स्नेहा तुला 100% मार्क्स द्यायला पाहिजे.आऊट line ला गेलेल्या एका मुलाला तु सरळ line वर आणलेस.आता मला वाटते की हा पित नसावा.तुम्ही दोघे खूप कष्ट करतात कुणाचा सपोर्ट नसताना. तुमची ध्येय लक्षात ठेवा.एक लिमिट घालून घे की या वेळेपर्यंत घर घेणार म्हणजे जास्त जोमाने काम कराल
तुम्ही खूप पुढे जाणार आहात🥳❣️महादेव तुमच्या पाठीशी आहेत🔱🔱देवांचे देव महादेव यांचा पाठीवर हात असेल तर कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ आपोआप येते🙏🏻लवकरच तुमचे घराचे स्वप्न पण पुर्ण होणार❤❤❤❤
अश्विन घरात आम्ही पण आगरी चा होत अलिबाग साईटला जावयाचा नमस्कार करणे ही पद्धत आहे आपल्याकडे ही पद्धत आहे जावयाला खूप मान दिला जातो आणि जावयाला तेवढा आदर्श तर करून त्याला नमस्कार करून प्रत्येक जण नमस्कार करायला गेल्यानंतर जावयाला पैसे देतात असे आमच्याकडे पद्धत आहे अलिबाग साईटला
स्नेहाची खूप कामाल आणि समजदार अशी मुलगी तुला मिळाली आणि ही दारूची सवय तुला आधी पासून होती का? पण स्नेहा खुच भारी तू सहन केले दुसरी मुलगी असती तर सोडून गेली असती पण तूझ्या विश्वास आणि प्रेमाला सलाम जे झाले ते झाले आता तुम्ही दोघांनी खूप मेहनत करा व तुमच स्वतः च हक्कच घर घ्या आणि सानूचं भविष्य चांगल घडवा 🙏🏻❤️❤️🌹💐👍🏻🙏🏻
स्नेहा, तू कमाल आहेस. आश्विन, महाकाल महाराजांनी आणि स्नेहाच्या प्रेमानी तुला वाचवलं आणि त्यातून तू सुधारलास.अशा घटनांमधून जो सुधारतो तोच खरा मनुष्य.सुखी रहा.
Ashwin tu and Sneha pramanik aahat he parmeshwarala thauk aahe . mhanun tu yevadya sankatatun baher padalas.dole barun aale. Bal tula and Sneha,sanula khup khup Ashirwad.khup mothe vha. Rudhya gahivarale.God bless you and your family 🙏❤️💐😇
स्नेहा सानू ची आता जी काळजी तू घेतोस त्यावरून दिसून येतं की तुझ्यात खूपच बदल झाला आहे. तुला कोणत्याही सल्ल्याची गरजच नाही . एकमेकांनची खूप छान साथ देत आहात खूप खूप शुभेच्छा
स्नेहा चे खरे प्रेम आहे अश्विन वर आणि दोघांनी आता मस्त रहा मी तुमच्या आई च्या वयाची आहे ऐकताना रडली. दुसरे शासन असे लग्न असणार तर अनुदान देतात जरा महानगर पालिकेत चौकशी करा.
Hi mi tumcha love story che sagle bhag baghitle pn ha bhag mala khup aavadla aani ya video nantr mala tumcha baddalcha respect aajun vadhla Karan tumhi dogh kharach aarsha sarkhe saff aahat .kuthlich gosht lapvat ny tumhi . Bappa bless you. Aashech mothe vhaa .
