गणा दा समजू शकतो अमीर दा क्या अडचणी मुळे त्याला तू हट्ट करत नाहीस पण अधन मधन आन की त्याला लय भारी जोडी हाय तुमची लक्ष्मीकांत बेर्डे-अशोक सराफ साहेब, रामभाऊ-बाळासाहेब आणि गना -अमीर अस समीकरण आमच्या हृदयात बसल आहे
आणा सावकार ला एक दिवस गॅरेज वर कामाला ठेवा/.. एवढं मोठ काम करा गॅरेज मधून की तुम्ही सावकार व्हा आण्णा आणी बाजी नाना बघत बसले पाहिजे तुमची प्रगती एवढी मोठी करा ............❤️❤️❤️❤️❤️.........
गणा दादा तुझ लग्न होतं असतय आणि अमीर दादा तुझ लग्न मोडायचा प्रयत्न करत असतोय.. आणि शेवटी अमीर दादा च लग्न होतंय.. आणि तुझ्या रागावरचा कंट्रोल सुटतोय असं एक कॉमेडी टाईप एपिसोड काढ दादा ❤️❤️❤️
गणा दादा तुम्ही मिसळ खाल्ली असती आणि दुःख दाखवला असतं तर आणखीन खूप भारी वाटलं असतं बाजी नाना संघ म्हणजे कसं नको नको म्हणायचं आणि खायचं तर आणखीन खूप भारी वाटलं असतं म्हणजे कॉमेडी झाली असते
Pubg आणि reels मुळे बर्रबाद होत चाललेली युवा पिढीला 1चांगला संदेश म्हणून एक एपिसोड बनवा ही विनंती🙏 बाजी नाना आणि आण्णा सावकार हे दोघेही खुप भारी acting करतात व खरोखर आण्णा सावकारनां एपिसोडच्या प्रथम किंवा शेवटी तरी पुर्ण गाणं गाण्याची 1 संधी द्यावी आण्णा सावकारांचा आवाज खुप भारी आहे व सर्व टिम ला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐💐🌹🌹👍
आण्णा सावकाराचा आवाज एकच नंबर आहे, खंडोबा ची कारभरीन झाली बानू धनगरीन गाण्यात 💯💯👌👌👌👌
गणा दा समजू शकतो अमीर दा क्या अडचणी मुळे त्याला तू हट्ट करत नाहीस पण अधन मधन आन की त्याला लय भारी जोडी हाय तुमची लक्ष्मीकांत बेर्डे-अशोक सराफ साहेब, रामभाऊ-बाळासाहेब आणि गना -अमीर अस समीकरण आमच्या हृदयात बसल आहे
ट्रक ड्रायवर वरती अन्याय होतोय हल्ली गणा भाऊ हे तर तुम्हला माहित असणं एक एपिसोड झाला पाहजे only trck lover
तुमचा एपिसोड खूप छान असतो
शेतकरी मुलांचे लग्न जमवताना ऐनार्या अडचनी पोरीकडच्यांच्या अपेक्क्षा ,गाडी,बंगला , नौकरी असा एखादा एपिसोड करा गनाभाऊ
अण्णा ला प्रत्येक भागात गाणे गाऊ दया छान आवाज आहे अण्णांचा
प्रत्येक भागात अण्णांना एक गाण्याची संधी द्यावी गणाभाऊ मस्त आवाज आहे अण्णांचा
आणा सावकार ला एक दिवस गॅरेज वर कामाला ठेवा/..
एवढं मोठ काम करा गॅरेज मधून की तुम्ही सावकार व्हा
आण्णा आणी बाजी नाना बघत बसले पाहिजे
तुमची प्रगती एवढी मोठी करा
............❤️❤️❤️❤️❤️.........
अण्णा उर्फ निखिल एकच नंबर .
आण्णा सावरकर यांचि बोलण्याची डब, एक नंबर गुड 🙏
व्हिडिओ बनवणे काही सोपे नसते खूप मेहनत लागते एक व्हिडिओ बनवायला ❤️
एकदम कडक एपिसोड सादर केला. एक दिवस गणा पैलवान जबरदस्तं कलाकार होणारं. 👌👌👌🙏🙏🙏
आण्णा तुमचा आवाज लय मस्त आहे, गणा भाऊ एक एपिसोड जुगलबंदी वर होउद्या 🙏 12:30
सध्या शेतीची चाललेली परवड पाहता यावर एक
भाग होयला पाहिजे गणाभाऊ...
गणा दादा तुझ लग्न होतं असतय आणि अमीर दादा तुझ लग्न मोडायचा प्रयत्न करत असतोय.. आणि शेवटी अमीर दादा च लग्न होतंय.. आणि तुझ्या रागावरचा कंट्रोल सुटतोय असं एक कॉमेडी टाईप एपिसोड काढ दादा ❤️❤️❤️
झाला आहे की लग्नाचा एपिसोड आधीचे विडिओ पहा
Bro br
@@abvisonmjs7181 आरे अमीर ला काम असतय
गणा दादा तुम्ही मिसळ खाल्ली असती आणि दुःख दाखवला असतं तर आणखीन खूप भारी वाटलं असतं बाजी नाना संघ म्हणजे कसं नको नको म्हणायचं आणि खायचं तर आणखीन खूप भारी वाटलं असतं म्हणजे कॉमेडी झाली असते
Pubg आणि reels मुळे बर्रबाद होत चाललेली युवा पिढीला 1चांगला संदेश म्हणून एक एपिसोड बनवा ही विनंती🙏 बाजी नाना आणि आण्णा सावकार हे दोघेही खुप भारी acting करतात व खरोखर आण्णा सावकारनां एपिसोडच्या प्रथम किंवा शेवटी तरी पुर्ण गाणं गाण्याची 1 संधी द्यावी आण्णा सावकारांचा आवाज खुप भारी आहे व सर्व टिम ला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐💐🌹🌹👍
धन्यवाद गणा भाऊ 🌹🙏
बाजी नाना लय मस्त 👌👌👍👍
खुप छान गणा दादा...❤️😘
मस्त दादा ख़ुप छान भाग होता
रामभाऊ बाळासाहेब सुभाषरावाची जोडी बघायला मस्त वाटल गणाभाऊ एपिसोड मध्ये तुझ्यासोबत
Bajinana & All टीम मस्त
अण्णांच्या आवाजासाठी १ लाईक तर बनतोच...
