कल्याण मध्ये ठाकरेंचा उमेदवार खरंच कमजोर आहे? कल्याण मध्ये पराभव अटळ आहे? नेमकं काय घडणार नक्की पहा?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 тра 2024
  • #kalyan #shivsena #uddhavthackeray #adityathackeray #devendrafadnavis #marathibreakingnews #mladisqualificationcase #marathareservation #election2024 #shindevsthackeray #abpमाझा #tv9marathilive

КОМЕНТАРІ • 516

  • @user-xn3so1up7e
    @user-xn3so1up7e Місяць тому +294

    कल्याणमधील सभा जोरात झाली भर पावसात सभा झाली उद्धवसाहेब ठाकरे यांचा झंझावत कल्याण ठाणे मध्ये जोरधार चालु आहे जिंकणारच होय जिंकणारच

    • @user-zd8op2zd3s
      @user-zd8op2zd3s Місяць тому +9

      ❤❤❤❤❤

    • @vishwajitgaikwad2467
      @vishwajitgaikwad2467 Місяць тому +9

      ❤❤

    • @shyamnaik7620
      @shyamnaik7620 Місяць тому +11

      एक नं

    • @pratimjadhav4762
      @pratimjadhav4762 Місяць тому +1

      *शिवसेनेचा इतिहास आहे, छगन भुजबळ तुल्यबळ उनेदवार असून सुद्धा त्यावेळचा नावारूपाला न आलेला बाळा नांदगावकर यांनी भुजबळांना चारी मुंड्या चीत केले होते, त्यामुळे आताही वैशाली ताई दरेकर या विजयी होणार आहेतच!*

  • @AaichyahaatchiJadu
    @AaichyahaatchiJadu Місяць тому +312

    आम्ही कल्याणकर .....दादा वैशाली ताई भरपूर मतांनी विजयी होतील काळजी नसावी 🙏

  • @nathuramsukum6265
    @nathuramsukum6265 Місяць тому +203

    श्रीकांत शिंदे यांचा नकि पराभव आहे उद्धव साहेबांचे च विजय आहे दादा

  • @shreeadnyakaviraj5644
    @shreeadnyakaviraj5644 Місяць тому +219

    शिंदे चा पराभव होयाला पाहिजे

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 Місяць тому +148

    आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .जय‌ भवानी जय शिवाजी जय‌ महाराष्ट्र . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌

  • @dhananjayraje7090
    @dhananjayraje7090 Місяць тому +118

    कल्याणच्या शिवसैनिकांनो जागृत व्हा आणि निर्भय व्हा, कल्याण आपल्याला जिंकावं लागेल. गद्दारांना माफी नाही. वैशालीताई प्रचंड मतांनी जिंकल्यास पाहिजेत.

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 Місяць тому +104

    मनसे चा टक्का शिवसेना कडे वळणार. स्त्रीशक्ति चा विजय निश्चित आहे.

  • @indaramindore4529
    @indaramindore4529 Місяць тому +128

    उध्दव बाळासाहेब ठाकरे जय मशाल जय महाराष्ट्र

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 Місяць тому +93

    कल्याण चे नवनिर्वाचित खासदार म्हणून सौ वैशाली दरेकर या नक्कीच निवडून येणारच मशाल
    ठाणे चे नवनिर्वाचित खासदार म्हणून श्री राजन विचारे साहेब नक्कीच निवडून येणार
    दोन्ही मतदारसंघांत मिंध्यांनी ऐतिहासिक पराभवासाठी तयार रहावे

  • @shakeelahmedpawaskar8396
    @shakeelahmedpawaskar8396 Місяць тому +119

    मनसेची मते मिळणार....हे REAL FACT आहे.... महाराष्ट्र स्वाभिमान जागले भाऊ ❤

  • @nalinijoshi5283
    @nalinijoshi5283 Місяць тому +50

    आम्ही कल्याणकर उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत आहोत, साहेबांनी वैशाली ताई ऐवजी दगड जरी उभा केला असता तरी लाखो मताने निवडून येईल, जय महाराष्ट्र 💪🏽💪🏽💪🏽🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @pravindhobale7447
    @pravindhobale7447 Місяць тому +90