😮😮😮 tumhi dogh khup great ahet yevdya bhayanak paristhiti tun baher yen parat ekda navyane sansar suru karan khup kathin ahe tumhi ekmekana asech prem karat raha ani sanu didi la pn khup khup prem dya god bless you ❤❤❤
Gele te divas rahilay tya fakt athavani....great Love story...sneha kharach khup great aahe tu ....ekhadu mulagi etki samajadar asu shakate vishavas nahi basat
स्नेहा आणि अश्विन तुम्ही स्वतः प्रामाणिक असल्यामुळे आजचे हे दिवस दिसतायत तुम्हाला आणि या पुढचे दिवस तुमचे चांगलेच असणार आणि एक दिवस तुमचं स्वतःचं घर बनणार जय महाकाल 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
Dada vaini mi just 20yr chi juingr la rahte mala tumhala bhetychi khup iccha ahe mi tumchi jam mothi fan khup struggle hote tumchya life madhe pn ata swaminchya krupene tumchi life jam bhari hoil dadavaini gbu 🥰 dewa tumchi sagli wish purn houde hi swami kade mazhi prarthna🙏😊
मी तुमची स्टोरी ऐकते त्याच्यातून मला असं वाटते स्नेहाचे आई-वडिलांना मानले पाहिजे स्नेहाच्या आईची परिस्थिती एवढी चांगली नव्हती तरी पण तिने तिच्या परीने खूप केलं स्नेहाच्या आई-वडिलांना माझा नमस्कार सांगा धन्यवाद
आश्विन-स्नेहा, ही तूमची लव्ह स्टेारी नाही तर लाईफ स्टोरी आहे . आयुष्यातील Bad patch मधून कसं बाहेर पडाव याची शिकवण आहे. तुम्ही खूप मोठ्या संकटाशी सामना करून यशस्वी झाला आहात . सूखी आयुष्याचा मंत्र तूम्हाला मिळाला आहे. ह्यापूढे यश तूमचंच आहे. खूप खूप शुभेच्छा!
स्नेहा तू खूप समजूतदार आहे तुझा प्रामाणिक पना तुला कामी आला देवाने तुला सांभाळून घेतले . आश्विन पण तुला खूप प्रेम करतो पण तो फेज तुमचा वाईट होता . पण तुमचं प्रेम निखळ होतं आणि तुम्ही परत एकत्र आले
21.16 la dolyat tachakan pani ala, kharch daru hi khup vait gosht aste doghanmde ali ki khup tras hoto daru mule...bt drink sodli ani tumhi ekmekana sath dili trust thevla mnun aaj tumhj doghe sobat ahat❤❤
Sneha je zal te Khup bhayankar hot.pan nashib tumche changle hote,Hyeatun Ashwin la Manas parkhaychi samj aali, sneha tuzya Aai la tu kadhich visaru nakos tuzi Aai ne khup saport kelay.tuzyavar khup preem aahe ❤
स्नेहा वहिनी तुम्ही खूप खूप खूप ग्रेट आहेत❤❤❤❤ आश्विन दादा स्नेहा वहिनी क्या पुण्याई मुले सर्व काही उत्तम आहे. 🙏 स्नेहा वहिनी तुम्ही खूप खूप मस्त आहेत खूप कवतुक करावस वाटत 😊❤❤❤❤love u
खूप वाट बघितली हया पार्ट ची, खूप डेंजर परिस्थिती होती पोलीस स्टेशन ची!! जेव्हा एखादा सामान्य माणूस काही गुन्हा नसताना पोलीस स्टेशन किंवा कोर्ट ची पायरी चढतो तेव्हा त्याच्या मनात काय फिलिंग्स असतील ते त्यांच त्यांनाच माहिती….स्नेहा वहिनी ला तर पहिला salute🫡
