खूप सुंदर, अप्रतिम जेवण आहे! यांच्या पार्सल सेवा सुद्धा खूप छान आहे! व्यंकटेश थोरात❤ निलेश जाधव❤ या तरुण मुलांची खाद्य उद्योगात असणारी ही आवड आणि उद्योजकता इतरही तरुण मुलांना motivate करणारे आहे! व्यंकटेश थोरात यांचे शिवदुर्ग अमृततुल्य सुधा खूप छान आहे!!
Good nice Deep capture Details Information Video for Akkhha Masoor Recipe In Marathi..(Address: shivneri Dhaba karad chandli Road Dhondewadi phata Karad )👌👌👌👌👍👍👍👍👍
😂😂😂 अरे सोडा हा भातात घालतात व अजिनामोठो हा मसुरात टाकतात. म्हणून आपण तो याड्या सारखा खातो.. चव अजिनामोठो मुळे लागते. पण तो शरीरास घातक आहे.. कारण हे जास्त टाकतात.
अरुण पाटील धाबा ,एमके ,शिवराज,अशोका ,केके या सर्वांचा च आदर्श घेऊन आम्ही श्री शिवनेरी ढाबा हे छोटंस रोपट लावल आहे तुम्ही एकदा आवश्य भेट द्या आणि आम्हाला मार्गदर्शन करा ही विनंती😊
खूप सुंदर, अप्रतिम जेवण आहे! यांच्या पार्सल सेवा सुद्धा खूप छान आहे!
व्यंकटेश थोरात❤ निलेश जाधव❤ या तरुण मुलांची खाद्य उद्योगात असणारी ही आवड आणि उद्योजकता इतरही तरुण मुलांना motivate करणारे आहे!
व्यंकटेश थोरात यांचे शिवदुर्ग अमृततुल्य सुधा खूप छान आहे!!
जेव्हा आम्ही कराडला जातो तेव्हा आवर्जून शिवनेरी ढाब्याला भेट देतो आणि स्पेशल लसूण अख्खा मसुरा खातो. याची चव अतिशय अप्रतिम आहे.❤
💯
अप्रतिम व शुद्ध शाकाहारी..
Very nice keep it up
अप्रतिम जेवण प्रेमळ सर्विस शुद्ध शाकाहारी
कराड मधील प्युअर व्हेजच एकमेव दालन~ श्री शिवनेरी ढाबा 👌👌👌♥️♥️♥️
एकवेळ अवश्य भेट द्या.
Kuthe? Address?
All veg menu dishes .....is fantastic and awesome test 😋
अख्खा मसुरा खायचा तर हॉटेल शिवनेरीला.# जगात भारी ❤🤤
Kuthe? Address?
Khup chan....1 number masura...
छत्रपति शिवराय महाराज की जय हो जय हो जय हो।
मध्यप्रदेश से❤❤❤❤
जय शिवराय भावा
🔥🔥 Mouthwatering 😋
खूप छान टेस्ट specaily PURE VEG अप्रतिम 😍
Jevan ek number👌🏻👏🏻
Kharach khup chan ahe amhi ethe sarkhe jate 🔥🔥🔥
एक नंबर आख्खा मसुरा ❤
खूपच छान निलेश अभिनंदन 💐💐💐
नाद खुळा एक नंबर जेवण हाय हॉटेल शिवनेरी ला. एकदा जाऊन खायला लागतय.....
💯
@@surajmanepatil Detail Address Location Landmark Etc Type Karat Jaa 😎🤠💦🌹
Super
मस्त
Just wow
कडक चव ❤❤
Video khup chan presentation ahe 🎉❤
Thank you 😊
1 number bhai
नाद खुळा चव 🔥🔥
मस्त रे भावा
लसुण मसूरा नाद खुळा ❤😋😋😋
Masura 1 no.🔥
Yes good i am also from gotewadi I will visit this place shortly
Good nice Deep capture Details Information Video for Akkhha Masoor Recipe In Marathi..(Address: shivneri Dhaba karad chandli Road Dhondewadi phata Karad )👌👌👌👌👍👍👍👍👍
शिवनेरी ढाबा एकदम जबरदस्त ❤
Favourite hotel for all family members 😋
दया एकदा
Kadhi jaych
एक नंबर मसुरा 👌👌👌
🤤
nice.
एक नं मसुरा 👌👌👌👌
शिवराज मधे कराडलाच मसुर खुपच छान आहे
Bhava thanks amchya gavchya dhabyache tu blogging keley,khupch chaan taste aahe kharech
🙏🙏
आज काल धने जिरे पावडर गरम मसाला यांना सिक्रेट मसाला म्हणतात.
Ek number video ❤ from Dubai
Habibi 😀
Thank you so much 😊
@@surajmanepatil bethu next time, me pan foodie ahe
Nilesh Jadhav...❤👑
खायचं सोडा घालतात ते नाही सांगत
इस्लामपूरचा फेमस अख्खा मसूर कसा बनतोय फक्त अर्ध्या तासात | Islampur Akkha masur recipe in Marathi ||
ua-cam.com/video/G9pHFz4oIPk/v-deo.html
Masale pn sangitle nahi
😂😂😂 अरे सोडा हा भातात घालतात व अजिनामोठो हा मसुरात टाकतात. म्हणून आपण तो याड्या सारखा खातो.. चव अजिनामोठो मुळे लागते. पण तो शरीरास घातक आहे.. कारण हे जास्त टाकतात.