    उद्धव साहेब ठाकरे

  • @p.r.b6314
    @p.r.b6314 Місяць тому +101

    जो करे भ्रष्टाचार वही है मोदी जी का परिवार भावना गवळी, यशवंत जाधव और अजित पवार

  • @prakashghadi3264
    @prakashghadi3264 Місяць тому +22

    वैशालीताई कमजोर नाही आहेत वैशालीताई फार हुशार आहेत... नक्कीच प्रचंड मतांनी निवडून येणार

  • @rajeshthuse9607
    @rajeshthuse9607 Місяць тому +47

    वैशाली ताई दरेकर नक्की निवडून येणारं फक्त किती मतनी विजयी होणार ते बघायचे आहे.👍💐

  • @vinodapsunde6859
    @vinodapsunde6859 Місяць тому +39

    कल्याण तर आपल्याला जिंकायचच तरच आम्हा शिवसैनिकांच्या आतम्याला शांती लागेल

  • @santoshkate1906
    @santoshkate1906 Місяць тому +25

    हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द होता की गदार ना तुडवा पण आम्ही पाडणार 100%जय
    महाराष्ट्र

  • @sunilwarang59
    @sunilwarang59 Місяць тому +65

    शिंदेचा पराभव व्हायला पाहिजे निष्ठा कशाला म्हणतात ते दाखवले पाहिजे अवघ्या मराठेशाहीला कालिंबा फसण्याचे काम हिंदुत्वाच्या नावाने सुरतेला जावून बसले हे पटलेले नाही हे दाखवून देण्याची वेळ आहे.

    • @maheshayare4027
      @maheshayare4027 Місяць тому

      Ya menday chya porala dakaun dya ki tyacha baap gaddar aahey aani tyachi jaga payakhali astey

    • @Andhbhaktsandi12345
      @Andhbhaktsandi12345 Місяць тому

      शिंदे गटा चा पराभव केला पाहिजे
      नाहीतर गड्डारी करण्याची हिंमत वाढेल भविष्यात केंद्रातील सरकार
      प्रादेशिक पक्ष फोडून संपवण्याचा प्रयत्न करतील
      BJP हटाव

  • @niranjandeshpande8177
    @niranjandeshpande8177 Місяць тому +38

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 🚩🚩💐🌺🌹🌺💐🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 Місяць тому +46

    जयमहाराष्ट्र. जयमहाराष्ट्र अनिशभाऊ तुम्हाला लाख लाख धन्यवाद. कल्याण मध्ये आपणच विजयोत्सव साजरा करणार. गद्दार हटवणार .

  • @donaldtuscano6823
    @donaldtuscano6823 Місяць тому +27

    सगळीकडे यश मिळेलच, भिऊ नका सच्ची जनता आपल्या बरोबर आहे. आशीर्वाद आहेत. लढाऊ शिवसैनिक आहेत.

  • @santoshsawant233
    @santoshsawant233 Місяць тому +16

    कल्याण चे चित्र बदलण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक खंबीर आहे साहेब...
    गद्दारांना क्षमा नाही...
    आता खासदार सौ. वैशाली ताई दरेकर

