अरुंधती म्हणून प्रेक्षकांचा निरोप… | Exclusive Interview: Madhurani Prabhulkar | Aai Kuthe Kay Karte
Вставка
- Опубліковано 29 лис 2024
- स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर तिच्या प्रवासाबद्दल काय म्हणाली पाहूया या मुलाखतीमध्ये.
#aaikuthekaykarte #madhuraniprabhulkar #rajshrimarathishowbuz #starpravah #marathientertainment #marathiserial
Exclusive Interview: Kaumudi Walokar - • आरोहीने सांगितल्या यशच...
Aai Kuthe Kay Karte | Onset BTS Fun - • 'आई कुठे...'च्या सेटवर...
Exclusive Interview: Abhishek Deshmukh - • "५ वर्षांचा मोठा प्रवा...
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192
मालिका संपली...आनंद झाला...
Channel che खूप खूप आभार
ही मालिका खरंच समाजाला एक आदर्श दिशा देणारी ठरली आजच्या समाजातील प्रत्येक अडचणींवर उपाय आहेत या मालिकेवर त्यामुळे ग्रंथ स्वरूपात जपून ठेवली पाहिजे रामायण महाभारता सारखी पाहिली पाहिजे खरंच कळलं आई खूप काही करते सर्वच कलाकारांनी आदर्श काम केलं धन्यवाद आपल्या सर्वांना अशीच आदर्श मालिका मिळावी
निदान मराठी मालिंका मधून तरी निरोगी , सकस नाती दाखवावीत , आजकाल विवाह बाह्य संबंध , घटस्फोट , खोटेपणा यांवरचं सगळ्या मालिका 😢
बर झाल.... मालिका च सुरवातीला छान होती... नंतर इतकी भरकटली की त्यांचा त्यांना पण नाही समजला मालिकेचा विषय च मध्यंतर मद्ये येऊन गडला
पाहिले 2 3 वर्ष खूप चांगली वाटली ही serial.. सगळ्या कलाकारांचे ॲक्टिंग खूप छान..पण नंतर कथा फार भरकटत गेली..जे सगळ्या सीरिअल्स च होतं..आताच्या सगळ्या मालिकांमध्ये extra marital affairs dakhvtat ani tyat tya नायिका सगळं खपवून घेत असतात..त्या पेक्षा तरी ही मालिका खूप बरी..या टीम लां परत दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये बघायला आवडेल..सर्व channels ना एकच request ki मालिका 1 वर्षाच्या आत संपवा म्हणजे त्या आवडतात लोकांना..एकच रटाळ सुरुवातीला बघतात मग कोणी बघत नाही
Agdi khar aahe. Kuthlya hi goshtichi ek limit pahije. Kantala yeyi parant dhakhvu naye.
आई कुठे काय करते या मालिकेला 5 वर्ष झाले म्हणून अभिनंदन।
बहुतेक लोकांना ही मालिका जास्त वेळ चालवल्यामुळे कंटाळवाणा वाटत होती पण हीच एकमेव मालिका होती जिने 2019 पासून आल्यापासून सामान्य जिवनात जे विषय आता चालू आहेत आणि पहिल्यापासून जे विषय चालू होते ते विषय मांडले होते.माझ्यामते त्यानी एकही विषय सोडला नसावा.पुन्हा एकदा अभिनंदन😊❤
वास्तव
आशुतोष ल मारल त्यानंतर मालिका पाहणं बंद केलं होतं,पण आता संपतिये मालिका हे छान झालं. इतकी पाणी घालून वाढवायला नको होती
अरूंधती ने स्वतःचा फ्लॅट घेतला.संजना ने मोठी स्वतः ची पहिली कार घेतली.मालिका बंद झाली खूपच छान झाले.डाॅक्टरची इमेज तर खूपच खराब केली ह्या मालिकेने.
