अर्धवट जळलेली वात अशीच फेकून देऊ नका, त्याआधी व्हिडिओ नक्की बघा, वात योग्यरीत्याच विसर्जित करावी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • अनेकदा दिव्यात लावलेली वात पूर्ण संपत नाही, त्याआधीच ज्योत मालवते किंवा तेल संपल्यामुळे ती अपुरी जळते. ती वात पुरेशी असेल तर आपण तेल घालून दिवा परत प्रज्वलित करतो, पण ती अर्धवट राहिली असेल तर फेकून देतो. पण की अर्धवट जळलेली वात अशीच फेकून देऊ नका. त्याआधी व्हिडिओ नक्की बघा.
    श्री यंत्र, कुबेर यंत्र, रुद्र यंत्र आणि इतर साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
    Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
    ====================================================
    🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
    नमस्कार,
    आपल्या "GURU PARIVAR" ह्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे.😊🙏
    मित्रांनो मी इथे तुम्हाला आध्यात्मिक व धार्मिक माहिती, दत्त संप्रदाय, स्वामींचे व दत्तांचे भजन, आरती, गाणी, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र, Motivational, Inspirational, ईश्वर भक्ति कथा, स्वामींच्या चमत्कारिक लीला, सण-वार / व्रत / उत्सव आणि नित्यसेवेबद्दल माहिती देत राहीन.
    या कलियुगातसुद्धा आपले कल्याण व्हावे यासाठी ईश्वराची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे.
    तुमच्या सर्व समस्या-अडचणी अध्यात्मिक मार्गाने सोडवण्यासाठी मदत करणे आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढविणे हाच माझा प्रयत्न असेल.
    तुम्ही आतापर्यंत "GURU PARIVAR" या आपल्या चॅनेलला 👍 "SUBSCRIBE "👍 केलं नसेल तर कृपया SUBSCRIBE करा आणि Bell Icon मध्ये All Notification ला Click करा जेणेकरून माझे नव-नवीन Videos सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचू शकतील.
    🌸अशक्य हि शक्य करतील स्वामी..!🌸
    धन्यवाद !
    For more information or query you can email us on -
    cythakare@gmail.com
    #guruparivar #swamisamarth #diva

КОМЕНТАРІ • 105

  • @meenapawar4943
    @meenapawar4943 2 місяці тому +34

    अगदी माझ्या मनातले बोललात ताई हा विचार माझ्याही मनात आला आणि आता मी सुधारणा केली आहे. मी पण वात कचऱ्यात न टाकता निर्मल्या मध्ये टाकते किंवा झाडा मध्ये. ठेवते. खूप छान माहिती सांगितली ताई. श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏

    • @user-lv8qr8ok3b
      @user-lv8qr8ok3b 2 місяці тому +2

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @user-lv8qr8ok3b
      @user-lv8qr8ok3b 2 місяці тому +2

      छान माहीती सांगीतली तुम्ही ताई धन्य वाद

    • @VandanaMathkar
      @VandanaMathkar Місяць тому

      खुप छान माहिती सांगीतल्या बद्दल धन्यवाद

    • @surekhapatil3540
      @surekhapatil3540 Місяць тому +1

      Shree Swami samartha

  • @sevakborade7477
    @sevakborade7477 26 днів тому +2

    Khup Chagali mahiti dili thanks

  • @shriswamisamarth8799
    @shriswamisamarth8799 23 дні тому +1

    खूप छान उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद ताई

  • @sunilpatil9753
    @sunilpatil9753 Місяць тому +2

    अप्रतिम माहिती सांगितली ताईनी

  • @vitthalnarkar4288
    @vitthalnarkar4288 2 місяці тому +2

    श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. देवा या च भल कर. देवा या च कल्याण कर. देवा याचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्यसंपन्न भरभराटीचा कर. अशी सद्गुरु माऊली चरणी प्रार्थना.

  • @ramjoshi4990
    @ramjoshi4990 Місяць тому +1

    वाती विषयी खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @chandrakalagaikwad1072
    @chandrakalagaikwad1072 Місяць тому +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 👍श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌻

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 2 місяці тому +3

    खूप छान माहिती दिली.धन्यवाद.