  • @user-ij5pv1mf8g
    @user-ij5pv1mf8g Місяць тому +71

    जय महाराष्ट्र दादा 🚩04 जून इंडिया कमिंग सून....!🚩

    • @user-yu7lo8mt1i
      @user-yu7lo8mt1i Місяць тому +5

      Only mashal voishle tai 🔥🔥🔥🔥🔥💯💯💯🆎️🆎️✌✌☑️☑️☑️

  • @ravitawde668
    @ravitawde668 Місяць тому +27

    कल्याण ताब्यात आल तर ममहत्वाचा गढ मिळाल्याचा आनंद होईल दादा 2:47

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 Місяць тому +22

    कल्याणच्या शिव सैनिक नी याला हरवले पाहिजे,आम्ही आमचं काम केलंय 🚩🚩🚩

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 Місяць тому +2

      Shindenchya Porala haraware dakhavun dya orijanal Shivsenechi taqat

  • @namdevjadhav9832
    @namdevjadhav9832 Місяць тому +10

    माझ्या सर्व कल्याणकर मित्रांनो महाराष्ट्रात कुठंली ही जागा आली तर चालेल पण श्रीकांत शिंदे हा बाडगुळ पडलाच पाहिजे, 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +28

    INDIA गठबंधनचे सरकार येणारच आहे. 25,00,000 रुपयांचा आरोग्य विमा देणारच आहे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +27

    INDIA गठबंधनचे सरकार येणारच आहे. मुलांचे शैक्षणिक कर्ज माफ होणारच आहे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +17

    मोदी सरकार के विरोध में जनता में प्रचंड असंतोष है। मोदी सरकार 100% जा रही है।

  • @sanjalikarle8583
    @sanjalikarle8583 Місяць тому +27

    फक्त आणि फक्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांना विजयी करणारच अनिश दादा

  • @RajeshTawde-zg2ni
    @RajeshTawde-zg2ni Місяць тому +22

    वैशाली👍 ताई विजय होनार

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 Місяць тому +39

    Ya गुजराती लॉबी ला हरवण्या साठी सर्व मराठी भावांनी पक्ष न बगता एकसात वा, महाराष्ट्रची स्वाभिमान जपण्यासाठी एकत्र येऊ या. जय जय महाराष्ट्र माझा.

    • @sunilk8155
      @sunilk8155 Місяць тому +4

      agadi manapasun bolalat, sahmat aahe.

    • @vrushalighagare3645
      @vrushalighagare3645 Місяць тому +3

      जय महाराष्ट्र

    • @sushillalaye2168
      @sushillalaye2168 Місяць тому +2

      Yes

    • @PatilSagar1010
      @PatilSagar1010 Місяць тому +1

      जय महाराष्ट्र दादा १००% खरे आहे.🚩🚩🚩🚩🚩

    • @prakashghadi3264
      @prakashghadi3264 Місяць тому +2

      होय नक्कीच, पण काही मराठी माणसांना का समजत नाही फुटीर मराठीच आहेत

  • @sanjaylad3227
    @sanjaylad3227 Місяць тому +13

    अनिषदादा, आम्ही याच व्हिडीओची वाट पाहत होतो. वैशाली ताई विजयी व्हाव्यात हीच प्रार्थना. कल्याण जिंकणे म्हणजे गद्दारांना अस्मान दाखविणे.

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 Місяць тому +22

    जय महाराष्ट्र दादा। दरेकर ताई या निवडून येणार हि तमाम शिवसैनिकांची ग्यारंटी आहे। श्रीकांत शिंदे साहेब, हे फुटिचा बळीचा बकरा होणार, मनात नसताना त्यांना उध्दव साहेब यांना सोडून जावे लागले।

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +17

    INDIA गठबंधनचे सरकार येणारच आहे. गोरगरीब कुटुंबास दरमहा 8500 रुपये आणि 10 किलो राशन देणारच आहे. जुल्मी मोदी सरकार जाणारच आहे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +19

    मोदीच्या रॅलीला गर्दी दाखविण्यासाठी देवेंद्रपंत फडणवीस, ग्रृहमंत्री यांच्या आदेशानुसार मुंबई पोलीसांनी मेट्रो, लोकल आणि रस्ते बंद केले. प्रवकशांना घरी आणि कामावर जाण्यापासून रोखले.

  • @adv.rohangharat
    @adv.rohangharat Місяць тому +28

    🚩🚩जय महाराष्ट्र दादा साहेब 🚩🚩
    मी पण याच video ची वाट बघत होतो...