@@surajmanepatilvideo is private.. could you share it?
इस्लामपूर चा अशोक ढाबा व्हिडिओ करून टाका
Thank you 300 subscribers ❤️
👌👌❤👌👌
Lasuni masura is good
🤤🤤
Lasuni masur vikat anl ki tyyat lsun ahe crispy astoo ghri bnvl ki mauuu pdto...
Super spicy and tasty food ! Please visit for goodness of taste ....👍👌🔥💪🔥
💯
❤❤
माझ्या खास मित्रा च आहे
Kameri cha MK dhaba cha aakha masoor kha kadhi.
Samjel aakha masoor kay chiz ahe.
Best in the world.
Kuthe aahe? Address?
@@anita_5 Kaameri ( Islampur - kolhapur highway ) la M.K. Dhaba
❤
कराडचि ओळख हॉटेल शिवनेरी आका मसूर स्पेशल 🚩 💯❤
लवकरच एक लाख होतीलच❤❤
🤗🤗
Veg brand
Taste and quality of food are exceptional! A must stop on the way to Goa!
असच सगळ्या महारष्ट्र भर मसूर पोचला पाहिजे
Nice video
Thank you
चविचे खानार त्याला शिवनेरी देणार
Masur vishy hard ahe ❤
💯
Masale vikri kartat ka
तुम्ही गरम मसाला आणि किचन किंग मसाला घातला काय मसूर मध्ये..?
Shivarj dhaba karad sarakha nahi 😮 na..ajinamotho wala .so test yenara.
Ky upyog main ahe tech nhi sangaitalem
भाऊ जमल्यास त्या ठिकाणच लोकेनशन पण टाकत जावा
1 number video नक्की भेट देऊ हॉटेल शिवनेरी ला
👍🏻👍🏻
Masala recipe please sanga ☹️
चांदोली फाटा म्हणजे पाचवड फाटा,ओंड, उंडाळे मार्गावर काय
Barobar 👍🏻
अख्खा मसुरा खायचा इस्लामपूर मध्ये
Roti milte ka dupari.....
सिगरे मसाला का सांगु सकत नही सर आम्हाला तर मसाला काय काय वापरता ते पाहिजे मग आम्ही कस बनवणार घरघुती बनवायचे आहे
Kkddkk
या रिसिपी मध्ये त्याने किती लिटर गरम पाणी टाकले आहे
मसुरा खायचा तर इथेच एकदा नक्की भेट द्या
💯
👉🌹🙏👈
Kameri mk dhaba akha masur...
नका सांगू सिक्रेट मसाला 😄😄😂😂
Masura khaycha tr yethech ...
💯
Patil Shanghai chi garaj nahi
@@vinodgavli5115 kaa tumala kahi adchan
Shivraj sarka masura kutech nahi bhetnr quality at par❤🎉
70 ते 80 वेळा जेवलूय
धन्यवाद
कुठे जेवलाय..शुभम😂😂😂
शिवराज ला तोड नाही
Ekda Nkki Bhet dya
मसूर हा मेन कामेरी येथील अरुण पाटील यांनी सुरुवात केली आणि आज कराडचे नाव तुम्ही घेता माहिती घेत जा म्हणजे समजेल मसूर कोणी सुरू केला
Ho mahiti ahe islampur ch nav me mantion kel ahe ahr
@@surajmanepatil इस्लामपूर नाही nh4 हायवे इटकरे फाटा अरुण पाटील ढाबा सुरुवात यांनी केली मसूरची म्हणून आज एवढे हॉटेल मसूर साठी प्रसिद्ध आहेत
अरुण पाटील धाबा ,एमके ,शिवराज,अशोका ,केके या सर्वांचा च आदर्श घेऊन आम्ही श्री शिवनेरी ढाबा हे छोटंस रोपट लावल आहे तुम्ही एकदा आवश्य भेट द्या आणि आम्हाला मार्गदर्शन करा ही विनंती😊
Suruwaat koni pn karude shevat karad chya masoora dhabya walyanich kelai evdha hai... Ani jyaani suruvat keliye mhntoi te karad mdhe band padai laglet
किती वेळ मसूर भिजत घातेले ते नाही सागितलं
@@sarikasathe2949 4 tass
Soda takla te pn sanga😂
इस्लामपूरचा फेमस अख्खा मसूर कसा बनतोय फक्त अर्ध्या तासात | Islampur Akkha masur recipe in Marathi ||
ua-cam.com/video/G9pHFz4oIPk/v-deo.html
Meeth naay sooda taklaat tumhi... Mithache evdhe mothe khade nastat.
Aani kanda yellow zala tya varunach samjhat
ek nob dada
Thank you 🙏
किती किती,100g, 200g, 500g 😄😄😄😂😂
Taste pahije nusta tikhat kahi kamach nahi
मसाला महत्वाचा आहे. तेच सांगितले नाही.
Secret masala kai te saanga aguder😢
एकदम खराब,आणि आरेरावीची भाषा करतात ,कामगार लोक,नां कमावलं पण लवकरच सर्व गमावतात पहा।
Ghanta daakhaw ta jar masala sangu sakat naahi
Faltu aahe jahirat kartat fakt service changali nahi
डोंबल्याचे सिक्रेट मसाले
नाद खुळा एक नंबर जेवण हाय हॉटेल शिवनेरी ला. एकदा जाऊन खायला लागतय.....
❤❤❤
❤
Kkddkk
Mast
❤❤