खूप छान मॅडम तुमचं काम अतिशय सुंदर आज जरी मालिका संपेल पण अनेक गृहिणींना हिच शिकवण दिली की कितीही समस्या संसारात आल्या तरीही खंबीरपणे उभे उभं राहून स्वावलंबी होणं आणि आपला सुस्वभाव न सोडता अनेक समस्या सोडवुन आनंदी कसं जगायचं आणि आपली संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करत रहायचं खूप काही दिले तुम्ही या माध्यमातून अर्थात लेखकांचं कौशल्य आहेच मालिकेतील सर्व पात्रांनी आपापल्या भूमिका उत्तम साकारून संपूर्ण कुटुंब छान वाटलं . आणि तुमच्या आवाजातलं गाणं अप्रतिम झालं तसंच अनिश चं दोघांचेही आवाज गोड आहेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤ नाटक वगैरे केलंत तर नक्की पहायला आवडेल. 😊
मालिका बघताना केवळ लोकप्रियता, मसाला ह्याच्या मालिकेला चांगलं किंवा वाईट ठरवू नये. मालिकेचा विषय, कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन, मूळ विषयाबरोबर हाताळलेले इतर विषय अशा वेगवेगळ्या अंगाने ही मालिका चांगली होती. नको इतकी ताणली हे खरं पण म्हणून मालिकेने काहीच चांगलं दिलं नाही असं म्हणणं खोटारडेपणा होईल. कितीतरी अरुंधती आजही समाजात आहेत त्यांना आपण काय करू नये किंवा कुठे चुकतंय, स्वत्व जपुनही कुटुंब कसे सांभाळता येते ह्याचा वस्तुपाठ अरुंधतीने घालून दिला आहे हे अमान्य करताच येणार नाही.
मधुराणीने ही भूमिका खूप वेगळ्या उंचीवर नेली.
खरंय
अगदी खरं आहे..🙌
Vait lokancha vait anubhav Yeun hi ayushyat punha punha tyach tyach chuka karne hyala nivaval murkhpana mhantat. Far bare zale band Keli Malika. Mi ter pahat navtech. Pan typical arundhati la te kanchan aai Ani appa sodvat navte. Tila tyanchyatun sutka karun ghet navtich ti. Nivval murkhpana.
Fakt evdhech zale hya murkh arndhatimule ase lokana ayushyat punha punha sahan karat basu naye evdhech chan zale. Baki. Title. Name arundhati asunhi ti arundhati bore zali. Ani purnna paannn murkh vatali. Mumbai madhye rahnari arundhati Itkai typical Ani gavadhal rahate murkh aste ase kuthe hi nahi. Agdi khedopadi jya anganwadi shikshika astat na tya sudhdha chan rahatat ni vagtat.
खूप छान वाटले मालिका बंद होते म्हणून. भावनांचा अतिरेकच झाला होता.
खरंच आता दाखवण्यासारखं काहीच राहिलं नाहीये .
खुप छान मालिका, सुरुवातीपासून अरुंधती आणि आताच्या अरुंधती मध्ये फार बदल झाला, आणि तो अगदी योग्य रितीने झाला, आप्पा आणि यशचा अरुंधती स मिळणारा पाठिंबा खुप छान रितीने दाखवला, अरुंधती आणि तिच्याच पावलावर पाऊल ठेवणारी तिची मोठी सून खूप छान दाखवली, सगळ्या ्ंच्या भूमिका खुप छान दाखवल्या, सुलेखाताई, आशुतोष खुप छान अभिनय केला, सिरीयलमधील विषय खुप छान रितीने आणि वेगळ्या पध्दतीने मांडला होता, अरुंधती चे काम सर्वात छान झाले, सिरीयल संपते याचे खुप वाईट वाटते. यातूनच नवीन अरुंधती जी कुठल्याही परिस्थितीत न डगमगता ठामपणे आपल्या पायावर उभी राहिली हे खुप छान वाटले
आई जीवंत राहिली पाहिजे या मालिकेत. एवढी च ईच्छा. आज जे सांगितले अभिने वडिलांना तसे दाखवून आमच्या भावना दुखावल्या जातील.
मधुराणी ला एक अनाहूत सल्ला
त्यांनी या नंतर mature , साहित्य दृष्ट्या सकस मालिकांमधून काम करावं
खूप वाईट वाटतय. समृद्धीमधील सगळेच आमच्या घरातलीच माणसं झाली होती. तुम्हाला विसरण शक्यच नाही.
मधुराणीचे नवीन प्रोजेक्ट हे समाज आणि कुटुंबाला सकस काही तरी देईल असे असावे.