Same my story ekdam..delivery chya timela khrch aplyla garaj aste..he ek bai kdhich visru shaky ny tya velet tichyasobt kon ksa vagla..dada maza nvra pn same tumchyasrkhach ahe..ekdm same amchi story
Tumhi ghya bindast second chance baby sathi tumchi UA-cam family manjech amhi tumchya sathi yeu tumchya pregnancy chi kalji ghayla tumhla je je help lagel te sagle deu manapasun ❤❤❤❤
Zindgichya pravasa madhye tula dhada shiknya karta ti gosht ghadli hoti .yachach arth asa ki sneha aani tu jivan bharache khare sobti aahat .dev karto te changlya sathi karto .❤❤
Sach mai aap logo ne bahut utaar chadaau dekhe hai aap log life bahut aage jaoge allah Ta'la se yehi duaaon hai aap log bahut kaamyaabi ke saath aage badon sirf aage badho piche pudkar maat dekhna best of luck❤❤❤❤
दादा तू जे वागलास ते चुकीचे होते...... पण आता तरी चांगले रहा सानू आणि स्नेहाला खूप प्रेम दे...... आयुष्यात कधीही दारूला स्पर्श करू नकोस.... आणि दोघांनी भांडणं करू नका घरात लक्ष्मी नांदत नाही..... दोघांनी कष्टा करा आनंदी रहा.... तुम्ही दोघे खूप मोठ्या संकटातून बाहेर आलात.....पुढचा व्हीडिओ पाठवा
ताई आता 3वर्ष झाले आम्ही भांडत नाही मी दारूला हात नाही लावत.. सर्व चांगला चालू आहे आम्ही समाधानी आहोत खुश आहोत वाईट स्वप्न होता असा आम्हाला वाटतोय आता 😊thankyou ताई ❤️
स्नेहा नी खूप सहन केला..😢 तुजी दारु ची सवय..ऐवडं राग..ऐवड भांडण..दुसरी मुली असती तर सोडुन दील असत तुला...स्नेहा...खर च तु खूप सहन केंल आणी निभावले आणी साथ दीला..संभाळुन घेटलं संगळ ...तुझा पे्मानी तुझा संसार वाचवलं....ऐवडं आता ची मुली सहन करत च नाही...स्नेहा..🤗💖🥰👍👏👏👏
मी परमेश्वराला प्रार्थना करते की तुम्ही असेच कायम एकमेकांबरोबर सुखा समाधानाने जगा आणि तुमच्या सानू शिवाय तिसऱ्या माणसाला तुमच्यामधे घुसायला देवू नका कारण स्नेहा ची आई सोडली तर तुमच्या नात्यांमध्ये तुमचा कुणी शुभचिंतक नाही आणि स्नेहा ची फॅमेली.मला तर डाऊट आहे की त्या दरम्यान तुमच्यावर कुणीतरी करणी केली असणार कारण अशाप्रकारे दोन प्रेम करणारी माणसं अशाप्रकारे एकमेकांबरोबर करु शकत नाही,तर तुम्ही तिघे सतत देवाच्या सानिध्यात रहा कारण तुमचं वाईट बघणारे जी माणसं आहेत त्यांना तुमचं आत्ताच जे यश आहे ते बघवत नसणार त्यामुळे सावध रहा.
Dada Tu Aata pan Drink kartos ka...karn me tujhe aagodar pasun video baghto jevha tu hindi bhashet chalu kela hota ..pan mala dout aala to ki tu drink kartos Karan tujhya partek video madhe tujha chehra aani dole sujalele asatat...
दादा आता कधीच दारू पिऊ नको,तुला सोन्यासारखी बायको लाभली आहे,तुला इतकी सुंदर बायको मिळाली म्हणून तुझ्यावर तुझे मित्र जळत असणारं आणि या जलण मधून तुला त्यांनी बिघडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला तुमच्या दोघांवर खरोखर ईश्वराची बाबा भोलेनाथाची कृपा आहे हे या प्रसंगातून सिद्ध होते.