  • @matoshree4772
    @matoshree4772 Місяць тому +15

    जय महाराष्ट्र साहेब ❤
    शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ♥️
    वैशाली ताई विजय भव ❤

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 Місяць тому +24

    या निवडणुकीत कोणाला निवडायचे या पेक्षा कोणाला पडायचे याचाच ठाम निर्धार जनतेने केलेला आहे

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 Місяць тому +28

    Only uddhav Saheb ❤

  • @ravibare6207
    @ravibare6207 Місяць тому +45

    Only Thackeray Sarkar

    • @maheshayare4027
      @maheshayare4027 Місяць тому +1

      Ary mitra konta thakarey nishtawant ki supari baaj tey takat ja nahiter ghol hoil

    • @rajeshkhandelwal7412
      @rajeshkhandelwal7412 Місяць тому

      ​@@maheshayare4027 manikrao thackeray 😂😂

  • @borgejaywant
    @borgejaywant Місяць тому +13

    आमचा उमेदवार कोणीही असो तो आपल्या शिवसेनेचा उमेदवार आहे त्याला मत हे आमचं कर्तव्य आहे.

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 Місяць тому +13

    एकदम बरोबर बोललात तुम्ही भाऊ. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +14

    INDIA गठबंधनचे सरकार येणारच आहे. आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांचे केंद्र सरकारचे मानधन डबल करणारच आहे.

  • @vishalmhatre3186
    @vishalmhatre3186 Місяць тому +18

    जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @sureshghodapkar7650
    @sureshghodapkar7650 Місяць тому +29

    दादा काळजी करू नका
    कल्याण मध्ये आवाज आणि उमेदवार फक्त 🚩🚩शिवसेचाच 🚩🚩असेल
    🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +11

    INDIA गठबंधनचे सरकार येणारच आहे. शेतकऱ्यांची कर्ज माफी होणारच आहे. तसेच शेतीमालास हमीभाव दिला जाणारच आहे.

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 Місяць тому +5

    छान बातमी पत्र शिवसेना कार्यकर्त्यानो जिद्धीने विजय खेचून आणा जय महाराष्ट्र 🚩

  • @veermaratha6575
    @veermaratha6575 Місяць тому +6

    माझे स्वतःचे घरचे जवळ पास १५० वोट आहेत ते सर्व ताई ना जाणार.. प्लस माझे मित्र व सहकारी आणि छुपा पाठिंबा.. एकूण चांगलाच प्रतिसाद... मिळवून देण्याचे आश्वासन देत आहे.. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @arunkhorate1839
    @arunkhorate1839 Місяць тому +16

    प्रचारात महागाई विरोधात जास्त बोलले गेले पाहिजे. त्याचप्रमाणे तरुणांची बेकारी हा ज्वलंत प्रश्न प्रचारात ओढला गेला पाहिजे. महाराष्ट्रद्रोही करणारे मतदारांपुढे आणले गेले पाहिजेत.

  • @sandeepchorage3045
    @sandeepchorage3045 Місяць тому +23

    दादा 🙏🏻
    🚩🚩 " जय महाराष्ट्र " 🚩🚩

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 Місяць тому +19

    शिंदेचा पराभव अटळ आहे

  • @ganeshmhatre2312
    @ganeshmhatre2312 Місяць тому +10

    श्रीकांत शीदेचा नक्की पराभु आहे जय महाराष्ट्र 🎉

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu Місяць тому +24

    जय महाराष्ट्र साहेब

  • @chetankate2879
    @chetankate2879 Місяць тому +11

    कल्याण आलंच पाहिजे नाही आलं तर विचार करण महाराष्ट्र जय महाराष्ट्र❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +11

    INDIA गठबंधनचे सरकार येणारच आहे. 1 दिवसाची मजूरी 400 रुपये देणारच आहे.