अवंतिका, आभाळमाया, वादळवाट..... असं दर्जेदार काहीतरी आजकाल पहायला मिळत नाही. ही मालिका फारच सुमार होती.Good decision to end it.
मधुराणी खूप गुणी कलाकार आहे. तिने अजून वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार मालिकेमध्ये काम करावे.
सद्य:स्थितीतील विषय उदा. उच्च पदस्थ स्त्री, किंवा छोट्या छोट्या कारणांवरून घटस्फोट घेणाऱ्या स्त्रिया, करिअर ओरिएंटेड स्त्रिया अशा वेगवेगळ्या भूमिका करून स्वत:ला सिद्ध करावे.
सौ. अरुंधती ताई खुप छान रोल निभावल्या बदल धन्यवाद मी पण तुम्हचे खुप आभार माणतो
खूप काही शिकायला मिळालं!
धन्यवाद 🙏
Khup chan Malika hoti tyat family support asla ki ek ladies kai hi kru shakte ni support nsel te hi nvryacha tr mg kunakdun kay apeksha krnar aaru ne chan par padl character next new serial sati all the best ❤
बरीचशी वास्तव आणि थोडी अतिशयोक्ती असली तरी ही मालिका एकूण कुटुंब जीवनाचे चित्र दाखवणारी मालिका छान ह़ोती. आवडली.
Finally
Thanks
मुग्धा गोडबोले संवाद लिहायची तेव्हा छान होती मालिका
Khup chan
मालिका बंद करायचं तर फालतू प्रेमाची गोष्ट करा फालतू आणि साधी माणसं ती गहान मीराला बदला फालतू 😡😡😡😡😡😡😡😡😡😡
Kup chan Malika Thanks
अरुधंती तुझ्या मेहनतीचे फळ आहे तुझा रोल खुप म्हणजे खुपच सुंदर केला तुला सलाम माझा❤
We will miss this serial a lot lot.❤😢
ही मालिका संपते आहे ऐकून वाईट वाटते आहे . आम्हाला करमनार नाही
God Bless You !
धन्यवाद
My favourite Arundhti and Serial ❤
Ya serial madhun joint family cha mahatva,sanana ekatra साजरा करताना तो आनंद हे छान होत,आणि मैं म्हणजे अरुंधती छा प्रवास
खूप सुंदर मालिका
ही मालिका बंद होऊ नये ही अशी इच्छा व्यक्त करतो या मालिकेतला कलाकारांनी प्रेक्षकांचे खूप मन जिंकून घेतले आहे😊 थोडाफार दाखवले त्यांनी बोरिंग पण दाखवले मालिकेने आणि काही चांगलं पण दाखवले बंद होणे अशी अपेक्षा करतो
Khup chan kela kam tumhi.
अनावश्यक वाढवा संपल्यामुळे हायसं वाटतंय. मुळात फारकत नंतर कोणतीच स्त्री त्या घरात रहात नाही.इथूनच चुकाच चुका करणारी आई आता रिटायर होतेय ,ते चांगलं झालं.
सगळ्या सणवारांची माहिती मिळाली😊
धन्यवाद 🎉🎉🎉🎉
कुठलीही सिरियल कंटाळा येईल इतकी ताणून दाखवली जात नाही ना याचे भान ठेवावे.
आई कुठं काय करते ही मालिका बंद करू नका ❤
Aamhala ajibat aawdat nahi. Bara zale sampali malika. Thank u very much
Khup chhanacting keli saglyanni khari watat hoti agdi rel Ayushyatle dakhawle khup
बरं झालं.. फटाके फोडा.... मिठाई वाटा... सगळयांना लौकरात लौकर हकलवून द्या... खूप खूप आभार ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
😂😂😂😂😂
Ghanerdi sanskruti dakhavliye......divorce kay extra m kay
Jalki meli
Swatala as kon bol tr
Kup chan Malika
मालिका सुरवातीला खूप चांगली वाटली पण आत्ता बंद होत आहे खूप आनंद झाला. अरुंधती चे काम छान. पण सीरियल खूप.वर्ष लांबल्या की शेवट असाच होतो.