स्नेहा तुला 100% मार्क्स द्यायला पाहिजे.आऊट line ला गेलेल्या एका मुलाला तु सरळ line वर आणलेस.आता मला वाटते की हा पित नसावा.तुम्ही दोघे खूप कष्ट करतात कुणाचा सपोर्ट नसताना. तुमची ध्येय लक्षात ठेवा.एक लिमिट घालून घे की या वेळेपर्यंत घर घेणार म्हणजे जास्त जोमाने काम कराल
❤️❤️
तुम्ही खूप पुढे जाणार आहात🥳❣️महादेव तुमच्या पाठीशी आहेत🔱🔱देवांचे देव महादेव यांचा पाठीवर हात असेल तर कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ आपोआप येते🙏🏻लवकरच तुमचे घराचे स्वप्न पण पुर्ण होणार❤❤❤❤
हो tai💯 धन्यवाद ♥️
Sneha kharach khup samajdaar ahe karan drink karnarya wyakti sobt rahn faar awghad aste, hats off to you ani Mahadevachi tumchyawar asich kriwa aso, khup chan ahe tumchi story ,pn eka gostichi khup khant watte ki tumche aayo ani gharche lok wayit wagtat samjun nhi ghet selfish ahet tri tumhi swataha chya mehnatini aapl jag ubharl ahe ❤❤❤❤❤
अश्विन घरात आम्ही पण आगरी चा होत अलिबाग साईटला जावयाचा नमस्कार करणे ही पद्धत आहे आपल्याकडे ही पद्धत आहे जावयाला खूप मान दिला जातो आणि जावयाला तेवढा आदर्श तर करून त्याला नमस्कार करून प्रत्येक जण नमस्कार करायला गेल्यानंतर जावयाला पैसे देतात असे आमच्याकडे पद्धत आहे अलिबाग साईटला
Tumhi khup chan couple aahe keep going , decide deadline home buying
Khup God bless u both of you
Lavkar next story upload kara.. khoop interesting ani inspiring ahe tumchi story❤.. hyacha pudhe sagle changlach houde tumcha❤
स्नेहाची खूप कामाल आणि समजदार अशी मुलगी तुला मिळाली आणि ही दारूची सवय तुला आधी पासून होती का? पण स्नेहा खुच भारी तू सहन केले दुसरी मुलगी असती तर सोडून गेली असती पण तूझ्या विश्वास आणि प्रेमाला सलाम जे झाले ते झाले आता तुम्ही दोघांनी खूप मेहनत करा व तुमच स्वतः च हक्कच घर घ्या आणि सानूचं भविष्य चांगल घडवा 🙏🏻❤️❤️🌹💐👍🏻🙏🏻
Thankyou so much tai❤️😊
Sneha u r very great girl 😊 tujyat sahanshakti khup ahe 👌 fkt tujya ani tujya aai mule fkt savsar chan kelas . Ani sanu la khup khup prem dya 👶🏻😊
👍💯thankyou tai❤️
खूप struggling story होती. खूप वाईट वाटले.
पण आता तुम्ही दोघे बरोबर आहात आणि आयुष्यात प्रगती करत आहात तर all the best for future life....!
Thankyou tai😊❤️
संकटं सगळ्यांवर येतात..त्यावर उपाय दारू अस ज्याला वाटते...त्याच्यावर विश्वास ठेवू नये..
TB mansala kamjori mule hote aamhi samju shakto sneha ni kiti garibi kadhli aahe aata tumhi sagle aasech hamesha khush raha ❤❤❤❤❤❤
स्नेहा, तू कमाल आहेस.
आश्विन, महाकाल महाराजांनी आणि स्नेहाच्या प्रेमानी तुला वाचवलं आणि त्यातून तू सुधारलास.अशा घटनांमधून जो सुधारतो तोच खरा मनुष्य.सुखी रहा.
