Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खुपच रेसिपी आहे वांग्याची आवडली
मस्तच खूपच वेगळी भाजी दिसते पण मस्त धन्यवाद
अभिनंदन विष्णू जी 🎉🎉तुमच्या नागपूर मधील डोसा रेकॉर्ड बद्दल दैनिक प्रत्यक्ष मधे बातमी आली आहे. Great 🎉🎉
Dhanyawad 😊
Damdar mouth watering dish Vishnu ji!
Thank you for first comment 💓
छान भाजीचा चमचमीत वेगळा प्रकार 😊
Sir million kay trillion pan lavkarach hotil diwalichya khup khup shubhechchha waaaaaa bhulbhulavan ek no nakki karun baghte
Dhanyawad
🙏 सर , दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉 तुमची व तुम्हीं बनवलेल्या पदार्थांची नेहमीच आठवण येत असते . वांग्याची हि एक वेगळीच भाजी आहे . छानच 🤗🤗😋😋😋😋
Dhantawad
नक्की करून पाहु सर.वांगी आम्हाला आवडते.
विष्णूजी नमस्कार छान रेसिपी आहे
खुप खुप शुभेच्छा … आणि धन्यवाद ,
खूप छान भाजी 👌
फक्त दिवाळीतच नाही तर रोजच तुमची आठवण येत असते🎉🎉🎉🎉🙏🏻🤝💐💐
Ho tumhi atthvan nehmi ete 😊 chan receipee banavtana 🎉🎉🎉❤❤❤
सर दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या रेसिपी खरच खूपच सुंदर आणि सोप्या साध्या असतात
मनापासून धान्यवाद …. खूप खूप शुभेच्छा
Khup Chan ❤ yummy 😋
Khupch Chan 👌 sir 🙏👍
खूपच छान 👌👌
Khoopch Sunder.
Khupach mast🎉🎉
Mast recipe
Khup chan
छानच 👌🏼👌🏼
मस्त मस्त.
खूपच छान
Khup chan❤nakki banavanar🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सुंदर
मस्त 💐🙏💐
एक नं सर 🎉🎉❤️❤️👌👌🙏🙏
Aawadali recipe 👌
Very nice recipe 🙏
मस्तच
Sunder 🙏🌹
Nice recipe
Wov mastch something new
Mast 👌👌
🎉🎉🎉🎉 विष्णुजी खूपच सुंदर रेसिपी पण वांग अजून थोड परतून घेऊन मग वाटण घातलं तर छान लागते भाजी .व वांग्याचा उग्रपणा जातो
correct
सुपर भाजी
Happy diwali to u and yr fly. All zr videos r nice and well explained.Reest you to cover jain cuisine as it is very healthy.
धन्यवाद विष्णूजी 🙏
मस्त थोडी वेगळी छान
खूपच छान मी ऐका वांग्याचे करुन बघणार 👍 किती छान मांडणी आवश्यक तेव्हढी केली आहे मी 73 वर्षेची आहे परंतु मि अजूनही तुमचे अनुकरण करते 😊😊😊😊😊😊😊😊
Bhul Bhulaiya and bhul bhulawan va kay chan!!😄
Mast, fakta hirvi vangi vapraaychi ka?
Bhulbhulavan bhaji top jarur karun baghin
तुम्हीच खा तुम्हीच खा 😂
Wow
Nidaan suri tari yogya vapra , ase diste ki muttton kapayala suri ghetali ahe
Naw nawin karal tewadhe thode aahe
Thanks 👍👍
आमच्याकडे तर अशी हिरवी वांगी मिळतच नाहीत 😮
ते सुखे खोबरे/ मिरच्या वैगरे मसाला परतलेले तेल उरले होते तेच वापरयच 😊
Ho khara ahe
,सर सुरी छान आहे कुठे भेटेल ❤❤
तिखट सांडगे, वाळवणी चे सांडगे टिकण्यासाठी आणि कीड लागू नये म्हणून काय करावे टिप्स दया
तिखट सांडगे ला किड लागू नये या साठी १०/१५ दिवसातून एकदा ऊन दाखीवावे, आणि त्या बरणी मधे हिंगाचा खडा ठेवावा
इतके तेल घालून काय चव लागणारे?तेलाची चव येते केवळ.त्या पेक्षा आंध्रा मधून ट्रेन जाते तेव्हा अगदी रेल्वे मधली वांगी साधी आणि चविष्ट असतात.
ओके नोटेड
वर्षभराच्या चटणी /मिरची पावडर ला जाळी लागलीय plz टिप्स दया ति चांगली राहावी म्हणून काय करावे
Fridge madhye theva
चाळणी ने चाळून घ्या.त्यात बिब्बे घा लू न बरणीत भरून ठेवा
तिन चार हिंगचे खडे घालावेत लाल तिखट च्या बरणीत
चाळून घ्या आणि बारिक गॅसवर थोडी उष्णता देऊन परतवा.भाजू नका.