  • @vaishalinizare857
    @vaishalinizare857 2 місяці тому +5

    ओम श्री विघ्नहर्ता की नमः श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय हो अशक्य हि शक्य करतील स्वामी

  • @vandanakalsekar2413
    @vandanakalsekar2413 27 днів тому +1

    Khup chan sangitle

  • @KishorRajebhosale
    @KishorRajebhosale 26 днів тому

    धन्यवाद! 🙏खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 2 місяці тому +1

    ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @shubhalaxmivadhavkar3407
    @shubhalaxmivadhavkar3407 Місяць тому +1

    धन्यवाद बाळा खूप खूप छान सांगत असतेस

  • @suvarnalatajamdade2935
    @suvarnalatajamdade2935 2 місяці тому +3

    छान माहिती🎉

  • @anuradhanawale4256
    @anuradhanawale4256 2 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @kavitapatil5819
    @kavitapatil5819 Місяць тому +3

    Nice information 😊

  • @vasudhakulkarni7678
    @vasudhakulkarni7678 Місяць тому +1

    खूप छान आहे माहिती आहे

  • @saurabhpawar4976
    @saurabhpawar4976 2 місяці тому +3

    Shri Swami Samarth❤❤

  • @vasudhakulkarni7678
    @vasudhakulkarni7678 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @varshavarsha3332
    @varshavarsha3332 2 місяці тому +3

    श्री स्वामी समर्थ😊

  • @user-jk5hr8qs7j
    @user-jk5hr8qs7j Місяць тому +1

    छान माहिती दिलीत

  • @RiturajArts1841
    @RiturajArts1841 2 місяці тому +6

    Ho tai mi zada javal theun tyavar mati takte ....🙏🙏 shri swami samarth ,jay vithu mauli.....🌺🌺🚩🚩

  • @kusumnalawade1143
    @kusumnalawade1143 Місяць тому

    Thanks didi good information thanks universe thanks mata rani ki Jay thanks

  • @shrutisagvekar2877
    @shrutisagvekar2877 2 місяці тому +1

    Shree Swami Samrath 🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @Neha-q4m
    @Neha-q4m Місяць тому

    Khup Chan Mahiti mi pan rahileli vast nirmalyathcha tevte

  • @tukarampawar9900
    @tukarampawar9900 Місяць тому +1

    Dhanyawad Tai

  • @vijaykumarchavan3268
    @vijaykumarchavan3268 2 місяці тому +1

    Tai Agdi Barobar ahe Dhanyawad

  • @PratibaNetkar-qu2hd
    @PratibaNetkar-qu2hd 2 місяці тому +2

    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @rushikesh134
    @rushikesh134 2 місяці тому +1

    Khup Chan .Mahiti Dilit.

  • @vidyakatkar4854
    @vidyakatkar4854 Місяць тому +1

    Thanku Tai❤

  • @SunitaRathod-oc1vo
    @SunitaRathod-oc1vo Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @meetanaik5424
    @meetanaik5424 2 місяці тому +1

    Tai chan mahiti milali.

  • @janhavipajane608
    @janhavipajane608 2 місяці тому +1

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @sushilashikhare6984
    @sushilashikhare6984 Місяць тому +1

    Shri Swami Samarth

  • @user-ew4zo6lz7z
    @user-ew4zo6lz7z Місяць тому +1

    श्री स्वामी ❤ समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @sonalideshmukh4912
    @sonalideshmukh4912 2 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ 🌹 ताई मला एक शेतात जात असताना औदुंबर चे रोप दिसले होते.ते रोप मी माझ्या शेतात लावु शकते का

  • @sushmapatil2580
    @sushmapatil2580 14 днів тому

    तेलाच्या निरांजनाची वात दररोज बदलावी का कारण वात मोठी असल्याने तेल संपले की निरंजनात वात शिल्लक राहते. कृपया मार्गदर्शन द्यावे ताई 🙏

  • @sudhakardhore9485
    @sudhakardhore9485 2 місяці тому +1

    धन्यवाद

  • @yaminiwaghamare2966
    @yaminiwaghamare2966 2 місяці тому +1

    Agadi barobar

  • @demoneditz9377
    @demoneditz9377 2 місяці тому +1

    Shri❤swami❤samartha

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 Місяць тому +1

    आम्ही निर्माल्य साठवून.पाकळ्या करुन ते खत झाडांना घालतो यापुढे निर्माल्यात ठेवेन.