Ashwin tu and Sneha pramanik aahat he parmeshwarala thauk aahe . mhanun tu yevadya sankatatun baher padalas.dole barun aale. Bal tula and Sneha,sanula khup khup Ashirwad.khup mothe vha. Rudhya gahivarale.God bless you and your family 🙏❤️💐😇
Thankyou so much ♥️🙏
स्नेहा सानू ची आता जी काळजी तू घेतोस त्यावरून दिसून येतं की तुझ्यात खूपच बदल झाला आहे. तुला कोणत्याही सल्ल्याची गरजच नाही . एकमेकांनची खूप छान साथ देत आहात खूप खूप शुभेच्छा
स्नेहा चे खरे प्रेम आहे अश्विन वर आणि दोघांनी आता मस्त रहा मी तुमच्या आई च्या वयाची आहे ऐकताना रडली. दुसरे शासन असे लग्न असणार तर अनुदान देतात जरा महानगर पालिकेत चौकशी करा.
आमच्या कडे, साऊथ इंडियन मध्ये आम्ही मुलीला आणि जावई यांना लक्ष्मी आणि नारायण मानतात म्हणून त्यांच्या पाया पडतात
Hi mi tumcha love story che sagle bhag baghitle pn ha bhag mala khup aavadla aani ya video nantr mala tumcha baddalcha respect aajun vadhla Karan tumhi dogh kharach aarsha sarkhe saff aahat .kuthlich gosht lapvat ny tumhi . Bappa bless you. Aashech mothe vhaa .
Nice 👍😊
😮😮😮 tumhi dogh khup great ahet yevdya bhayanak paristhiti tun baher yen parat ekda navyane sansar suru karan khup kathin ahe tumhi ekmekana asech prem karat raha ani sanu didi la pn khup khup prem dya god bless you ❤❤❤
Thankyou so much tai💯🙏👍
Gele te divas rahilay tya fakt athavani....great Love story...sneha kharach khup great aahe tu ....ekhadu mulagi etki samajadar asu shakate vishavas nahi basat
Ho Dada sneha khup samjhdar ani changli ahe💯❤️
स्नेहा आणि अश्विन तुम्ही स्वतः प्रामाणिक असल्यामुळे आजचे हे दिवस दिसतायत तुम्हाला आणि या पुढचे दिवस तुमचे चांगलेच असणार आणि एक दिवस तुमचं स्वतःचं घर बनणार जय महाकाल 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
खूप वाईट परिस्थिती मधून बाहेर पडले खूप चांगलं होईल तुमचं महादेव तुमच्या बरोबर आहेत
Thankyou tai har har mahadev 🥰🙏
Dada vaini mi just 20yr chi juingr la rahte mala tumhala bhetychi khup iccha ahe mi tumchi jam mothi fan khup struggle hote tumchya life madhe pn ata swaminchya krupene tumchi life jam bhari hoil dadavaini gbu 🥰 dewa tumchi sagli wish purn houde hi swami kade mazhi prarthna🙏😊
मी तुमची स्टोरी ऐकते त्याच्यातून मला असं वाटते स्नेहाचे आई-वडिलांना मानले पाहिजे स्नेहाच्या आईची परिस्थिती एवढी चांगली नव्हती तरी पण तिने तिच्या परीने खूप केलं स्नेहाच्या आई-वडिलांना माझा नमस्कार सांगा धन्यवाद
Thankyou tai🙏nakki👍
Khubh scarry Life. Pun tumhi aata hameha sukhi raha. Now no looking back. 🙌🙌
👍💯thankyou tai
Hii tai hi paya padnyachi pratha aamchya cast mdhe aahe same ashich
अश्विन एक गीष्ट लक्षात ठेव मित्रांना चार हात लांब ठेवावे.खरा मित्र आणी नातेवाईक यांची ओळख अडचणींच्या काळातच होते.तुमची हितचिंतक,आई सांगतेय असे समज
💯👍
आश्विन-स्नेहा, ही तूमची लव्ह स्टेारी नाही तर लाईफ स्टोरी आहे . आयुष्यातील Bad patch मधून कसं बाहेर पडाव याची शिकवण आहे. तुम्ही खूप मोठ्या संकटाशी सामना करून यशस्वी झाला आहात . सूखी आयुष्याचा मंत्र तूम्हाला मिळाला आहे. ह्यापूढे यश तूमचंच आहे. खूप खूप शुभेच्छा!