Bhupach changle zale
मला तरी ही मालिका आवडत होती आप्पा, आजी, अरूंधती, आशुतोष, सुलेखाताई, आणि यश ही पात्रं आवडली मुख्य म्हणजे एकत्र कुटुंब, समृद्धी बंगला सगळं छान वाटायचं बघायला
मला खूप आवडते बंद नाही होयाला पाहिजे
आई संपु नकोस ना प्लीज😢😢😢
धन्यवाद
Khush khabar ahey hhya serial la loka vaitagle
नका। ना। बंद। करू कृपया मला खुप दुख होतय😢
Phakt madhuranichi bhumika madhyavarti mhanun famous nahi zali serial madhe bakiche sagale actors chanagle hote...survatila likhan pan khup chan hota
फार छान झालं
बरं झालं . आता चांगल्या संस्कारित मालिका दाखवा ...
Thank god....
पण आता मालिका संपते आहे.याचे खरेच खूपखूप वाईट वाटते आहे.५वर्षे सतत भूमिकेचे अनेक पदर दाखवणे,ते साकार करणे.सोपे नाहीये.आम्ही भावनिक दृष्ट्या खूप खूप गुंतून पडलो होतो.आता खूप खूप जड जाणार आहे आमच्यासाठी ही
अजून एक नोंद करावीशी वाटते ते अनघाची , खुप छान काम तिने ही केले, अभिचा विरोध असताना ती कायम अरुंधती बरोबर ठाम उभी राहिली, आई, अप्पा, नितीन, यश, यांची कामे उत्तम
मी पण रोज बघत होते पण खुपचं लांबवत नेली पण काहीकाही भाग खुप छान होते सगळे जण कायम राहिले संजना सोडली तर कोणीच मालिका सोडली नाही..😊
Suruvatila malika khup chan hoti nantar maliken vegalacha valan ghetal vivah bahya sanmbandha ghatfhot ya goshti khup pradhanya dil
Ft
सुरवातीला चांगली वाटत होती मालिका....
Ashutosh gela aani serial ekdam kandam zali tevhach to band karayla pahije hoti. Tevhapasun mi baghitalich nahi. Band zali thanks.
बर झाली मालिका संपली ते.उगीचच.वाढवली😊
बरं होईल खूप कंटाळवाणी झाली होती आमि तर कधी बघ्याची सोडली होती🤦🏼♀️
Finally sampli 😂
मधुराणी ने खूप सुंदर काम केले आहे. आणि तिची matured भूमिका होती आणि तिने खूप छान निभावली. पण त्याच वेळेस संजना ची भूमिका जिने केली आहे ती जरा जास्त वाहवत गेली आहे. आणि खूप dikhavu वाटले. त्यामुळे यापुढे रुपाली भोसले ने रोल करताना आरदा ओरडा करू नये. शांत पणे च्या भूमिका कराव्यात.
Aashutosh hava hota maliket mag baghyala ajun chhan vatale .Aashutosh nighala aani kantala yayala lagala.
Pls लवकर बंद करा
Malanni aai vadilancha ekala pahije lagna zalaki ghatspot ya goshti nidan madhyamatun tari dhaghavu naye kontahi problem ala tari tyatun swabhimanane kas ubharahayacha tyatun kasa marga kadhayacha ha adarsha asachya padhipudhe thevea
Kan chan. Aajji. Tumcha bhadak. M mhanje Over makeup dark kapade khup bata babtit look bhayanak watato tumchya. Suna kiti chhan disatat 😮 Sanjana sodun😂😅 Aappa suddha decent disatat
ही मालिका खरंतर खूप आधी बंद व्हायला हवी होती
कोणतीही मालिका वेळीच संपवली तर प्रेक्षकांना बास करा म्हणायची वेळ येणार नाही
खुप सुंदर मालिका होती अनिरुद्ध ची एक्टिंग जरी सुंदर असली तरी असला नवरा कोणाच्याही नशिबात नको
उशीरा पण योग्य घेतलेला निर्णय
लोकांवर ही मालिका थोपवली गेली आहे
बर झाले मालीका बंद होते
Aali diwalii😂😂
काय आणि किती दाखवू नये याचा वस्तुपाठ देणारी मालिका एकदाची संपली . Many many thanks to God. " अत्यंत घाणेरडी मालिका " म्हणून लक्षात रहाणारी मालिका . मालिकेला पडलेल्या " शिव्या " पाहून / ऐकून तरी मधुराणी पुन्हा असल्या भूमिका करणार नाही अशी अपेक्षा .