  • @mandakinipatil6830
    @mandakinipatil6830 27 днів тому +1

    मी सगळ्या वाती जून्या पणतीत साठवून ठेवते.व10,12 वाती जमा झाल्या की त्या पेटवते.

  • @user-ml5po3ns2w
    @user-ml5po3ns2w Місяць тому +1

    Sundar

  • @subhashkarkhanis4418
    @subhashkarkhanis4418 Місяць тому

    छान विडिओ

  • @user-rj5tt3xm5t
    @user-rj5tt3xm5t Місяць тому +1

    👌👌🙏🏻🙏🏻❤

  • @jawaharjituri4093
    @jawaharjituri4093 Місяць тому +1

    JAI JAI SHREE SWAMI SAMARTH
    .....🌹🌹👃👃

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @bhalchandratikare9993
    @bhalchandratikare9993 Місяць тому +1

    उरलेली वात कापुरासोबत जाळणे अधिक हितकर होईल असे वाटते.
    मार्गदर्शन करा

  • @dikshapatil4502
    @dikshapatil4502 2 місяці тому

    ताई अकरा गुरुवारचे उघापन कसे करायचे ते सांगा प्लिज

  • @user-ki9ds9ld6e
    @user-ki9ds9ld6e Місяць тому +1

    मी अर्धवट जळलेल्या वाती आणि रोजच्या जमा होणाऱ्या अगरबत्तीच्या काड्या पणती मध्ये ठेवून त्यात थोडासा धूप घालून जाळते त्या मुळे बाहेर प्रदूशण होत नाही.

  • @maulibadale1379
    @maulibadale1379 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤️❤️🙏🙏
    ताई आपण स्वामींना वचन देवून ते वचन तुटले तर आपले स्वामी आपल्याला क्षमा करतील का ग plz reply दे ताई 🙏🙏

    • @guruparivar
      @guruparivar  2 місяці тому

      ताई काही चूक झाली असेल तर स्वामींसमोर क्षमा प्रार्थना मागा

    • @maulibadale1379
      @maulibadale1379 2 місяці тому

      हो ताई नक्की क्षमा मागेन पण स्वामी माफ करतील मला🙏🙏

  • @krishnachanne7400
    @krishnachanne7400 Місяць тому +2

    Swami jap kontya malone karawa

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      रक्तचंदन माळ

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 Місяць тому +1

    मी आत्ता पर्यंत फेकुंच देत होते, पण आता या पुढे ,निर्माल्य मध्ये टाकेल🙏🙏🙏

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @sonalimohite-g1q
    @sonalimohite-g1q 19 днів тому +1

    Divachi vat roj badlaychika

  • @vaishalisonawane1321
    @vaishalisonawane1321 2 місяці тому +2

    सुंदर, तुम्ही नाशिक च्या आहात का

  • @surekhasurekha2625
    @surekhasurekha2625 Місяць тому +1

    ताई दिव्यात वात रोज बदलायची का फुलवात जळून जाते पण नंदादीप मध्ये वात असते तर ती दुसऱ्या दिवशी बदलून टाकायाची का

  • @user-uy1gt3pr4l
    @user-uy1gt3pr4l Місяць тому

    Khoop sundar Chan video

  • @user-zv3px6ct1z
    @user-zv3px6ct1z 2 місяці тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kavyakitchen7973
    @kavyakitchen7973 2 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ ताई दिव्याच्या वाती रोज बदल्याची असती. का ती वात पूर्ण संपेपर्यंत चालवत येत का

    • @guruparivar
      @guruparivar  2 місяці тому

      पूर्ण संपेपर्यंत वापरू शकतात

  • @jyotimusale1495
    @jyotimusale1495 2 місяці тому +1

    👌🙏

  • @madhurakulkarni699
    @madhurakulkarni699 Місяць тому +2

    मी निर्माल्यात टाकते , कधी तरी चुकून कच-यात टाकली जाते.