आण्णा सावकार सारखी कॉमेडी कोणालाही जमणार नाही
गणा भाऊ तुम्ही अमीर आणि उज्जैन छोट्या थ ला घ्याना please.
थंड गार हवेच ठिकाण .....सकाळी पहाटे दऱ्यावर
Super Team work Gana Pailwan ❤️🙏🏻🥰🎉
हा एपिसोड पुढे चालू ठेवा खूप भारी होईल.
गणा बाजीनानाला दारू पाजून एक भाग बनव. एक नंबर होईल.😄
आजचा भाग छानच झाला.
शेतकरी सोसायटीची अडवणूकीवर एक भाग काढा
अण्णा सावकार एक नंबर भूमिका करता तुम्ही
गणा भाऊ डायलॉग अण्णाला समोर बघितल्यावर साक्षात विठ्ठलाचे दर्शन 😂😂
गणा भाऊ 1 नंबर . मस्त एपिसोड आहे
आण्णा सावकार तुमचा आवाज नाद खुळा आहे आणि तुमच्या कॉमेडी चा नाद नाही करायचा
गणाभाऊ एक नंबर एपिसोड
Mast episode Gana Pailwan ❤️❤️🙏🏻
अमिर का दिसत नाही गना भाऊ असेल तर अजुन मजा येइल एपिसोड़ पहायला
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..! निखिल जी ( आण्णा सावकार)🎂🎂🎂🎂
Love you ❤️🥰 gana bhau
गना भाऊ 1 न एपिसोड आहे
गणा पैलवानाची एक्टिंग कोणाकोणाला आवडते ✌️
जबरदस्त गणा भाऊ 🌹🌹🙏🌹🌹
छान गणा पैलवान 🤩🥰
Gana ekdam kadak
हा एपिसोड खुप छान आहे
प्रत्येक एपिसोड मध्ये आण्णा सावकार ला ऐक गाणं म्हणायला लावा खूप मस्त आवाज आहे आण्णा चा
गणा,आण्णा,बाजीनाना एक नंबर
😘😍♥️♥️♥️ Ganna bhau khup chaan
खूप छान episode असतात..
आयला हा हाप्ता म्हंजी काय काय कारण दयावी लागतात राम जाने,😩😩😩
Lay bari,karan bari sodhatay tumi🤣❤👌👌👍👍💐💐
शेतकरी कसा जिवन जगतो कस आसते ते दाखवा जरा एखादा एपिसोड 🌱🙏🏻 मी एक शेतकरी🙏🏻
अण्णा सावकाराचा आवाज खूप सुंदर आहे
गणा भाऊ एकदा तुम्हीं महाराष्ट्र केसरी च मंनाव घ्या त्या प्रतिस्पर्धी अण्णा सावकार घ्या
हा एपिसोड कोना कोना ला आवडला
सुपर भाग झालेला आहे पण एपिसोड थोडा मोठा बनवा वीस मिनिटांचा कमीत कमी अर्धा तास ते तासाचा बनवा. धन्यवाद
Gana Bhau 1 dum kaddak episode ☺️
Kadkk पैलवान💪👌💥❤️❤️❤️
पैश्यासाठी फसवून लग्न केली जातात गणा भाऊ यावर बनवा episode tumch lgn kra आणि बायको दागिने घेऊन पळून गेलेली दाखवा
अण्णांचा आवाज एक नंबर आहे 👌👌
जय हरी गणा भाऊ
Exlant bajinana मस्त
Nice khupch chan
एक नंबर
खरोखरच कर्ज घेताना 1000वेळेस विचार करावा
Ek number
बाजी नाना 1 no पात्र आहे तुमचे
Savkar nikhil aanna 1nobar nad👍👍
Good. Episode
एकच नंबर 🎉🎉
सावकार आवाज लई भारी आहे
1 no episode gana bhau
Gana amir ka pn ekhadya episode la bolawa .ek no jodi ahe tumchi
गणेश शेठ ऐक ऐपीसोड रामभाऊंन सोबत होऊन जाऊद्या
ऐक नंबर गणा भाऊ
Super duper hit......
Super 😍
garibachya gharala savkarachi kadi bhari dilog....masr.....
छान एपिसोड 👌
Gana 1 no
जबरजस्त मुध्दा मांड़ला
Khupach chan
एक नंबर भाऊ
खूप छान
Mast gana bhau
गणा फार छान..
Lay bhari
Very nice
Savkar kadak awaj
बाजीराव सोनवलकर 👍
Ghana pahalvan is great
Nice episode
👌👌👌✌️✌️
Mast bajinana gana Ani savkar
खुप छानdp आहे
जय राम हरी
गणाभाऊ ऐकच नंबर फक्त आमीर पाहिजे होता
ek number gana bhava
आण्णा सावकार एक नंबर
खूप छान गाना