Thankyou so much dadq♥️♥️
Next vlog लवकरच दादा 👍
स्नेहा तू तुझ्या आईला कधीच विसरू नको ती ग्रेट आहे❤
Ho tai💯😍thankyou 🥰
स्नेहा तू खूप समजूतदार आहे तुझा प्रामाणिक पना तुला कामी आला देवाने तुला सांभाळून घेतले . आश्विन पण तुला खूप प्रेम करतो पण तो फेज तुमचा वाईट होता . पण तुमचं प्रेम निखळ होतं आणि तुम्ही परत एकत्र आले
♥️thankyou tai💯🙏
I like part 5 very nice vlog sister
Thank you 😊Dada
21.16 la dolyat tachakan pani ala, kharch daru hi khup vait gosht aste doghanmde ali ki khup tras hoto daru mule...bt drink sodli ani tumhi ekmekana sath dili trust thevla mnun aaj tumhj doghe sobat ahat❤❤
Thankyou tai🥰♥️🙏
Sneha je zal te Khup bhayankar hot.pan nashib tumche changle hote,Hyeatun Ashwin la Manas parkhaychi samj aali, sneha tuzya Aai la tu kadhich visaru nakos tuzi Aai ne khup saport kelay.tuzyavar khup preem aahe ❤
💯👍thankyou tai♥️
स्नेहा आपके पापा बोहोत अच्चे
इंसान हैं।आपसे बोहोत प्यार करते है। आप सब खुश हैं बोहोत अछा लगा सुन के।
स्नेहा वहिनी तुम्ही खूप खूप खूप ग्रेट आहेत❤❤❤❤ आश्विन दादा स्नेहा वहिनी क्या पुण्याई मुले सर्व काही उत्तम आहे. 🙏 स्नेहा वहिनी तुम्ही खूप खूप मस्त आहेत खूप कवतुक करावस वाटत 😊❤❤❤❤love u
♥️💯👍
Aamchyat pn mulagi paya ny padat choti asude Kiva mothi bhau mama vgere pn muliche pay padtat mamachi ushti plate pn nhi uchlat
Nice Video Hay Dada.
Khup chan story sneha tu pan chan ahes shevat paryant Ashwin la sodl nahis 🫸🫷
😊
खूप वाट बघितली हया पार्ट ची, खूप डेंजर परिस्थिती होती पोलीस स्टेशन ची!! जेव्हा एखादा सामान्य माणूस काही गुन्हा नसताना पोलीस स्टेशन किंवा कोर्ट ची पायरी चढतो तेव्हा त्याच्या मनात काय फिलिंग्स असतील ते त्यांच त्यांनाच माहिती….स्नेहा वहिनी ला तर पहिला salute🫡
Thankyou 😊❤️
Khupp Danger Paristhiti Zali
Zaley Ty Anubhav Aala
Aata Matra Sarv Sunder Aahe
God Bless You
लव यू स्नेहा❤❤❤❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤
Thankyou tai🥰❤️
Same my story ekdam..delivery chya timela khrch aplyla garaj aste..he ek bai kdhich visru shaky ny tya velet tichyasobt kon ksa vagla..dada maza nvra pn same tumchyasrkhach ahe..ekdm same amchi story
👍💯❤️
Tumhi ghya bindast second chance baby sathi tumchi UA-cam family manjech amhi tumchya sathi yeu tumchya pregnancy chi kalji ghayla tumhla je je help lagel te sagle deu manapasun ❤❤❤❤
Sneha 👍
Zindgichya pravasa madhye tula dhada shiknya karta ti gosht ghadli hoti .yachach arth asa ki sneha aani tu jivan bharache khare sobti aahat .dev karto te changlya sathi karto .❤❤
👍💯🙏thankyou
Cidco colony madhe jam chapter por hoti ghata varun yeun husharya karaichi
Manasala vyasan nasel tar to shunyatun jag nirman karato…..vait savai asatil tar karodo rupaye pan purat nahi….