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому +1

      निर्माल्यातच टाका

  • @paramanandchandawarkar2046
    @paramanandchandawarkar2046 Місяць тому

    मी अर्धवट जळलेली वात माझ्यख घरी धुप दाखवतो त्यात टाकली तर चालेल का ?
    कृपया सांगा 🙏🙏🙏🙏🙏

    • @paramanandchandawarkar2046
      @paramanandchandawarkar2046 Місяць тому

      ताई 🙏🙏🙏
      आरती झाल्यावर वात जी रहाते ती धुपारती मध्ये टाकली तर चालेल का ?
      क.पया सांगा 🙏🙏🙏

  • @darshanagharat2299
    @darshanagharat2299 Місяць тому +1

    मी निर्मल्यात टाकते शिल्लक वात

  • @user-bu4eo2pk1d
    @user-bu4eo2pk1d Місяць тому

    श्री स्वामी समर्थ,वात मोठी आहे, ती वात दोन तिन दिवस लावली तर चालेल का, रोज नवीन वात लावली पाहिजे

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      नवीन वात लावली पाहिजे

  • @bharatikhairnar1126
    @bharatikhairnar1126 2 місяці тому +1

    🌹🌹🌹🙏🙏🙏♥️♥️♥️

  • @AnitaWatharkar
    @AnitaWatharkar 2 місяці тому +1

    roj vat vegli lavaychi ka

  • @karunapendke6131
    @karunapendke6131 Місяць тому +1

    पावसाळ्यात निर्माल्य पण सडून जातात.

  • @vaishalisalunkhe124
    @vaishalisalunkhe124 2 місяці тому +1

    🎉

  • @radhakrushnakulkarni3134
    @radhakrushnakulkarni3134 Місяць тому +1

    Aardwat,jalaliwatEktrakarunEakDiwspetwundya

  • @malini7639
    @malini7639 2 місяці тому +1

    उरलेली वात पणतीत ठेवून जाळून टाकावी .आता नदीत पाणी नसते ।

  • @gauravmantri5307
    @gauravmantri5307 2 місяці тому +1

    Tai. Mala. 1. Bhishan. Sankat. Aahe. Mo. No. Call. Kara

    • @guruparivar
      @guruparivar  2 місяці тому

      ताई दर गुरुवारी दिंडोरी येथे स्वामी समर्थ केंद्रात गुरुमाऊली असतात आणि प्रश्न उत्तर, सर्व समस्यांवर उपाय सांगितले जातात
      तर नक्की एकदा केंद्रात जाऊन समस्या सांगा, तुम्हाला मार्ग नक्की सांगतील

  • @VimalJadhav-c6i
    @VimalJadhav-c6i 2 місяці тому +1

    Po
    s

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 Місяць тому +1

    मी कापूरा बरोबर जाळते.

  • @deepaknikam9351
    @deepaknikam9351 Місяць тому +1

    ंताईचागलेसागता

    • @guruparivar
      @guruparivar  Місяць тому

      🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @apurvasalvi6231
    @apurvasalvi6231 Місяць тому

    Tai plz tumcha number pn vidiomadhe taka na kadhitari kahi vicharayche asel tr call karu shakto

  • @user-zj4ok5fb6b
    @user-zj4ok5fb6b Місяць тому +1

    खुप छान माहिती दिली 🙏🙏

  • @vijayapawar8482
    @vijayapawar8482 Місяць тому

    खूप छान माहिती दिली आहे श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏

  • @VaishaliPatil-ce4jh
    @VaishaliPatil-ce4jh 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @user-ss2ol2yg1e
    @user-ss2ol2yg1e 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sunilpatil9753
    @sunilpatil9753 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @chandrakantveer4098
    @chandrakantveer4098 Місяць тому

    ताई खूप छान माहिती दिली..

  • @deepashelar9938
    @deepashelar9938 2 місяці тому +1

    Shree Swami Samarth

  • @MinaxiShinde
    @MinaxiShinde Місяць тому

    श्री स्वामी समर्थ

  • @ShusmaKambale
    @ShusmaKambale 26 днів тому +1

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद दिदी 🎉🎉🎉🎉🎉

  • @deepapatkar2497
    @deepapatkar2497 Місяць тому

    खुप छान माहिती

  • @pratibhachapke138
    @pratibhachapke138 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