मतदान घटलं, फटका कुणाला ? मावळात कोण जिंकतंय, कोण हरतंय ? | Maval Loksabha 2024 Latest News
Вставка
- Опубліковано 13 тра 2024
- मतदान घटलं, फटका कुणाला ? मावळात कोण जिंकतंय, कोण हरतंय ? | Maval Loksabha 2024 Latest News
मावळ लोकसभा जागेसाठी सोमवारी मतदान पार पडलं. मात्र त्या मतदानाला थंड प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला. खासकरून पुणे, शिरूर आणि मावळ भागात लोकांनी मतदान प्रक्रियेकडे पाठ वळवलेली दिसली. काल सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुणे लोकसभा मतदारसंघात 44.90 टक्के, शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये 43.89 टक्के तरी मावळ लोकसभा मतदार संघामध्ये फक्त 46.03 टक्के मतदानाची नोंद झाली होती. सकाळच्या सुमारास मावळकरांनी मतदानासाठी चांगली गर्दी केली होती. अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. पण त्यानंतर दुपारी तो प्रतिसाद कमी झाला. पुढे 6 वाजेपर्यंत मतदान संपता संपता लोकांनी उपस्थिती दाखवली. पावसामुळे जो व्यत्यय आला त्यामुळं रात्री उशिरापर्यंत अनेक केंद्रांवर मतदानप्रक्रिया सुरू होती. बोपखेल येथील मुळा नदीपासून ते मुंबईच्या समुद्रापर्यंत पसरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघासाठी काल 52.30 टक्के मतदान झालं. जे की 2019 ला 59 टक्के इतकं झालं होतं. म्हणजे एकूण 7 टक्के मतदान घटलं. मावळ मतदारसंघातले तीन विधानसभा मतदारसंघ हे पुणे जिल्ह्यातले आहेत. तिथं शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील हे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. पण शेवटच्या काळात मावळमध्ये लोकांचा कल नेमका कुणाकडं झुकलेला पाहायला मिळाला. मावळमध्ये कोण जिंकतंय, कोण हरतंय ? त्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा...
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#livemarathinews
#loksabhaelection2024
#loksabhaelections2024
#loksabhaelection
#loksabha
#sharadpawar
#ajitpawar
#uddhavthackeray
#prakashambedkar
#devendrafadnavis
#eknathshinde
#sharadpawarvsajitpawar
#supriyasulevsajitpawar
#marathinews
#abpmazamarathilive
#maharashtranewsliveupdates
#marathinewslive
#tv9marathilatestnews
#livemarathinews
#tv9marathibatmyalatest
#marathinewsvideo
#marathinewsupdates
#marathibreakingnews
#marathinewstoday
#marathareservationsurvey
#tv9marathinewschannel
#tv9marathibreakingnews
#marathibatmya
#tv9marathibatmyalava
#marathibatmyalive
#tv9marathibatmyalive
#batmyamarathilivetoday
खालापूर कर्जत पनवेल खारघर उरण इथून संजोग वाघेरे पुढे.
मशाल विशेष संख्येत विजयी होईल
मावळ मध्ये 7% मतदान घटले म्हणजे अजित पवारचा NCP ची मत शिंदे गटाचा उमेदवाराला transfer झाली नाही...
Kahihi😅
संजोग वाघेरे जिंकतील
मि एक बिजेपी समर्थक आहे पनवेल मध्ये बरेच मतदारानी बारने चे पै..... घेऊन माश्याल ला मतदान केले
उरण मधून वाघेरे लीड वर आहेत बाकी माहित नाही
100% संजोग वाघेरे मावळात कारण आम्हाला विश्वास आहे
ठाकरेंसाठी मी मशाली ला वोट दिले आहे मावळ मधून... पनवेल
Only mashal
वाघेरे दादा जिंकणार❤, बारणे सर आऊट
संजोग वाघेरे पाटील 🔥🚩
Sanjog waghre patil
Mashal yeil khushal
Only ubt
संजोग वाघेरे
Mashal
वाघेरे निवडून येणार
Only mashal 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯☑️☑️☑️🚩🚩🚩✌✌✌✌✌
फक्त मशाल
मशाल पेटणार
Maval cha mavla sanjog wagere jikun yetil
संजोग वाघिरे
Appa haratat vatatay...Dadane game keli😂
वाघेरे विन होणार🎉
मशाल
Sanjog Saheb
Mashal 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯
Mashal🔥🔥🔥🔥🔥win honar.Sanjog waghere Patil is Win.
बारणे एकदाही उरण मध्ये आला नाही,आशा निष्क्रिय उमेदवाराला का मतदान करायचे
आमचा इथून अप्पा लिडला आहेत बाकी कमेंट मधून मशाल पुढं दिसतीये
Mashal petnar mavlat🔥🔥🔥
हवा गेली आप्पाची😂😂😂
फक्त शिवसेनेची मशाल
Waghere nakki jinkaar
उरणमध्ये वाघेरे विजयभव
13 तारखेला मावळमधून मशाल पेटलेली आहे
Barne na vichara kiti paise vatle.. 2019 la 10% dile astil tar ata200% paise vatlet
दोन्ही उमेदवार तगडे नाहीत.... कदाचित चिंचवड मतदार संघाचे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आज असते तर बारणेच तिकीट सुध्दा कापलं गेलं असतं... एकूणच मावळ मध्ये आजपर्यंत असा उमेदवार पण नाही आणि खासदार पण झाले नाही
Sanjog waghere
🐯 वाघेरे खासदार
Barane la eka pn vidhansabha constituency mdun lead milkar nhi.
Evdi vaet vel ali ahe.
Pn me mhnto gaddari karaichi kashala.
Ata bsa ghri. Kayamch dukan band.
Barne
वाघोरे
It was not Regarding The weather, the Main reason was because of the old Voting card people were sent return from the center .
Mashal yenar
मशाल 💯✔️🚩🚩🚩🚩🚩l
मशाल 🚩🚩
✌ mashal
अश्विनी कुठून आहेस❤
मशाल वाघेरे पाटील
Uddav saheb Thackeray
Only masal
म
बारणे खुप झाले नाटक आता
आप्पा 100%
Appa la mhanav tond pan dakhau nako
Khopoli khalapur full mashal ahe
Barne येतील
Tond pan dakhau nakos
मशाल ,मशाल, मशाल
सुजाता कुठून आहेस❤
वाघेरे
दर वेली लोक भावनिक होतiत .. निवडुन मात्र अप्पiच येतात 😂
अप्पा चा बाप सोबत नव्हता यावेळेस उद्धव ठाकरे
@@sachins9256
YZ ... बाप एकच .. बाळासाहेब ..
परिवारवाद .. खतम .. टाटा .. गुडबाय .. गया 😂
Ata mashala ahe ata thakre nahi pathishi
Barne Jinkel Opponent Strong nahi tewdha
अप्पा बारणे येणार १००%
श्रीरंग बारणे च निवडून येतील
आप्पा बारणे जिंकतील
मशाल
Mashal
मशाल
मशाल
मशाल