Ho tai💯
Mahakal tumchya hamesha pathi aahe❤❤❤❤ tyancha aashirvad aahe❤❤❤❤
Thankyou tai jay shree mahakal 🥰
Sach mai aap logo ne bahut utaar chadaau dekhe hai aap log life bahut aage jaoge allah Ta'la se yehi duaaon hai aap log bahut kaamyaabi ke saath aage badon sirf aage badho piche pudkar maat dekhna best of luck❤❤❤❤
Thankyou tai🙏🥰
❤❤❤❤ ताई दादा
दादा तू जे वागलास ते चुकीचे होते...... पण आता तरी चांगले रहा सानू आणि स्नेहाला खूप प्रेम दे...... आयुष्यात कधीही दारूला स्पर्श करू नकोस.... आणि दोघांनी भांडणं करू नका घरात लक्ष्मी नांदत नाही..... दोघांनी कष्टा करा आनंदी रहा.... तुम्ही दोघे खूप मोठ्या संकटातून बाहेर आलात.....पुढचा व्हीडिओ पाठवा
ताई आता 3वर्ष झाले आम्ही भांडत नाही मी दारूला हात नाही लावत.. सर्व चांगला चालू आहे आम्ही समाधानी आहोत खुश आहोत वाईट स्वप्न होता असा आम्हाला वाटतोय आता 😊thankyou ताई ❤️
देव तुला वाईट शक्ती पासून दूर ठेवो..... तुम्ही तिघे सुखी रहा ......
❤❤❤
तुमच्या प्रामाणिक पणाचे फळ आहे.
Thankyou tai😊❤️
Dada tujhi story khoop chhan aahe
❤️
💐💐👌👌
स्नेहा नी खूप सहन केला..😢 तुजी दारु ची सवय..ऐवडं राग..ऐवड भांडण..दुसरी मुली असती तर सोडुन दील असत तुला...स्नेहा...खर च तु खूप सहन केंल आणी निभावले आणी साथ दीला..संभाळुन घेटलं संगळ ...तुझा पे्मानी तुझा संसार वाचवलं....ऐवडं आता ची मुली सहन करत च नाही...स्नेहा..🤗💖🥰👍👏👏👏
हो ताई बरोबर आहे तुमचा 🥰❤️
Sneha tuzi video madhil lipstick chi shade name aani company share kar na
Tai sneha la Instagram var dm kara kiva amcha buisness number var msg kara👍🥰
First like first comment ❤
❤️
Dangerous saglach😮🥵bapre ashwin mala vatla jail madhe jaun daru lagech sutli asel🥴bara zhala tumhi part 5 aaj vlog aanla atta udya part 6 yeu dya😊ashwin atta changla aayushya jaga phakta sneha chya mom la aathava kahi chukicha karnya aadhi.ki tya mauli chi tumhala ekatra aanaychi dhadpad vaya jau deu naka.tumhi pragati keli tar tya mauli la jo aananda milnar aahe toh sonya chandi peksha bhari asel.sanu aani sneha chya mom sathi aanandi raha khush raha.magche divas visru naka aani pudhchya aanandi divsanchi swapna purti kara.🥰
Ho tai💯.. Thankyou so much♥️♥️
Sneha mi pan telugu aha pan amcha madhe pan same mala kadhe pan maharcha paya padtat
👍😍
Love story part 6 please
Soon... Tai 👍
🙏🙏
Aayushy asech aste tumhala doghana hi pudhchya aayush sathi shubhecha.
