Mumbai: मालिकेतली पूजा खरी असते का? मालिका अनेक, भटजी एक ABP Majha
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- मालिकेतली पूजा खरी असते का? मालिका अनेक, भटजी एक
#ABPMajha #MarathiNews
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Abp माझाचे मनापासून धन्यवाद. तुम्ही त्याच्या कार्याची दखल घेतली🙏
खरंच या भटजींना बघून खुप आनंद झाला . प्रत्येक सिरीयल मध्ये असतात.छान वाटल नमस्कार 🙏🙏
महेश गोडबोले गुरुजींना पुरस्कार मिळालाच पाहिजे.
खूप छान abp maza चे खूप खूप धन्यवाद माधव गोडबोले यांचेही खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा
आम्हीपण नेहमी घरांत म्हणतो की मालीका कोणतीही असली तरी गुरुजी कायम हेच असतात,हे गुरुजी प्रत्यक्ष जिवनात भिक्षुकी करीत असल्याने त्यांची मालीकेतील भुमिका नैसर्गिक वाटते, आम्हाला त्यांचा रोल खुप आवडतो,
भिक्षुकी हा शब्द आजकल प्रचलीत नाही.पौरोहित्य असे म्हणतात आजकाल.
गुरुजीगण ही सुस्थितीत असतात
हो मग यांना बघितलं कि रिअल लग्नाचा feel येतो 😍😁
जुळून येती रेशीमगाठी मध्ये खूप छान अर्थ सांगितला होता ह्या गुरुजींनी.
एक आगळी-वेगळी मुलाखत ! खूप आवडली
अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व आहे.
मालिकेतील लग्न, पुजा विधी एकदम authentic वाटतात.बोलणे ही किती नम्र, गोड.
खूप छान अभिनय गुरुजी 🙏🏼😊
Dhanyawad
@@maheshgodbole6054 गुरुजी 😊🙏🏼
मुलाखत खूप आवडली.त्यामुळे सेटवरील गुरुजींचा परिचय झाला. एक👍🙂
Thank you या गुरुजींची ओळख करून दिली आणि त्यांची दखल घेतली
खुप खुप धन्यवाद राखी जी तुमचे , 🙏🙏🙏
खूप छान अभिनय गुरुजी आणि
गोडबोले गुरुजींची मुलाखत चांगली घेतली
भटजी म्हणू नका ....गुरुजी म्हणा
भट म्हणजे ब्राह्मण.जी आदरार्थक आहे.
भटजी पण म्हटले तरी चालेल नाही का?
बरोबर आहे शंतनू भाऊंच आदराने गुरूजी म्हणतात जसे Hospital मधल्या Nurse ला सिस्टर म्हणतात कोण कोण भटजी म्हणतात पण गुरूजी is best
बरोबर आहे तुमचं .
हे खरतर चँनलवर मुलाखती ला आल्यावर गोडबोले गुरुजींनी च सांगायला हव होतं कि भटजी म्हणु नका गुरुजी म्हणा .
खूप मस्त आहेत हे गुरुजी, प्रसन्न चेहरा
अतिशय सुरेख मुलाखत. चॅनेल चं अभिनंदन. गुरुजी अगदी निगर्वी आहेत.
गोडबोले गुरुजी मनापासून नमस्कार 🙏
आम्हाला हि खूप आवडतात, भटजी
जशी ह्या कार्याची दखल घेतली तशीच पाचंटसीन वर बंदी घालण्यात यावी
Khup chan ahet guruji, paurohitya pan chan kartat
🙏 Guruji
Khup sundar Abhinay karta ho guruji aapan, chhan, aavdlet aamhala baghayla
Khup chan.
मुलाखत छोटीशीच पण छान झाली.
तुमही व्हिडिओच्या नाव दिली ते उत्तरच नाही मिळालं?
Jay balumama नमः शिवाय
Khup chaan maheshdada🙏🥰👌🏻
👍🏻👍🏻
Aho tumhi screen var jo prashna dakhavt hota tyachy uttar ch nahi milala
Good job
Khup chhan Kaam kartat real feel yetay sagal 😇😇
हो हे गुरुजी असतात मालिकेमध्ये
Khup chhan video
Ho khrch sglya serial mdhil lagnat he guruji astat. Khup chan vatat tyancha kd bghun. Feel yeto tyancha kd bghun lagnacha
Very nice
अभिनंदन महेश
lggn khari lavtat ka malika mdhye karan vidhi sarv kharya vatat
छान !! राखी .👍👌
Chhan
Hai yktmn cha sweetu cha ambernath cha Gharacha area vattaoy right?
Ani hai area nakki kuthe ahe ?
Sweetu chya serial madhe ahe ha
@@ashwinishinde8613 tumhi sangu shakal ka hai area kuthe ahe kuthla place
नावच गोडबोले आहे
Acting Sathi best National award
माझे पण लग्न या गुरुजींनेच लावले होते
Chan
Gurujincha kam chan karta
Ho, he aamchyahi lakshat aala hote
Kup chan vdo
U deserve
B&D
Hoo he nehmich astat guruji
Guruji apratim Kam karta tumhi
फार छान मुलाखात दिली सध्या गुरूजी मंडळींना चांगले दिवस आले आहेत पण सामान्यांकडुन मालिंकाईतकी दक्षिणा घेऊ नये
Aaishappath maghashi aai mhnali ha bhataji sagalikade same ksa asto
Ho chan karta te kam bhatji n bolta guruji bola respect dya
Yktmn cha set hai
He phulpakhru madhe pn hote manas vaidehi chya lagnala
ब्राम्हनच भटजी का? दुस-या जातीतील भटजी का नाही?
🙏 khop 👌 vatle tumala bghun
ज्याचे काम त्यांनी च करावे शास्त्र आहे....कुठे पण समानता आणि नका प्लिज
Tuzya gharchya pooje mdhe bolwaych na mg..
का ?ब्राह्मण असले तर काय झाले? ब्राह्मण गुरुजिनी मालिकेत काम करु नये असा कायदा आहे का?
Tumchya gharchya poojela bilwan mg konala bolyach tyla... sglikdech virodh krayalach hava ka...