लाल मिरची नसेल तर मिरची पावडर घातली तर चालेल का
Ho chalel
खुपच रेसिपी आहे वांग्याची आवडली
मस्तच खूपच वेगळी भाजी दिसते पण मस्त धन्यवाद
अभिनंदन विष्णू जी 🎉🎉तुमच्या नागपूर मधील डोसा रेकॉर्ड बद्दल
दैनिक प्रत्यक्ष मधे बातमी आली आहे. Great 🎉🎉
Dhanyawad 😊
Damdar mouth watering dish Vishnu ji!
Thank you for first comment 💓
छान भाजीचा चमचमीत वेगळा प्रकार 😊
Sir million kay trillion pan lavkarach hotil diwalichya khup khup shubhechchha waaaaaa bhulbhulavan ek no nakki karun baghte
Dhanyawad
🙏 सर , दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉 तुमची व तुम्हीं बनवलेल्या पदार्थांची नेहमीच आठवण येत असते . वांग्याची हि एक वेगळीच भाजी आहे . छानच 🤗🤗😋😋😋😋
Dhantawad
नक्की करून पाहु सर.वांगी आम्हाला आवडते.
विष्णूजी नमस्कार छान रेसिपी आहे
खुप खुप शुभेच्छा … आणि धन्यवाद ,
खूप छान भाजी 👌
फक्त दिवाळीतच नाही तर रोजच तुमची आठवण येत असते🎉🎉🎉🎉🙏🏻🤝💐💐
Dhanyawad
Ho tumhi atthvan nehmi ete 😊 chan receipee banavtana 🎉🎉🎉❤❤❤
सर दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या रेसिपी खरच खूपच सुंदर आणि सोप्या साध्या असतात
मनापासून धान्यवाद …. खूप खूप शुभेच्छा
Khup Chan ❤ yummy 😋
Khupch Chan 👌 sir 🙏👍
खूपच छान 👌👌
Khoopch Sunder.
Khupach mast🎉🎉
Mast recipe
Khup chan
छानच 👌🏼👌🏼
मस्त मस्त.
खूपच छान
Khup chan❤nakki banavanar🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सुंदर
मस्त 💐🙏💐
एक नं सर 🎉🎉❤️❤️👌👌🙏🙏
Aawadali recipe 👌
Very nice recipe 🙏
मस्तच
Sunder 🙏🌹
Nice recipe
Wov mastch something new
Mast 👌👌
🎉🎉🎉🎉 विष्णुजी खूपच सुंदर रेसिपी पण वांग अजून थोड परतून घेऊन मग वाटण घातलं तर छान लागते भाजी .व वांग्याचा उग्रपणा जातो
correct
सुपर भाजी
Happy diwali to u and yr fly. All zr videos r nice and well explained.
Reest you to cover jain cuisine as it is very healthy.
खुप खुप शुभेच्छा … आणि धन्यवाद ,
धन्यवाद विष्णूजी 🙏
मस्त थोडी वेगळी छान
खूपच छान मी ऐका वांग्याचे करुन बघणार 👍 किती छान मांडणी आवश्यक तेव्हढी केली आहे मी 73 वर्षेची आहे परंतु मि अजूनही तुमचे अनुकरण करते 😊😊😊😊😊😊😊😊
खुप खुप शुभेच्छा … आणि धन्यवाद ,
Dhanyawad
Bhul Bhulaiya and bhul bhulawan va kay chan!!😄
Dhanyawad
Mast, fakta hirvi vangi vapraaychi ka?
Bhulbhulavan bhaji top jarur karun baghin
तुम्हीच खा तुम्हीच खा 😂
Wow
Nidaan suri tari yogya vapra , ase diste ki muttton kapayala suri ghetali ahe
Naw nawin karal tewadhe thode aahe
Thanks 👍👍
आमच्याकडे तर अशी हिरवी वांगी मिळतच नाहीत 😮
ते सुखे खोबरे/ मिरच्या वैगरे मसाला परतलेले तेल उरले होते तेच वापरयच 😊
Ho khara ahe
,सर सुरी छान आहे कुठे भेटेल ❤❤
तिखट सांडगे, वाळवणी चे सांडगे टिकण्यासाठी आणि कीड लागू नये म्हणून काय करावे टिप्स दया
तिखट सांडगे ला किड लागू नये या साठी १०/१५ दिवसातून एकदा ऊन दाखीवावे, आणि त्या बरणी मधे हिंगाचा खडा ठेवावा
इतके तेल घालून काय चव लागणारे?
तेलाची चव येते केवळ.
त्या पेक्षा आंध्रा मधून ट्रेन जाते तेव्हा अगदी रेल्वे मधली वांगी साधी आणि चविष्ट असतात.
ओके नोटेड
वर्षभराच्या चटणी /मिरची पावडर ला जाळी लागलीय plz टिप्स दया ति चांगली राहावी म्हणून काय करावे
Fridge madhye theva
चाळणी ने चाळून घ्या.
त्यात बिब्बे घा लू न बरणीत भरून ठेवा
तिन चार हिंगचे खडे घालावेत लाल तिखट च्या बरणीत
चाळून घ्या आणि बारिक गॅसवर थोडी उष्णता देऊन परतवा.भाजू नका.
लाल मिरची नसेल तर मिरची पावडर घातली तर चालेल का
Ho chalel
खूपच छान
Khup chan