
    @sharayulad2204 5 днів тому +2

    दुकानदार महाराष्टीयन तर तुला हिंदी बोलायची गरज काय. आपल्या मातृभाषेला प्रथम प्राधान्य द्या.

  • @surekhapatil3792
    @surekhapatil3792 5 днів тому +1

    महात्मा फुले मार्केट कुठे आहे

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  5 днів тому

      @@surekhapatil3792 पुर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर दिला आहे व्हिडीओ मध्ये 😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @deepaknandeshwar9754
    @deepaknandeshwar9754 5 днів тому

    Borivali to charchget la aahet ka

  • @ShamikaBane
    @ShamikaBane 3 дні тому

    ताई प्रमाण सांग ना तिखट मसाल्याच

  • @rashmisawant2126
    @rashmisawant2126 2 дні тому +1

    Thikan kont ahe he kute sangitl tumi

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 дні тому

      पुर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर दिला आहे व्हिडीओ मध्ये 😊 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @dreamchaser4765
    @dreamchaser4765 5 днів тому +1

    तो दुकानदार गुजराती असूनसुद्धा अस्खलित मराठी बोलत होता ना? मग उगीच मध्ये-मध्ये मराठी accent च हिन्दी बोलायची गरज काय? आणि तुम्ही तुमच्या मराठी accent च्या हिंदीत प्रश्न विचारला तरी तो मात्र मराठीतच बोलत होता. 😂😂😂😂😂 Your Hindi sounded downright ridiculous.

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  5 днів тому

      😅😅
      Our mind is powerful enough to do that,
      ते मराठी नाहीत हे माहीत आसल्यामुळे माझं बोलणं हिंदीतुन होत होतं हे खरंय, आणि त्यांना माहितीय की मी मराठी आहे, चॅनेल मराठी आहे आणि कस्टमर पण मराठी जास्त येणार 😅🙏🏻
      पण सांगितल्या बद्दल खुप खुप आभारी आहोत 💖🙏🏻
      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. अश्याच छान छान व्हिडीओ साठी कृपया आपलं चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊🙏🏻

  • @NikitaPingle
    @NikitaPingle 5 днів тому

    ताई तुम्ही कुटून आहे

  • @deepaknandeshwar9754
    @deepaknandeshwar9754 5 днів тому

    West made aahe ka

  • @taylorswiftieee_ee
    @taylorswiftieee_ee 16 годин тому

    Nice video 😊