ह्या मालिकेत काही गोष्टी खटकणार्या होत्या, कथानकात देखील चांगले वाईट चढ उतार होते पण अत्यंत घाणेरडी मालिका म्हणून हिणावण्या सारखी ही मालिका नक्कीच नव्हती.
एक स्त्री म्हणून तुमच्या कमेंटचा खरंच विचार करा.
@@swaradanargolkar9884सुरुवातीला चांगली होती...आणि त्यातल्या त्यात हे सीरियल कधी तरी बघाविशी वाटली..
@@4in1kkkk78
कोणाच्या कमेंटला हा रिप्लाय आहे?
आशुतोष अरुंधती चे आयुष्यात आला..तेव्हा तिचे आनंदाचे दिवस आले ..खुप छान वाटत होते..तेच आनंदी आयुष्य तिचे दाखवून..अनिरुद्ध विरुद्ध चा लढा जिंकला असे दाखवून मालिका संपवायला पाहिजे होती.
आशुतोष चे निधन झाल्यावर मालिका पाहणे सोडून दिले...😢
Jyacha shevat goad te sagle ch goad... end chan kela...shevati saglyana uparti zali 😂😂ani sagle sudharle ekdache😅... he ch expected hote❤😅😅
Sanjana che haal jalele end la tari dakhwa ti paschtap karun sutata kama nahe mulich
बरं झालं बंद झाली. पाॅजिटिव पेक्षा निगेटिव्हच जास्त होतं.
Me Ashutosh gelyapasunch pahane sodayla..
आषुतोष, त्याची आई आणि आप्पा एवढी तीनच पात्र संपूर्ण मालिकेत बेअरेबल होती . बाकी सगळी फक्त डोक्याला ताप . एकदम फालतू सिरियल. बंद झाली . उत्तम झाले . एखाद्या नवीन चांगल्या सिरियलला जागा मिळेल, अशी अपेक्षा करूया .
मधुराणी प्रभुलकर तुम्ही दर्शकांचे कमेंट्स वाचत असाल अशी अपेक्षा आहे... अजून सशक्त भुमिकां मध्ये बघायला आवडेल...असो.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏
महाराष्ट्रीयन ब्राह्मण नावाची ब्राह्मण व्यक्तीने केलेली विटंबना थांबली.
अरुंधती आणि संजना या दोघांच्या नात्यात प्रत्यक्षात पण दुष्मनी आहे का? तसंही संजना अर्थात रुपाली भोसले ही प्रत्यक्ष जीवनात पण अशीच भरकटलेली असावी असे वाटते.
आई कुठे काय करते या मालिकेचा एकही एपिसोड आम्ही चुकवले नाही न थांबता बघितलेली मालिका खूप यशस्वी मालिका आहे कशाला मालिका बंद करत आहेत❤
Band zali bara zala
Don Don cha formula Hota bindok malika
मालिका संपली फार छान झाले कंटाळा आला होता पाहतांना कलाकार पैसा मिळतो म्हणून केाणत्याहि कथानकातील बरे वाईट काम करायला तयार होतात त्यामुळे त्यांची कीव कराविशी वाटते
Malika smpau naka na please 🥺😢😢😢
Don varsha purvich band karayla havi hoti. Bara zala prekshak sutle ekdache
आधी नव्हती टिपीकल पण नंतर झाली, तद्दन मसाला! उगचच ताणली.
एक सम्पली दुसरी चालू होईल मूर्खपणा थांबणार थोडाच आहे
1:30 he matra bolta bolta khar bolali 😂
बर झाल मालिका बद होते नुसत भरकटत चालला होता डायरेक्टर पण नी पात्र पण
एक चांगली मालिका बघितल्याचे समाधान आहे.सुंदर दिग्दर्शन आणि नैसर्गिक अभिनय.
Saglya serial bhandan sasu sunecha patat nahi ani lagna hech chalat tyamule hi serial vegali nahi. Ya serial madhun kalakar mandali kharya aayushatla lagna, ghar, 🚗 car sagla kahi gheun zal. 😅