  • @shrikantpatil7540
    @shrikantpatil7540 Місяць тому +12

    अनिष भावा डोंबिवलीत विशेष लक्ष द्यायला हवंय
    कारण डोंबिवलीत सर्व गद्दाराना सपोर्ट करतायेत

    • @maheshayare4027
      @maheshayare4027 Місяць тому +2

      Jay saport mendyana kart aahey tyana tyanachy thikan gujrat karun ghyayachey asel

  • @babanhande6649
    @babanhande6649 Місяць тому +10

    आदरणीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे❤ जिंदाबाद

  • @jobjob6232
    @jobjob6232 Місяць тому +8

    Only uddhav saheb Jay Maharashtra 🚩 jay Bhawani Jay Shivaji 🚩✌️✌️

  • @anilgade2471
    @anilgade2471 Місяць тому +12

    जय महाराष्ट्र दादा निष्ठावंत उमेदवार निवडून येणार गुलाल आपलाच फिक्स

  • @bapukadam7683
    @bapukadam7683 Місяць тому +18

    जय महाराष्ट्र दादा

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 Місяць тому +8

    जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.

  • @sudhirjoshi9122
    @sudhirjoshi9122 Місяць тому +13

    जय महाराष्ट्र ...
    जय शिवराय ..
    जय मातोश्री .

  • @vitthalpadol6240
    @vitthalpadol6240 Місяць тому +15

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @samirhalpatrao3949
    @samirhalpatrao3949 Місяць тому +17

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +11

    INDIA गठबंधन 25,00,000 रुपयांचा आरोग्य विमा देणार आहे.

  • @user-xw6ub9mw9h
    @user-xw6ub9mw9h Місяць тому +18

    जय महाराष्ट्र

  • @sureshutekar6808
    @sureshutekar6808 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र अनिस दादा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे वैशाली दरेकर कल्याण लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी होणार यात तिळमात्र शंका नाही

  • @user-wf8de6vq7g
    @user-wf8de6vq7g Місяць тому +7

    सर्वानी बिनधास्त रहा विजय आपलाच आहे फक्त गाफिल राहू नका सर्वानी भरभरून मतदान करा शिंदेची काळजी करू नका हा फक्त पैसे देऊन गर्दी जमवतो आणी तो पैसेही देत नाही लोक तोंडावर शिव्या देत निघून जातात

  • @ravindrashirke3029
    @ravindrashirke3029 Місяць тому +10

    हा व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद दादा

  • @shambhugirgosavi1636
    @shambhugirgosavi1636 Місяць тому +14

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩

  • @amargamare999
    @amargamare999 Місяць тому +3

    खूप चांगल बिस्लेशन केलात दादा आणि प्रत्येक वेळी करता ह्यातून ही मत परिवरतन होत आहे मतान मध्ये ❤❤

  • @dilipbhujbal5013
    @dilipbhujbal5013 Місяць тому +13

    फक्त मशाल

  • @jaydeepkalambejkelectronic1939
    @jaydeepkalambejkelectronic1939 Місяць тому +4

    धारावी मध्ये पहिली शिवसेना शाखा उघडली त्या शाखेच पहिले शाखाप्रमुख माझे वडील होते.तो काळ होता १९६५

  • @yogeshkamble9283
    @yogeshkamble9283 Місяць тому +11

    Vaishali Tai 3 lakh votes ni jinktil

  • @mohankadam3916
    @mohankadam3916 Місяць тому +7

    साहेब निस्तावंत निवडून आले पाहिजेत. कृपया घरोघरी जाऊन प्रचार करा नाहीतर जनतेचा विश्वास उडून जाईल निस्टे वरचा.🙏🙏

  • @sanjalikarle8583
    @sanjalikarle8583 Місяць тому +7

    जय महाराष्ट्र दादा सलाम तुमच्या कार्याला

  • @Ug.com.007
    @Ug.com.007 Місяць тому +3

    दादा ठाणे नाशिक दिंडोरी रत्नागिरी संभाजी नगर धाराशिव अजून जिथं आपले उमेदवार असतील त्यांची काळजी नसवी फक्त लक्ष्य दया दादा तुम्ही कल्याण मधी अपल्यना गदरी गाडीची आहे आणि हा चान्स पुन्हा नाही... जय महाराष्ट्र ओन्ली उद्धव साहेब ठाकरे सरकार ❤❤❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +10

    नेेता रयतेचा सेवक असावा, भांडवलदारांचा गुलाम नको.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +10

    04/06/2024 ला रयतेचे INDIA गठबंधनचे सरकार येणारच आहे. भांडवलदारांचे मोदी सरकार जाणारच आहे.

