एकाच मिश्रणापासून बनवा गोड आणि तिखट पौस्टिक आप्पे । एकदा बनवा आणि प्रवासामध्ये दोन दिवस खा | appe
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- Vlog 245 : मिक्स डाळी वापरून बनवा २ प्रकारचे पौस्टिक आप्पे | एकाच मिश्रणापासून गोड आणि तिखट आप्पे | instant appe recipe
#apperecipe #आप्पेरेसिपी #sweetapperecipe
🟢 साहित्य :
पिठाचे साहित्य :
२ वाटी तांदूळ
१/४ वाटी चणाडाळ
१/४ वाटी मूग डाळ
१/४ वाटी मसूर डाळ
१/४ वाटी उदित डाळ
१/४ वाटी पोहे
चटणीचे साहित्य :
१ वाटी खोबरं
५-६ लसूण पाकळ्या
१/२ इंच आला
थोडीशी चिंच
ओली कोथिंबीर
४ हिरव्या मिरच्या
चवीला मीठ
१ चमचा साखर
२ चमचे तेल
१/२ चमचा मोहरी
१/२ चमचा जिरा
७/८ पानं कडीपत्ता
तिखट आपे :
४ मिरच्या
१ इंच आला
कोथिंबीर
१ मोठा कांदा
१ छोट गाजर
कडीपत्त्याची पानं
१ चमचा साखर
२ चमचे तेल
गोडं आपे :
१/२ वाटी खोबरं
१० काजूगर
१० मनुका
१/२ वाटी गुळ
२ चमचे तेल
🟢 Ingredient :
Batter Ingredients:
2 bowls of rice
1/4 cup chanadal
1/4 cup moong dal
1/4 cup lentil dal
1/4 cup soaked dal
1/4 cup poha
Chutney Ingredients:
1 cup of coconut
5-6 garlic cloves
1/2 inch ginger
A little bit of tamarind
Wet coriander
4 green chillies
Salt to taste
1 teaspoon of sugar
2 tbsp oil
1/2 tsp mustard
1/2 tsp cumin seeds
7/8 pages hardcover
Spicy Ape:
4 chilies
1 inch ginger
Coriander
1 large onion
1 small carrot
Pages of Kadipatta
1 teaspoon of sugar
2 tbsp oil
Sweet Ape:
1/2 cup coconut
10 cashew nuts
10 raisins
1/2 cup jaggery
📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
📸 Instagram : / kavitanaikofficial
✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
#laybharivlogs #vlogs #apperecipe #आप्पेरेसिपी
खूप छान झाले आप्पे ❤👍🙏
आप्पे खूपच टेंमटींग झाले आहेत 😋😋👍
Khup Chan ☺️👍
एकच नम्बर ❤ ताई खूप सुंदर आप्पे बनविले तुम्ही खूप सोपे करून सांगता तुमचा साधेपणा पण तुम्ही बनविलेले पदार्थासारखा गोड आहे
Khup chan lay bhari❤ 10 7 24
एकच नंबर झाले आहेत 👌👌👌😋
खुपच छान झाले आहेत आप्पे
Khup chan taisaheb
Khupch Chhan Recipe 🎉🎉👌👌
khup mastach 😋👌
Khup mast zalet 😋
Khupach chhan
Khup chan
Wow yummy
हॅलो!! आप्पे छानच झाले आहेत, ताई, तुमची Simplicity मनापासून भावली
तुम्ही कुठे रहाता? तुमच्या Tips पण सही ....!!
Far chan Tai Aata karu!n pahate
Khupch chan tai receipe.
धन्यवाद 😊
Mast
yummy
khup chan astat recipes tai
प्रवासामध्ये पण खायला चांगले आहेत रेसिपी फारच सुंदर आहे
खूप छान व्हीडीओ छान माहिती दिली आहे ताई नककी बनवून बघते जमतं का
धन्यवाद ताई 😊
Karanji ani bhajjichi chakli ani rava ladu dakhva please
हो नक्कीच
Lai bhari recipe. Tandalachya bhakri sathi kuthle tandul vaprayche te sanga na please. Tumhi tandalachya bhakri sathi kuthlya brand cha ready made pith vaparta ki tandul dalun gheta. Soft tandalachi bharichi recipe dakhva please.
मी भाकरीसाठी साधे तांदूळ धुवून दळून आणते