Thankyou tai🥰♥️
Sneha is great mummy
👍
👌👍
GREAT
Mala mahit nhavte sneha MP madhli aahe vatat nahi mala aaj kalale
👍😊
भाई व्हिडिओ मोठा झाला असो पण
व्हिडिओ मनाला लागून गेला
♥️♥️
मी परमेश्वराला प्रार्थना करते की तुम्ही असेच कायम एकमेकांबरोबर सुखा समाधानाने जगा आणि तुमच्या सानू शिवाय तिसऱ्या माणसाला तुमच्यामधे घुसायला देवू नका कारण स्नेहा ची आई सोडली तर तुमच्या नात्यांमध्ये तुमचा कुणी शुभचिंतक नाही आणि स्नेहा ची फॅमेली.मला तर डाऊट आहे की त्या दरम्यान तुमच्यावर कुणीतरी करणी केली असणार कारण अशाप्रकारे दोन प्रेम करणारी माणसं अशाप्रकारे एकमेकांबरोबर करु शकत नाही,तर तुम्ही तिघे सतत देवाच्या सानिध्यात रहा कारण तुमचं वाईट बघणारे जी माणसं आहेत त्यांना तुमचं आत्ताच जे यश आहे ते बघवत नसणार त्यामुळे सावध रहा.
❤️❤️
Karas reality story aha ka
बघ स्नेहाला बघून जेव्हढे हृदय धडकले नसेल तेव्हढे पोलिसांनी मारताना बघून धडकले असेल 😂
😂😜
Khup chaan padath muli la lakshmi samjun paaya padne.
दादा आत्ता तुम्ही एपीएमसी मार्केटमध्ये होतात ना बघितले तुम्हाला
Sneha ni jaam.sambhalun ghetla..
Ho dada 👍🙏
अरे अश्विन भाई तू नेहमी कॅप का घालतोय?????..
अता सोडलिका दादा
👍
दादा तू नेहमी टोपी का घालतो घरी पण
❤😢❤❤❤
कधीही जेवणाचे ताट भिरकाऊ नये अन्नपूर्णा शाप देते.ही गोष्ट कायम लक्षात ठेव
अरे सर्वांन मधे पाय पडतात आपल्यात पण पडतात कारण लग्नाच्या दिवशी नवरा आणि नवरी हे लक्ष्मी नारायण असतात म्हणून पाय पडतात आगरी लोकन मधे पण पडतात 🙏🏻
दादा खोटी माहिती पसरवू नका मी पण आगरी आहे आणि माज्या पण दोन बहिणी आहेत त्यांचा पण लग्न झाला आहे. आणि आपल्या आगरी समाजात मोठ्याचे पाया पडला जातो 🙏
Sneha khup tras zala tula
ganapati che sudha video banava please 😢
Sneha vahini🫡
Please next video lawkar taka
👍
Next part chi vaat pahat aahe.
👍😊
घरात पण कोणी cap 🧢 घालतात काय???? 🤔 🤔 🤔 🤔
Dada Tu Aata pan Drink kartos ka...karn me tujhe aagodar pasun video baghto jevha tu hindi bhashet chalu kela hota ..pan mala dout aala to ki tu drink kartos Karan tujhya partek video madhe tujha chehra aani dole sujalele asatat...
Dada tujhya ya prashnacha uttar next part la dein 😊
दादा आता कधीच दारू पिऊ नको,तुला सोन्यासारखी बायको लाभली आहे,तुला इतकी सुंदर बायको मिळाली म्हणून तुझ्यावर तुझे मित्र जळत असणारं आणि या जलण मधून तुला त्यांनी बिघडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला तुमच्या दोघांवर खरोखर ईश्वराची बाबा भोलेनाथाची कृपा आहे हे या प्रसंगातून सिद्ध होते.
हो ताई 3वर्ष झाले दारू सोडली आणि आता सर्व व्यवस्थित चालू आहे ♥️😊thankyou tai🙏🥰
Haa video mala hup huo awadala pal asa konacha hohu nahe nest part mala awadel
❤