  • @umakantghorband4227
    @umakantghorband4227 Місяць тому +8

    जय महाराष्ट्र दादा 🔥🔥✌️✌️🚩🚩🙏🙏🌷🌷

  • @surajkhandekar3885
    @surajkhandekar3885 Місяць тому +7

    🙏🏻🚩 जय महाराष्ट्र अनिश दादा 🚩🙏🏻

  • @shivajikarande483
    @shivajikarande483 Місяць тому +13

    जय महाराष्ट्र 🚩🐯🔥

  • @GaneshDhotre-rh8em
    @GaneshDhotre-rh8em Місяць тому +8

    Dada Vijay applause honar aahe❤❤

  • @SachinBhuokot
    @SachinBhuokot Місяць тому +6

    जय महाराष्ट्र अनिश भाई

  • @user-wy7me1yd8q
    @user-wy7me1yd8q Місяць тому +7

    जय महाराष्ट्र दादा❤❤

  • @laxmanwadekar4915
    @laxmanwadekar4915 Місяць тому +5

    ❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @aniketkukadephotography1933
    @aniketkukadephotography1933 Місяць тому +16

    दादा उद्या येताय का नाशिक ला सभेला

    • @shivsenaekvaadal665
      @shivsenaekvaadal665  Місяць тому

      शक्य होणार नाही, जय महाराष्ट्र

  • @shirishhadap3855
    @shirishhadap3855 Місяць тому +10

    Kalyan. Madhye prachar nahi dada, aj sahebanchi sabha jhali pan baki prachar thand

  • @rupalivaidya3384
    @rupalivaidya3384 Місяць тому +7

    Jay Maharashtra dada

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 Місяць тому +6

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩

  • @ravitawde668
    @ravitawde668 Місяць тому +6

    दादा शेवाळे नगर सेवक होता तेव्हा आम्ही खासदार निवडून आणलाय सहज शक्य आहे

  • @umeshjagdale1409
    @umeshjagdale1409 Місяць тому +8

    Jay Maharashtra dada ❤❤❤❤❤

  • @nathuwadkar1903
    @nathuwadkar1903 Місяць тому +1

    Very nice. From pune dhankwdi Wadkar jay maharastra jay shivseñs tai vijy🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +12

    INDIA गठबंधन केंद्र सरकारच्या 30,00,000 सरकारी रिक्त जागा भरणार आहेत.

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Місяць тому +1

    आम्ही उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मानतो. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार. जयहिंद जय महाराष्ट्र 🙏🌹

  • @rohankarkare4740
    @rohankarkare4740 Місяць тому +1

    मनसे चे राजू पाटील सहकार्य करणार नाही कारण त्यांना सुभाष भोईर विरुद्ध भाजप /मिंधे ची मदत लागेल. रवींद्र चव्हाण आतल्या गाठीचा. सर्व सामान्य मतदार आणि शिवसैनिक वैशाली ताई ना विजयी करतील. जय महाराष्ट्र अनिश भाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @VilasDangar-gf7rf
    @VilasDangar-gf7rf Місяць тому +15

    दरेकर निवडून येणार शंभर टक्के

  • @SuhasSanap-xi3me
    @SuhasSanap-xi3me Місяць тому +5

    जय महाराष्ट्र दादा रायगड

  • @sunnykirtane5772
    @sunnykirtane5772 Місяць тому +8

    Mi Kalyan cha aahe, only Mashal in Kalyan